ओंकार दादा वाबळे तुमचा देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यात खूप मोठा वाटा असणार आहे ...आज ज्या बीड मध्ये मोठ्या व्यक्ती बोलायला घाबरतात त्या दहशतीत तुम्ही ग्राउंड रिपोर्ट देताय ही खूप मोठी गोष्ट आहे मानलं तुम्हाला❤❤
ओंकार सर्वप्रथम तर तुझ्या निर्भीड पत्रकारिते साठी खूप खूप आभार.... रिपोर्टिंग करताना तुझ्या पाठीमागे तशीच काळी स्कॉर्पिओ येऊन उभी राहिली जशी संतोष देशमुख यांना घेऊन गेली होती ...बीडमध्ये पत्रकारिता करत असताना तू स्वतःची सुरक्षिततेची पण काळजी घ्यावीस हीच विनंती....
ओंकार तुझं रेपोर्टिंग खूप चांगलं आहे. Mumbai tak ने हे प्रकरण पाहिल्या पासून लाऊन धरलं आहे त्याबद्दल मुंबई तक टीम चे खूप आभार. मी हे प्रकरण पहिल्या पासून ऐकत आहे . देशमुख कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि अशी संघटित गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे.👍👍👍
मुबई तक चॅनलचे सर्वेसर्वा मा. श्री साहिल जोशी सर तुमचे व तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार की तुम्ही ज्या बातम्या दाखवत आहात त्यात सत्य परिस्थिती असते आणि न कुणाला घाबरता बातमी करता खरच मनापासून तुमचं अभिनंदन.
ओमकार खूप अभ्यासू आणि अत्यंत निर्भिड विस्लेशन, आपले भाविश्य उज्वल आहे आणि त्यासाठी आमच्या शुभेच्छा,तरी सुधा सावधगिरीने रहा .सत्य सांगण्यासाठी धाडस असावेच लागते.
ओंकार भाई तुमच्या एवढ्या चांगल्या पत्रकारितेच्या बदलयात हे राजकारणी लोक काही त्रास तुम्हाला देतील असे वाटले तर आम्ही तुमच्यासाठी काही ही करू पण तुम्हाला त्रास होऊ देणार नही हे ही तितकेच खरे हा आमचा शब्द 🙏🙏
अगदी पहिल्यापासून ओमकार दादा तुम्ही संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्य लोकांसमोर आहे तस तुमच्या पत्रकारीतेच्या माध्यमातून मांडल.. त्याबद्दल तुमचे आभार..संतोष दादा la न्याय मिळेपर्यंत मागे हटू नका..सर्व जनता तुमच्या पाठीशी उभी आहे... Thank you मुंबई तक..thank you omkar sir
या सर्व प्रकरण मध्ये, धस साहेब जरांगे पाटील साहेब , आव्हाड साहेब, अंजली दमानिया मेम , संदीप भैय क्षीरसागर बीड खासदार बजरंग सोनवणे साहेब ,साळुंखे साहेब आणि आपले दलित नेते केदार साहेब आणि विषेश सर्व मिडिया पत्रकार बंधू आणि लोकल पत्रकार व लोकल मिडिया, यांचे सर्व प्रयत्नाने स्व संतोष देशमुख ना न्याय मिळेल आणि तुमच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र या निर्धय हत्याकांड चा काळा डाग लागला असून तो आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तो पुसायला पाहिजे जय महाराष्ट्र
ओंकार भाऊ तुमचं पत्रकारिता या क्षेत्रात खूप मोठं भविष्य आहे शुभेच्छा तुम्हाला... तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय देण्यात मोलाचा वाटा घेत आहात.... नक्कीच यश येईल ❤️
ओमकार भाऊ तुम्ही दीड महिना निर्भिडपणे जी पत्रकारिता केली आहे त्याला नमन करतो, मी स्वतः मस्साजोग गावचा रहिवाशी आहे व मी भारतीय सेनेत असल्यामुळे आम्हाला मुंबई तक हाच एक मोठा सहारा होता तुमच्या पूर्ण टीम ला नमन, साहिल दादा तुम्हाला सॅल्युट
वाबळे सर आपण दिलेली माहिती अगदी खरी व सत्य आहे . आपण जर या मार्गाने माहिती देत राहिला तर दुध का दुध और पानी का पानी करून दाखवल्या शिवाय राहाणार नाहीत . खुप छान पत्रकारिता आहे आपली मनापासून धन्यवाद .
लोक क्रिकेटर, ॲक्टरचे फॅन असतात आम्ही निर्भिड पत्रकारांचे फॅन आहे ❤ ओमकार भाऊ सुट्टी द्यायची नाही चुकीच्या लोकांना ..
सत्याच्या बाजूने उभे राहणारे तुम्ही सर्व पत्रकार बंधू समाजाचे खरे हिरो आहात. Salute सर्व टीम मुंबई तक!
Kharch kup chaan reporting kartat ❤
Salute you ❤❤
Love u भाऊ 🙏
सज्जन लोकांची संख्या खूप मोठी आहे 🤭🤔
पण ते शांत असल्याने सैतान हैदोस घालत आहे 🥵🥵
❤@@nitinmalamkar6258
हेच चॅनल आहे बाबा... जे वाल्मीक कराडला सरळ अरे कारेच्या भाषेत निर्भिडपणे बोलतं... खुप कौतुक करावसं वाटतय मुंबई तक टीमचं ❤❤
सॅल्युट आहे भावा निर्भीड निडर पत्रकारिता साठी🙌🙌
ओंकार दादा वाबळे तुमचा देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यात खूप मोठा वाटा असणार आहे ...आज ज्या बीड मध्ये मोठ्या व्यक्ती बोलायला घाबरतात त्या दहशतीत तुम्ही ग्राउंड रिपोर्ट देताय ही खूप मोठी गोष्ट आहे मानलं तुम्हाला❤❤
ओंकार,
तुझं पत्रकारितेतील भविष्य उज्वल आहे.
परंतु दुर्देवाने तुला मेन स्ट्रीम मीडियामध्ये स्थान मिळणार नाही कारण ते विकलेले आहेत.
keep it up.
एकदम समजूतदारपणा आहे एकदम चांगल्या भाषेत समजून सांगणारा पत्रकार❤
ओंकार सर्वप्रथम तर तुझ्या निर्भीड पत्रकारिते साठी खूप खूप आभार.... रिपोर्टिंग करताना तुझ्या पाठीमागे तशीच काळी स्कॉर्पिओ येऊन उभी राहिली जशी संतोष देशमुख यांना घेऊन गेली होती ...बीडमध्ये पत्रकारिता करत असताना तू स्वतःची सुरक्षिततेची पण काळजी घ्यावीस हीच विनंती....
Are baap re denjar aahe Sare kahi.. Public janata itki kaaljipurv news pahate wa tumha patrkaranna saawadh karte..
Right
चांगली.पत्रकारिता भावा
राहुल कुलकर्णी, प्रशांत कदम आणि ओंकार वाबळे 👌👌👌व्वा....
भाऊ तुझ्या सारख्या पत्रकाराची गरज आहे लोकशाहीचा 4 आधारस्थंभ याच हे जिवंत उदाहरणं आहे 🙏🙏🙏
पत्रकार भावा सॅल्युट ❤
ओंकार तुझं रेपोर्टिंग खूप चांगलं आहे. Mumbai tak ने हे प्रकरण पाहिल्या पासून लाऊन धरलं आहे त्याबद्दल मुंबई तक टीम चे खूप आभार. मी हे प्रकरण पहिल्या पासून ऐकत आहे . देशमुख कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि अशी संघटित गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे.👍👍👍
खरंतर मिडीया वाल्यालां खरोखर तुमचं सगळ्यांच अभिनंदन
ओंकार सर खरोखर आपले खुप खुप आभार आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्यासारखे पञकार आहेत म्हणुनच चौथा स्तंभावर विश्वास ठेवावा वाटतोय..! ओंकार भाउ सलाम आहे तुला😊
मुंबई तक लय भारी...!
मुबई तक चॅनलचे सर्वेसर्वा मा. श्री साहिल जोशी सर तुमचे व तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार की तुम्ही ज्या बातम्या दाखवत आहात त्यात सत्य परिस्थिती असते आणि न कुणाला घाबरता बातमी करता खरच मनापासून तुमचं अभिनंदन.
Sallute तुमच्या पत्रकारितेला❤❤❤
ह्रदयाच्या तळापासून अभिनंदन भावा तुझ्या पत्रकारितेला ❤❤
खरच बाकी माध्यमापेक्ष्या तुझा जो लढा खूप वेगळा आहे तुला आणि तुझ्या मुंबई तक लां सलाम भावा
ओमकार खूप अभ्यासू आणि अत्यंत निर्भिड विस्लेशन, आपले भाविश्य उज्वल आहे आणि त्यासाठी आमच्या शुभेच्छा,तरी सुधा सावधगिरीने रहा .सत्य सांगण्यासाठी धाडस असावेच लागते.
