अगदीच मान्य आहे ताई.. आपण खरंच अजूनही ह्या माध्यमांतून आमच्या सोबत आहात आणि मार्गदर्शन करत आहात.. 🙏 खरंच साधक परमार्थाच्या मार्गाने जात असेल तर तो अत्यंत सामर्थ्यवान असतो.. येणा-या परिस्थितीला न डगमगता, जशी आहे तशी स्वीकारत, तिला शरण न जाता, चुकीचे निर्णय न घेता भगवंताला साक्षी ठेवून, भगवंताला शरण जाऊन, पुढे जाणं हे तो जास्त योग्य रीतीने जाणतो.. हे बळ साधनेनंच येते..श्री गुरूदेव दत्त 😊🙏

खूपच सुंदर आणि सत्य विवेचन
परमारर्थी माणूस मजबूत असतो❤
🌹🕉️🌹🚩🙏
❤❤❤... खुप सुंदर
Ha vedio mhanaje kalyanacha marg aahe
🙏🙏🙏
Khup disturbance ahe video madhe 😊 tai cha message Khup chan ahe thank you 😊
परमार्थी मनुष्य दुबळा बनतो हे ठिकठिकाणी अनुभवास येते.
अगदी खरं बोललात. माणूस एकदा अध्यात्मात आला की तो सगळ्या बाजूने दुबळा होतो.