आम्ही मुंबई ला राहतो तरी पण आमच राहणीमाण सगळ गावच्या सारखच आहे 😊 आज पण आम्ही जानेवरच झोपतो 😊 जान म्हणजे मेंढराच्या लोकरी पासुन बनवलेली एकप्रकारची गाधी😊😊😊😊
बाणाई ताई तु खूप छान आणि सध्या पद्धतीने रेसिपी दाखवते ती रेसिपी बघून तोंडाला पाणी तर सुटेच पण रोज जेवण बनवण्याची इच्छा निर्माण होते विचार करत बसावा लागत नाही की आज जेवायला काय बनवू💞खुप सर्वगुण संप्पन आहेस तु ताई 😘
Khupch chhan tumch te preman milun mislun kaam krn ek disryachi vaat n pahta kiri chhan . Pangtin jevayla bsn on mla aawdt mla . Aamchya gavi ngrla aamhi asch kaam krto.
मस्तपाकि,रेसिपी झाली आज बाणाईची,---बाणाई खरच सुगरण आहे,वादच नाही--👍... भाऊ एकदा मला कोंबड किंवा बकरू असेल तेंव्हा बोलव मी नक्की येईन----मला आवडते-- मी तुमच्या वाड्यावर नुकताच येऊन गेलो
Hello dada jay Malhar aamhi pan dangar aahot tumchya sarkh ghongadivarch zopto aani tumchya kordyas aamhala khop aavdta pan kordys kartana masala jara nit samjun sanga mhanji aamhi pan karut
आम्ही मुंबई ला राहतो तरी पण आमच राहणीमाण सगळ गावच्या सारखच आहे 😊 आज पण आम्ही जानेवरच झोपतो 😊 जान म्हणजे मेंढराच्या लोकरी पासुन बनवलेली एकप्रकारची गाधी😊😊😊😊
बानाई साक्षात अन्नपूर्णा आहे 🙏👌🌹
बानाताईने वांग्याचं भरीत अगदी मस्त बनवल बघुन तोंडाला पाणी सुटले सुगरण आहेत बानाबाई
खुप टेस्टी भरले वांगे ... मस्त व्हिडिओ
Banaichi recipe khup chan ahy good luck
धनगरांच्या.बायका.मरणाचे.काम.तरी.पण.सर्व.कुटुंबाला.जेऊ.घालतात.आणी.नोकरदारांच्या.बायका.नवर्याला.सैपाक.करायला.लावतात.मुलगी.शिकली.प्रगती.झाली.
मस्तपैकी 👌🙏🙏
श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
तुमचे सर्वांचे मनापासून कौतुक.. शहरातील माणसांनी धडा घ्यावा.. अभिनंदन❤❤🎉
आम्ही पण धनगर आहोत मला खूप आवडते तुमच्या सारखा जेवण करायला जय मल्हार
Khup chan dada vangyachi bhaji....pani aale tondala....
लय भारी व्हिडिओ
Very Nice Recipe Aahe
परिस्थिती नुसार असेल ते सामान वापरून चविष्ट रेसिपी बनवावी ती बानाईने खुपच सुंदर जेवण 👌 👌 👌 👌 🌹 🌹 🌹
हो त्यांच्या सर्व रेसीपी सुंदर असतात आणि सोपी पण 😊👍
मस्त पैकी वांगी लय छान आहेत
Aamhi pn dhangar aahot Dada khup mast video🙏
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात पाहुणे
आम्ही पण असच बनवतो वांगी...लय भारी 👌👌👌
बानाआई वागी। मस्त चमचमीत बनवली आमच्या तोंडाला पाणीच सुटलरानात बाजरी चा भाकरी वागीभरलेल मजाच वेगळी जेवणाला
Khupach chaan..tumi sarve great aihet.
बाणाई ताई तु खूप छान आणि सध्या पद्धतीने रेसिपी दाखवते ती रेसिपी बघून तोंडाला पाणी तर सुटेच पण रोज जेवण बनवण्याची इच्छा निर्माण होते विचार करत बसावा लागत नाही की आज जेवायला काय बनवू💞खुप सर्वगुण संप्पन आहेस तु ताई 😘
Khupch chaan Banai tai khup kaam karty 👌👌wangychi bhaiji ek no 👌👌
Banai swachata टापटीप छान आहे. थोडक्यात वस्तुत सगळे छान बनवतेय. श्रीमंत लोक सुद्धा या पेक्षा vegli खात नाहीत.
Khupch chhan tumch te preman milun mislun kaam krn ek disryachi vaat n pahta kiri chhan . Pangtin jevayla bsn on mla aawdt mla . Aamchya gavi ngrla aamhi asch kaam krto.
! अरे व्वा खूपच छान ! भरलेले वांगे !❤👌!
!👌❤🕺🙆♀️❤👌🌹😂👍👌🌹❤👍!
