Gopinath Munde यांनी २०१४ लाच बारामती हादरवलं, निकाल पवारांच्या जिव्हारी लागला | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2022
  • #gopinathmunde #sharadpawar #supriyasule #maharashtratimes
    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी बारामतीसाठी जी ताकद लावली, त्याने पवार कुटुंब पहिल्यांदाच हादरलं होतं.. लाखोंच्या फरकाने जिंकणाऱ्या सुप्रिया सुळे फक्त ७० हजारांपेक्षाही कमी मतांनी जिंकल्या.. शरद पवार हे जातीय समीकरणं जुळवण्यात जादूगर मानले जातात, पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याच बारामतीत जाऊन असं समीकरण जुळवलं, ज्याने २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबातला सदस्य निवडून येईल की नाही अशी परिस्थिती झाली.. मोदी लाट आणि त्यात गोपीनाथ मुंडेंचं नियोजन यामुळे संपूर्ण मतदारसंघातलं वातावरण बदललं.. भाजपने बारामती जिंकली असती असं अनेक जण मान्य करतात.. पण तेव्हा भाजपला फक्त एक चूक नडली आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या... याच बारामतीत २०१४ ला गोपीनाथ मुंडेंनी कशी फिल्डिंग लावली होती, सध्याच्या भाजपला ते जमू शकेल का... हेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 127

  • @yogeshshendage269
    @yogeshshendage269 ปีที่แล้ว +71

    गोपीनाथ मुंडेंच्या बरोबरीचा एकही नेता बीजेपी मध्ये नाही.

  • @rameshbansode5916
    @rameshbansode5916 ปีที่แล้ว +50

    मुंढे साहेबांनी टरबुज्या सारखे कपटी राजकारण केले नाही त्यांनी पक्षातील माणसे मोठी केली

  • @amol7301
    @amol7301 ปีที่แล้ว +72

    मुंडे साहेब यांची बीजेपी आणि आत्ताची बीजेपी यात जमीन आसमान चा फरक आहे

  • @balasahebaghav9386
    @balasahebaghav9386 ปีที่แล้ว +86

    मुंडे साहेबची बरोबरी चार भाजपमध्ये एकही नेता नाही आता सध्या भाजपचे राजकारण हे केंद्रीय संस्था उडी सिबीआय यांच्या जोरावर चालू आहे त्यांच्या कडे स्वतः च असे काहीच कर्तुत्व नाहीये

  • @prashantsaundatte5766
    @prashantsaundatte5766 ปีที่แล้ว +46

    लोकनेता गोपीनाथ मुंडे

  • @chandrakantjamale321
    @chandrakantjamale321 ปีที่แล้ว +30

    माननीय मुंडे साहेबांचं खुलशी आणि कपटी राजकारण नव्हतं म्हणून जनतेत त्यांना वाढता पाठिंबा होता

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 ปีที่แล้ว +19

    मुंडे साहेब यांच्या बद्दल सर्वसामान्यांना आदर वाटत होता आपुलकी वाटत होते मुंडे यांच्याकडून सर्वसामान्यांना न्याय देण्यात सर्वसामान्याबद्दल जिव्हाळ्याचं नातं तयार केलं मुंडे यांचे बरोबरी कोणीच करू शकणार

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 ปีที่แล้ว +20

    ग्रेट leader munde saheb

  • @rahulban8840
    @rahulban8840 ปีที่แล้ว +16

    दम होता नावात...... साहेब
    #लोकनेतेगोपीनाथरावमुंडेसाहेब
    #MissYouSaheb💔

  • @mohanjha7660
    @mohanjha7660 ปีที่แล้ว +38

    म्हणूनच गोपीनाथ मुंडेंचा गेम झाला हे जनतेने ओळखले आहे परंतु गुड हे गुडच राहीले ते जनतेसमोर आले नाही

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 ปีที่แล้ว +41

    आता भाजप नुसतं बारामतीत नाही तर पूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे ......

