खूप च भारी झालीय भाजी, मी पण करते आठवड्यातून 2 वेळ डायबेटीस आहे म्हणून, पण इथे व्हिडिओ मध्ये खूप महत्वाची माहिती मिळाली की बिया वाटून/ठेचून भाजीत च घालायच्या। मी तर फेकून देते काढून 😢😢😢 आता तुमच्या ह्या पद्धतीने करून बघेन 😊👍👍👍👍 वैनी, खलबत्ता 1 no आहे 😄😄🙏
Dada vahini ek no sugran aahe Dada tuzyakade aurvedik aushad cha bhandar aahe khup chaan mahiti deto tu Dada mala chera var vaangache daag hali distat kahi gharguti upay asel tar plz saang
भाजीचा मसाला कुटण्यासाठी वहीनीने वापरलेली "दगडी" ( दगडाचा खलबत्ता) खूप छान आहे. कुठे मिळेल याची माहिती द्या. अशी दगडी असेल तर मिक्सर ची गरज ही वाटणार नाही.
🙏👍🏻 ते पहिला बासरीचे सुर खूप आवडला त्यात थोड जनावराच्या हांबरण्याचा आवाज असता तर आणखी खूप आनंद निसर्गाच्या सानिध्यात दुमदुमून निघाल्या सारखं वाटत होत,पण अगदी छान वाटल तुमच्या चॅनल मध्ये हे बासरी धून अगदी नवीन आहे..
Mazi aai pn ashi ch karlya chi bhaji banvte panyacha ek themb pn n takta ...pn tyat thod limbu takte ...jo kadhi karal khat nahi to pn mazya aai chya hatch karal khato ...☺️☺️ Me tr nusat ch khate poli nai na bhakri ...😁😁😁 .....Chan banavli vahini bhaji😊😊👌👌👌
Very Good Rural farmerRecipe, we Liked, your Recipe.
अतिशय सुंदर आहे, ग्रामीण स्वादिष्ट पाक कृती आहे.
पांढरे मातीने चूल सारून खूपच छान दिसते स्वयंपाक करताना मनाला प्रसन्न वाटते
खूप छान कारल्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले 😊 🤤 😋 👌🏻👌🏻👍1 नंबर भाजी 👍
Tumcha khalbatta khoopach chaan ahe. Ani bhaaji suddha khoop tasty diste. Tumchyakade jevayla yava asa vatate.
Karlyache bharit ek number 👌👍🤤🤤 baghun tondala Pani sutle mi try karen thanks
खूप च भारी झालीय भाजी, मी पण करते आठवड्यातून 2 वेळ डायबेटीस आहे म्हणून, पण इथे व्हिडिओ मध्ये खूप महत्वाची माहिती मिळाली की बिया वाटून/ठेचून भाजीत च घालायच्या।
मी तर फेकून देते काढून 😢😢😢
आता तुमच्या ह्या पद्धतीने करून बघेन 😊👍👍👍👍 वैनी, खलबत्ता 1 no आहे 😄😄🙏
वहीनी तूमचा खलबंता छान आहे केवढयाला घेतला मला खूप आवडला
chhan zaliy bhaji.Vahini biya watun taknyamagche karan Kay ?tshach thevlya tr ?
Dada vahini ek no sugran aahe Dada tuzyakade aurvedik aushad cha bhandar aahe khup chaan mahiti deto tu Dada mala chera var vaangache daag hali distat kahi gharguti upay asel tar plz saang
कारलं तधयाची पानाचा रस औषधी उपयोगछान माहितीदिली धन्यवाद
Ek number
भाजीचा मसाला कुटण्यासाठी वहीनीने वापरलेली "दगडी" ( दगडाचा खलबत्ता) खूप छान आहे. कुठे मिळेल याची माहिती द्या. अशी दगडी असेल तर मिक्सर ची गरज ही वाटणार नाही.
