Panhala Pawankhind Vishalgad Trek in 24 hrs | पन्हाळा पावनखिंड विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • पावखिंडीतील इतिहास
    • पन्हाळा-पावनखिंड-विशाळ...
    श्री. चंद्रकांत साटम हे जिजाऊ प्रतिष्ठान मार्फत गेली चौदा वर्षे ही मोहीम आयोजित करीत आहेत. छत्रपतींना आणि सर्व मावळ्यांना तसेच हिंदवी स्वराज्याला समर्पित अशी ही मोहीम आहे.
    सह्याद्रीतील सर्वात मोठी एकदिवसीय पदभ्रमण मोहीम म्हणजेच पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड मोहीम करण्याची संधी मिळाली. चोवीस तासांत ही मोहीम पूर्ण करू शकलो. चालतेवेळी जबरदस्त थकवा यायचा पण, लगेच हा विचार करायचो कि, त्याकाळी छत्रपतींनी आणि मावळ्यांनी काही तासांतच हे अंतर पावसात-अंधारात पायी कापले, आपल्याकडे तर सोयी सुविधा असताना आपण मध्येच ही मोहीम सोडता काम नये. असे विचार करत विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचून मोहीम पूर्ण केली.
    धन्यवाद
    सुबोध दिपक हत्तरकी
  • กีฬา

ความคิดเห็น • 40

  • @rameshdesai7205
    @rameshdesai7205 3 หลายเดือนก่อน +1

    JAY BHAVANI ! JAY SHIVAJI MAHARAJ !!

  • @RavishThakur
    @RavishThakur 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान... सरांनी खूप छानपणे माहिती सांगितली आहे. धन्यवाद जय शिवराय 🙏

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय

  • @NileshPatil-zp6xf
    @NileshPatil-zp6xf 2 ปีที่แล้ว +1

    भारी अनुभव

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    .....Awesome.....

  • @saloniraut1094
    @saloniraut1094 2 ปีที่แล้ว +1

    Great🙏

  • @mandarkore3085
    @mandarkore3085 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @observation9955
    @observation9955 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @aishwaryadhavale
    @aishwaryadhavale 2 ปีที่แล้ว +1

    Nice vlog

  • @pinkyp4745
    @pinkyp4745 2 ปีที่แล้ว +1

    woow... amazing ⭐💞

  • @mahendramanyar9482
    @mahendramanyar9482 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌

  • @siddzful
    @siddzful 2 ปีที่แล้ว +1

    Very nice. Keep going

  • @vaibhavgaikwad9413
    @vaibhavgaikwad9413 2 ปีที่แล้ว +1

    Awesome vlog.. 👍

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011 2 ปีที่แล้ว +1

    Efforts saathi like bantoch

  • @mr_dhanraj_khaire
    @mr_dhanraj_khaire 2 ปีที่แล้ว +1

    Hie dada plzz reply jara information pahije hoti

  • @satarkar1845
    @satarkar1845 2 ปีที่แล้ว +1

    पन्हाळा ते पावनखिंड to विशाळगङा किती अंतर कि. मी. साधारण किती वेळ लागतो चालत प्रवास करायला??? ( please reply sir)

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  2 ปีที่แล้ว +1

      ६२ ते ६५ किमी जंगलातून चालत. आम्हाला २४ तास लागले चालत.

    • @satarkar1845
      @satarkar1845 2 ปีที่แล้ว +1

      @@subodhhattarki सर रात्री चा जंगलातून प्रवास करणे शक्य आहे का❓

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच...पण सोबत वाटाड्या तसेच जाणकार व्यक्ती असणे गरजेचे आहे.

    • @विजयघार्गेदेशमुख
      @विजयघार्गेदेशमुख 2 ปีที่แล้ว

      55 किलोमीटर चा प्रवास आहे रोमांचक, थरारक , साहसी असा प्रवास आहे आणि चालायच्या गती वर वेळ लागतो पोचायला

  • @sanketkolhapur5147
    @sanketkolhapur5147 2 ปีที่แล้ว +2

    👑🚩

  • @kalyanibabar
    @kalyanibabar 7 หลายเดือนก่อน

    Ha trek karnyasathi konashi contact karawa please send countact no.

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  5 หลายเดือนก่อน

      जिजाऊ प्रतिष्ठान अंतर्गत मुंबईतील श्री. चंद्रकांत साटम सर हे ही मोहीम दरवर्षी आखतात.

  • @dadasoudugadepatil2272
    @dadasoudugadepatil2272 2 ปีที่แล้ว +1

    भारी अनुभव