छान भरलं वांग केलयस गं बाणाई तोंडाला पाणी सुटलं 👍❤😊
खुप सुंदर व्हिडिओ भाऊ
खूपचं सुंदर असतात तुमचे व्हिडिओ.
खूप छान video 👌👌
खूप छान अप्रतिम व्हिडिओ 👌👌
लय भारी 👌👍
सागर भीती दाखवतोय 🤣🤣👌👍
वहिनी खूप छान भरली वांगी 😋👌👌👍
Sugarn banai tai 👌👍
खूप छान व्हिडिओ.
Khup bhari vange ahet 😊
मस्तपाकि,रेसिपी झाली आज बाणाईची,---बाणाई खरच सुगरण आहे,वादच नाही--👍...
भाऊ एकदा मला कोंबड किंवा बकरू असेल तेंव्हा बोलव मी नक्की येईन----मला आवडते--
मी तुमच्या वाड्यावर नुकताच येऊन गेलो
दादा खरा जीवनाचा आनंद घेताय व आम्हालाही देताय .बानाईला साक्षात दंडवत
Chapati bharla vaag kithi mast banavali
एक नंबर झालाय बनाई खुपच सुगरण आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🌹🍫
👌khupch chan banai
मला बाणाई फार आवडते, किती बिकट परिस्थितीत ती आंनदानं चविष्ट जेवण बनवते, तुमचा ठाण्याच्या जवळपास बाडा असेल तर कळवा, मी भेट देईन. 👍
लयभारी 👌👌👌
मस्त....खडतर प्रवास असूनही, तसुभरही आनंद कमी नाही... 👏👏👌👍""येईल दिवस तुझाही माणसा..... आशा""🌄
मस्तपैकी वांग्याचे जेवण
Khup chan recipe Banae 👌Tumchya video madha tumhi sagla orignal dakhavta. Kasla he showoff nahi .
Khup chan video dada👌
Lhupach chan jivan aahe tumch dada vaihini
Bhau ek number
सिदू भाऊ आज विडिओ छान होता 👌🏻👍🏻👌🏻🥰👌🏻
Bhaji aani sagalach swampak chan kartat bhanji.
Khoopach sunder
बनायची रेसिपी लय खडक
Hello dada jay Malhar aamhi pan dangar aahot tumchya sarkh ghongadivarch zopto aani tumchya kordyas aamhala khop aavdta pan kordys kartana masala jara nit samjun sanga mhanji aamhi pan karut
Chuliwarchya jewnachi chw khup ch bhari aste
छान खुप छान
एवढा सा सागर पण ,शाहणया मानसा सारखा जेवतो छान वळन लावले त्याला तुम्ही
अतिशय सुरेख
Lokar kunal la deta ?
Dhaga kasa banato
And colour wool
Kashi banate
He pan dakhava.
खुप छान
1 नंबर दादा
खूप छान
एकदम मस्त आहे 👌👌
Dada Tumcha sakal pasun cha ratri pryant sgla dinkram dakhva 😊
मस्त पैकी .
Mast cha banubai 😊😊
बघायला आवडते. मस्त पैकी
Mastch
Mst dada 👌❤️
बिना वांग्याची कालवण खुप छान भाजी केल्यावर मसाल्यात ली लालभाजी भारी केली दादा दादा पोटभर जेवन करा बाजार तिची सुगरण आहे
Super video
सागरला चांगलें शिक्षण द्या
खूप छान
Kharach khup chan ekda jevayla bolva amhala pn
Dada Banai Taai cha ek separate recipe channel banwa please
दादा तुमचं नाव काय आहे मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते बनाई खूपच कष्टाळू नी मेहनती आहे वाग्याची भाजी मस्त
छान 👌👌
सुन्दर video & culture
Khup bhari dada
nice dada
बानाई ने खूप छान भरल्या वांग्याची भाजी केली
छान
जय मल्हार दादा
खूपच छान
Kup chaan
मला तुमचे व्हिडीओ लय आवडतेत
खुप मस्त आहे दादा तुमचे
दादा वांगी किंवा दुसऱ्या भाज्या शेतातून काढताना चा पण व्हिडिओ घेत जा. छान वाटते बघायला. खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏
Nice
Mast
Kharcha khup chan Lakshmi aahe tumchi banae
Jay malhar
खूप छान भरलेले वांगे बनवले आहे.❤
Lokar kadhlyawr mendhrana tras hoto ka
Nahi
खूप छान 👌👌🙏🙏
मस्त
खूप छान😊
दादा रोज ह्विडिओ टाखा आम्हि ह्विडिओ चि वाटपाहतो
खुप छान ❤️❤️
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ सासवड
Hakebhau mendya vadat jatil tase thode thode karun
Vikayla jamat nahi ka mahiti Sathi sanga mala mahitich nahi
👍👍👍👍
मी येणार बणाईच्या हातच वांग खायला
दादा मी रोज तुमचे vdo स्टेटस ला tevnar आहे🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🙏