ह.भ.प. रोहिणी ताई !! माझ्या सारखा ७७ वर्षाचा माणूस साष्टांग नमस्कार करतो. काय त्या वाणीतला गोडवा साखरेहूनी गोड, मधाहूनी मधुर !! ताई ! मी आपले गुरुजींना, आपल्या जन्मदात्या आई -वडीलांना ही सा. नमस्कार करतो - ज्यांनी आपल्या सारखे एक सुंदर पुष्प या भूतलावर सद्गगुणांचे सिंचन करून जतन केले आहे. काय "ती स्मरण शक्ती आणि साचेबद्ध शब्द रचना ! ताई ईश्वराने आपणास घडविण्यासाठी काही च कसर ठेवली नाही. आपणा कडून समाजाची अशिच सेवा व प्रबोधन घडो ही ईश्वराकडे याचना करतो. निवृती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आपणावर नक्कीच पुष्प वर्षाव करीत असतील. 🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹 🌹🌹🍁🍁🍁🍁🌹🌹
लहान पणापासून जे कीर्तन ऐकत आलो पण कधीकधी विश्वास होतं नाही.. सर्व तोतया गिरी वाटली..आज माझे वय ५६ वर्षे आहे..मी डीफेन्स मधै कार्यरत आहे...ताई तुमची जवळ जवळ सर्वच कीर्तन ऐकलीत..पण तुम्ही सुद्धा सत्यापासून दूर गेलात वाईट वाटले... आजच्या परिस्थितीत जे पटेल तेच बोला.... यांच्यामुळे आमच्या धर्मावर लोक बोलतात...ताई तुमच्याकडून अपेक्षा आहे की जे धंदेवाईक कीर्तनकार आहेत त्या काल्पनिक गोष्टी न सांगता सत्य सांगा.. माफी असावी 🙏
माऊली धन्यवाद ओघवती वाणी भाषा शैली राम कृष्ण हरी 🚩
सुंदर वाणी सुंदर आणि सोज्वळ रूप किर्तन ऐकताना मनाला शांती मिळते साक्षात देवीचे दर्शन आपल्याला झाले असे वाटते
सुंदर.छान.माऊलीसजीवनसमाधी.
😢🎉❤❤❤!😢😢😢 Dhanyawad Mauli! Sambhal Ahmal Tai!🎉
ताई अति उत्तम माऊली आपणास उदंड आयुष्य देवो
खुप सुंदर कीर्तन सांगता तुम्ही ताई .ऐकत राहावे वाटते 😊राम क्रुष्ण हरी🙏🙏
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली. ताई माऊलींचा हरीपाठ तुमच्या आवाजात गायला तर खरंच ऐकायला सुमधुर वाटेल ही आम्हा पामरांची ईच्छा आहे.खुप छान.............
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
अष्टसात्वीक भाव जागृत करण्याच सामर्थ्य ज्यांच्या कीर्तनात आहे अशा ताईंना साष्टांग नमस्कार
राधे राधे
Sunder mauli
राम कृष्ण हरिमौली 🙏🙏🙏🙏
Mauli Jay hari
8.5
!! ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा................... !!
रोहिणी ताई खूप, खूप छान प्रवचन............... .
अप्रतिम
🙏🙏🙏
ह.भ.प. रोहिणी ताई !!
माझ्या सारखा ७७ वर्षाचा माणूस
साष्टांग नमस्कार करतो. काय त्या वाणीतला गोडवा साखरेहूनी गोड,
मधाहूनी मधुर !! ताई ! मी आपले गुरुजींना, आपल्या जन्मदात्या आई -वडीलांना ही सा. नमस्कार करतो - ज्यांनी आपल्या सारखे एक सुंदर पुष्प या भूतलावर सद्गगुणांचे सिंचन करून जतन केले आहे. काय "ती स्मरण शक्ती
आणि साचेबद्ध शब्द रचना ! ताई ईश्वराने आपणास घडविण्यासाठी
काही च कसर ठेवली नाही. आपणा कडून समाजाची अशिच सेवा व प्रबोधन घडो ही ईश्वराकडे
याचना करतो. निवृती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आपणावर नक्कीच पुष्प वर्षाव करीत असतील.
🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹
🌹🌹🍁🍁🍁🍁🌹🌹
खूपच सुन्दर ताई कीर्तन ❤👌👌 माऊली माऊली राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
जेणेकरूनी मुर्ती ठसावी/अंतरी श्री हरी ची/ऐसी किर्तन मर्यादा आहे संताच्या घरची.........
छान आवाज आहे.
Ram krushn hari ताई
Khup chan kirtan Rama Krishna Hari
जय हरी माऊली
सुंदर निरुपण.,कंठात साक्षात सरस्वती .खुप सुंदर जय हरी
आई ग ताई तुमचे कीर्तन फार सुंदर असते दोन डोक्यात प्रकाश पडतो
अशा जागृतीची खरी गरज आहे....पण आज धंदा म्हणून करतात बरेच लोक....
