उच्च अध्यात्मिक अनुभूती प्राप्त करून घेण्यासाठी अशाच समृध्द अनुभवांची गरज आहे. समाज प्रबोधनाच्या नावाखाली, अध्यात्माचे विकृत दर्शन आणि खेळ खंडोबा पाहण्यापेक्षा, ताई तुमची ही कीर्तन सेवा खरच अलौकिक अनुभूती आहे.
ताई आपण फार सुंदर निरूपण करतात. आपल्या निरुपणाने समाजात चांगले संदेश देतात, आणि आता गरज आहे. प्रत्येकाचे मनोबल वाढले पाहिजे या निरूपणाने अशी आशा आहे. धन्यवाद.🙏🙏
ताई, तुम्हाला अंतःकरण पासून नमस्कार!तुमच्या अतिशय मधुर आणि खड्या आवाजातील,कळकळीने केलेल्या कीर्तनाने समाजा मध्ये सदवर्तनाचे परिवर्तन झाले तर आणि होईल असर्व मला विश्वास आहे तर आपला भारत देश जगाचा मुकुटमणी झाल्याशिवाय राहणार नाही! ❤
ह भ प सौ. रोहिणीताई अप्रतिम कीर्तन ज्ञानाचा भंडार संपूर्ण अभ्यासपूर्ण कीर्तन श्रवण करताना खुप आनंद वाटतो. आपण पुण्याच्या असल्यामुळे अभिमान वाटतो ताई खुप खुप धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏
जयश्री राम जय श्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम एम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
असे कीर्तन सुन्दर मांडणी छान अतिशय सुंदर आहे प्रत्येकाच्या मनात गुणगुणत राहणार असून या कीर्तन उद्बबोधन चांगलेही मी ताई तुमचे कीर्तन रहिमतपुरला ऐकले छानच मनभरून आले नमस्कार ❤🙏🏻♥️🤲🏻❤️

ताई खुप खुप खुप च छान अभंगांचे 😢चिंतन माझ्या आई वडीलांना आणि आमच्या परीवारला खुप आवडते ताई चें किर्तन आदरणीय ताई साहेबाच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏
किर्तनाला निरुपणाची जोड फार सुंदर आहे
😊L
😊
खूप छान किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अभिनंदन सर्व वारकरी भावीक भक्तांचे
ताई माऊली तूमचे कीर्तन ऐकून मनाला शांती मिळते राम कृष्ण हरी
ताई तुमचे निरूपण मी नेहमीच ऐकतो आणि ऐकतांना डोल्यात नेहमी पाणी येत राहत ईतक छान वाटत
ताई आपल्या जिव्हा वर साक्षात सरस्वती अवतरते आम्ही भान हरपून जातो खूपच सुंदर कीर्तन कोटी कोटी प्रणाम
ताई आपण फार सुंदर निरूपण करतात. आपल्या निरुपणाने समाजात चांगले संदेश देतात, आणि आता गरज आहे. प्रत्येकाचे मनोबल वाढले पाहिजे या निरूपणाने अशी आशा आहे. धन्यवाद.🙏🙏
अः ❤
❤@@vishnuhajare3183
Jaichand beniram rahangdale
2 2वॉक@@vishnuhajare3183
ताई, तुम्हाला अंतःकरण पासून नमस्कार!तुमच्या अतिशय मधुर आणि खड्या आवाजातील,कळकळीने केलेल्या कीर्तनाने समाजा मध्ये सदवर्तनाचे परिवर्तन झाले तर आणि होईल असर्व मला विश्वास आहे तर आपला भारत देश जगाचा मुकुटमणी झाल्याशिवाय राहणार नाही! ❤
खुप छान किर्तन माऊली 🙏 आणि पेहराव एकदम मराठमोळा,असा पाहिजे किर्तनाचा पेहराव, रामकृष्ण हरी माऊली 🙏
रोहिणीताई , आपण निरुपण खूप छान करतात. आपला अभ्यास सखोलपणे विस्तृत माहिती देतात. तसाच संगीताचा नजराणा आपल्या गोड आवाजातून दिसून येतो . ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
