आदर्श आणि प्रसिद्ध शेतकरी विजय बापू अंभोरे यांचं अचूक हरभरा व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #vijayambhore #dnyaneshwarkharatpatil
    मा.विजय अंभोरे शेतकरी मो.98223 03528
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 70

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 11 หลายเดือนก่อน +4

    माझ्या कडे बागाईत चार एकर आहे. रोटर करुन तयार आहे. कोनी मर्द असेल तर त्यांनी हरभरा पेरा आनी 19 क्विंटल उत्पादन घ्याव. मला एकरी सात क्विंटल द्यावं. चुकीची माहिती शेतकऱ्यांना देऊच नका. कोनी उत्पादन बाबत हमी द्यावी त्याला सुद्धा मोबदला देण्यात येईलच.

  • @RanaJifarmpvt
    @RanaJifarmpvt ปีที่แล้ว +26

    बाबा च आवाज केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे सारख same आहे

  • @mas55555
    @mas55555 ปีที่แล้ว +20

    खरात पाटील ,अंभोरे बापूचे सोयाबीन उतारा किती आला ते पण दाखवा आणि त्यांचे नियोजन पण सांगायला लावा म्हणजे इतर शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @संतोषम.वसतकार
    @संतोषम.वसतकार 11 หลายเดือนก่อน +4

    अतिशयोक्तीपूर्ण माहिती देऊ नये .कारण लोक आपल्यावर विश्वास ठेऊन आहेत साहेब

  • @surajmulgir8049
    @surajmulgir8049 11 หลายเดือนก่อน +1

    दाजी सारखा आवाज है बापू चा उत्तम माहिती😮

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त माहिती....🙏🏻

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर पण 9218 ला फुटवे होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे

    • @omexomex7409
      @omexomex7409 ปีที่แล้ว

      मग 9218 ची शेंडे खुडनी करावी की नको हे क्रुपया सांगा मी पहिल्यांदाच ही व्हेरायटी लावली आहे

  • @आपलीमाती-ष4स
    @आपलीमाती-ष4स ปีที่แล้ว +3

    Dada पाणी व्यवस्थापन कसं करायचं हे सांगा म्हणजे किती पाणी द्यायचे किती वेळ अस

  • @gajananisshinde9302
    @gajananisshinde9302 ปีที่แล้ว +1

    Dhanywad ambhore Saheb

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 ปีที่แล้ว +13

    मी 102626 अणि 2020013 rotation पद्धतीने 4 वर्षापासुन वापरात आहे पण एकरी 12 क्विंटल च्या वर उत्पादन वाढत नाही.

    • @adpatil8634
      @adpatil8634 ปีที่แล้ว +1

      जमीन कशी आहे तुमची

    • @omprakashghawghawe3650
      @omprakashghawghawe3650 ปีที่แล้ว +1

      @@adpatil8634काळीची

    • @former1163
      @former1163 ปีที่แล้ว +1

      @@omprakashghawghawe3650 pani nivejan sngha sir

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @vinodboharpi7808
    @vinodboharpi7808 11 หลายเดือนก่อน +1

    हार्वेस्टिंग चा व्हिडिओ करा आणि टाका भाऊ

  • @babandhoble5841
    @babandhoble5841 ปีที่แล้ว

    सुपर माहीती दिली सर

  • @itssanjayd.944
    @itssanjayd.944 ปีที่แล้ว

    सर पुर्ण पने कोरडवाहू साठी कोणते वाण चांगले आहे

  • @irwantjarikote3733
    @irwantjarikote3733 ปีที่แล้ว +2

    हरभरा ला वार्डनची बीजप्रक्रिया करावी

  • @NiyajPakale-sf3ct
    @NiyajPakale-sf3ct 3 หลายเดือนก่อน

    एकरी बियाणे किती वापरावे हरबरा पेरणी साठि

  • @sureshbhutekar
    @sureshbhutekar ปีที่แล้ว +3

    🙏

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 ปีที่แล้ว

    Krupya j g 24 konte wan ahe te sanga kuthe milel

  • @amoldeshmukh9066
    @amoldeshmukh9066 ปีที่แล้ว

    उत्तम महिती दिली काका

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 ปีที่แล้ว +1

    भाऊ पाणी नियोजन सांगा ना

  • @shubhamdakhore7750
    @shubhamdakhore7750 ปีที่แล้ว +1

    Sir कबुली चण्याबदल माहिती हवी

  • @adpatil8634
    @adpatil8634 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे एकरी 5 ते 6 च कुंतल होते

  • @manojparse7481
    @manojparse7481 ปีที่แล้ว

    सर अण्णागिरी वाण कसा आहे

  • @nikhildighade7830
    @nikhildighade7830 ปีที่แล้ว

    Dafatari 21 baddal mahiti sanga

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 ปีที่แล้ว

    तेच ते नक्की बरोबर शाततेने सागा

  • @rushikeshpadwe5627
    @rushikeshpadwe5627 ปีที่แล้ว +5

    Dukar chana ukarate, upay samga

    • @pratikshendre
      @pratikshendre ปีที่แล้ว

      बियाणे प्रक्रिया करताना fendal वापरा.

