पूजा चव्हाण, सुशांत सिंह राजपुत, दिशा सालीयान यांच्या बातम्या सलग सहा महिने चालल्या तरी यांना न्याय मिळाला नाही🤔🤔मग देशमुख कुटुंबाला मिळेल का 😢😢 हा माझ्या मनातील प्रश्न
मनोज जरांगे ला भावपूर्ण श्रद्धांजली द्या कारण जर हे आरोप खोटे निघाले आणि वाल्मिक अण्णा दोष असले तर तुम्ही एवढं समजून जावा की तुमचा जरांगे फक्त जातिवाद करायसाठी झालेला होता त्याचा काय उद्देश नव्हता
अरे थांबून घ्या तुम्ही वाल्मिक अण्णा ला तुमीच मास्टर माईंड बोलता ना मग मास्टर माईंड बरोबर बाहेर येईल आनि बाहेर आल्यावर मग बरोबर हे जे 2 4 जण उद्या मारताय ना सगळे तोंड लपवत फिरतील
वाघ वाघच असतो. तळहाताने कधी सुर्य झाकलेला ऐकीवात नाही.ना झाकत असतो, ढगाआड गेला म्हणजे सुर्याचा कधी सुर्योदय होण्याच थांबलय का, तुम्ही नामदार धनंजय मुंडे साहेबांवर , वाल्मीक अण्णा कराड वर राजकीय हेतून आरोप करून काय साध्य करणार आहेत . तुमचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत . मंत्रीपदाच्या दिवा स्वप्नासाठी तुम्ही हा सर्व खटाटोप करताय ना ! . तुमच्या( दिव्या)खालचाही अंधार दिसेल पुढील काळात .काळ कोणालाही सोडत नाही हे लक्षात ठेवा. एकच अण्णा वाल्मीक अण्णा
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार काही दिवसांनी ही बातमी बंद होइल लोकं विसरतील आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय भेटण्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागेल 😢
फडणवीस नी अधिवेशनात वाल्मिक व इतर आरोपीवर मोक्का लावणार असे जाहीर केल्यावरही त्यांनी आपला शब्द का पाळला नाही..?? त्यांना खंडणीखोर वाल्मिकला आणि झोपडपट्टी गाव-गुंड धन्या मुंडेला वाचवायचे आहे का?
*वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे जुळे भाऊच दिसतात.. तीच स्टाईल.. तोच रुबाब.. प्रति धनु भाऊच..टिळा लावायची तीच पद्धत.. कुछ तो गड़बड़ है रे बाबा.. एकाच बापाचे तर...?*
सर्व प्रथम महाराष्ट्रात निवडणुका या प्रामाणिक रीतीने नाही झाल्या आहेत, म्हणून असे लोक सत्तेत आले ज्यांच काहीच प्राप्ती किंवा कारकीर्द नाही जर निवडणुका प्रामाणिक पणाने झाल्या असत्या तर महाराष्ट्रातील लोकांनी भाजप ला निवडून येऊच दिले नसते.
3 पोरं आणि दोन बायका असलेल्या सरकारी नोकरी पेन्शन नाही मग 3 पोरं 3 बायका असणाऱ्यांना मंत्रिपद आमदार आणि पेन्शन का द्यावी ??? हा प्रश्न #बोलभिडू नि नेत्यांना मुलाखतीत विचारावा
इतके काय बोर करायला लागले लोकांना या वाल्मीक करांवर तुम्ही आतापर्यंत 50 व्हिडिओ बनवले खूप झाले व्हिव तुमच्या चॅनलला ते पुण्यातील पोर्षे कार वाल्यांचा काय झालं ते दाखवा
ताई आरे तुरे नका बोलू वयाने मोठे आहेत आण्णा आणि अजून गुन्हा सिद्ध नाही झाला ..... आणि हा सगळा जाती वाद चालू आहे जरांगे, क्षीरसागर, धस, सोनवणे तुम्ही पुढच्या निवडणुकीत येणारच ना मत मागायला
आरती बाई तुम्ही एकदा परळी ला या आणि लोकांना विचार अण्णा कसे आहेत...त्यांनी किती जणांना मदत केली......आणि आपण त्यांचा एकेरी उल्लेख करताय....तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या
गृह खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली...💐
फडणतीसणा
गृहमंत्री फडणवीसच्या निष्क्रियतेला कंटाळून अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला.