  • @choleram143
    @choleram143 ปีที่แล้ว +17

    मुढे साहेबाची बरोबरी या bjp मधील टोणगेना येत नाही पवार यांना हरवणार नेता फक्त मुंढे साहेब होते उगाच लोकनेता म्हणत नाहीत

    • @dipakkadam4441
      @dipakkadam4441 20 วันที่ผ่านมา +2

      पण दोनदा मुलीचा पराभव झाला

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 ปีที่แล้ว +13

    आता ते शक्यच नाही हो कारण मुंडेसाहेबांसारखा नेताच होणे नाही

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 ปีที่แล้ว +22

    Miss you Saheb

  • @udhavtidke116
    @udhavtidke116 ปีที่แล้ว +38

    आता मुंडे साहेबांच्या तोडीचा नेता नाही bjp मध्ये

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 ปีที่แล้ว +6

    आमचा नेताच तसा भारी होता #बीडकर #स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब #दैवत

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 ปีที่แล้ว +16

    Munde saheb king 💪

  • @ShivajiVeer
    @ShivajiVeer ปีที่แล้ว +15

    जे पवार करतात तेच गोपीनाथ राव करायला पहायचे आणि परत परिस्थिती काय झाली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिल, आणि तस हि गोपीनाथरावांना भाजप मधून दगा झाला

    • @ganeshdahifale8064
      @ganeshdahifale8064 26 วันที่ผ่านมา +2

      Tu pracharak ahes sharad Pawar cha

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w หลายเดือนก่อน +6

    गोपीनाथ मुंडे नी बिड चा विकास काय केल सागा

    • @explorer1641
      @explorer1641 25 วันที่ผ่านมา

      Pagla gopi😂

  • @vipulshivtare462
    @vipulshivtare462 ปีที่แล้ว +12

    बीजेपी ला बारामती फक्त घंटा

  • @gajunagre2976
    @gajunagre2976 ปีที่แล้ว +7

    मुंडे साहेबांची बराबरी करणारा नेता अख्ख्या भारतात नाही

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w หลายเดือนก่อน +3

    शरद पवार ने बारामती चा खुप वीकास केलाय ते दाखवा आदी

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 ปีที่แล้ว +12

    जरा सांगाल का खुद्द परळीमध्ये याच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा ताई 2019मध्ये तीस हजार मतांनी कशा हारल्या असतील?

    • @arunoparnav3659
      @arunoparnav3659 ปีที่แล้ว

      फडणवीस यांची दगाबाजी , फडणवीस यांनी तावडे, मुंडे, बावनकुळे, नाथाभाऊ, यांना संपवण्याचा प्रयत्न केले , हे पाप फडणवीस यांना फेडावच लागेल

    • @Deepaks.-xh1hz
      @Deepaks.-xh1hz 8 หลายเดือนก่อน +4

      भावा ला एकदा निवडुन देयाचे होते
      पुना ती चुक होनार नाही
      फक्त मुडे नाव होते

  • @mayur.shelke07
    @mayur.shelke07 ปีที่แล้ว +12

    king of maharashtra only pawar saheb✌✌

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 9 วันที่ผ่านมา +2

    मुंडे लोक नेते कशा वरून बीड मध्ये पणी प्यायची व्येवस्था नाही मराठवाडा होरपलत आहे.. मुंढे साहेबच योगदान काय.. एवढंच योगदान आहे bjp मध्ये बहुजन चेहरा बाकी लोक नेता काही नाही

  • @ankushdhakne6358
    @ankushdhakne6358 ปีที่แล้ว +12

    Miss you saheb

  • @ashokhake3322
    @ashokhake3322 ปีที่แล้ว +14

    2014,ला धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवत होते आता ते फसनार नाहीत

  • @popatgite7227
    @popatgite7227 ปีที่แล้ว +6

    Miss you saheb 🙏🙏

  • @Mohanbade
    @Mohanbade ปีที่แล้ว +4

    ते फक्त मुंडैसाहेबाना जमल .....बाकी भाजपच कोणीही आल तरी अशक्य....

