आंबा पुनर्जीवन/आंबा छाटणी करणे(हापूस)/How to Pruning 50 years Old Mango Tree

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • 50वर्षच्या हापूस आंबा झाडांचे पुनर्जीवन करण्यासाठी प्रकाश सावंत यांनी छाटणी कसरण्या ची पद्धत अवलंबली
    अभ्यास पूर्वक आवश्यक त्या सर्व बाबी लक्षात घेऊन कापणी करणे.
    प्रकाश सावंत देवगड फोन नं-9422426155
    घरी बनवुया मिश्रखते
    प्रा.विनायक ठाकूर
    **********************
    मित्रानो मिश्र खत जवळ जवळ 30 रु किलोने पडते आणि योग्य ग्रेड मिळत नाही
    पण जर एकेरी खत घेऊन जर मिश्र खताची ग्रेड बनवली तर तीच ग्रेड खत 15 ते18 रु किलो ने पडते आपले पैसे वाचतात आपणास हवी ती ग्रेड खलील प्रमाणे बनवा
    15:15:15
    युरिया 33 किलो
    सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
    म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
    10:26:26
    युरिया 22 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
    म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
    20:20:00
    युरिया 43 किलो
    सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
    19:19:19
    युरिया 41 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
    म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
    (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
    15:15:15
    युरिया 20 किलो
    डी ए पी 33किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
    10:26:26
    डी ए पी 56 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
    12:32:16
    डी ए पी 70 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
    20:20:00
    युरिया 26 किलो
    डी ए पी 43 किलो
    19:19:19
    युरिया 25 किलो
    डी ए पी 41 किलो
    म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
    18:18:10
    युरिया 24 किलो
    डी ए पी 39 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
    तयार मिश्रण लगेच वापरावे,
    Ssp दाणेदार असावे
    फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ जातींची ओळख व लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
    • नारळावरील रुगोज चक्राक...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
    • गावठी बोर फळांवर अहमदा...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
    • सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
    बुश पेपर लागवड
    • बुश मिरी ची लागवड,व नि...
    1 गुंठ्यात मिरी लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    आंबा मोहोर संवर्धन
    • Mango flowering prote...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    वेलवर्गीय भाज्या च्या जाती
    • कोकण कृषी विद्यापीठ दा...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    बांबू लागवड
    • बांबू लागवड/Bamboo Pla...
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063

ความคิดเห็น • 83

  • @jayshriborkar2998
    @jayshriborkar2998 3 ปีที่แล้ว +6

    यावर्षी आमचा वीसपूर्वी लावलेला हापूस आंबा वादळाने पडला. खूप वाईट वाटलं नंतर आम्ही तो तोडण्याचा प्रयत्न करत होतो पण खोड निघेना. नंतर आम्ही तो तसाच ठेवला. आता छान फुटवे फुटत आहेत

  • @Satish_Surve
    @Satish_Surve 4 ปีที่แล้ว +7

    पुर्निंग / छाटणी करणे अत्यावश्यक आहे, हे यातून समजले. कशी करावी हे समजले. कीड लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा समजले. पुर्निंग किती महत्वाची आहे हेच यातून समजले. 👍👍

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत.

  • @shrutishubhamdesai8648
    @shrutishubhamdesai8648 2 ปีที่แล้ว

    खुपच उपयुक्त माहीती.🙏

  • @prof.manoharteli2361
    @prof.manoharteli2361 4 ปีที่แล้ว +3

    Chhan mahiti dilat, sir. Dhanyawad.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 3 ปีที่แล้ว

    Changali mahiti dilit dhanyavad

  • @bssurve63
    @bssurve63 3 ปีที่แล้ว +2

    छान सावंत साहेब आपण एक निवृत्त रेल्वे अभियंता असून हे महान कार्य करत आहेत आम्हला यातून खूप खूप प्रेरणा मिळत आहे
    तुम्हा दोन्ही उभयतांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @shankarraopatil9026
    @shankarraopatil9026 2 ปีที่แล้ว

    Very nice information Sir

  • @vishalkadam8550
    @vishalkadam8550 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan mama mami. Very useful information.

