वा विशाल महाराज तुमच्या सारख कमी वयामध्ये कांती करनार रत्न वारकरी संप्रदायात दुसर नाही खुप कुपा आहे पांडुरंगाची ची मुक्ताबाई ची तुमच्यावर महाराज असा दिवस जात नाही की आम्ही तुमचे कीर्तन आयकत नाही खुप मस्त महाराज कीर्तन कस असते याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहे
वारकरी परंपरेची तरुणाई ला जर गोडी लावायची असेल तर असे तरुण तडफदार महाराज असायला हवे, खूप छान, नाचायचं असेल मजा करायची असेल तर कीर्तनात पण करता येते 🙏🙏🙏
1 ch no maharaj ji
अभिनंदन विशाल महाराज खोले🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद माऊली जय गजानन माऊली
धन्य ती माय असा पुत्र दिला वारकरीसंप्रदायाला राम कृष्ण हरी विशाल दादा
वा विशाल महाराज तुमच्या सारख कमी वयामध्ये कांती करनार रत्न वारकरी संप्रदायात दुसर नाही खुप कुपा आहे पांडुरंगाची ची मुक्ताबाई ची तुमच्यावर महाराज असा दिवस जात नाही की आम्ही तुमचे कीर्तन आयकत नाही खुप मस्त महाराज कीर्तन कस असते याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहे
40000
खूप छान कीर्तन आहे. समाजाला अशाच कीर्तनाची गरज आहे. कीर्तना मुळे समाज प्रबोधन होते.
जय हरी.माऊली महाराज.... श्री. विशाल खोले महाराज तुमचे कितँन अतिशय सुंदर असतात की तुमची सवँ कितँने ऐकत असतो
त्यांची भागवत कथा पण आहे खूप छान
वारकरी संप्रदायाला मिळालेले एक अनमोल रत्न म्हणजे श्री हरिभक्त परायण विशाल महाराज खोले
हे सर्व माऊली ज्ञानोबांराय जगद्दगुरू तुकोबाराय यांचा चरण प्रसाद आहे .
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विशाल महाराज खोले वारकरी संप्रदाय ला लाभलेले एक अनमोल रतनआहे
रामकृष्ण हरी ❤
खूप छान किर्तन
महाराज आमचे कोपरगाव मध्ये चांगले किर्तन केलं ❤❤❤❤ दत्त जयंतीच्या
वारकरी चाली आणि गायन खूप आवडतात
रामकृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान खूप छान खूप छान खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🏾 विशाल महाराज
खरंच खूप छान वाटले जेव्हा तुम्ही ध्यान साधना करत पांडुरंगाचे दर्शन केले मला तर खरंच साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले.जय श्री राम
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी खुप छान किर्तन महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Shri vitthal v Maharaj 🙏
खुप अभ्यास आहे दादा तुमचा 🙏खूप छान 🙏🚩🚩👏👏
पारायण ग्रुप तर्फे मनःपुर्वक अभिनंदन वीशाल महाराज खोले 🎉🎉🎉🎉🎉😂
रामकृष्ण हरी
आम्ही विशाल महाराज प्रेमी
Ram Krishna Hari mauli
पूर्व जन्मी ज्याची असेल पुण्याई, तोची मुखी गाईल हरिनाम !! रामकृष्ण हरि विशाल दादा
Khupch chan kirtan maharaj 🎉🎉
स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो
Shree guru dev datta
राम कृष्ण हरी❤❤
Kai awaz aahe 1no
Vishal Maharaj
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏महाराज आम्ही तुमचे रोज एक किर्तन ऐकतो खूप छान वाटते. विशाल दादा तुम्ही कुठच्या तालुक्यातील आहात हे जरा आम्हा ला सांगा.
Ram Krishna Hari
अप्रतिम महाराज
राम कृष्ण हारी🙏🙏
राम कृष्ण हरी
मला महाराजांचे कीर्तन खुप आवडते,पण...,
रामकृष्ण हरी
❤❤❤
रामकृष्ण हरी महाराज तुम्ही पुण्यात कधी येणार बाबा.
राम कृष्ण हरी माऊली,अतिशय श्रवणीय खुप छान माउली🙏 विठुमाऊली समोर,प्रकट करून दाखवत❤❤
राम कृष्ण हरी माऊली
Om Gurudev Datta❤😊
Khup Chan 👍 Vishal Dada 🙏🚩🚩 khup Chan
अप्रतिम बाबा 😊😊
आमच्या गावचे भुषण काळु बाळु साऊंड सिस्टिम
खुप छान जय हरी
👌👌
Khup chan kirtan
वारकरी परंपरेची तरुणाई ला जर गोडी लावायची असेल तर असे तरुण तडफदार महाराज असायला हवे, खूप छान, नाचायचं असेल मजा करायची असेल तर कीर्तनात पण करता येते 🙏🙏🙏
Contact number dya maharaj tumcha
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी