OLAKH SANTANCHI | SHRI UDAYAN ACHARYA JI | NARMADA TIRI CHE SANT |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 80

  • @samitasoman9602
    @samitasoman9602 ปีที่แล้ว +5

    मी हे आधी सुध्दा ऐकले आहे.पण नुकतेच मला नर्मदामाई,गरूडेश्वर,नारेश्वर दर्शनाचा योग आला. म्हणून परत ऐकावेसे वाटले. उदयन दादा ओघवती,मधूर वाणी, सुस्पष्ट आवाज.आमच्या सारख्या नर्मदेच्या गोट्यांना अति बोधदायक आहे.
    माझ्या गुरू परमपूज्य आई आहेत. आईंचा हात धरला आहे. पण तुमच्यामुळे नर्मदा मातेच्या प्रेमात पडले. आणि अनपेक्षितपणे नर्मदा दर्शनेचा माईंनीच योग जुळून आणला. माझ्या कलावती आईची तर अजून भेट झालेली नाही. पण मी नर्मदामैयेला स्पर्श केल्यावर माझ्या आईंच्या चरणाला स्पर्श केल्याचे feeling आले. डोळे पाणावले.
    अति प्रसन्न वाटले. काका तुमच्या मुळेच नर्मदेचे वेड लागले आहे. हे खरंच. परिक्रमेला मला लवकरच बोलावून घेवो.आणि नर्मदेकाठीच माझ्या आईचे दर्शन मला घडो हीच माईंच्या चरणी विनम्र प्रार्थना🙏

  • @reshap9103
    @reshap9103 ปีที่แล้ว +1

    Sunderrrrr Nirupan....Jeevan dhanya jhale....Narmada Parikrama nirupanhi sunder....

  • @rajeshtodkar1874
    @rajeshtodkar1874 หลายเดือนก่อน

    आपला आवाज खूप छान आहे, मैया चे अनुभव ही सुंदर आहेत, नर्मदे हर

  • @SunitaPadwal-lw8ql
    @SunitaPadwal-lw8ql 24 วันที่ผ่านมา

    Narmade,her,guruji,

  • @prssd72
    @prssd72 ปีที่แล้ว

    🙏Narmade har🙏

  • @govinddesai3102
    @govinddesai3102 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान अप्रतिम

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 3 ปีที่แล้ว +5

    आपल्या सुभधुर आवाजात संत चरित्र ऐकण्याचा आनंद लाभला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @madhavishinde6272
    @madhavishinde6272 2 ปีที่แล้ว

    ॐ नमः शिवाय

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @malini7639
    @malini7639 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर खुपच छान ऐकतच रहावे .

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar nirupan

  • @dattatraywalunj8974
    @dattatraywalunj8974 2 ปีที่แล้ว +1

    ॐ माँ नर्मदे हर

  • @deepaksawant433
    @deepaksawant433 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर महाराज मी काल तुमचं व्यख्यान (18/12/2022 ) जोगेश्वरी येथे ऐकण्यासाठी आलो होतो छान वाटल् . आता तुमचं पुस्तक घेतले आहे ते वाचत आहे .

    • @sarikagawand5892
      @sarikagawand5892 ปีที่แล้ว

      पुस्तकाचे नाव सांगा

  • @yashwantchitale4165
    @yashwantchitale4165 2 ปีที่แล้ว +1

    DHANYAVAD GURUDEV

  • @roshanpatil8243
    @roshanpatil8243 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर महाराज 🙏🙏नमॅदे हर माऊली🙏🙏

  • @latadeshpande3777
    @latadeshpande3777 2 ปีที่แล้ว +1

    बरेच वेळा आपले सत्संग ऐकले. वाणी मध्ये इतका गोडवा आहे की ऐकावेसेच वाटते. Narmade हर 🙏

  • @govinddesai3102
    @govinddesai3102 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान
    ऐकून मनापासून आनंद झाला
    समाधान लाभले
    नर्मदे हर

  • @nupurmandke2903
    @nupurmandke2903 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान.घरात राहून वेगवेगळ्या संतांच्या कथा व त्यांचे विचार समजले.ओम् नमः शिवाय

  • @manjushagawande1851
    @manjushagawande1851 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुदंर संताचे चरित्राचि माहिती आम्हाला मिळत आहे ,हि खुप च भाग्य 🤲🤲 नमॅदे हर 👏👏👏👏

  • @laxmanbhosale7405
    @laxmanbhosale7405 ปีที่แล้ว

    Man vaday vaday ubhey pikalatal
    Dhor

  • @BVM555
    @BVM555 3 ปีที่แล้ว +3

    सातपुडा पर्वत रांगात, जळगांव जिल्ह्यातील,यावल तालुक्यातील ,आडगाव येथील श्रीमनुदेवी विषयी आपण सांगत आहात ,असे मला वाटते,जागृत देवी आहे ती,माझी माहेरची कुलस्वामिनी आहे,नर्मदे हर

  • @vilasraok.jadhav4473
    @vilasraok.jadhav4473 ปีที่แล้ว

    ठिक आहे

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 4 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @moresantosh18
    @moresantosh18 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर 🙏🙏

  • @smitaamburler9125
    @smitaamburler9125 3 ปีที่แล้ว +1

    हरी ओम
    🙏🙏🙏🙏

  • @shailasohoni4280
    @shailasohoni4280 3 ปีที่แล้ว +5

    तुमच्या आवाजात संतमहात्म्य ऐकायला मिळते आहे खूप छान श्री सद्गुरूनाथ महाराज की जय

  • @babalsawant1310
    @babalsawant1310 4 ปีที่แล้ว +2

    🌹नर्मदे हर🌹
    अतिशय सुंदर
    🙏🙏

  • @vilasraok.jadhav4473
    @vilasraok.jadhav4473 ปีที่แล้ว +1

    माँ नर्मदे मय्या मुझे इस बार पहली बार माँ नर्मदे परिक्रमा करने की इच्छा है।
    आपसे जानकारी देना महाराज

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  ปีที่แล้ว

      जरुर जो मदत हो करेगे
      संम्पर्क 9424708241

  • @anjalilale9619
    @anjalilale9619 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर . फारच सुंदर

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial 3 ปีที่แล้ว

    🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏

  • @yashwantchitale4165
    @yashwantchitale4165 3 ปีที่แล้ว

    DHANYAVAD GURUDEV...

  • @bhatnagarramesh291
    @bhatnagarramesh291 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर. खुप छान

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 4 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा उदयन आचार्य यांचे पुस्तक मी वाचले खूपच छान आहे मला वाटायचे आचार्यजीनीं स्थान महती सर्व लिहायला पाहिजे होती .आता वाटते हे व्हिडीओ बघून मैय्या किनाऱ्यावर वरची स्थान महती व संत होऊन गेले ते सर्व ऐकायला मिळेल पुढचे व्हिडीओ सापडत नाही .

  • @vijayalaxmishivalkar5338
    @vijayalaxmishivalkar5338 3 ปีที่แล้ว

    Tumache Narmada Lahari Khoop sundar aani arth suddha khoop chan sangitala aahe.

  • @rupalianadkat6810
    @rupalianadkat6810 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर 🙏

  • @switeeshiravankar9384
    @switeeshiravankar9384 4 ปีที่แล้ว +1

    ओम नमः शिवाय

  • @gauravdede185
    @gauravdede185 4 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त🙏
    श्री स्वामी समर्थ🙏

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      ओळख संतांची ह्या कार्यक्रमला १३० दिवस झाले आहे आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या पेज वर नियमीत रात्री ८ वाजता असतो जबळ जबळ १५०दिव्य संतांन ची ओळख ह्या गृप वर होईल
      वारी महामंडळाने आपले यु ट्युब चेनल बनवले आहे कृपया चेनल ला लाईक व SUBSCRIBED करा
      आपल्या जवळ नियमीत हा कार्यक्रम पहोचेल
      ह्याच प्रमाणे वाल्मिक रामायण आणि श्रीमद् भगवत गीता अर्थासकट बघायला मिळेल
      लिंक 1 th-cam.com/video/PIXT6ERPYgY/w-d-xo.html
      २ th-cam.com/video/aaAhvu1p5Sg/w-d-xo.html

      th-cam.com/video/SvGllOsQmqo/w-d-xo.html

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      ओळख संतांची ह्या कार्यक्रमला १३० दिवस झाले आहे आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या पेज वर नियमीत रात्री ८ वाजता असतो जबळ जबळ १५०दिव्य संतांन ची ओळख ह्या गृप वर होईल
      वारी महामंडळाने आपले यु ट्युब चेनल बनवले आहे कृपया चेनल ला लाईक व SUBSCRIBED करा
      आपल्या जवळ नियमीत हा कार्यक्रम पहोचेल
      ह्याच प्रमाणे वाल्मिक रामायण आणि श्रीमद् भगवत गीता अर्थासकट बघायला मिळेल
      लिंक 1 th-cam.com/video/PIXT6ERPYgY/w-d-xo.html
      २ th-cam.com/video/aaAhvu1p5Sg/w-d-xo.html

      th-cam.com/video/SvGllOsQmqo/w-d-xo.html

  • @shobhabhosale9259
    @shobhabhosale9259 3 ปีที่แล้ว

    खूपच छान 🙏🙏

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर .

  • @MS-wo3we
    @MS-wo3we 4 ปีที่แล้ว +1

    🙏श्री गजानन 🙏गण गण गणांत बोते 🙏

  • @pandurangmistry923
    @pandurangmistry923 4 ปีที่แล้ว

    खुपच सुरेल आवाजात अति सुंदर निवेदन 👌🏻🙏🙏

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      ओळख संतांची ह्या कार्यक्रमला १३० दिवस झाले आहे आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या पेज वर नियमीत रात्री ८ वाजता असतो जबळ जबळ १५०दिव्य संतांन ची ओळख ह्या गृप वर होईल
      वारी महामंडळाने आपले यु ट्युब चेनल बनवले आहे कृपया चेनल ला लाईक व SUBSCRIBED करा
      आपल्या जवळ नियमीत हा कार्यक्रम पहोचेल
      ह्याच प्रमाणे वाल्मिक रामायण आणि श्रीमद् भगवत गीता अर्थासकट बघायला मिळेल
      लिंक 1 th-cam.com/video/PIXT6ERPYgY/w-d-xo.html
      २ th-cam.com/video/aaAhvu1p5Sg/w-d-xo.html

      th-cam.com/video/SvGllOsQmqo/w-d-xo.html
      ४ th-cam.com/video/pGpRJ7O4PZw/w-d-xo.html

    • @preetimorje668
      @preetimorje668 3 ปีที่แล้ว

      Khupach Sunder video 🙏🙏

  • @reva5233
    @reva5233 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @vyomasawant8597
    @vyomasawant8597 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर हर 🙏

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      कृपया चेनल को सबस्क्राइब करे

    • @smitag2479
      @smitag2479 ปีที่แล้ว

      खूप छान.नर्मदे हर

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @sharvareeshirsekar8756
    @sharvareeshirsekar8756 3 ปีที่แล้ว

    दादा खूप छान

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर 🙏🚩

  • @sameerrane4u
    @sameerrane4u 4 ปีที่แล้ว +1

    Narmade Hara.. tumchi wani atishay manamohak aahe.

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      ओळख संतांची ह्या कार्यक्रमला १३० दिवस झाले आहे आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या पेज वर नियमीत रात्री ८ वाजता असतो जबळ जबळ १५०दिव्य संतांन ची ओळख ह्या गृप वर होईल
      वारी महामंडळाने आपले यु ट्युब चेनल बनवले आहे कृपया चेनल ला लाईक व SUBSCRIBED करा
      आपल्या जवळ नियमीत हा कार्यक्रम पहोचेल
      ह्याच प्रमाणे वाल्मिक रामायण आणि श्रीमद् भगवत गीता अर्थासकट बघायला मिळेल
      लिंक 1 th-cam.com/video/PIXT6ERPYgY/w-d-xo.html
      २ th-cam.com/video/aaAhvu1p5Sg/w-d-xo.html

      th-cam.com/video/SvGllOsQmqo/w-d-xo.html

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      कृपया चेनल ला सबस्क्राइब करा

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 3 ปีที่แล้ว +3

      वाणी छान आहे कारण या दादांची सद्गुरू माऊली बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती आई आहेत.

  • @chhayaborade5908
    @chhayaborade5908 3 ปีที่แล้ว +2

    🙏🌹🌷👌💐

  • @umakabadi7230
    @umakabadi7230 3 ปีที่แล้ว

    हो ऐकू येते

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर.. खुप छान माहिती . धन्यवाद

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  4 ปีที่แล้ว

      कृपया चेनल ला सबस्काईब करा

    • @sanjivkokil4169
      @sanjivkokil4169 3 ปีที่แล้ว +1

      @@AshadikartikivariMahamandal अमोघ वाणी🙏🙏🙏🙏

  • @pravinaranganekar5843
    @pravinaranganekar5843 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar bhau tumhi Parampujya Aaiinche mpanthatalecahat ka

  • @sulochanatawde9892
    @sulochanatawde9892 ปีที่แล้ว

    मी नर्मदा परिक्रमा विषयी आपला ग्रंथ वाचला. माझी मैत्रिण अनिता पुराणिक हीने दिला होता. मला तो ग्रंथ संग्रही हवा आहे. उपलभता सांगावी.मी श्री कलावती आईंची भक्त आहे.

  • @devidaskirtaney6093
    @devidaskirtaney6093 2 ปีที่แล้ว +1

    A phodrichya

  • @pravinaranganekar5843
    @pravinaranganekar5843 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi ek anubhav sangitala ahe eka accident zalelya mulacha to melyavar tyach narmada parikramat sutaka hote ayachit mavashi parikramela Ali hoti

  • @shamalghatpande481
    @shamalghatpande481 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर ! खूपच सुंदर!
    मला डोंबिवलीत श्री धर्माधिकारी यांचा फोन / contact no. मिळेल का?

  • @CICDR
    @CICDR 3 ปีที่แล้ว

    आचार्य जी यांचा नंबर मिळू शकेल का?

  • @jyotibagayatkar5443
    @jyotibagayatkar5443 26 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 3 ปีที่แล้ว +3

    आपल्या सुभधुर आवाजात संत चरित्र ऐकण्याचा आनंद लाभला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @manasivaidya4362
    @manasivaidya4362 3 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर 🙏🙏

  • @माझीज्ञानाई-छ1झ
    @माझीज्ञानाई-छ1झ 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर.

  • @riturashinkar845
    @riturashinkar845 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर हर 🙏