Tai,tumache pravachan prabhavi आहे,बोलण्यानं गोडवा आहे त्यामुळे मनावर ठसले जाते,आता अनुकरण करणे अमाचे काम.ll Jay श्रीराम ll विनम्र. पाने तुम्हाला नमस्कार करते.तुमचे अशी मी कशी मी पूर्ण पुस्तकं वाचले नंतर ते अनेकांना वाचायला दिले, आज अध्यात्म ऐकायला मिळाले म्हणून खूप आनंद झाला.
🌻🙏मुद्देसूद सरल सोपे साधशब्दात मातृवाणी गुरुवाणी 🙏🌻
सगुण, निर्गुण आणि मग एकरूपता.खूप खूप कृतज्ञता.🙏🙏🌹
श्रीराम जयराम जयजयराराम
Shree Ram Jay RAM JAIRAM Jai shree Ram
खूपच सोप्या भाषेत प्रवचन.भेटायची इच्छा आहे.
Wah chaan namaskar
🙏🌹🙏🌹🙏
प्रबोधन सोपे पण प्रभावी आहे ऐकताना आनंद वाटतो फार छान 🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद , माऊली 🚩🙏♥️💐
Good madam
Tai,tumache pravachan prabhavi आहे,बोलण्यानं गोडवा आहे त्यामुळे मनावर ठसले जाते,आता अनुकरण करणे अमाचे काम.ll Jay श्रीराम ll विनम्र. पाने तुम्हाला नमस्कार करते.तुमचे अशी मी कशी मी पूर्ण पुस्तकं वाचले नंतर ते अनेकांना वाचायला दिले, आज अध्यात्म ऐकायला मिळाले म्हणून खूप आनंद झाला.
अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद माऊली आईच्या मायेने सांगत आहात धन्यवाद
जय गुरु माऊली 🙏💐🌹👌
Khup छान सत्संग 👌🙏🙏🙏
Hari Om
Khupach chhan nirupan
प्रणाम ताई : सोप्या भाषेत सांगीतलेले प्रवचन . धन्यवाद
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.🙏🙏🌹
dandwat pranaam...❤
🙏🙏
🙏
🙂🙏
भगवंताचे निवास स्थान कसे असावे हे डोप्या भाषेत सांगितले.
सोप्या भाषेत.
राम कृष्ण हरी ❤
तुमचा मोबाईल नंबर मिळू शकेल का,मी नस्मरण त्रिकाळ करते आनंद मिळतो पण समोरासमोर बोलता आले असते तर खूप बरे वाटले असते ll जय श्रीराम ll
त्या आता नाहीत आपल्यात
Address
Ph.no.milel ka mai cha
मला यांना भेटायचे आहे. निरोप द्या.
🙏🙏🙏