❤ तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
‼️श्रीराम जयराम जय जय राम ‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️
बेलसरे यांची प्रवचने नितांत सुंदर आणि स्वच्छ विचार प्रेरणादायी , समजावून सांगितले आहे सोपे करुन,, तत्वज्ञान ,नाममाहत्म्य असाधारण आहे उत्तम मला खूप खूप आवडते .***
पू बेलसरे बाबा की जय जय हो🌹🙏🙏🙏
सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जय🌹 🙏🙏🙏
सदगुरू श्री ब्रह्मानंद महाराज की जय जय🌹 🙏🙏🙏
श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम
❤
तुझं नाव घेण्यासाठी
एक जपमाळ पुरत नाही
मणी मोजून नाव घेऊन
माझं मन भरत नाही
चराचरात भरलेला तू
ब्रह्यांड व्यापून उरलेला तू
अशा रूपाला समजावं कसं
जपाच्या माळेत मोजावं कसं
जपमाळ म्हणजे एक बंधन
मनाला स्थिर करण्याचं साधन
या बंधनापलिकडे यायचंय
अखंड नामात रंगून जायचंय
नाम यावं सहजपणे
जितका सहज येतो श्वास
श्वासाबरोबर नाम यावं
फुलाबरोबर जसा सुवास
हे आयुष्यच एक जपमाळ
रोजचा दिवस या माळेतील मणी
तुझी कृपा ही समजेल ज्याला
तोच तर खरा समाधानी
तुझ्या चिंतनात रंगून जपावा
रोजचा दिवसरूपी मणी
तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं
हरघडी अन् हरक्षणी
जपमाळ माझ्या आयुष्याची
तुझ्या नामात चिंब भिजावी
तुझ्या कृपेने झालेली सुरुवात
तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी.
श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ।
🌹🌹🌹🌹🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
👍👏
🙏👌👌👌
श्रीराम जयराम जयजय राम श्री ब्रम्हचैत्यन गोंदवलेकर महाराज नमोनमः
परमेश्वरा खरच मन ईश्वर नामात राहू दे.श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏अंतर्मनात नाम कसे घेतले जाते खूप खूप सुंदर विवेचन केले आहे.
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
@@dnyaneshwarpingle3081 ppppp१1१०0०००००००0
श्रीराम जयराम जय जय राम बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
Shree. Rama.jaya.rama.jaya.jaya.rama🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्रीराम!प.पु.बाबांना, विनम्र अभिवादन!👌💐👌
Dhanyvad.....shreeram jay ram jay jay ram🙏🙏🙏🌸
असेच भक्तीत राहू द्या आम्हाला🙏🙏🙏 सदैव कृपेत आणि नामात ठेवा महाराज🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम
Shri Swami Samarth 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🌼 🌸 🌻 🌹
ति.बाबांना..नमस्कार... किती मनापासून कळवळून सांगता..।.महाराजांना..नमस्कार... श्री राम जय राम जयजयराम...
श्रीराम
धन्यवाद 🎉
No o😮oo😅oooooooob@@jayantiphuge434
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
परमपुज्य महाराजांची प्रवचने जशी वर्षभर रोज वाचुनही नवीन वाटतात तसंच ही बाबांची प्रवचने नेहमी नवीनच आणि ऐकत राहावीशी वाटतात..🙏🏻जय सदगुरू🙏🏻
🙏🙏🙏
क्षररंरंज़्झ़्जैैैैभ
श्रीराम जय राम जय जय राम
1ट
@@balkrishnanimbalkar1712 -
केवळ अप्रतिम.. कितीही, कितीदा ऐकले तरी ऐकत रहावे असं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
II ओम् नमः शिवाय II
🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम!
‼️श्रीराम जयराम जय जय राम ‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️
हरे कृष्णा श्री राधे राधे राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏 हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभुजी 💐💐🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
II ओम नमः शिवाय II
ॐ श्री स्वामी समर्थ।
ॐ श्री भानू समर्थ।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻माउली माउली🙏🏻
"ॐ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय"
पूज्य बाबा ...फार उपकार केले आहेत आमच्यावर.🙏🙏🙏
🌷🌷श्रीराम जय राम जय राम 🌷🌷 🌷🌷🌷श्रीराम जय राम जय राम 🌷🌷
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
प्रा.प.पुज्य बेलसरे महाराज ,आज युट्यूब वर प्रवचन ऐकले फार छान मनाला प्रेरणा देणारे प्रवचनची संधी लाभली मन प्रसन्न झालं.