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 ปีที่แล้ว

      झटका मशीन

  • @akashbajare18
    @akashbajare18 ปีที่แล้ว +1

    9 24 24 & 8 21 21 40 kg chi bag ahe
    ekari praman kiti ghyave

    • @vmmimarathi
      @vmmimarathi ปีที่แล้ว

      8 kilo oxide form madhe asel tar

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 ปีที่แล้ว +4

    पवारांनी कीती केल्या आहेत सरांनी आणि पाणी कीती देले आहेत

  • @satishjatburanabad
    @satishjatburanabad 11 หลายเดือนก่อน

    पिकेवी 4 डालर का शुद्ध बिज चाहिए

  • @ganeshubarhande3407
    @ganeshubarhande3407 10 หลายเดือนก่อน

    जाहिरात करता काय

  • @jaykisan6902
    @jaykisan6902 ปีที่แล้ว

    👍👌

  • @maheshwadhe1654
    @maheshwadhe1654 6 หลายเดือนก่อน

    1044 chane ka kya utpadan raha video bhejiye

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 ปีที่แล้ว

    Vitavex मध्ये काय containt आहे

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      Carboxin 37.5+ thiram 37.5 DS

  • @vitthalnirgude5480
    @vitthalnirgude5480 ปีที่แล้ว +1

    Turi baddal mahiti dyayala sang dada

  • @dikshaverulkar2783
    @dikshaverulkar2783 ปีที่แล้ว

    तुरीबदल माहिती सांगायला सांगा भाऊ

  • @AkshayRaut-v2v
    @AkshayRaut-v2v 6 วันที่ผ่านมา

    12 13 kintal vrti jaun nhi rahla sgle prayog krun pahle 🙏

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 วันที่ผ่านมา

      बीज्रक्रिया कश्याने केली?

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 ปีที่แล้ว

    पाणी नियोजन सांगा

  • @sunilwasankar2571
    @sunilwasankar2571 ปีที่แล้ว

    भाऊ मी मागील वर्षी मॅक्स वापरले व १३ दिवसानंतर पाणी दिलं त्यामूळे हर्भर्याची ग्रोथ फार कमी झाली . तणनाशक वापरल्यावर पानी ताबडतोब दिले असते तर बरे झाले असते असे वाटते तुमचे मत द्या. - धन्यवाद

  • @vinodboharpi7808
    @vinodboharpi7808 11 หลายเดือนก่อน

    सिता 95 चा व्हिडिओ बनवायचा आहे तरी तुमचा नंबर द्या

  • @abhishekpatilsolanke6358
    @abhishekpatilsolanke6358 ปีที่แล้ว

    Sir kabuli chana badal mahit sanga

  • @rajeshkadam2809
    @rajeshkadam2809 9 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वर खरात पाटील तुमचा नंबर

  • @ramakantdoiphode6042
    @ramakantdoiphode6042 ปีที่แล้ว

    Punjab Dakh Cha phule kimya vishyi mulakhat ghya

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 ปีที่แล้ว

    Manus kiti banava banav karun sagto

  • @vishnuhiware3063
    @vishnuhiware3063 ปีที่แล้ว +3

    खताचा फार्मुला समजला नाही

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +2

      दुकानात जा महाधन कम्पनी चे 8:21:21 किंवा 9:24:24 ह्या खताच्या बॅग 40 किलो च्या मिळतात महाग आहे,पण चांगल्या आहेत.

  • @bhilbhil4800
    @bhilbhil4800 ปีที่แล้ว +2

    अभारे सा लोगों कौ बेकुब बना रहो है खानदेश में आव इतना 16 कि
    न्ट निकाल बताव आप ईनाम दुंगा

  • @sunildongre9751
    @sunildongre9751 ปีที่แล้ว

    Kami jaminit jast utpan shaky aahe..manegement ok..aamdani aatani kharcha rupaya hote aahe😎😎

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 11 หลายเดือนก่อน +1

    Nusta fekto ha mhatara

  • @nileshbhuskute5460
    @nileshbhuskute5460 ปีที่แล้ว +8

    इतक्या लंब्या लंब्या फेकून व्हिडिओ बनवू नका आम्ही शेती करतो आम्हालाही काही अनुभव आहे