भाई मानले तुम्हाला. Keep it up. 👍
ओंकार भाई तुमच्या एवढ्या चांगल्या पत्रकारितेच्या बदलयात हे राजकारणी लोक काही त्रास तुम्हाला देतील असे वाटले तर आम्ही तुमच्यासाठी काही ही करू पण तुम्हाला त्रास होऊ देणार नही हे ही तितकेच खरे हा आमचा शब्द 🙏🙏
अगदी पहिल्यापासून ओमकार दादा तुम्ही संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्य लोकांसमोर आहे तस तुमच्या पत्रकारीतेच्या माध्यमातून मांडल.. त्याबद्दल तुमचे आभार..संतोष दादा la न्याय मिळेपर्यंत मागे हटू नका..सर्व जनता तुमच्या पाठीशी उभी आहे...
Thank you मुंबई तक..thank you omkar sir
भावा तुझ्या पत्रकारितेला सलाम सलाम सलाम आज महाराष्ट्रात खूप दुर्मिळ पत्रकार आहेत तुझ्यासारखे 🙏🙏🙏🙏
एक नंबर ओंकार सर
ओंकार सर खरंच तुमचं कौतुक करावे तेवढे कमी आहे सत्याचा बाजुने उभे राहणारे सर्व पत्रकार बांधव खरे हिरो आहेत
सर्व पत्रकार बंधूचे अभिनंदन असाच पाठपुरावा करा आरोपी सुटता कामा नये
मनापासून मानाचा मुजरा ओंकार दादा ❤❤
लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणजेच ओंकारभाऊ❤❤❤
मस्त ओंकार भाऊ लगे रहो, ग्रेट पर्सन you are 👍👍🙏🙏👌👌
संपूर्ण मुंबई तक च्या टिमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
ओंकार सर आपण जी बातमी करता ती एकदम भारी, मुद्देसुद माहिती मांडणी करताना आपलं वकृत्व एकदम परफेक्ट .
इतकी सखोल अभ्यास मी पहिल्यांदा एका पत्रकार यांच्या कडून मुद्दे सुद माडणी खूप भारी
ओमकार वाभळे ईज ग्रेट पत्रकारिता
पत्रकार तुमचे सर्व टीम मर्द मराठा आहेत सेलूट तुमच्या कार्याला
धन्यवाद पत्रकार बांधवां
ओंकार भाऊ तुम्ही फार मेहनत घेऊन सत्य बाहेर काढताय आम्ही तुमचे चाहाते झालोय लावून धरा न्याय मिळेपर्यंत धन्यवाद
ओंकार भाऊ तुम्ही खुप चांगली माहीती देताय त्या बदल तुमचे खुप खुप आभार
तुमचे मनापासून धन्यवाद❤तुम्ही सत्याच्या बाजुने आहात.
ओमकार सर एक नंबर
एक नंबर पत्रकारिता
ओमकार सर तुम्ही खरी बातमी देता धन्यवाद
जय हिंद पत्रकार साहेब
देशाचे ४अधारस्तंभ
इमानदार पत्रकार
No ek sir ❤️👍🙏
या सर्व प्रकरण मध्ये, धस साहेब जरांगे पाटील साहेब , आव्हाड साहेब, अंजली दमानिया मेम , संदीप भैय क्षीरसागर बीड खासदार बजरंग सोनवणे साहेब ,साळुंखे साहेब आणि आपले दलित नेते केदार साहेब
आणि विषेश सर्व मिडिया पत्रकार बंधू आणि लोकल पत्रकार व लोकल मिडिया, यांचे सर्व प्रयत्नाने स्व संतोष देशमुख ना न्याय मिळेल
आणि तुमच मनापासून आभार व्यक्त करतो
आणि आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र या निर्धय हत्याकांड चा काळा डाग लागला असून तो आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तो पुसायला पाहिजे जय महाराष्ट्र
ओंकार भाऊ तुमचं पत्रकारिता या क्षेत्रात खूप मोठं भविष्य आहे शुभेच्छा तुम्हाला... तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय देण्यात मोलाचा वाटा घेत आहात.... नक्कीच यश येईल ❤️
धन्यवाद मुंबई तक असेच सत्याची बाजू माडत रहा❤❤❤
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्व टीम चे
ओंकार सरांच्या पत्रकारितेला सलाम❤
ओंकार सर कधी तरी भेटुन तुम्हाला धन्यवाद म्हणेल.. धन्यवाद ओम भाई❤
ओंकार भाऊ जय हिंद 👍👍
ओमकार सर.. तुम्ही inspiration आहात 🙏
ओंकार दादा तुम्हाला मनापासून सलाम
भावा शब्दांची मांडणी करत असताना एक एक शब्द ऐकत राहावा असं वाटतो त्यातील एक तू आणि दुसरा राहुल कुलकर्णी लव्ह यू
ओमकार भाऊ तुम्ही दीड महिना निर्भिडपणे जी पत्रकारिता केली आहे त्याला नमन करतो, मी स्वतः मस्साजोग गावचा रहिवाशी आहे व मी भारतीय सेनेत असल्यामुळे आम्हाला मुंबई तक हाच एक मोठा सहारा होता तुमच्या पूर्ण टीम ला नमन, साहिल दादा तुम्हाला सॅल्युट
तुमची पूर्ण टिम खूप मेहनत करीत आहे धन्यवाद
ओंकार आभार
ओंकार सर ♥️
वाबळे सर आपण दिलेली माहिती अगदी खरी व सत्य आहे . आपण जर या मार्गाने माहिती देत राहिला तर दुध का दुध और पानी का पानी करून दाखवल्या शिवाय राहाणार नाहीत . खुप छान पत्रकारिता आहे आपली मनापासून धन्यवाद .
