*_हे फक्त बातम्या देण्यासाठी ठिक आहे. त्या कराडला आणी त्याच्या मुलाला काहीही.. होणार नाही याची काळजी मुंडेंनी पहीलीच घेतली आहे कारण खंडणी आणी राखेच्या धंद्यातला हिस्सा हा मुंडे पर्यंत व्यवस्थित पोहोचतोय_*
वाल्याचा आका धन्या धन्याचा आका आज्या आज्याचा आका फडणवीस. हे सगळ ठरवून चाललंय चालुद्या, ही न्यायव्यवस्था तुम्ही विकत घ्याल पण, वर जो बसलाय तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही. गृह खात्याला भावपूर्ण श्रध्दांजली...💐
हा असतो ईश्वर म्हणून 1000 कोटी पचवले अजित पवार ने...फडणवीस ने Ed ची प्रॉपर्टी सोडवून दिली 1000 कोटीची..शरद पवार अडानीच बिझनेस पार्टनर...फेकू आहेच फसवयला 😢😢😢
कठीण आहे न्यायलयात सुध्दा न्यायधीश साहेबांना धमकावून हे सरकार निकाल बदलण्यास भाग पाडते, लाच सुध्दा देऊ करतात अर्थात बहुतेक न्यायधीश असे नसतात. कलियुग आहे काहीही होऊ शकते मी देवाला प्रार्थना करतो यांना सदबुध्दी दे.
एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त डोक्यावर चढवून घेतल्यावर त्याचे परिणाम शेवटी समाजालाच भोगावे लागतात याची परिचिती परळी मधे अतिशय स्पष्ट पणे दिसून येत आहे .
एवढं आरोप होऊन देखील धनंजय मुंढे v संबधित आरोपी याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही, bjp सरकार वर प्रश्न उपस्थित होत आहे यात bjp पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे..
भावानों चुकी त्यांची नाही आपली आहे सलग एकाच पक्षा ला बहुमत देउन 15/15वर्ष सत्तेत thvl की तया पक्षातिल नेते कार्यकर्ता आपली कोण वाकड़ करू शकत नाही पुलिस प्रशासन फटयावर मारून गुंड प्रवृति वाढते आणि लोकना त्रास होतो
हे सर्व गोष्टी खोट्या आहेत 0 खरं तर तो मॅनेजर आता आणि घोटाळा करून त्यांना सर्व संपत्ती गोळा केली होती मी ज्या वेळेला सुशील कराड यांना कळाली त्यावेळी त्यांनी ते मॅनेजर वरती केस केली आणि त्यानेही खोटी केस कराड यांच्या वरती केली आहे
*_हे फक्त बातम्या देण्यासाठी ठिक आहे. त्या कराडला आणी त्याच्या मुलाला काहीही.. होणार नाही याची काळजी मुंडेंनी पहीलीच घेतली आहे कारण खंडणी आणी राखेच्या धंद्यातला हिस्सा हा मुंडे पर्यंत व्यवस्थित पोहोचतोय_*
Yachi Sarv munde parivar ani sarkar ne yachi kalji ghetli ahe😂
पैसा बोलता है
यावर उपाय एकच: जनतेचा उठाव
वाल्याचा आका धन्या
धन्याचा आका आज्या
आज्याचा आका फडणवीस.
हे सगळ ठरवून चाललंय चालुद्या, ही न्यायव्यवस्था तुम्ही विकत घ्याल पण, वर जो बसलाय तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
गृह खात्याला भावपूर्ण श्रध्दांजली...💐
एकदम बरोबर बोलला दादा
तू शरद पवार चा कार्यकर्ता आहे 😂😂
अंध भक्त😂@@maharashtradesha7382
Sarvat nalayak tar blackmailer ahe
Lokani vishvash thevla Tyacha vapar tyane blackmailing support karun swatahachi poli bhajnyasathi lokshahi chiradun kadhliy
❤
मी ऐकलंय .. जगी ज्याचं कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ...
पण या वर पण विश्वास बसत नाहीये आत्ता 💔
हा असतो ईश्वर म्हणून 1000 कोटी पचवले अजित पवार ने...फडणवीस ने Ed ची प्रॉपर्टी सोडवून दिली 1000 कोटीची..शरद पवार अडानीच बिझनेस पार्टनर...फेकू आहेच फसवयला 😢😢😢
बाप छपरी मुलगा महा छपरी
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी
कराडची सगळी संपत्ति शासनाने जप्त करावी व ज्यांची आहे त्यांना परत करावी व उरलेली भूमीहिनांना वाटुन दयावी।
एव्हढे औदार्य दाखविणार का पंत?