  • @saylitawde3346
    @saylitawde3346 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti🌹

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 ปีที่แล้ว

    👌👌👌,,,,,अतिशय सुंदर माहिती,,,👌👍👍

  • @jitendrachogle1624
    @jitendrachogle1624 4 ปีที่แล้ว

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली.

  • @pravingharge8692
    @pravingharge8692 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती आहे सर
    पण असेच जर कलम होतं राहिले तर ओरिजिनल गावठी जातीची आंब्याचे जात नष्ट होईल
    याचा गांबीर्याने विचार करावा

  • @vijaytawde3281
    @vijaytawde3281 2 ปีที่แล้ว +1

    सर रोट्याचा प्रादुर्भाव झाडाला झाला आहे कृपया मार्गदर्शन करावे. मी शिरगांव देवगड मधील रहीवाशी आहे.
    विजय तावडे

  • @mrunu5820
    @mrunu5820 3 ปีที่แล้ว

    छान माहिती सर

  • @shivramshirole4091
    @shivramshirole4091 3 ปีที่แล้ว

    Khup chhan dhanyawad

  • @prakashmohite9834
    @prakashmohite9834 4 หลายเดือนก่อน

    छाटणी कोणत्या महिन्यात करावी

  • @pravinnarvekar8291
    @pravinnarvekar8291 3 หลายเดือนก่อน

    आमची झाडें ही 25 वर्षाची आहेत छाटणी करून शकतो का

  • @vaibhavjadhav8437
    @vaibhavjadhav8437 4 ปีที่แล้ว +3

    छाटणी कोणत्या महिन्यात करावी। आणि नविन फूटव्यावर कोणती फवारणी करावी। मार्गदर्शन करावे।

  • @durveshgachcheff2499
    @durveshgachcheff2499 2 ปีที่แล้ว

    Saheb madhu mashi palan prashiksha pan deta ka

  • @Girish-m5v
    @Girish-m5v 4 หลายเดือนก่อน

    Zad. Gol ase yave manun kay karave sir

  • @kamalakantnandoskar7502
    @kamalakantnandoskar7502 2 ปีที่แล้ว

    ठाकुर साहेब मला सुद्धा माझ्या झाडांची छाटणी करायची आहे आपले मार्गदर्शन हवे आहे वजराट गावात मी रहातो

  • @santoshsurve4117
    @santoshsurve4117 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @mangeshkokate3856
    @mangeshkokate3856 5 หลายเดือนก่อน

    Kontya month mde karavi

  • @govindmorye6830
    @govindmorye6830 7 วันที่ผ่านมา

    औषध कोणत लावल पाहिजे

  • @babapatil425
    @babapatil425 ปีที่แล้ว

    Khod kid ahe hapus la ky karave dada....??

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 3 ปีที่แล้ว

    छान माहीती

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 2 ปีที่แล้ว

    अति पुस्तकी घ्यान....
    यात खोड कलमाचा उपयोक केला तर , आकार देण्याचा उद्देश चांगलाच साधेल ... याचा साधं उल्लेख ही केला नाही । चक्क हे माहिती विद्यापीठाचे आहे तरीही नाही।

  • @mksutar8616
    @mksutar8616 2 ปีที่แล้ว

    आदरणीय प्रा. ठाकूर सर आपण आंबा छाटणी चे महत्व व्हिडिओ पाहिला छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार !!
    सर आमचा हापूस आंब्याची झाडे बावीस वर्षे झाली आहेत आंबे लागतात पण पिकानेची वेळी अळी होऊन ७५% खराब होतात!
    आंबा झाड उंच आहे आता आंबे काढले आहेत!
    आंबा छाटणी करावी का! किंवा कोणत्या महिन्यात करावी कृपया मार्गदर्शन करावे! धन्यवाद !!

  • @ushaghorpade4715
    @ushaghorpade4715 3 ปีที่แล้ว +1

    15 year old mango tree ahe tyala chatni karun kalam karta yeil ka

  • @madhusudankulkarni1102
    @madhusudankulkarni1102 3 ปีที่แล้ว +2

    Girdling kele tar?