खूप सुंदर ताई कीर्तन
Radhe Radhe
Very sweet nirupan
Khup chan
राम कृष्ण हरी ताई 👏👏👏👏👏
सुंदर किर्तन
अप्रतिम 👌🙏
Khoopach chhan
जय हरी ताई
❤
ताई🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान ताई राम कृष्ण हरी
अभ्यासपूर्ण किर्तन 🙏
रामकृष्ण हरी
सुंदर आवाज ,छान कीर्तन
🚩🙏🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आवाजा ची नैसर्गिक देणगी आपण धर्मा साठी करतात मस्त दिदी
राम कृष्ण हरी माऊली❤
माऊली खूप छान आवाज तर अती उत्तम.
Ram krishna hariii
🎉
ताई रामकृष्ण हरी🙏
ताई छान कीर्तन केले आहे माऊली राम कृष्ण हरी
Great. 🎉,,tai
राम कृष्ण हरी ताई👌👌🙏🙏
रोहिणी ताई अक्षरशः रडवलस मुक्ताई चे वर्णन ऐकून डोळे थांबलेच नाहीत....
तुला कोटी कोटी धन्यवाद....
फारच सुंदर वक्तृत्व डोळे ओले झाले.
ताई विचाराने महान आहेत
जय हरी माऊली खूप खूप छान
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे. राम कृष्ण हरी 🙏
खूब खूब सुंदर
Khup khup sunder tumch nirupan roj ekte
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻💐💐
जय जय राम कृष्ण हरी
निशब्द
राम कृष्ण हरी
Jai Jai Ram krushn hari
Ram krishna hari mauli , nishabth karun taknar tumhi kelele kirtan ahe mauli . Tumhi sakshat maymauli ahat khup Sundar👌👌
रामकृष्ण हरी माऊली!अलीकडे कित्येक दिवसात लाईव्ह कीर्तन ऐकायला नाही मिळाले!मुक्ताईचे आख्यान अप्रतिम!डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते!फारच सुंदर, अप्रतिम माऊली!
जय जय रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर माउली.
भारतातील उत्कृष्ट कीर्तन........मी तृप्त होतो ताईंचे कीर्तन पाहताना ऐकतना
अस कीर्तन कधीच होणे नाही इतकं सुंदर कीर्तन ताई डोळयातून आसू वाहिले सुंदर आवाज ताई जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी ताई,
राम कृष्ण हरी ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार तुमचं कीर्तन ऐकून धन्य झाली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला
खूप सुंदर ताई. राम कृष्ण हरी
खूप खूपच सुंदर तुमचे कीर्तन माऊली राम कृष्ण हरी!
ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळा त्याबद्दल खूपच सुंदर किर्तन
तुम्हाला माझा साष्टांग दंडवत जय हरी
ताई खूप खूप सुंदर
राम कृष्ण हारी नमस्कार ताई अप्रतिम उत्तम गोड आवाजात अभ्यास पूर्ण किर्तन.🎉
Sundar कीर्तन। aapnas udand aaushya labho. Taie
अप्रतीम,भाऊक सादरीकरण मस्तच ⚘👌अनेक वर्षे साथीचा किंवा भेटीचा योग आला नाही पुढे नक्की येईल ही आशा
Shravaniyakìrtannamaskar
Tai tumache kirtan satat aikavese vatate jai jai ram krushn hari
लहान पणापासून जे कीर्तन ऐकत आलो पण कधीकधी विश्वास होतं नाही.. सर्व तोतया गिरी वाटली..आज माझे वय ५६ वर्षे आहे..मी डीफेन्स मधै कार्यरत आहे...ताई तुमची जवळ जवळ सर्वच कीर्तन ऐकलीत..पण तुम्ही सुद्धा सत्यापासून दूर गेलात वाईट वाटले... आजच्या परिस्थितीत जे पटेल तेच बोला.... यांच्यामुळे आमच्या धर्मावर लोक बोलतात...ताई तुमच्याकडून अपेक्षा आहे की जे धंदेवाईक कीर्तनकार आहेत त्या काल्पनिक गोष्टी न सांगता सत्य सांगा.. माफी असावी 🙏
ताई तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ❤❤❤❤❤
ताई आपण माझ्या संजिवनी सारखे दिसता
Aprtim. Phon. Nambar. Pathava
😂😂
ताई खूपच थोर विचार आहेत, यांची गरज आता आहे
खूप सुंदर ताई
Khub sundor kirtan
राम कृष्ण हरी माऊली
ताई. खुप छान नीरोपनकराता. आपण हीदुधमाविस ईसागताखुपछान
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी ताई तुमचं कीर्तन ऐकून मनाला फार बरं वाटतं
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली.