हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय Alphonso Mango Spongy Tissue/Disease

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो...
    त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो
    रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    Alphonso Mango Spongy Tissue/Disease
    साका या समस्ये वर उपाय केला तरच हापुसची किंमत वाढणार
    ************************************
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकास्ट कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ खत व्यवस्थापन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    नारळ बागेत मसाला पीक
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    आंबा पिकण्यासाठी १९ डिग्री ते २१ डीग्री तापमान लागते व सापेक्ष आर्द्रता ८० ते ९५% लागते. आंबा आडीत लावल्यास त्यातील तापमान ३८ ते ४० डीग्रीपर्यंत जाते, आर्द्रता ० ते ५ % च राहते त्यामुळे आंब्याचे वजन १५ ते २०% कमी तर होतेच पण या तापमानामुळे आंबा पिकल्यावर विटतो. आपण आडी लावलेलया खोलीत गेलो तर घामेघुम होतो. सफोकेशन होते. खोलीतील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण १% पेक्षा जास्त होते व त्यामुळे आंबा नासतो. आंबा स्वःता ईथीलीन गॅस सोडतो व त्यामुळे आंब्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते व पिकतो. चेंबर मध्ये तापमान १९ त२१ डीग्री नियंत्रित केले जाते व आंबा १६.८ डीग्री पर्यंत १२ तास प्रीकुल (थंड) केला जातो त्यामुळे आंबा विटत तर नाहीच पण ८ ते १० दिवस टिकतो. आपण ही माहिती गुगलवर सर्च करू तपासून पाहू शकता.

ความคิดเห็น • 75

  • @Chnnhai
    @Chnnhai 4 หลายเดือนก่อน

    Saka honyat PH factor cha kItti sahabhag asu shakto ?
    Mati cha, Panyacha PH badallyane kahi parinam disto ka ?

  • @kishorsatam3790
    @kishorsatam3790 3 ปีที่แล้ว +3

    Sak olkhnyachya machine cha lavkrat lavkr video bqnavq

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 3 ปีที่แล้ว

    ठाकुर आपले 100% खरे आहे खूप छान..

  • @latikalokhande6759
    @latikalokhande6759 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली 👍👌👌👌

  • @vilaspatil3116
    @vilaspatil3116 3 ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती दिली आभारी आहे

  • @rahulp5879
    @rahulp5879 3 ปีที่แล้ว +4

    Could u pls pls make a video on pre and post management of mango harvesting ? This will help a lot of farmers.

    • @nishantattarde4129
      @nishantattarde4129 ปีที่แล้ว

      आंबे झाडावरून हाताने किंवा बेल्नीने काढावा.लवकर काढणे साठी बरेच आंबेकाढणारे झाडावर काडीने बदडून आंबे तोडतात फळांना मार लागल्याने आंबा साकी होतो.असा आमचा अनुभव आहे

  • @nageshkadam3166
    @nageshkadam3166 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती👌

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 3 ปีที่แล้ว

    Changali mahiti dilit dhanyavad

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  3 ปีที่แล้ว +1

    आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो...
    त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो
    रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय

  • @livlanchavan2428
    @livlanchavan2428 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार, नारळ, आंबा इ. फळझाडांच्या समस्यांबाबत आपण निवडलेले विषय फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. आपली सुरुवातीची प्रस्तावना खूप छान असते. मात्र उपायांबाबत आपले निवेदन फार वेगवान व अपूर्ण वाटते. कृपया झाडांचे विविध आजार व उपायांबाबत विस्तृत विवेचन केलेत तर व्यवस्थित अर्थबोध होऊन आम्हांस उपाययोजना करणे सोपे जाईल. आपण आम्हांस देत असलेल्या अमूल्य माहितीसाठी आपण व आपल्या सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद!

  • @mkvlogs702
    @mkvlogs702 2 ปีที่แล้ว

    Sundar mahiti dili

  • @samirgadkari7067
    @samirgadkari7067 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार साका ओळखणाऱ्या मशीन कुठे मिळेल?

  • @MM-sw2ey
    @MM-sw2ey 5 หลายเดือนก่อน

    Humne dekha tha ki kai log peti pack karte samay paani ka spray lagate hain.
    Hume kuch ajeeb laga kyonki sunte aye hain ki aam ko bhej ke paas rakhne se woh pakta nahin hain.
    Magar aap toh aam ka dhanda kar rahe ho toh humse aap jyada jante ho.
    Kya Pani spray karna sahi hain.
    Toh iske bare mein bata sakte ho ?

  • @univ2144
    @univ2144 ปีที่แล้ว

    Sakha amba baherun kasa olkhyache ??

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 2 ปีที่แล้ว +1

    शेणखत, गोमूत्र, जीवामृत यांचा वापर केल्यास काय होईल

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 3 ปีที่แล้ว

    Sir span Ambala npk consortia jivamrut jivamrutmadhe khat

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 2 ปีที่แล้ว

    हे प्रमाण देवगड हापूस आंब्याच्या मध्ये जास्त असते?

  • @shivtraders4585
    @shivtraders4585 3 ปีที่แล้ว +4

    आपल्या सारखे प्रोफेसर लाभले कोकणाला म्हणून यावर नीट संशोधन होऊ शकले नाही,अजून ही ह्यामुळे त्यामुळे होतो असे सांगताय पण ठोस असे काही नाही.

  • @sitaramkasle6665
    @sitaramkasle6665 3 ปีที่แล้ว +9

    आज लोक नैसर्गिक शेती कडे वळत आहेत पण आपण रासायनिक पर्याय सांगितले

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  3 ปีที่แล้ว +3

      आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो...
      त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो
      रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय

    • @not_so_roguetrader
      @not_so_roguetrader 2 ปีที่แล้ว +2

      Sitaram Kasle साहेब एकदा श्रीलंकेची अवस्था बघा आणि मग बोला... १००% जैविक शेती म्हणजे सर्व चांगलं होत नाही... तुम्ही जन्मल्यापासून तुम्ही फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधे घेतली आहेत का?

    • @eknathnalage6701
      @eknathnalage6701 ปีที่แล้ว

      Sheti vikayla lavta ka shendriyachya Nadi lagun...lokana fukat pahije shendriya ghenyachi pat nahi ajun customer chi 👏

  • @prasadparab52
    @prasadparab52 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही माठाचे काय

  • @kishortayade9045
    @kishortayade9045 3 ปีที่แล้ว +1

    जळगाव जिल्ह्यातील (ता.यावल) नेहमी प्रमाणे घेत‌ असलेल्या फळं पिका पेक्षा वेगळे कोनत्या फळं पिके घेतली जातिल माहिती सागा.

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 5 หลายเดือนก่อน

    कल्टार टाकण्याच्या आधी मला कधीच एक पण आंब्याला साका आढळला न्हवता, कमी आंबे आलेले चालतील. यापुढे मी चूकून पण ग्रोथ रेग्युलेटर नाही वापरणार. मी केसर वर ट्राय केलेले कल्टार।

  • @sandeshkargutkar8716
    @sandeshkargutkar8716 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही ज्या मशीन उल्लेख केलात त्या बद्दल एक व्हिडिओ तयार करा आणि त्याची माहिती आणि किंमत सुध्दा सांगा 🙏

  • @girirajjoshi6168
    @girirajjoshi6168 3 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार
    आपण केशर आंबा वरिल साका,व केशर आंबा व्यवस्थापन मराठवाडा विभागा , या विषयी video द्वारे मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @dineshgorivale6028
      @dineshgorivale6028 ปีที่แล้ว

      केशर आंब्यात तुम्ही साका अनुभवला का
      कोकणात केशरला साका होत नाही फक्त हापुसलाच होतो

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 ปีที่แล้ว

    *वेळेनुसार तर बदललेच पाहिजे*
    *जग वेगाने बदलत आहे हे खरे आहे,आज जो व्यवसाय /नोकरी आवश्यक आहे उद्या त्याचे महत्व संपणार आहे*
    *निसर्ग व सजीव सृष्टीत मात्र बदल घडणे धोकादायक आहे, निसर्गाचे संतुलन बिघडले तर सर्वनाश अटळ आहे.*
    *मानवी जिवनासाठी अन्न आवश्यक आहे,अन्नाला पर्याय असणार नाही व अन्न शेतातच पिकणार आहे त्यासाठी शेती व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करा किंवा अत्याधुनिक पद्धतीने करा,पिकपध्दत बदला,तंत्रज्ञान बदला, शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या सदस्यांचे शेतीअनुषंगीय व्यवसायातील कामाचे नियोजन बदला,जगात घडणाऱ्या बदलांचा शेती व्यवसायात वापर करा,परंतु शेती व्यवसाय टिकवणे अनिवार्य आहे,शेती व्यवसायाला मरण नाही.*
    *शेतकरी-शेती व्यवसाय त्याअनुषंगाने इतर उद्योगधंदे व व्यवसायास पर्याय असणार नाही.*
    *चोहोबाजूंनी शेती व शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते थांबले पाहिजे,शेती व्यवसायाला प्रतिष्ठा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.*
    *अन्न पिकवण्यासाठी शेती व शेती कसण्यासाठी शेतकरी अस्तित्वात असला तरच जगरहाटी चालणार आहे.*
    *समाजधुरीणांनी व राज्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे.*
    *आज दि.०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकरी बांधव व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹*