Kahi honar nahi
लायकी नसलेल्या लोकांना हिरो बनवलं की भोगा आपल्या कर्माची फळं.
निष्क्रिय गृहमंत्री 😊
आणी निष्क्रीय मूख्यमंत्री.
😮
Nishkriya nahi tumhala khara game lav karch kelanar thoda fakt wait and watch ❤❤❤❤
Ajunhi anajipantanna ase changle sarpanch hatyechi jan nahi.
Hope so @@monu-qy2hg
@@rajanpawar6332 दोनी एकच माणसं आहेत. 😉😄🤣
मतदान करायला 1000 ते 2000 घेता म्हणून असे लोक फोफ़ावत असतात 👍🏻✅
विकास तर होत नाही पण अशा लोकाचा विकास जोरात होतो.
✅
#निष्क्रिय_गृहमंत्रालय !
ते सगळ ठीक आहे पण परळीच्या मुलांचे लग्न होन अवघड आहे 😂
ते सोड परळी च्या पोरीसोबत तरी कोण करणार , एकांदे वेळेस लग्न झाल्यावर पोरी सोबत भांडण झाल्यावर सासर चे लोक कापून काडतील 😂
माझं लग्न होणारं नाही मग 😢
कठीण आहे न्यायलयात सुध्दा न्यायधीश साहेबांना धमकावून हे सरकार निकाल बदलण्यास भाग पाडते, लाच सुध्दा देऊ करतात अर्थात बहुतेक न्यायधीश असे नसतात. कलियुग आहे काहीही होऊ शकते मी देवाला प्रार्थना करतो यांना सदबुध्दी दे.
वाघानं नावालाच बुक्का लावला 😂
' सुशिल '
😂😂
@@Robinhood_09 😂
एवढ अति करायलेत याला काय प्रॉपर्टी सोबत नेय् ची काय वरती
चिन्मय आला...आणि बोल भिडू मध्ये जीव आला❤
खरच 👍
आगदी-आगदी ना हात वारे ना अॅक्शन
बोल भिडूचे आका
पौदशीच लुटारू च आहे हे 😂😂😂😂😂 संत वाल्मीक महाराज की जय 😂😂😂😂😂😂😂 काय दिवस आले राव यावर 😂😂
सर्व जबाबदार आत गेले पाहीजेत. न्याय व्यवस्था आणि सरकार ची कसोटी आहे ही.
एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त डोक्यावर चढवून घेतल्यावर त्याचे परिणाम शेवटी समाजालाच भोगावे लागतात याची परिचिती परळी मधे अतिशय स्पष्ट पणे दिसून येत आहे .
संपती किती कमवायची काही लिमिट आहे का नाही.,अवघड आहे
एक च भाऊ चिन्मय भाऊ 👑♥️
😂
घरी घेऊन जा....
ह्या हैवानाचा न्याय व्हायला हवा.
धनु भाऊ मंत्री आहे तोपर्यंत काहिच होत नाही..
काय तर म्हणे आधी पुरावे शोधा
आता जनतेने कायदा हातात घेऊन न्याय द्यावा कारण सरकार लाचार झालं आहे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही
पुष्पा मधला सिन आठवला .... सीएम पुष्पा ला नडला तर पुष्पा ने सीएम चेंज केला ....
बरं झालं तु परत आला 😅
तुझ्या शिवाय पेज ला मज्जा नाही 🙃
एवढं आरोप होऊन देखील धनंजय मुंढे v संबधित आरोपी याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही, bjp सरकार वर प्रश्न उपस्थित होत आहे यात bjp पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे..
अगदी बरोबर
महाराष्ट्राच बिहार झालं आहे.
आला चिन्मय.....❤❤❤
Chinmay ची लई लाल करू नका हा अर्णब नाही😅😅
मंत्र्यांनी गून्हेगारांनापाठीशीघालूनयेदेवसंबतीतांनाकधिहीमाफकरनारनाहीजयश्रीराम
Hyala pan aat ghya
फडणवीस राजीनामा दे
जय महाराष्ट्र
DM boss बोलते... लावा ताकद 🎉❤
Tuza baaap ahe 😂
@@kruahnapawar6173 5 कोटींचा तर नक्कीच आहे.