  • @jayhind4126
    @jayhind4126 ปีที่แล้ว +13

    2014 सालि शिवसेनेने भाजप चे काम केले होते आता शिवसेना भाजप बरोबर नाही त्यामुळे भाजप चा उमेदवार इथून निवडून येणार नाही तो कोणीही असुदे

  • @vishalsolankar1557
    @vishalsolankar1557 ปีที่แล้ว +14

    Te gopinath munde hote ata kon nahi tyanchya evad moth

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 ปีที่แล้ว +3

    Only पवारसाहेब

  • @anandayele5317
    @anandayele5317 ปีที่แล้ว +3

    नाही.बारामती साहेबांचीच

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 ปีที่แล้ว +2

    ते सगळ ठिक आहे पण बारामतीचा झालेला विकास पाहता आत्ताच्या बिजेपीच्या 7 पीढ्या जातील तरी पवारांच राजकारण संपनार नाही कारण त्यांचं काम बोलतय

  • @rameshwarnagre4788
    @rameshwarnagre4788 ปีที่แล้ว +11

    मुंडे साहेब.......👍

    • @Taakra92
      @Taakra92 ปีที่แล้ว +2

      माझ्या वंजारी बांधवांनो, भाजपा सोडा काँग्रेस व महात्मा गांधीजी यांना (आपलेसे )जवळ करा , त्यातच आपलं हित आहे

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 ปีที่แล้ว

      @@Taakra92 ama aadmi party. Or obc morcha.

  • @oggyandnaruto7708
    @oggyandnaruto7708 หลายเดือนก่อน +1

    साहेब असते तर शहा मोदीला कोलून पुरून उरले असते, केंद्रीय नेतृत्वाला सुध्दा वेळ पडेल तेव्हा नाडणारे एक मेव अद्वितीय नेतृत्व

  • @samadhanbhosale1669
    @samadhanbhosale1669 ปีที่แล้ว

    बरोबर आहे

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 ปีที่แล้ว +14

    Only pawar

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 ปีที่แล้ว +10

    जो चांगला तो BJP la नको असतो आणि महाराष्ट्र मधील तर नकोच

  • @user-dl8tq6hy2l
    @user-dl8tq6hy2l 4 วันที่ผ่านมา

    Miss you saheb 😢😢😢

  • @ganeshhajare1041
    @ganeshhajare1041 ปีที่แล้ว +23

    ओन्ली पवार

    • @rameshsawant4876
      @rameshsawant4876 ปีที่แล้ว +4

      बारामती पवार ईज किंग

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 ปีที่แล้ว +1

      @@rameshsawant4876 yes👍👍👍👍

  • @ramrale5824
    @ramrale5824 ปีที่แล้ว +2

    Only pawar saheb

  • @sureshjadhav3200
    @sureshjadhav3200 ปีที่แล้ว +2

    मुंडे साहेब हॅलो मुंडे साहेब तुमचा मृत्यू कसा झाला हे बागेश्वर धाम मध्ये जाऊन विचारावा लागेल बागेश्वर जामला जाऊन सांगा

  • @rameshwarmhamane9284
    @rameshwarmhamane9284 ปีที่แล้ว +2

    भाजपचे दहा खासदार येत नाहीत राज्यात

  • @sameerchitalkar7451
    @sameerchitalkar7451 ปีที่แล้ว

    होईल

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 ปีที่แล้ว +3

    त्या पेक्षा ईस्लामपूर ला या चद्राकातदादा ना घेऊन नाही फडणवीस साहेब ना उगाच पोकळ बातम्या देवून वातावरण करु नका

    • @bhaskardeshmukh4985
      @bhaskardeshmukh4985 ปีที่แล้ว +1

      बीजेपी पक्ष 2024 मध्ये संपलेला असेल

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 ปีที่แล้ว +1

      BJP ल हाकलून लावली पाहिजे 2024 नाही तर मोदी महाराष्ट्रात एक कंपनी ठेवणार नाही

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😂😂😂😂😂 पवार साहेबाची बरोबरीचा नेता कोणीही नाही

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 ปีที่แล้ว +2

    ती बीजेपी ही नाही . नाय जमायचं .

  • @nileshbhapkar3000
    @nileshbhapkar3000 ปีที่แล้ว

    होऊ शकते

  • @vishals.8815
    @vishals.8815 11 วันที่ผ่านมา

    चिन्ह फसले तेव्हा ,,जानकर ला त्याच्l अहंकार नडला

  • @bhagwanwagh1955
    @bhagwanwagh1955 11 วันที่ผ่านมา

    Good joke

  • @valmikdighe5129
    @valmikdighe5129 ปีที่แล้ว +1

    होऊशकत

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 19 วันที่ผ่านมา

    Miss u saheb❤

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 19 วันที่ผ่านมา +1

    Modisarkhe kapti netrutva konihi Manya karnar nahi

  • @niranjanbaburaopatil
    @niranjanbaburaopatil 8 วันที่ผ่านมา

    70000 लीड कमी वाटते का?

  • @nageshchavan6599
    @nageshchavan6599 ปีที่แล้ว +2

    Bjp aata kadhi Pune Mumbai yenar nahi

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 ปีที่แล้ว

    बारामती लोकसभेला भाजपने 2024ला सद्याला उमेदवारी द्यावी,

  • @parmatmaeksevakpan4350
    @parmatmaeksevakpan4350 ปีที่แล้ว +2

    Munde Saheb Munde Saheb hote

  • @arsalan.shaikh.6409
    @arsalan.shaikh.6409 ปีที่แล้ว +4

    70000 मत काय कमी अस्ते का काय फालतू बातमी

    • @atulpole6559
      @atulpole6559 ปีที่แล้ว +2

      350000 lid Ani 70000 lid fark ahe

    • @arsalan.shaikh.6409
      @arsalan.shaikh.6409 ปีที่แล้ว +1

      @@atulpole6559 सर मोदी जी ची भयानक लाट होती

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 ปีที่แล้ว

      आता लोक वाट पाहत आहेत मोदींची गांड मारायला

  • @bharatmenkudale5927
    @bharatmenkudale5927 ปีที่แล้ว +7

    Only Pawar saheb

  • @moryadigitalservices1928
    @moryadigitalservices1928 ปีที่แล้ว

    No

  • @ramnathpatekar7222
    @ramnathpatekar7222 ปีที่แล้ว +4

    कधीच जमणार नाही बीजेपी वाल्यांना दहा जागा मिळवणं अवघड होईल

  • @ashokjagtapaj4285
    @ashokjagtapaj4285 ปีที่แล้ว +3

    काहीही नका बातम्या देत जाऊ..

    • @oggyandnaruto7708
      @oggyandnaruto7708 หลายเดือนก่อน

      याच्या घरची न्यूज लावा एखादी लफद्याची

  • @popatgite7227
    @popatgite7227 ปีที่แล้ว

    Only Boss sangarsh kaniya Tai Saheb ch Karu shaktat

  • @ajitkokane7018
    @ajitkokane7018 19 วันที่ผ่านมา

    5000 dya 1 matal

  • @popatgite7227
    @popatgite7227 ปีที่แล้ว

    Daivat

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 11 วันที่ผ่านมา

    Only Sharad Pawar

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 ปีที่แล้ว

    चिन्मय तू ही बातमी लयं मन लावून चालवतोस हां

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 ปีที่แล้ว

    भाजपला आता धनगर मतदान करणार नाही फक्त पडळकर सोडलं तर।

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol ปีที่แล้ว +10

    आरएसएस च्या जाळ्यात फसलेला व त्याच्या बुद्धिभेदाला भुललेला एक नेता..