  • @vivekmanjarekar599
    @vivekmanjarekar599 3 ปีที่แล้ว +11

    कोणत्याही प्रकारची खत किंवा फवारणी न केलेल्या झाडांच्या फळात देखील साका आढळून येतो ते कसं काय??

    • @r_vgamer3055
      @r_vgamer3055 2 ปีที่แล้ว +1

      Atti ushanata mule saka honyachi shakyata aste
      Aani amba 16 Anne zhala ki saka honyachi shakyata jasta aste

    • @suryakantkondye2315
      @suryakantkondye2315 2 ปีที่แล้ว

      @@r_vgamer3055 तुमच्या या उत्तराशी सहमत आहे

    • @harshtransport7965
      @harshtransport7965 2 ปีที่แล้ว

      ​@@r_vgamer3055 १६ Anne म्हणजे काय

  • @niteshkalgutkar8614
    @niteshkalgutkar8614 3 ปีที่แล้ว

    Cchan mahity👍

  • @PrashantPatil-jp3um
    @PrashantPatil-jp3um 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या बागेतील 70% आंब्यात साखा हा प्रकार आढळून आलाय. त्यावर काही खात्रीशीर उपाय आहे का ते सांगा

    • @ramjadhao3038
      @ramjadhao3038 2 ปีที่แล้ว

      Paclobutrazol cha spray ghya 3% 60-70% maturity stage la

  • @nitarajbhoir3826
    @nitarajbhoir3826 3 ปีที่แล้ว +1

    साका ओळखण्याची मशीन सांगा

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 ปีที่แล้ว +2

    GI मानंकन कोकणाला मिळालय फक्त देवगडला नाही...

  • @vidyadharpuralkar3798
    @vidyadharpuralkar3798 3 ปีที่แล้ว

    Thanks sir 🙏

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 2 ปีที่แล้ว

    He yatra kuthe & kiti rs. Bhetate
    Thacha patta dhya he vinnti

  • @jayprakashlad3205
    @jayprakashlad3205 3 ปีที่แล้ว

    औषधे कोणती वापरावे

  • @swapneelkadam1837
    @swapneelkadam1837 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही आंबा बागेसाठी खत आणि फवारणी नियोजन करण्यासाठी काही सल्ला देऊ शकता का?किंवा ती माहिती मिळवण्यासाठी दुसरा काय पर्याय आहे?

  • @madhukarbhalerao9130
    @madhukarbhalerao9130 ปีที่แล้ว

    माझे कड़े 1500 केशर अंबा झाड़े आहेत या वष॔ 950 झाडांचा मोहर येऊन गोटीच्या आकाराची फळे लागली होती परंतु मचा॔ 2023 पासून पाऊस ढगाळ वातावरण मुळे फळगळ झाली फक्त 50 झाडांना फळे राहिली फवारणी/खत organic वातावरण मुळे फळगळ होऊ नये म्हणून उपाय सांगणे organic

  • @kiranpawar4096
    @kiranpawar4096 3 ปีที่แล้ว

    THANKS Sir

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 ปีที่แล้ว

    Mahiti chgali malali

  • @riyajshaikh1989
    @riyajshaikh1989 3 ปีที่แล้ว

    Valuable information 👌👍

  • @sopanshinde3605
    @sopanshinde3605 2 ปีที่แล้ว

    सर अंबा काढून तयार करण्यासाठी आवश्यक माहिती पोस्टाने अथवा अन्य कुठकलाही सूविधाने पाठवा अंबा काढून भात पेढ्यामध्येपिकत ठेवल्या नंतर बराचसा अंबा देठा जवळ काळा होतो यावर उपाय सांगणे म्हणजे अंबा काढणी अगोदर व नंतर अंबा खेडेगावात तील तंत्रज्ञान सांगावे किंवा पोस्टाने पाठवलने विनंती आहे आपला विश्वासू सोपान दत्तू शिंदे साते ब्राम्हणवाडी या पोस्ट वडगाव मावळ जिल्हा पुणे स्वागत हाँटेल समोर धन्यवाद

