पावसाळ्यात आंब्याचा नवीन सेंडा अळी होऊदेत नाही त्याच्यावर एक व्हिडिओ किंवा त्याच्यावर उपाय सांगा. नाशिक ग्रामीण भागातून पेठ तालुक्यातून दाभाडी गाव येथून (.नवीन हुंडी असल्यामुळे )
आपल्याला मोहर लागतो आता लागत आहे पण दर वर्षी मोहर जळून जातो १%फल धारणा होते उपाय सूचना पीठ. या.मध्ये पाठवा मो. न.९०४९२८६४७१ केसाळ या.जितूर जिल्हा परभणी
हापूस ची कोण पडून उगवलेले१०/१२ वर्षाचे झाड आहे २५ फूट उंचीचे मोहर खूप येतो पण फलधारणा होत नाही ४/५.फळे धरतात . काय करावे ? खत /औषध पाणी काय द्यावे ? मार्गदर्शन करावे
अतिशय सुंदर पणे व video सह रोग व त्यावरील उपाय माहिती दिली . शतशः धन्यवाद सर!
धन्यवाद खुप चांगली माहिती आहे
Very nice information 👌👌
सर अतिशय सुंदर व उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद सर
फार झान माहीती दिलीत
आंबे मोहोर वरील तुडतूडा कीड नियंत्रण वरील माहिती अतिशय चांगली माहिती दिली आहे
सुंदर माहिती आहे,
साहेब वि.वी.
माकडांनी केळी खावू नये म्हणून आम्ही काय करू शकतो?
🙏🙏 धन्यवाद सर माहिती पूर्ण व्हिडिओ
छान माहिती दिली.
धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल आपले आभारी 🙏
झाडावर मोहोर असताना स्प्रे घेतला तर चालते का...
धन्यवाद सर.छान माहिती.🙏🙏
आंबा मोहोर संरक्षणावरील खुपच उपयुक्त आणि परिपूर्ण माहिती आपण दिल्या बद्दल.... प्रा. श्री. विनायक ठाकूर सर आपले मनापासून धन्यवाद.🙏🏼
Namaskar🙏 Khup Khup Sundar👌👍
Good information
Very Good Information
Nice sir
Kindly share the source to find the recommendations made by Konkan Krishi Vidyapeeth.
Thank you
Chan mahiti sir
Very useful information for us
VERY. GOOD. INFORTATION
👌 Thanks for this video.... 👌👌
धन्यवाद साहेब
Thanks sir very nice information sir 🌹🌹
Best information
Please recommend tried and tested Organic remedies
very nice
Will Dashaparni Arka work?
hoy
सर. छान माहिती🙏
आपल्या कडुन आम्हाला औषध ऑनलाईन ने मिळेल का?
How to use organic pesticides? Please guide
Aamchy kesar kalamala 4 varshani mohar aala pan file farch kami lagale.rog kahich nahi.kay karave?
Thanks Sar 🙏🙏🙏
Thank sir
Thanks sir
Sar zadala ek vrsh aambe aale pn nanar aambe aalech nahit mohar sudha nahi aala 3.year.zale.kai.krave
khate ghala zadala
Bina chik fanas. Mahiti. Dya. Details
चिकट्या वर उपाय सांगा तसेच मोहरगळ होउनये यासाठी उपाय सांगा
th-cam.com/video/2sgwEi1VVTE/w-d-xo.html
Paus chalu ahe kay karu
क्या आप केमिकल के अलावा देशी उपाय जैसे spnf में बतलाए तो किसान को फायदा भी होगा और जहर मुक्त आम सभी को मिलेगा।
Suggest organic or natural way to control these insects.
धन्यवाद
Sir आंब्यावर रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी acetamiprid हे कीटकनाशक चालेल का?
