नर्मदे हर महाराज जी आमच्या गावाचे लोक खूप भाग्यवान आहेत,दगडूजी महाराज आमच्या गावाला गेले आहेत, आम्ही लहान असताना महाराजांनी गोळ्या वाटल्या होत्या, आणि विशेष म्हणजे,एका घमेल्यातल्या गोळ्या पूर्ण गावातल्या मुलांना पुरून उरलेल्या होत्या, 🙏🙏
दादा तुमचा आवाज म्हणजे जणू संतांची वाणी अति पवित्र सहज समजणारी . तुमच्या मुखातून संतांचे चरित्र ऐकायला मिळतेय हे आमचे भाग्य आहे. तुम्हाला शत शत प्रणाम 🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏
आपला आवाज खूप खूप खूप सुंदर आहे काका. हा शेवटचा भाग आहे असं आपण म्हणालात. पण आम्हाला तुमचे अनुभव अजून खूप ऐकायचे आहेत..!!!🙏🙏🙏 तुम्हाला एकदा तरी भेटण्याची फार ईच्छा आहे..!!!🙏🙏🙏
खूपच छान ❤
किती सूंदर गोड वाणी🌹🙏🌹
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
🌹श्रीस्वामी समर्थ🌹
Sundar . Dadanchi vani kiti god vatali.
नर्मदे हर महाराज जी आमच्या गावाचे लोक खूप भाग्यवान आहेत,दगडूजी महाराज आमच्या गावाला गेले आहेत, आम्ही लहान असताना महाराजांनी गोळ्या वाटल्या होत्या, आणि विशेष म्हणजे,एका घमेल्यातल्या गोळ्या पूर्ण गावातल्या मुलांना पुरून उरलेल्या होत्या, 🙏🙏
आचार्यजी किती छान कथन करता सुंदर तुमचेबरोबर परिक्रमा जाला करायचा योग येईल तो धन्य होईल. तुम्हाला लाख लाख धन्यवाद.
खुप छान निरुपम केले आहे नर्मद हर 🙏
खूपच छान 👌
खूप छान सहज सरस वाणी
Khup sunder .kaka Tumchya vishayi kokil kakancya vishayi aikle hote. Tumchya aawajatla godva anubhav aiktana sukhad anubhav devun jato. Narmada maiyachya darshanacha labh maiyane aamhala suddha dyava hich mate charni iccha. Avdhut chintan. Narmade har🙏🙏🙏
हरी ओम
खूपच छान
शब्दच नाहीत
Khup Sundar kaka
🙏Narmade har🙏
दादा तुमचा आवाज म्हणजे जणू संतांची वाणी अति पवित्र सहज समजणारी . तुमच्या मुखातून संतांचे चरित्र ऐकायला मिळतेय हे आमचे भाग्य आहे. तुम्हाला शत शत प्रणाम 🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏
अतिशय भावपूर्ण कथन आणि आवाज हे अत्यंत सुमधुर लाख लाख धन्यवाद
Jay Hari vithal
आचार्य काका खूपच श्रवणीय
Khupach Chaan aple saglech video mi baghitle far Bara vatla.🙏Har Har Gange Narmada mate ki jai Sab Santan ki jai 🙏
खूपच सुंदर आज तुमचा दर्शन घरला
भावपुर्ण निरूपण आनंद झाला
Khup Sundar ani Madhur awaz, Narmade har har 🙏🙏
आपला आवाज खूप खूप खूप सुंदर आहे काका. हा शेवटचा भाग आहे असं आपण म्हणालात. पण आम्हाला तुमचे अनुभव अजून खूप ऐकायचे आहेत..!!!🙏🙏🙏
तुम्हाला एकदा तरी भेटण्याची फार ईच्छा आहे..!!!🙏🙏🙏
उदयन आचार्य यांचे नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा हे पुस्तक खुपच छान आहे .
बाबाजी पद खूपच सुंदर गायले आहे. आपले दर्शन होईल का, नर्मदे हर
बाबाजी नर्मदे हर खूप छान मैया तटावरील सर्व संताची माहिती घावी हि नम्र विनंती नर्मदे हर
Jay vithal rukmini
🙏 ओम नमः शिवाय 🙏
खूप सुंदर
फारच छान.पद आणि गायन ही अप्रतिम.नमस्कार आपलयाला.
नर्मदे. हर,नर्मदे हर,नर्मदे हर।खूप खूप धन्यवाद
स्वामी जी.
नर्मदे हर ! धन्यवाद
नर्मदे हर आपले कथन एेकत असताना आपण आम्हाला आरसा दाखविलात. खूप धन्यवाद
अत्यंत सुंदर माहिती दिली. नर्मदे हर नर्मदे हर 💐🙏🙏
th-cam.com/video/lN_mVmReKaU/w-d-xo.html
नमस्कार नर्मदे हर आचार्य जी
खूप छान, नर्मदे हर हर हर....
नर्मदे हर उदयनजी
आचार्य जी आशीर्वाद द्या, नर्मदा मातेच्या परिक्रमेचा व संत महाराजांच्या सेवेचा.
आचार्य जी आपण पप. पू. रामदास बाबांना भेटलात का... आपणास सा. नमस्कार🙏🙏
नर्मदे हर हर 🙏🙏🙏
हरी ओम
खूपच छान
या चँनल चे सदस्य घेतलेले आहे पण नर्मदा किनाऱ्यावरचे संत आचार्य चें दोनच भाग मिळाले .
नर्मदे हर 🙏
ओम नमःशिवाय नमॅदे हरहर 🙏🙏🙏
लाख लाख धन्यवाद दादा खूप सुंदर कान तृप्त झाले 🌹🌹🙏🏻🙏🏻
।। नर्मदे हर।।
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
Khupch sunder 👌🏻🙏
नर्मदे हर
Aacharya Udayji namaskar
Mala aapla mobile no. Milel ka?
Mala narmada maiya parikrama karayachi aahe.
🙏 khup chan mahiti ....
Narmade har har har
khupch chan ,narmde har narmde har🙏🙏🥺🥺🥺
बाबाजी परीक्रमा चे आपले पुस्तक ठाणे येथे कोठे मिळेल नर्मद हर
आचार्यजीचे नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा आँनलाईन मागवता येते खुपच छान आहे
आचार्य जी,सुंदर निवेदन, मन तृप्त झालं
आपण ग्रुप परिक्रमा च नियोजन करता का
नमस्कार । नर्मदे हर ।
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏🙏🙏👌
नमस्कार ।
आवाज ऐकू येत नाही
Ñarmade har
आचार्यजी प्रणाम 🙏 तुम्ही नर्मदा मय्याचे जे स्रोत म्हणता ते लिखित स्वरूपतात कुठे मिळेल?
कृपया चेनल ला सबस्काइब करा
आपला निरोप पहोचोवतो
कृपया चेनल ला लाइक सबस्क्राइब आणि शेयर करा
@@AshadikartikivariMahamandal हो केलेलं आहे
@@mansighodke4731 स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम |
वासरमणिरिव तमसां राशिंनाशयति विघ्नानाम || १ ||
Naman
आचार्यजीं आपण आश्रमात द्यायला पैसे नेले तर चालतील का .
नर्मदे हर.......🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर🙏🙏