तनुजा , सकाळचे वातावरण खूपच प्रसन्न आहे.चुली मस्त आहेत. पालकची भाजी खूपच मस्त झाली आहे. घोसाळयाची भाजी पण छान झाली. गावाकडची वाट संगीत मन प्रसन्न करते. God bless you SaiRam
Bhau donhi bhajya ekach no jhale tumcha kharokharach khup dhanyawad tumhi amhala gavakadche sunder vatavaran ek dam natural shet ,vasru,gaae, jhade , vel , pakshi , dakhavtat te baghun mann ek dam prasann houn jate ,👍👍👍👍👏👏👏👏👌👌👌👌👌 thanks bhau .
दादा तुम्ही पहिल्या सारखे शेतात जेवण का बनवत नाही खूप छान वाटते बघायला. दादा निदान आमच्यासाठी तरी व्हिडिओ बनवा आमची सगळी फॅमिली तुमचा व्हिडिओ बघते टीव्ही वरती जय गुरदेव दत्त 🙏🙏
वैती आजारी आहे ते का आज खुप शांत आहे ते आम्हाला बरं नाही वाटत हसा की जरा दादाच बघून माझा नातू राम राम मंडळी महणायलू शिकला व आठवणी ते मोबाईल लावण्यास सांगतो त्या ला शेळी खूपच आवडते आपण जायचं बोलतो तूमचया घरी शेळी कडे
बघा या माऊलीच्या डोक्यावरचा पदर हीच आपलीं खरी संस्कुती हीच आपलीं खरी ओळख 🚩🐅🚩🐅🚩🐅जय भवानी जय शिवराय
खुप छान वाटलं, गाईच्या दुधावर पहिला हक्क तिच्या वासराचा ❤️❤️ पाहिले च दृश्य बघून आनंद झाला 👍👍
तनुजा , सकाळचे वातावरण खूपच प्रसन्न आहे.चुली मस्त आहेत. पालकची भाजी खूपच मस्त झाली आहे. घोसाळयाची भाजी पण छान झाली. गावाकडची वाट संगीत मन प्रसन्न करते. God bless you SaiRam
ताई तुम्ही खूपच छान, प्रसन्न मनाने आणि आनंदाने स्वयंपाक करता त्यामुळे जेवणाला चव छान येतेय आणि दादा पण तुम्हाला छान साथ देतात हे पाहून खूपच छान वाटते.
हेच खरे शिक्षण जे संसार सुखमय,आरोग्य मय करते,नाहीतर शालेय शिक्षण काय कामाचं लाखभर पगार कमवून चहा येत नाही.
तुम्ही खूप नशिबवान आहात. स्वर्गातच राहता. किती सुंदर परिसर आहे. प्राणी आहेत. Stay blessed always.
Tumhi pan ja mag gavakade rahayala.
😂😂😂😂😂😂
चला खेड्याकडे...
खुपचं छान विडीओ होता दोन्ही भाज्या पण मस्त तोंडाला पाणी आलं ताजी भाजी बघुन 😋😋👌👌👍
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤🎉❤
मन प्रसन्न झाले भाऊ,संगित,पाडसे दूध पिते ताजी भाजी दोडक्याची, पालक छान भाजी, खूप छान
दादा कावीळ झाली कि मग कोनत औषध घेतलेले चालेन video मध्ये सांगाना
Kup bhari
दादा तूम्ही भाग्यवान आहात अशी सुग्रण माऊली तुम्हाला लाभली
घरच्या भाज्या आणि मोकळ्या हवेत ,चुलीवर केलेल्या ,पाट्या वरील वाटण घालून केलेल्या भाज्या, व्वा, मस्तच 👍🏻👌🏼
खुप छान व्हिडीओ आहे भाजी खुप छान आहे
बघुन खुप आनंद वाटतो काय वातावरण आहे कमाल है भाई अप्रतीम खाना खजाना एक नंबर
खूप सुंदर सकाळचे चित्रण,उत्तम मेजवानी
मस्त वाता वरणात स्वयंपाक आणि शेतातील ताज्या भाज्या खूप छान व्हिडिओ
ताई खुप छान रेसिपी दाखवली आहे खुप छान एकच नंबर
गिलके लाच घोसावळी म्हणतात का? की वेगळं आहे?