माऊली तुमचं कीर्तन ऐकून भान हरपायला होतं खूपच छान कीर्तनाचा आशय खूपच छान असतो त्यातनं खूपच छान बोध मिळतो किर्तन ऐकत राहावे असेच वाटते
ह भ प सौ. रोहिणीताई अप्रतिम कीर्तन ज्ञानाचा भंडार संपूर्ण अभ्यासपूर्ण कीर्तन श्रवण करताना खुप आनंद वाटतो. आपण पुण्याच्या असल्यामुळे अभिमान वाटतो ताई खुप खुप धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏
खरच ताई तुमच्या कीर्तनाने आमच्या मनातील विठ्ठल आनंदाने डोलू लागतोय.. जय हरी विठ्ठल..आपले कीर्तन सर्वास उत्तम मार्गदर्शन होतेय🙏🙏
राम कृष्ण हरी खूप सुंदर अतिशय सुंदर किर्तन मन भारावून जाते
खुप छान किर्तन आवडल
ताई तुमचा आवाज व अभ्यास पुर्ण किर्तन मला खुप आवडले
Khup sunder voice nd apratim kirtan Rohini Tai Ramkrishna Mauli 🙏🙏
खूप खूप सुंदर माऊली🙏🏻🙏🏻
खुपच सुंदर आहे किर्तन 🎉
खूप छान 👌🌹🙏 आहे.कितन आवडलं
जयश्री राम जय श्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम एम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai shree Ram Krishna Hari khub sundar kiratan satasang Tai sadar pranam
खुप सुंदर कीर्तन , राम कृष्ण हरी 🚩 जय सद्गुरु 🙏
माऊली रामकृष्ण हरि 🙏तुमची किर्तन सेवा खूप छान मन प्रसन्न झाले श्रवण करून धन्यवाद ताई🙏🙏🙏
राम कृष्ण हरी ताई खुप खुप सुंदर किर्तन सेवा 🙏🙏🌹🌹
साष्टांग दंडवत प्रणाम ताई राम कृष्ण हरी
खूपच सुंदर ताई किर्तन
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️सुरेख आवडले धन्यवाद छानच कीर्तन नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
जय हरी माउली. ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम. 🚩♥️🚩
खूप छान सुंदर कीर्तन झाले ताई आवाज पण अतिशय सुंदर आहे धन्यवाद ताई
एकदम अप्रतिम । ताई तुम्हाला लाभलेला ईश्वरीत ठेवा म्हणजे तुमचा आवाज । आणि भाषेवर प्रभुत्व निरूपण शैली एकदम सुंदर । अभिनंदन ।
माऊली 🙏🏾🙏🏾
खरंच मीं तुमचं कीर्तनरूपी सेवा यू ट्यूब बघतो. तुमचे शब्द म्हणजे सुवर्णमुद्रा जणू. वा खूप सुंदर. 🙏🏾🙏🏾🌹🌹💐💐
🚩🚩🙏🙏Khup khup chan kirtan nastikala sudha aastik banun sodnare kirtan ahy mana pasun dhanywaad 🙏🙏🚩🚩
Kirtan is extremely nice.on listening to it,people would lead to wiseness.🎉
असे कीर्तन सुन्दर मांडणी छान अतिशय सुंदर आहे प्रत्येकाच्या मनात गुणगुणत राहणार असून या कीर्तन उद्बबोधन चांगलेही मी ताई तुमचे कीर्तन रहिमतपुरला ऐकले छानच मनभरून आले नमस्कार ❤🙏🏻♥️🤲🏻❤️
🎉🎉🎉🎉🎉tai apalya jibhewar sarswti aahe aapala nirupan cangala aahe🎉🎉🎉🎉🎉
असं सुंदर निरुपम असल्यावर एकेरीच चाल घेतलीं पाहिजे.. साद संगत सुंदर आहे
खूप खूप सुंदर निरुपम केले आहे ताई तुम्ही 🙏किती तरी वेडा ऐकावे अस वाटत तुमच कीर्तन 🙏राम कृष्ण हरी 🙏
ताई तुमचे ओघवती कीर्तन खुपच छान असते व त्यातुन शिकण्या सारखे असते खुप खुप छान 🙏🌹
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏ताई खूप छान सुंदर किर्तन केले आहे.🙏
श्री रामकृष्ण हरी सुंदर किर्तन ताई.