  • @ganeshbarve4234
    @ganeshbarve4234 ปีที่แล้ว +1

    Soda ho......kahihi shet nahi karu shakale

  • @Deepaks.-xh1hz
    @Deepaks.-xh1hz 9 หลายเดือนก่อน

    टरबूज ला हाकला बिजेपी वाचवा 😢

  • @avinashbobade8806
    @avinashbobade8806 ปีที่แล้ว

    Kadapihi Shakya Nahi Bhatjichi Shendi Baramatit Chalnar Nahi

  • @ajitadhav7832
    @ajitadhav7832 ปีที่แล้ว +2

    Bjp che Deposit jail baki Kay nahi hona

  • @shahajikanade4595
    @shahajikanade4595 ปีที่แล้ว +3

    उंटाच्या बोच्याचा मुका घेणे एवढे सोपे नाही आपली उंची आणि लायकी पाहुण काम करत जावा

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 ปีที่แล้ว +1

    RSS BJP Manuwadhie thinking---SATTHA--" Ahye--- Zhophha Kadtta ka----?
    Gopichand Padalker DHANGHRAA

  • @mukundanhalade702
    @mukundanhalade702 ปีที่แล้ว

    Te mude saheb hote samanya जनतेचे नेते

  • @vasantsanap6087
    @vasantsanap6087 ปีที่แล้ว +1

    Munde sahib lok nete hote ata tar yani tai la bajula thevale ahe tymule bjp 2024 la maharashtrat harnar

  • @shaileshdeshmukh1103
    @shaileshdeshmukh1103 19 วันที่ผ่านมา

    aani ata 2024 la Beed lok sabha jinkli ani 2019 la parli madhe NCP chi seat lagli

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 ปีที่แล้ว

    DANGARIE Mendra Pallie---Zhophha Kadtta Ka----?
    ARKASHANESS Nakho ka----?

  • @svdatlatpadi4000
    @svdatlatpadi4000 19 วันที่ผ่านมา

    Munde n Dhangarana Kay ghanta dila ka

  • @priteshdevruskar5860
    @priteshdevruskar5860 ปีที่แล้ว

    Ho gopinath munde tevde pratishit hote. Pan aata hyancha kade ekahi neta liky nahi ki jo baramati jinku shakel.

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 11 วันที่ผ่านมา

    आताची भाजप फालतु आहे, अगोदरची भाजप चांगली होती।

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 ปีที่แล้ว +4

    शेवटी विजय तो विजय असतो बिनडोक बातमी

  • @vishalkale867
    @vishalkale867 19 วันที่ผ่านมา

    Pawar saheb king aahe

  • @ajaykumarjidevare3608
    @ajaykumarjidevare3608 8 วันที่ผ่านมา

    बीजेपी ला घरचे नकोय दारचेच आवडतात

  • @kiransapkale285
    @kiransapkale285 ปีที่แล้ว

    Mhanun bjp ne mundecha that kela

  • @Rxlearning001
    @Rxlearning001 ปีที่แล้ว

    Aata munde sarkhi bjp nahi rahili

  • @sagarkebol786
    @sagarkebol786 ปีที่แล้ว +3

    Pawar Saheb Janta Raja jindabad jindabad

  • @chandrakantkarande9955
    @chandrakantkarande9955 ปีที่แล้ว +2

    कोणी कितीही प्रयत्न केला तरी सुप्रीयाताई सुळेंना हरवु शकत नाही कारण फक्त विकास

    • @arunkute5460
      @arunkute5460 หลายเดือนก่อน

      पडणार

  • @user-ki1yd7uw5p
    @user-ki1yd7uw5p ปีที่แล้ว +4

    फक्त पवार

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 10 หลายเดือนก่อน

    Mahadev jankar hote bjp che तेव्हाची bjp aatachi bjp jankar jyada jantat te bolun kay aata bjp chya virhodhat tech pude asnar bar ka 2024 he lakshat ghya bjp vale kay fark

  • @rsgharge338
    @rsgharge338 20 วันที่ผ่านมา

    2014 मध्ये मोदी साहेब लाट होती..

  • @dineshwaghela3397
    @dineshwaghela3397 ปีที่แล้ว +3

    Only pawarsaheb

  • @jayjayram424
    @jayjayram424 ปีที่แล้ว +2

    Jankar saheb

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 ปีที่แล้ว +2

    Pankja tai na BJP ne mote kele pahije yasathi

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 9 วันที่ผ่านมา +1

    Bjp चॅनल