ताई तुमचा खलबत्ता खूप छान कुठे घेतला मला पण घ्या यचा कुठे राहतात तुम्ही मला सांगा कुठे मिळतो ते
कारले खूपच टेस्टी झाले आहे 👍👌👌👌👌😋😋😋
ताई खूप छान भाज्या करतात एकच नंबर 👍👌👌👌👌
तुम्ही हा दगडी खलबत्ता कुठून आणली किती रूपाचा आहे सांगा
खुपच सुंदर भाजी दाखविलित. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋
दगडी खलबता छान आहे कुठून घेतला
Matichya bhandyanbaddal ekda mahiti sanga dada.. Kuthe miltat
भाजी एक नंबर दिसतेय आणि चव पण छानच असेलच .आणि हो तुमचा खलबत्ता एकदम भारी आहे कुठे मिळेल असा दगडी खलबत्ता 🤟🙏
मशल
खरंच छान आहे दगडी खलबत्ता.. वाटण मस्त बारीक झाले आहे.. 👍
दादातुमचे व्हिडिओ खुप च छान असतात
तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात
Simple living high thinking .God bless both of you.
दादा तुमची रेसिपी तर खुपचं सुंदर असते 😋👌 तुम्हाला आयुर्वेदाचीएवढी माहिती कशी🤔
Very Nice Recipe
Dada tumchygavon che nav kay
Khupch chan bhaji dada tummy khalabata khudun ghetala price kay aahe dada
Kala tikat kasa karayacha sanga
वहिनी कारले उकडून नाही घेत का तुम्ही तुमच्या पद्धतीने पण छान झाले 👌👌👌
खलबत्ता छान कुठे घेतला आम्हाला मिळेल का
🙏👍🏻 ते पहिला बासरीचे सुर खूप आवडला त्यात थोड जनावराच्या हांबरण्याचा आवाज असता तर आणखी खूप आनंद निसर्गाच्या सानिध्यात दुमदुमून निघाल्या सारखं वाटत होत,पण अगदी छान वाटल तुमच्या चॅनल मध्ये हे बासरी धून अगदी नवीन आहे..
दादा मला सारकसारक लघवीला जाव लागत वीलाज सांगा मीसूगर पन चेक केली बरोबर हाये
Tai, he kutnecha kothun ghetla pls sangal ka
दादा आपलं गाव कुठलं आहे कुठल्या तालुक्यात आहे व्हिडिओ खूप छान
कारल्याची भाजी तर एक नंबर खलबत्ता कुठे मिळेल
Wow mast disticha bhaji
बासरी संगीत खुप सुंदर आहे. 👌👌👌👌👌👌
👍👍💯
Very nice and sweet 😊👌🏼👌🏼😊😍
Karlyachya biyane kadu hoti bhaji as mahntat khar kay? Kay mahit?
कारल खूप भारी दिसत आहे
Dada tumch gaon kont ho mas sheti aahe
ताई नमस्कार तूझ्या हाताला खुपच यश आहेत पण त्यात मलाजानवत तूझे कष्ट
आम्ही येतो दादा तुमच्या कड़े जेवायला🥰. एक नंबर झाली आहे कारल्या ची भाजी👌
सगळ्यात भारी भाजी दाखवली आणि बिया चा ही उपयोग कसा करायचा ते मला समजलं. खूप च छान वाटलं.
खूप छान कारल्याची भाजी पाहून खूप खावीशी वाटते वहिनीच्या सर्वच भाज्या अप्रतिम असतात
Dada bipi var kahi tari upay sanga plz🙏🙏🙏🙏 ram ram
भाजी खुप छान बनवली. तोंडाला पाणी सुटले.
Watan Chan barik zal khobr pn mast Barik zala Chan zaliy bhaji👌💞
Khup chan simple recipe
छान एक नंबर आहे पण तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे आजाराव र औषध देता ते सांगा दादा
Khup chhan ....sunbai bhaji chhan zali. Bare ka....
Khup sundar climate asta tumchya gavakade
नविन खलबत्ता व नविन चुल. रेसिपी आवडली.
Tumcha video ala ki khup chan vatye ..mala tar khup khup aavdtata tumche video
अगदी चविष्ट👌👌
परत परत मागून खावी अशीच सुंदर रेसिपी आहे भाजीची..
Dada sanga na tumcha Gav konta
Khup mast Dada aani wahini.
Tumcha number share Kara .
Tumchyakade yayche aahe..