😂😂 tarbuj lawtoy thamb
Devendra fadnivs ni rajinama dyayla pahije
भावानों चुकी त्यांची नाही आपली आहे
सलग एकाच पक्षा ला बहुमत देउन 15/15वर्ष सत्तेत thvl की तया पक्षातिल नेते कार्यकर्ता आपली कोण वाकड़ करू शकत नाही पुलिस प्रशासन फटयावर मारून गुंड प्रवृति वाढते आणि लोकना त्रास होतो
सगळे बिन budache आरोप पैसे देऊन केसेस होत आहे
आणि या केस वर एवढं बोलतय एकदा लातूर खून प्रकरणावर पण बोला सर्व आपला फायदा पाहत आहे
Nirlajj aahes ka re? Latur criminals sathi koni morche kadhale ka?
Beed jilhyat mahonor la marlay vanjaryani
@@kushaq1173 अक्षय शिंदे आणि पुण्याचे कितीक गुंड मराठा आहे जे मराठा आहे त्यांचं काय ते तर धस सोबत फिरतायेत
Chinmay Bhau kadak. Amhi Chimay che fan ahot
फक्त यांच्या driver..नोकर..मामा यांच्या property बघा
Karyavahi zalich pahije 😡
इथे फक्त आता योगी चे शासन पाहिजे नाही तर महाराष्ट्र चा बिहार लवकरच होईल फडणवीस साहेब काही करताना दिसत नाहीत
धन्य मुख्य आरोपी आहें....
थोडी जरी लाज आसेल तर राजीनामा द्यावा
Anyone from karnataka
बीड मध्ये सतत क्राईम होत आहे
गरिबांना एवढा त्रास देतोय कराड..
ठोका त्याला
चिन्मय भावा 👌
बाप नंबरी बेटा दस नंबरी
यांना veloch thechle aste tar asi himmat zali nasti
कशाला असली #बोगस थांबनील लावून लोकाला परेशान करता रे,
Dhurv picture bga same valmik karad vr ahe bga bol bhidu 😂
Dhananjay chi mulgi sushil sobat mouj karayla time kadhun firat asate
Atyacharacha Kalas zala aahe ha...... 😮
Bheed madhe SHANDH jast aahet vatt itar thikani ase lok aste tar aata paryant thechun kadli asti😠
चिन्मय ❌ चिबडू ✅
काही नाही दोन चार खोके जज साहेब एक दम ओके.
Parali jau naka parali bann kara
Ajun kay purave pahijat munde la mantripadi thevun sakar he hetuparvak tar nahi karat aahe Vichar nakki kara
बापापेक्षा मोठा चोर आहे हा😂
खरी माहिती द्या दलाली कमी करा
भयानक
बाप जसा बेटा. 😉😄🤣
tya manager n hycha kamat 1 koti cha ghotala kela hota jay hynne parat magitle...hai khara koni sangnar nhi
बाप तैसा बेटा
चिन्मय भाऊ खूपच छान संवाद आणि भाषा
Sagli Kasar nighat ahe 😂
Dhanyala bajula karayala hav
Pan barlele marathe kahich karat nahi
Ulat gulam zale ahet
हे सर्व गोष्टी खोट्या आहेत 0 खरं तर तो मॅनेजर आता आणि घोटाळा करून त्यांना सर्व संपत्ती गोळा केली होती मी ज्या वेळेला सुशील कराड यांना कळाली त्यावेळी त्यांनी ते मॅनेजर वरती केस केली आणि त्यानेही खोटी केस कराड यांच्या वरती केली आहे
महाराष्ट्र मधे काय पण होऊंदेत सोलापूर चा नावं येतंय च... 🤟 only सोलापूर..
सोलापूर बोलते सबको कोलते
फॅमिली आहे की gunhegaranchi samiti? Sobat gunhegar jamat. Mag kay
fekendra fasanvis bol bol😂
Tyacha tond band ahe 😂 bolayla tond nahi aa ta tyla 😂
8 janache L lagale
4th
6 th
5th
मुख्यमंत्री काय करतात???
शेट्ट उपटण्यात व्यस्त आहेत
पक्ष फोडून स्वतःची लाल करण्यात बिझी
1st
2nd
3rd
बीड, परळीत देव असेल का
चिन्या भाऊ तु सुध्दा आमच्या हिटलिसटवर आहे बातम्या जपुन लाव
1500 ghya ani bayko musalmanabarobr nachvnaryakadun hindutva shika