  • @nileshmithbavkar1736
    @nileshmithbavkar1736 3 ปีที่แล้ว +2

    आंबा छाटनी केव्हा करावी माझी आंबा बाग 6 वर्षाची आहे. आणि मला छाटनी करायची आहे .
    🙏🙏🙏🙏

  • @SachinJadhav-lr3tg
    @SachinJadhav-lr3tg 2 ปีที่แล้ว

    हापूस आंबा ची रोपे मिळणेची ठिकाण सांगा

  • @Neelmangoelaye
    @Neelmangoelaye 2 ปีที่แล้ว

    आमच्या देवगड हापूस आंबा बद्दल बोला..

  • @aniketraut1012
    @aniketraut1012 3 ปีที่แล้ว

    सिसम मिळेल का?

  • @francislopes8272
    @francislopes8272 3 ปีที่แล้ว +3

    सर, कल्टार मुळे साका होतो हे पटत नाही .कारण माझ्या अल्फान्सो झाडाला आजपर्यंत कोणतेही खत किवा कल्टार वापरले नाही .सम्पूर्ण नैसर्गिक आहे . तरी साका होतो.

    • @sanketpawar7092
      @sanketpawar7092 3 ปีที่แล้ว +4

      Correct. माझी बाग सुद्धा १५ वर्ष जुनी आहे आणि आम्ही कधीही कल्टार वापरला नाही , तरीही सका होतो. माझ्या अनुभवा वरून, अती जास्त वेळ झाडावर आंबा तयार झाला तर साका चे प्रमाण वाढते. म्हणून , वेळेत आंबा काढणे योग्य.

    • @sachinmore6757
      @sachinmore6757 3 ปีที่แล้ว

      Barobar...amchya baget pan amhi kahich favarni kiva khat takat nahi tari saka hoto....ugach kahitari tepa lavu naka..

    • @fatafatkhabar2635
      @fatafatkhabar2635 4 หลายเดือนก่อน

      Right
      माझा अनुभव पण असाच आहे

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 3 ปีที่แล้ว

    आंबा झाड जास्त वयाचे झाल्यावर त्याच्या फळांची चव कमी येते का?

    • @gatmat6146
      @gatmat6146 ปีที่แล้ว

      90% आंब्याची झाड हि 30 वर्षा पेक्षा जुनी आहेत व अश्या झाडांच्या आंब्यांची चव सपक लागते. म्हणजे केळ्या पेक्षा बरी 😂
      त्यातच तो साका निघतो म्हणून दिवसेंदिवस त्याची popularity कमी होत चालली आहे

  • @prakashgavande1064
    @prakashgavande1064 3 ปีที่แล้ว +4

    अर्धवट ज्ञानाची माहिती

  • @nitinthombare4210
    @nitinthombare4210 3 ปีที่แล้ว +1

    👌🏻🙏🖐🏼👍

  • @sandiptambe4838
    @sandiptambe4838 3 ปีที่แล้ว

    सर फळ माशी सागवे परिसरात प्रमाण वाढते आहे काही उपाय सांगा

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 3 ปีที่แล้ว

    आमच्या आंब्यांना आतून कीड लागतं आहे. साधारण 15 फुटांची झाडे आहेत . कोल्हापूर चंदगड भागात राहतो आम्हीं .

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 ปีที่แล้ว

      झाडाला बोडो पेस्ट लावा....वर्षातून दोन वेळा...

  • @kishorshende3836
    @kishorshende3836 3 ปีที่แล้ว

    देठा जवळ सल कली पडते

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 ปีที่แล้ว

      माशाचे(fish) पाणी झाडाला टाकत जा

    • @shivramarolkar1030
      @shivramarolkar1030 2 ปีที่แล้ว

      Very good news Sir 👍

  • @sattudhaker3746
    @sattudhaker3746 3 ปีที่แล้ว

    Hindi me bat kro

    • @harshtransport7965
      @harshtransport7965 2 ปีที่แล้ว

      ही धमकी समजावी की विनंती 🙄 सगळ्यांना हिंदी येत नाही. ती काही महाराष्ट्राची भाषा नाही