आणि जर कीड नसेल तरीही मोहोर खाली गळत असेल तर काय करावे?
th-cam.com/video/2sgwEi1VVTE/w-d-xo.html
Thank u sir
❤
Can we contact you
🙏केमिकल फवारणी न करता आंबा पीक कसे घेता येईल ते सांगा साहेब , या औषध फवारण्यावर प्रचंड खर्च करून आज आंबा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी आहे
केमिकल वापरल तर काही होत नाही ते कस वापराव ते माहिती पाहिजे कळलं का
साहेब नमस्कार
हिन्दी मे विडियो बनाओ कि सारा भारत समज सके
हम गुजराती हिन्दी समज सकते
जी 🙏🏻🌱🙏🏻
sendriya mahiti dya
मोहर आल्यावर फवारणी कोणती करायची सर plz सांगा
Thank u
पावसाळ्यात आंब्याचा नवीन सेंडा अळी होऊदेत नाही त्याच्यावर एक व्हिडिओ किंवा त्याच्यावर उपाय सांगा. नाशिक ग्रामीण भागातून पेठ तालुक्यातून दाभाडी गाव येथून (.नवीन हुंडी असल्यामुळे )
आता तुम्ही आता औषधाचे दुकानात पाठवणार?
मोहरातली कणी कोणता कीटक खातो
Are baba zara halu bol kayam ghodyawar baslela asto tu ,descriptions box made pesticides kutle kadi vapryache te sanga
th-cam.com/video/7nVXAI41Y4U/w-d-xo.html
Khod kidisathi mahiti dya
नमस्कार सर आंबे वरती एप्रिल महिन्यामध्ये एंडिंग ला काळा शेवाळी कलरची बुरशी येते त्याच्यावर औषध सांगा सर
यू कॅन use standard fungicide in spraying
आंब्याला मोहर येत नाही ६ ते ७ वर्षाचे हापूस कलम आहे . उपाय सांगा
फूट होण्यास कूटलेखन औषध वापरावे
तुम्हाला कॉल करू शकतो का सर
आंब्याला मोहर गळून पडतोय उपाय सांगा contact नंबर सांगा
मोहर काळा पडून गळून जातो फळे गळून जातात फलनाची क्रिया जास्त घडून येत नाही तेव्हा काय करावे
th-cam.com/video/7nVXAI41Y4U/w-d-xo.html
@@chokhobasawant6322 th-cam.com/video/7nVXAI41Y4U/w-d-xo.html
आंबा याला माेहर आल्या नंतर पाणी देणे याेग्य आहे काय? किंवा ते किती अंतराने देणे योग्य आहे.
faldharana zalyvar pani dya
सात वर्षाचं हापूसचे १० फूट ऊंच झाड झाल पण मोहोर येत नाही कृपया व्हॉटट अप
ऊपाय सुचवा
आभारी आहे सर, मोहोर आल्यावर जर पाऊस पडला आणि मोहोर खराब होतो मग काय करायचे ते सांगा सर प्लीज
सर,फक्त माहिती सांगतात,रिप्लाय कोणालाही देत नाहीत
सध्या मोहोर आला पण ह्यावर्षी कोकणात तुरळक पाऊस पडला,थंडी नाही आलेला मोहोर काळा पडून करपटून गेला,त्यावर खरतर उपाय सांगावा
गुड
Same problem ata paus chalu ahe kay karu
@@sudarshanvilankar4540 burashinashak favara,,
Sir please tumacha no. Milel ka
तुमचा नंबर पाठव सर
Body banavo
शिकवायचं बंद करा आणि मुद्या चं बोला की राव. भंपक
मोबाईल नंबर पाठवा
th-cam.com/video/jhWzVYlEN-Q/w-d-xo.html
आंबा लागावाडीच्या ह्या पद्धतीबद्दल माहिती द्या. अशी पद्धत कोकणात का वापरात नाही?
सर तुमचा नंबर द्या
Contact no द्या कृपया
आपल्याला मोहर लागतो आता लागत आहे पण दर वर्षी मोहर जळून जातो १%फल धारणा होते उपाय सूचना पीठ. या.मध्ये पाठवा मो. न.९०४९२८६४७१ केसाळ या.जितूर जिल्हा परभणी
th-cam.com/video/2sgwEi1VVTE/w-d-xo.html
ZZ🤣😂😂
हापूस ची कोण पडून उगवलेले१०/१२ वर्षाचे झाड आहे २५ फूट उंचीचे मोहर खूप येतो पण फलधारणा होत नाही ४/५.फळे धरतात . काय करावे ? खत /औषध पाणी काय द्यावे ? मार्गदर्शन करावे
धन्यवाद सर
Will Dashaparni Arka work?
Tanks sir 🙏🙏🙏👍👍👍
Thanks sir
सर आम्हाला नंबर टाका
आपला नंबर मिळेल का
Thanks sir
Thanks sir