  • @walterat4731
    @walterat4731 4 ปีที่แล้ว

    Good video sir

  • @arunlanke7031
    @arunlanke7031 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती.विचार करून निर्णय घावा

  • @bhaiwagle2767
    @bhaiwagle2767 3 ปีที่แล้ว +1

    Hii sir I am having 4 plants of mango in ratnagiri (40feet tall) but they give fruit after 5 years and only we get 300 mango from all .
    This year I had use cultar but 3 to 4 tip of new leaves are are still coming in 5 of december what I should do farther?

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane4348 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली. सर माझी
    बदलापूर येथे बाग आहे .त्या बागेत १७ हापूसची २५ वर्षांची झाडे आहेत .त्यांची उंची खूप आहे
    आंबे काढताना खूप मेहनत पडते.
    तसेच , बाकी सर्व झाडे केशराची आहेत .सगळी झाडे ६५ आहेत. ही सर्वच खूप वाढली आहेत .यांची छाटणी कशी करावी ? कि हापूस
    सारखीच करावी ? मार्गदर्शन‌ करावे
    आपला फोन नंबर मिळाला तर बरं होईल .
    धन्यवाद .श्रीम . आगवणे बदलापूर

  • @balukarande7711
    @balukarande7711 ปีที่แล้ว

    सर माझ्या कडे २२ वर्षे ची अंबा झाडे आहेत. मे महिन्यात छाटणी केली तर चालेल का

  • @ajitdalvi6414
    @ajitdalvi6414 3 ปีที่แล้ว

    Greatest

  • @vasantjadhav4959
    @vasantjadhav4959 ปีที่แล้ว

    मी रायवळ आंबेची 10 वर्षाची झाडे आडवी कट करून त्यावर केशर आंब्याची कलमे केली आहेत. कलमे चांगली फुटली आहेत. फोटो पाठवून देऊ शकतो. चांगली माहिती आहे. धन्यवाद सर.

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 3 ปีที่แล้ว +1

    माहिती छान ..आंब्याच्या झाडाच्या पाने आकसत आहेत. लांबसडक नाहीत असे का? .

  • @ramdaskeer2022
    @ramdaskeer2022 2 ปีที่แล้ว

    ३०ते३५ वर्षे झालेली कलमे जलाली आहे. ती कशा प्रकारे छाटनी करायची ते सांगा.

  • @suniltarate9585
    @suniltarate9585 3 ปีที่แล้ว

    Sawant sir namskar how you are

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 4 ปีที่แล้ว +2

    जांभूळ कलम व्हिडिओ तयार करा कलम कोणत्या प्रकारचे व कोणत्या महिन्यात करावे

  • @divillersmith7769
    @divillersmith7769 ปีที่แล้ว

    Laahan zharanchi kutla mehnat chatni karawi March.April la zamto kai

  • @basantkumar2810
    @basantkumar2810 3 ปีที่แล้ว

    Kis mahine chhatni ki jaati hai

  • @rahulbirajdar8821
    @rahulbirajdar8821 3 ปีที่แล้ว

    Ataa kating kele tr chalel ka

  • @hrishiborse
    @hrishiborse ปีที่แล้ว

    Sir ya pruning cha aattach status dakhwa please

  • @snehalatalad8585
    @snehalatalad8585 3 ปีที่แล้ว

    Chhan prayog

  • @shashi23158
    @shashi23158 4 หลายเดือนก่อน

    ठाकूर साहेब मलासुद्धा 40 वर्षे जुन्या झाडांची छाटणी करायची आहे. माझी रत्नागिरीत बाग आहे. तरी मला कोणाकडून योग्य मार्गदर्शन मिळेल

  • @sandipbagul1522
    @sandipbagul1522 ปีที่แล้ว +1

    सर कोणत्या महिन्यात आंब्याची छाटणी करावी. संपूर्ण माहिती मिळाले तर बरं सर.धन्यवाद सर जी.