Sri ram jayram jay jayram 🙏🙏🕉✡🍀🌝🌿🕉🕉🕉🕉🌟☀️⭐🌞
महाराजांच्या अगदि
जवळ गेल्याचे अनुभव आला 🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram, Vandan dhanyawad
Belsare baba khupach great hote. Khup chan sangayache🙏🙏🙏
अप्रतिम
श्रीराम जयराम जयजयराम।
श्रीराम.समर्थ, अतिशय उत्कृष्ट
श्रीराम जयराम जयजयराम!👌👌
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹
श्रीराम जयराम जयजय राम
श्री राम समर्थ 🚩🙏
पूज्य बाबांचे चरणी साष्टांग प्रणाम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shriram jay Ram jayRam. jay jayRam.,,,,,❤❤❤❤❤
आभार!!
शब्द अपुरे आहेत फक्त हात जोडते 🙏.
बेलसरे यांची प्रवचने नितांत सुंदर आणि स्वच्छ विचार प्रेरणादायी , समजावून सांगितले आहे सोपे करुन,, तत्वज्ञान ,नाममाहत्म्य असाधारण आहे उत्तम मला खूप खूप आवडते .***
Ttttttttt
अगदी बरोबर. कितीही वेळा ऐकले तरी नवीन अर्थ कळतात.
साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏😘
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
JaishreeRam
श्रीराम जय राम जय जय राम.
नमस्कार.. छान.
श्रीराम समर्थ
Adbhoot.anmol.krupa.jaishreeram
जय जय सद्गुरू🙏 जय जय श्रीराम 🙏
जय जय श्रीराम !
श्रीराम जय राम जय जय राम !
😀🙏
Shri Swami Samarth!! 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी🙏🚩
श्रीराम जय राम जय जय महाराष्ट्र
श्रीराम जय राम जय जय राम
🌷🌷🙏🙏🌷🌷
Om Ramay Jagnathay Namha
अगदी प्रसन्न, खुप सुंदर
Jai Shree Ram 🙏
🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌺🌺🌺
श्री राम !
जयजयरघुवीर समर्थ
🙏|| श्री राम जय राम जय जय राम ||🙏
श्रीराम समर्थ🙏🏻
🙏🙏🙏
Baba Namaskar
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
उत्तम मार्गदर्शन.🎉🎉
बाबांचे प्रवचन ऐकत आहोत असं न वाटता एखादं वडिलधारी व्यक्ती समजावून सांगत आहेत व नामस्मरण कडे वळवतात खुबिने ___श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
सतत ऐकून लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे.... आपल्या आचरणात आणले पाहिजे ❤
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
Khup bodhaprad nirupan.❤🎉
🙏🙏🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏
🙏🙏 श्रीराम 🙏🙏
🌿🌹 श्रीराम समर्थ 🚩🙏
Shriram jairam jai jai ram
श्री राम जय राम जय जय राम.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏
जय श्रीराम🙏 मन:पूर्वक नमस्कार 🙏
Very nice example s thanku baba
🙏 shri ram Jay ram Jay Jay ram 🙏🙏🙏🙏🙏
Gan gan ganat Bote 🙏
Jay shree Ram
जय सद्गुरू 🙏👌
श्रीराम जयराम जयजयराम.
जय श्री राम !!🌹💐🙏 जय श्री राम !!🙏🚩🚩
||श्री राम जय राम जय जय राम||
श्रीं सद्गुरु नाथ महाराज की जय
56:45 खरंय... महाराज खरोखर कडेवर घेऊन आपले लाड करतात.. ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
Ati Sunder🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
जानकी जीवन स्मरण जय जय राम ...!!
Maharj amhala asech tumchya bhaktit ramu dhya
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🌹.
हे राम श्री राम श्री राम जय राम 🚩
श्रीराम व श्री महाराज माझेच
Khup sunder..
पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏
जय श्रीराम 🌹🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
अप्रतिम प्रवचन