साहेब आपण कोकणातील हापूस आंब्याची आवक मुबई मध्ये पार्सल करत असतात असे आढळून आले म्हणून मला चांगल्या प्रकारचे हापूस आंबा दोन पेट्या पार्सल करणार का पाटवत असाल तर नक्की मला याची माहिती देणे
हा आंबा आम्हाला वर्धा इथे हवा आहे. तर आम्ही काय करावे. वर्धा हे महाराष्ट्रातच आहे. तुमचे व्हिडीओ नेहमी बघत असतो. तुम्ही बरेचसे वस्तू विकत देतात. जसे चवळी. आम्हाला तुमच्याकडे काय काय मिळू शकेल ते सांगा.
तुमचे सुञ संचालन अप्रतिम आणि शेवटच्या माणसापर्यंत अगदी सहज पणे पोहोचणारे आहे. खुप छान!
Wealth of knowledge that is what this video is about. khup khup chan
Ek number Satish bahu ❤❤❤
सतीश दादा आंब्याची खुप छान माहिती दिली
मस्त, झाडावर पिकलेला आंबा खायची मजा च वेगळी
🥭फारच छान माहिती दिलात.
Nice information ❤❤
Ek number ❤
Khup chan Vlog!❤
Very nice information, mast👌👌👌
❤️❤️🙏
Khup Chan 👍👌 Dhanyawad 🌹🙏
खुप छान मस्त❤❤❤
❤️❤️
Khup Chan , Nice vlog !!!!
Khup chaan aambe
आंब्याचा व्हिडिओ मस्त, त्यांची किंमत काय आहे? पुण्याला मिळतील का?
खुप कष्ट आहेत दादा, शेतक ऱ्यांना दर मिळाला पाहिजे अजून जास्त
खूप च छान धन्यवाद सर.
Ambe khoop Madhur aahe ❤
Khup chan ahe amba 😊
nad khula video 🥭👌👌👌👌
❤️❤️
खुप छान व्हिडिओ आहे एक डझन आंबे कसे
Ek NO dada video kharokharch kokanat swarg AHE khupchan mahiti milali thanks 🙏👌👍❤
❤️❤️🙏
Khup chaan video
Very nice.
Petich ret kay aahe dada sanga na please
खूप छान ❤❤
लई भारी दादा
Mast 👌👌😊
Hi dada mi chhatrapati sambhaji nagar la rahato aamala milela ka aamaba .. aani 1 dazan chi price Kay aasel
Very nice video Dada ❤❤❤❤
Very Nice Video
खूप छान .दर काय आहे .
Nice 👍
Mast 🥭🥭 jar ghyaych astil tr nkki magau Hapus mhanje Ambyacha raja 👍❤❤
❤️
Ek number
Amit ni khup Chan mahiti sangitli . Khup Chan video
दादा आम्ही जर आंबा मागवला तर भेटेलका त्याला काय करावे लागेल
छान
Mast 🎉
Thank u so much for d valuable information
❤️❤️
Are Dada mala pahije hapus kuthe bhetel, sang tuza Building jawal ch ahe mi atta
Aambe vikat miltil ka..mmmkase dozen aahet
साहेब आपण कोकणातील हापूस आंब्याची आवक मुबई मध्ये पार्सल करत असतात असे आढळून आले म्हणून मला चांगल्या प्रकारचे हापूस आंबा दोन पेट्या पार्सल करणार का पाटवत असाल तर नक्की मला याची माहिती देणे
Dada ak abyachi kalam patwa
एक नंबर 😂😂👍👍👍🙏🙏🙏❤❤❤
Where can one find this real mango tree? Ratnagiri Alfanso
Price sanga dada kiti aahe ti
पायरी आणि हापूस आंब्याचा रेट काय आहे? ठाण्याला हवा असेल तर
First like dada 😊😊😊😊😊
❤️❤️
आम्हाला आंबे मिळतील काय वारणानगरला
Chinchvadla pathvta yeil ka ambe mala sanga Dada
Aambya che peti cha bhav kay aahe
Video madhe सांगितलं आहे
निसर्गाचे खूप उपकार आहेत कोंकणी माणसावर, जर बागा व्यवस्थित राखल्या तर प्रत्येक घर लक्षावधी रुपये प्रति वर्ष कमवू शकतो. फक्त आळस झटकून टाकला तर!
Dada aambe aagvyche ahet please kase dete te sang reply kar
खुप छान माहिती
Thane madhe milel ka
Kharch khup chan
Mala 1 peti Hapur amba milel ka
Amchi devi nandgaon chi kalmba devi
दादा विडिओ छान केलाय. पण दवाचा चिकटपणा नसतो. तो तुडतुडा नावाचा कीटक आहे त्याचा तो चिकट स्राव असतो
Pune rate nahi bola tumi video maade
Nice 😊
Yummy !!
Dada ksa dazan dila amba
First view🎉
Panvel la Aamba kadhi yenar Aahe
2 Dozen cha bhav ky
आला आहे
विकत मिळतील का सतीश dada
👌👌👌👌👌
1 No. Vlog👌👌👌👌👌👍👍👍
लहानपणी आम्हीपण रस काढून झाला की आंब्याची साल खायचो आणि तो खाण्यासाठी आम्हा भावा बहिणींन मध्ये भांडण पण होत असत,
Are the mangoes for sale we wanted Ratnagiri hapus
Dada hapus mango ch rate ky ahe
पायरी आंबा हवाय कसा डझन देणार
एक डझन कसे आहेत.ते सांगा
किती भाव आहे आंब्याचा ??
रेट काय आहे
सतीश आमच्याकडे मानकुराद आंबा आहे
मस्त🙏😍
Mango rate?
कसे डझन आंबे आहेत
Petition kas😊hi ahe
सतीश भाऊ मी पेणला राहाते मला हापूस आंबे हवे आहेत .. तर पेटीचा काय रेट आहे ..Please सांगा
Hoy deu what's app करा
PRICE ?
Rate. Kiti aahe
आंबे कसे डझन आहेत
Nice
Dada me eka kdun 1peti mdhe 30 ambe price 3500 ghetale mala tumcha video bghitala ki as vatal mala mahag bhetale devgad hapus
अभिनंदन
Ambe miltil ka kalyan la
Guhagar madhy pan sakhri ahye tri shul sakhri
Punyat kiti rate padel😊
एका आंबाची पेटी सा रेट किती आहे. सतिश भाऊ.
दर काय आहे
👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Very nice video Dilip Gangaram Bhuvad
Nice video
कसे डझन
आंबा तयार होत आला की त्यावर नुसत्या पाण्याची फवारणी करावी आंब्याचा आकार वाढतो
हा आंबा आम्हाला वर्धा इथे हवा आहे. तर आम्ही काय करावे. वर्धा हे महाराष्ट्रातच आहे. तुमचे व्हिडीओ नेहमी बघत असतो. तुम्ही बरेचसे वस्तू विकत देतात. जसे चवळी. आम्हाला तुमच्याकडे काय काय मिळू शकेल ते सांगा.
Kase dozen Ani Mumbai la kiti courier charges honar
Kase petite deta