  • @chandrakalakadam2037
    @chandrakalakadam2037 3 ปีที่แล้ว +1

    सर.,,आमची अलिबागला साधारण 80 हापूस कलमी आंब्याची बाग आहे. काही झाडे 40/50 वर्षांपूर्वीची आहेत. झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे ते समजले पण ती कशाने छाटावी?? ह्याचे कृपया मार्गदर्शन करावे (म्हणजे मशीनने का?) त्यात चेन साॅ असे म्हटले आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करवत का ??

  • @jyotipestcontrol2463
    @jyotipestcontrol2463 3 ปีที่แล้ว

    आंब्याची छाटणी कोणत्या महिन्यात करावी

  • @shashi23158
    @shashi23158 4 หลายเดือนก่อน

    प्रा विनायक ठाकूर ह्याचा काॅन्टक नं आहे का

  • @niteshkalgutkar8614
    @niteshkalgutkar8614 4 ปีที่แล้ว

    Chaan👌👍

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 3 ปีที่แล้ว

    आभार सर

  • @MyCorduroy
    @MyCorduroy 3 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @ushamali9332
    @ushamali9332 4 ปีที่แล้ว

    👌

  • @sulekharane6728
    @sulekharane6728 3 ปีที่แล้ว

    5 कलमे कणकवलीला आहेत giude कराल
    का

  • @MadhuriAgri
    @MadhuriAgri 4 ปีที่แล้ว

    💐👌

  • @ruchipujare2165
    @ruchipujare2165 4 ปีที่แล้ว

    chaan

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 3 ปีที่แล้ว

    पंधरा वर्षाच्या कलमांना छाटणी करुन नवीन कलम करता येईल का ?

  • @ravirandrathik2087
    @ravirandrathik2087 3 ปีที่แล้ว

    याच उत्पन्न कधी मिळेल

  • @sachintawde7916
    @sachintawde7916 3 ปีที่แล้ว +1

    पाण्याची सोय नसली, तरी छाटणी केली तर चालेल का

  • @richarddsouza4903
    @richarddsouza4903 3 ปีที่แล้ว

    There is lots of unused space

  • @sandipsett5323
    @sandipsett5323 3 ปีที่แล้ว

    Please english subtitle

  • @manojbhagade5468
    @manojbhagade5468 4 ปีที่แล้ว

    सर काजू च्या झाडाची छाटणी करू शकतो का
    केव्हा करावी

    • @ramchandragawai7750
      @ramchandragawai7750 4 ปีที่แล้ว

      हापुस आंबा कलम विदर्भात लावता येईल का ? योग्य मार्गदर्शन करावे.

  • @kavitabahira
    @kavitabahira 4 ปีที่แล้ว +2

    Sir me navin jamin ghetli ahe tyat 20 varshachi 80 ambyachi zade ahet tyanchi mashagat karnyasathi mala tumche margdarshan pahije me call pn kela hota switch off yeto

  • @bonimondal7455
    @bonimondal7455 หลายเดือนก่อน

    Bhai Hindi me video banw hor admi samjha

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 3 ปีที่แล้ว

    मी पण आजच कटर मशीनच्या सहाय्याने एकूण माझी 35 कलम झाडे , अंदाजे 27 वर्षाची सहा फूटावर छाटणी केली आहे ता.24/03/2021 पुढील औषध मिश्रणे फवारणी या बद्दल माहीती देणे .,
    आपली व्हीडीओ पाहूनच करत आहे लांजा 9270340486

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 3 ปีที่แล้ว

    Sir please thakare sir yancha no' milel kay

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 ปีที่แล้ว

    prof thakur tumacha mob no dya

  • @tusharpatil4963
    @tusharpatil4963 4 ปีที่แล้ว

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 ปีที่แล้ว

    hello sir apala mob no dya prof

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 3 ปีที่แล้ว

    माझी साधारण 12 वर्षाची 4 आंब्याची कलम सावरवाड, तालुका/जिल्हा - मालवण येथे आहेत त्यांची योग्य प्रकारे छाटणी करायची आहे तरी काय व्यवस्था करता येईल ?
    माझा मोबाईल नं - 9757337782