Bhari watawaran👌👌ताजा भाजी पाल 👌👌ni तनुजा वाहिनी chi recepi 😋😋 vedeio 👌👌
Khup ch chhan recipe and nature🌿🍃🌿🍃
छान व्हिडिओ, छान रेसिपी 👌👍
वहिनी दादा खूप छान video मल्यातली ताजी भाजी चुलीवरचे जेवण सकाळचे छान वातावरण अजून काय पाहिजे जीवनात 👌
नमस्कार दादा व वहिनी पालक भाजी व घोसावळ याची भाजी मस्त चुली वरचा स्वयंपाक मस्त
Khup chan recipe
Bhau donhi bhajya ekach no jhale tumcha kharokharach khup dhanyawad tumhi amhala gavakadche sunder vatavaran ek dam natural shet ,vasru,gaae, jhade , vel , pakshi , dakhavtat te baghun mann ek dam prasann houn jate ,👍👍👍👍👏👏👏👏👌👌👌👌👌 thanks bhau .
कारल्याची आणि घोसावल्याची भाजी खूप खूप आवडली आणि मी तुम्हाला भेटायला येईन एकदा नक्की असेच छान छान व्हिडिओ बनवत जा 🙏👍👍
खूप छान रेसिपी आहे.vayni मस्त बनवतात. 😋😋😋👌👌😊😊
Dudhach ky kel ghotun tai
🌸🌺🌹🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌺🌸👌👌👌
शेतातील वातावरण खूप आवडत , सगळं काही नैसर्गिक वातावरण
ताईसाहेब आणि दाजी खूप सुंदर रेसिपी गावची आठवण झाली....
खूप च छान चुलीवर चा स्वयंपाक तनुजा ताई स्वयंपाक खूप छान करता 👌👌
Ho ..Khup mast
दादा तुम्ही भाग्यवान आहात रोज नविन जेवण
घोसासावळी भजी वभाजी छान लागते पालक भाजी पन खूप छान लागते आज जेवण चा छान बेत आहे
सगळे खूपच छान आहे पण त्यामागचे कष्ट पण खूपच आहेत किती परिश्रम घ्यावे लागतात तुम्हाला
Tai khup chan recipes hoti tujhi sadhi sopi.
दादा शेदोडया फळभाजी वतयाचे फायदे तोटे सागा
Dada sandivatavar kahi ilaz aahe ka
खूप सुंदर जीवन आहे तुमचे.
Matichya bhandyala chulivarun khadtana kapdacha upyog kart java baki sagla tik aahe
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. दादा,तनुजा वहिनी.नमस्कार.
Which village hv
खूप छान भाजी वातावरण सुंदर 👌👌👌😊😊😊
Sir you have not used haldi powder in this bhagi
Khupch mast dada vahini
वहिनी सुगरण आहेत रेसिपी ऐक नंबर 👍👌👌
Khup Chan... Mala sudda aavadte ..... ❤️
Aata thandi chya diwsat ashach sakalchy veles shetatla bhajya dakhava aajchi gosavli v palak mast chan fakt bhakri zali ki thali tayar👌👌👌👍
गावाकडची सकाळ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू.
Hv
Khupach chann mastt pls palakachi mokali bhaji dakhava
दादा तुम्ही पहिल्या सारखे शेतात जेवण का बनवत नाही खूप छान वाटते बघायला. दादा निदान आमच्यासाठी तरी व्हिडिओ बनवा आमची सगळी फॅमिली तुमचा व्हिडिओ बघते टीव्ही वरती जय गुरदेव दत्त 🙏🙏
Hyache subscriber kiti ahet tumche
Tajya bhajya...aahahaa...vahini ghosqlyqchya bhaji la kanda tomato chi fodani aani harabhara daal bhijavun ghatalyavar pqn chan lagate...palaka cha gargatta tar mazya ekadam aavadi cha.tyat chuka shepu asata tar mag baat ch nyari😋
वैती आजारी आहे ते का आज खुप शांत आहे ते आम्हाला बरं नाही वाटत हसा की जरा दादाच बघून माझा नातू राम राम मंडळी महणायलू शिकला व आठवणी ते मोबाईल लावण्यास सांगतो त्या ला शेळी खूपच आवडते आपण जायचं बोलतो तूमचया घरी शेळी कडे
खुप छान भाजी केली वहिनी.