बिया मुळ कडू लागणार नाही का भाजी
Khup mast karlyachi bhaji 👌👌
Kitti hi kam asl tri mauchya dokyavrcha padar Kay khali pdat nahi ❤️ mst pnpnpadar ghen hi apli sanskruti ahe nice mau
ताई तुम्ही किती छान भाजी बनवता
Very Very nice 👍👌👌👌👌
राम राम भाई
बहुत सुंदर विडियो
Khup chhan bhaji .👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
एकदम मस्त कारल्याची भाजी
खूपच छान खलबत्ता कुठून घेतला
Superb dada v vahini keep it up
Khobra nasla tar
Oli naraal vaparla tar chalel ka
@A.R. rangoli & mehandi design go to hell
Anyways question was never meant for you
Karle bahu gunkari madhumehini nity nemane sevan karave bhakri sobat chan thandit diwsat vatibhar taak jarur sevan karave snigdhota vadte nusti bhaji n khata ase sobat tak changle🙏🙏👌👌
भाऊ गानगापुर जायचे आहे ।ऐसटी चालु आहेत का आन डोस घेतलेल्याच सटी॔फिकीट कोनी बघताका आंम्हाला दत्त जयंतीला यायचय plz plz कऴवा लवकर आमची 2 वष॔ची वारी राहीली आवघ्या 25वीस वषा॔त खुप वाईट वाटते नाशिक हुन आहोत आंम्ही
असा खलबत्ता कुटे मिळेल .कितीला मिळेल
Bhaji kup mast zali dada pan vahinine biya kadlya parat karlyay vatun bharlya
दादा मला सारक लघवीला ऊठाव लागत ओषध सागां
नमस्कार दादा छान आहे रेसिपी दादा कंबर दुखी वर उपाय सुचवाल का
Chan zal tai karli
🙏dada-vahini. वाहिनी chi भाजी ni dadanchi माहिती 👍👌😋😋
धन्यवाद भाजी खुप छान झाली
Magi resipi banva
वातावरण एकदम मस्त आहे दादा
बीया घातलया वर कारल कडु नाही झाल का ?
राम राम हो संदीप भाउ खुप आवडती काराल्या ची भाजी
सेम खलबत्ता माझ्याकडे पण आहे
Ekdum mast dada...majhi favourite bhaji 👌👍
कारल्याची भाजी छान झाली वहिनी दादा .तुमच्या भाज्या खुप छान आसतात वहिनी . जय गुरु देव दत्त दादा.
आमच्या पण काॅमेडी व्हिडिओ चॅनला भेट द्या आणि सपोर्ट करा🙏🙏
खुप छान भाजी.कडू लागेल का? चिंच हवी का?
खुपच छान झाली आहे भाजी
खूप छान ताई झाली भाजी
Mast jhali bhaji, dada nashibvan ahat. Majjach ahe tumchi. 🙏
Bhaji banvteli bhandi chan ahe..parisar pan sheti v dileli mahiti chan ahe
Kambar dukhi var recipe suchval ka
खूप छान रेसिपी
Khup mahiti chan sangtat dada
तनुजा वहिनी.नमस्कार, खुप छान कारल्याची भाजी.नमस्कार.
मस्त रेसिपी आहे 👌👌👌
व्वा व्वा.... मस्तच दिसतेय भाजी!! 😋😋👌👌
Pharach chchan aushadhi bhaji sangitale tyache aushadhi bhagaji samajavun sangitale
Asech vedio dakhavit raha
Dhanyavad tumha doghana
Mazi aai pn ashi ch karlya chi bhaji banvte panyacha ek themb pn n takta ...pn tyat thod limbu takte ...jo kadhi karal khat nahi to pn mazya aai chya hatch karal khato ...☺️☺️ Me tr nusat ch khate poli nai na bhakri ...😁😁😁 .....Chan banavli vahini bhaji😊😊👌👌👌
धन्यवाद 🙏
कोणत्याही ऋतूमध्ये एकाच काडीत चूल कशी काय पेटते कमाल आहे बाकी व्हिडिओ सगळेच छान असतात
खूप छान vayni 👌👌😍😍😋😋
🙏dada and vaini khup mast zali karlyachi bhaji 🙏
Mast bhaji keli vaini 😋😛👌👌👌👌👌
Ekach no tai
Panich sutal tondala
Khupach chan jhali bhaji👌👌
आमच्यापण कॉमेडी व्हिडिओ चॅनेला भेट द्या आणि सपोर्ट करा🙏🙏