ओंकार सर;दिवसभर आपल्या व्हिडिओ ची प्रतिक्षा होती सर्वाना...धन्यवाद🎉
ओमकार भावा फक्त तुझ्यासाठी मुबई तक पाहतो, मुबई तक चे पण अभिनंदन हिम्मत दाखवून खरी पत्रकारिता होत आहे🎉🎉
कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं पत्रकार साहेब...❤️
सर मी तुमचे व्हिडिओ बघत असतो खरंच तुमची मांडणी मुद्दे सुद असते खरच छान.
Patrakar ekdm Nirbhad mast 👍👍
मुंबई तक या चायनला शॅलुट खराच दाखवत आहेत
मुंबई तक चे प्रत्रकार बधुचे धन्यवाद❤ खरी सत्यता हिच ईश्वर सेवा श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Khup chan reporting Omkar
पत्र कार भाऊ कोटी कोटी धन्यवाद
ओंकार दादा तुझ्यामुळे आज मुंबई तक ला subscribed करतोय,एकच सांगणे तुला विकला जाऊ नकोस ❤❤
Salute मुंबई tak ❤
मुंबई tak तुमच कौतुक करावं तेवढं कमीच. ओंकार वाबळे तुमच्या पत्रकारितेला मानाचा मुजरा 👌❤️
मुंबई तक चि टिमचे संतोष देशमुख यांच्या कुटूंबातील लोकांकडुन खुप खुप धन्यवाद अभिनंदन
हा भाऊ खरंच खूप छान माहिती देतो आवाज पण छान आहे....
Vaibhav best reporting ❤
ओमकार तुझे खरंच मनापासून आभार तू सत्याच्या बाजूने राहतो.. अश्याच पत्र कारितेची गरज आहे भावा..
ओमकार भाऊ तुझा आवाज व सांगण्याची पद्धत लय भारी राव👍
ओमकार सर, आपल्या निर्भय पत्रकारितेला सलाम.आता तुमच्या सारख्ये पत्रकार शोधून सापडतात.
निर्भिड पत्रकारिता म्हणजे! आमचे हीरो राहुल कुलकर्णी सर आणि ओमकार स्वरूप दादा 🔥🔥🎯🎯
सोप्या भाषेत अचूक विश्लेषण
❤❤ salute to Omkar bhai
दडाकेदार पत्रकार 👍
निर्भिड पत्रकार 😊😊❤❤❤❤ ओमकार
निर्भीड पत्रकार 💪💪🙏🙏
एक नंबर बोलत आहेत दादा
1 no पत्रकार 🔥❤️
धन्यवाद साहेब
No 1 reporting Dada ❤
ओंकार सर तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिला तुमचे आणि चॅनलला सलाम
अतिशय उत्तम पत्रकार भावा तुमच्या सगळ्या अपडेट आम्ही बघतो 👍
Well done 🎉🎉🎉 Good Job Omkar
एकच नं. पत्रकारिता 🙏
ओंकार दादा गुड वर्क ❤❤
उत्तम काम करणारा पत्रकार आहे. ओंकार साहेब. आणि खरोखर भारी मांडणी करतो प्रकरणाची
आपण निर्भिड आणि सत्य अशी पत्रकारिता करीत आहात, आपले खूप अभिनंदन
निर्भिड पत्रकारिता....,👍
खरंच आपण सर्व एकत्र येऊन अशा क्रूर मानव संपून जाईल अशी पण केला पाहिजे
Great dada
Omkar bhau keep it up❤
सच्चा पत्रकार ओम दादा ❤