दादा तुम्ही नॉन व्हेज खात नाहीत का? कधी दाखवले नाहीत
Khup chan...bhajya mast ..swatachya shetatlya...patyvrch vatan...gai gur...bakarya...matichi bandi...chul ..sagalch khup chan ..tumchyasobat yeun rahavas vatat😊
सकाळी चे वातावरण खूप छान आनंद झाला
Khup Chan palek Ani gosalaychi bhaji Ani tyat chuliver aprtim
घोसाळयाची भाजी खूपच छान झाली वहीनी खूपच सूगरण आहे
Chan
राम राम भाऊ आणि ताई, शुभ सकाळ 👍🙏🏼
Ramkrishna hari bhau jay shree radhakrishna radhe radhe
आसं वाटतय शहर सोडून गावाकडं जावं, कसल छान भारी हे जीवन
तुम्ही कोणत्या गावाचे आहेत
Mast 👍👍👍
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree🎉❤🎉
भाजी मधी 🍅🧅नाही 😱भाजी कशी झाली असेल 😱😱😱
मस्त झाला ब्लॉग
tumacha gaav Konat
Jay Gurudev Datta Charni Koti Koti Pranam🎉❤😂🎉
Music Chan aahe
अय्यो🤔मिरची वाटताणा हाताची आग नाही होत ???
घोसलवल्याची भाजी खूप छान. मी करणार. धन्यवाद.
खूपच छान...मस्त चुलीवरच्या भाज्या
👍🙏🙏👍
दादा वहिनी नमस्कार आज विडिओ छान आहे वहिनी भाजी छान बनवली सुचित आणि क्षितिज आई बाबा काश आहत दादा मी तुमचे विडिओ बघते
👌👌ekdam bhari sundar sakal 🌄🌄
दादा माझे विडीओ बगा प्लिज 🙏🙏
छान रेसिपी 👌
खुप छान... दादा तुम्हीपण थोडी मदत करत जा वहिनींना😄
👌
खुपच छान
1Number👌👌👌👌👌
तुमचं गाव कोनत आहे
माढ़ा ( सोलापुर जिल्हा)
खूपच छान आहे
वहीणी पालक भाजी व घोसाळ्याची भाजी छान झाली👌👌 तुमच्या सर्व रेसीपी छान असतात . सकाळचे वातावरण खुप चांगले होते. शेळीचे पिल्लु छान 👌 शेळीपालन वाढवा . 🙏🌹 ॐ साईराम दादा वहीणी🌹🙏
Mast ch
TanuJa tai soyapak kuhp cahnaahe
1 नंबर जोडी 👌👌
Khupach chan
स्वयंपाक खूपच मस्त...
Mast👍👍🙏🙏
राम राम भाऊ आमच्या कडे त्या ला परुसा दोडका म्हणतात छान झाला आहे व्हिडिओ मस्तच
गाय che हडक दिसायला लागली... दादा 🙏
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते दादा वहिनी
धन्यवाद ताई
पहिल्यांदा आता दुध kaadnyaaca वीडियो पाहिला
स्वैपाक हुशार आहेत वहिनी आणि दिसायला पण सुंदर आहेत सोजवळ व्यक्तिमत्त्व
सुरू वातीच्या गाण्याचे नाव काय आहे फारच सुंदर गाण आहे
नाव
Tumach gav konat
माढ़ा ( सोलापुर जिल्हा )
खुपच छान भाजी आणि पालक बनविली. खुप खुप धन्यवाद वहिनी 👌👌👌🙏🏼🙏🏼
Khup chhaan