राम कृष्ण हरी माऊली
असवली मधील कीर्तन ताई एक नंबर झाले फार आवडले राम कृष्ण हरी किर्तन युट्युब ला टाका
माझ्या आता पर्यंतच्या आवडत्या कीर्तनकार मला खूप खूप आवडतंतुमचं कीर्तन
आपलं कीर्तन ऐकल्यानंतर मन भारावून जातं आनंद वाटतो जय हरी ताई
Tai Atishay Sunder Kirtan
man shant karnare daivi kirthan..❤❤
अप्रतिम निरुपण,असेच निरूपण ऐकावयास मिळावे, रामकृष्ण हरी.
ताई खुपच छान किर्तन
🚩राम कृष्ण हरी 🚩
Vakhupachaprtimvaneeramhari❤
Tai khop Sunder kirtan aahe shree Ram Krishna Hari
Aavj kokila kirtn chaan aprtim no1
🙏🙏Kirtan lai Bari
आणखीन खूप छान वाटलं असतं डोक्यावर पदर असतात आपले निरूपण खूप छान आहे धन्यवाद
ताई खुप छान सुंदर किर्तन
❤ जय हरी ❤
🙏 सद्गुरू महाराज की जय🙏
वा वा सुरेख aiekun मन तृप्त झाले
आपण खूप सुंदर निरूपण करतआअक्षरश डोळ्यात पाणी आले खूप खूप सुंदर ताई
खुपच हृदयस्पर्शी ताईंना नमन वंदन🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
माऊली खूप छान
खूप छान ताई. 🙏
Tumcha aavaj Khup sundar ahe
Khup sundar shasriy kiratan
Shasra aadharavar kiratan 🙏🙏
खूप शक्तिवर्धक किर्तन ताई
ताई खूपच सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
खूपच सुंदर
🙏🙏
ताई तुमच्या स्वर व भाषाशैली ला सलाम.
श्री स्वामी व विठ्ठल 🎉ग्न श्री स्वामी ्वं 🎉 श्री स्वामी विठ्ठल 🎉😢😢
Ambadnya Nathsavindh 🙏🙏🙏
Jay Jay Ram Krishna Hari 🌞❤️🌺🙏🙏🌹☘️
कर्ण पटलाचे पारणे फिटावे असा आवाज आहे ताई तुमचा
Ram krishna hari🙏🙏
ताई सतत कानी पडो असच आपली कीर्तन शैली आहे अभिनंदन
अप्रतिम अभिनय केला आहे
ताई अप्रतिम निरूपण
सुंदर निरूपण
खूप छान किर्तन आहे ताई जय हरी
Om namo Shri gaj vadana gan gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sashtangi.🎉
खुप सुंदर, समाज प्रबोधन, ताई
माऊली मीपण पुण. तेव्हा कळ त त ते व्हा तर तेव्हा कळवा.यात च रहाते. आपल्या पुण्यात किर्तन असते
जय श्री राम 🙏🌹🙏
ताई आपण कीर्तन खुप छान करता आपला अभ्यास पूर्ण माहिती ऐकताना खुप छान वाटते
राम कृष्ण हरी
करणपटलाचे पारणे फिटावे असे कीर्तन आहे
, राम कृष्ण हरी माऊली🌹🌹
ताई खूप छान श्रवण करण्यात आले. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल....................
खुप छान रामकृष्ण हरी
Tai. Khup .Chan far sundar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rohini Tai ,Dhanyavad.In the name of kirtankar, you are playing a role of reformer.jai ho 🙏
RAM krishna hari Tai 🙏🙏
Ram Krishna hari
Sunder kirtan,Tai hare Krishna
श्री पांडुरंग हरी 🙏🏼🙏🏼
अतिशय सुंदर...❤
Tai mauli vithal vithal🙏🙏
खुपच छान निरपण 👌👌🙏🙏
Khup chan apratim
जय जय राम कृष्ण हरी.
शालेय अभ्यास क्रमात् अभंग आणि गीता वाणी यायला पाहिजे या करिता आपन काही तरी करायला पाहिजे. Great कीर्तन😊😊🎉🎉🎉