😢😢😢😢
Ek नंबर
Barobar bolat apan
😂😂
पूजा चव्हाण, सुशांत सिंह राजपुत, दिशा सालीयान यांच्या बातम्या सलग सहा महिने चालल्या तरी यांना न्याय मिळाला नाही🤔🤔मग देशमुख कुटुंबाला मिळेल का 😢😢 हा माझ्या मनातील प्रश्न
काय माहीत दादा
१००% मिळेल मोठा समाज पाठीशी आहे
Yes just wait and watch ⌚
Nahi
लोकांनी कायदा हातात घेऊन ठेचला पाहिजे वाल्मीक कराड ल
वाल्या भावपूर्ण श्रद्धांजली 😅😅
😢सकाळी आंघोळ नाही केली वाटतं 😅
DM भावपूर्ण श्रद्धांजली
मनोज जरांगे ला भावपूर्ण श्रद्धांजली द्या कारण जर हे आरोप खोटे निघाले आणि वाल्मिक अण्णा दोष असले तर तुम्ही एवढं समजून जावा की तुमचा जरांगे फक्त जातिवाद करायसाठी झालेला होता त्याचा काय उद्देश नव्हता
अरे थांबून घ्या तुम्ही वाल्मिक अण्णा ला तुमीच मास्टर माईंड बोलता ना
मग मास्टर माईंड बरोबर बाहेर येईल आनि बाहेर आल्यावर मग बरोबर हे जे 2 4 जण उद्या मारताय ना सगळे तोंड लपवत फिरतील
Ka tujhyacha navra ahe ka to samrthan karayla laj nhi vatat ka@@veda_zalo_tuzyasathi-1
भावपूर्ण श्रद्धांजली वाल्मीक कराड,🙏
वाल्मिक काय मिळाले त्या दोन चिमुकलच्या पोरक करून 😢
अजुन पुरावे आहे का सिद्ध नाही झाले
@@adeshbargaje3422होईल सिद्ध लोड घेऊ नको
Vanjari yevdhe khatrnak astat mahit navhate majhe shejari ahe ata .... thoda distance maintain karel@@adeshbargaje3422
तुमच्या समोर झालं का तुम्ही कसं म्हणू शकता याच्या मागे हेच आहेत म्हणून
तो ही असाच कोणा कडून तरी फटके खाऊन मरेल
ज्या लोकांनी मतदान केलं महायुतीला त्या लोकांना आज लाज वाटत असेल स्वतःची न्यायालय व्यवस्था बगून 😢
चिन्मय भाऊ कुठे आहे का ते फरार आरोपींचा शोध घेता येत😂
तो बातम्या पुरवत आहे 😂😂😂😂
Marriage leave war aahe chinu.. नुकतच लग्न झालय त्याच
आठ दिवसात चिन्मय परत आला नाही तर आम्ही अनसबस्क्रइब करायला सुरू करनार!!!
Chinmay chan story telling karto
सर्व राजकारणी आजी माजी कैलासवासी... सारखेच
लढाई अजून संपली नाही
धनजंय अजून बाहेर आहे
आता काही बोलुन काही होनार नाही सगळे सेटलमेंट झाली आहे म्हणून तो सरेंडर झाला आहे.
पवार साहेबांनी मोठे केलेले गुंड संपवण्यासाठी आम्ही मत दिलं आहे आणि हे सरकार ते करेल याची आम्हाला खात्री आहे.
@@samirparandkar6708 gap re सरकार काही करू शकत नाही
@@pramodmandve9484 बघूया
ज्या दिवशी धन्या ल टायर मध्ये घेणार त्या दिवसा पासून राज्यात सगळे काही ठीक होणार 😅😅 पण ते होणार नाही हे ही सत्य आहे
वाघ वाघच असतो. तळहाताने कधी सुर्य झाकलेला ऐकीवात नाही.ना झाकत असतो, ढगाआड गेला म्हणजे सुर्याचा कधी सुर्योदय होण्याच थांबलय का, तुम्ही नामदार धनंजय मुंडे साहेबांवर , वाल्मीक अण्णा कराड वर राजकीय हेतून आरोप करून काय साध्य करणार आहेत . तुमचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत . मंत्रीपदाच्या दिवा स्वप्नासाठी तुम्ही हा सर्व खटाटोप करताय ना ! . तुमच्या( दिव्या)खालचाही अंधार दिसेल पुढील काळात .काळ कोणालाही सोडत नाही हे लक्षात ठेवा.
एकच अण्णा वाल्मीक अण्णा
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार काही दिवसांनी ही बातमी बंद होइल लोकं विसरतील आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय भेटण्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागेल 😢
झाट काय होत नाही धन्या ने सेटिंग लावली आहे सगळी विशेष म्हणजे फडणवीस कडून ही अपेक्षा नव्हती
बरोबर
जर खरच फडणवीस ने ह्यांना सोडवलं तर आयुष्यात bjp ला माझं आणि माझ्या कुटुंबाचं मत नाही
Thod thoda thamb DF ni munde cha correct karyakram kelay ✅
फडणवीस नी अधिवेशनात वाल्मिक व इतर आरोपीवर मोक्का लावणार असे जाहीर केल्यावरही त्यांनी आपला शब्द का पाळला नाही..?? त्यांना खंडणीखोर वाल्मिकला आणि झोपडपट्टी गाव-गुंड धन्या मुंडेला वाचवायचे आहे का?
पोलिस सचिन वाझे मुळे अनिल देशमुख गेले, वाल्मीक कराडमुळे कोण जाणार?
वाल्या सुटणार फडणवीस मदत करतोय
कुठले तुम्ही
मग एनकाउन्टर कधी आहे😁
आपली शेपुट वाचवायला सध्याच सरकार असच करतय 😊
वाल्मीक वाल्मीक वाल्मीक त्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल करा पुण्य प्राप्त कराल न्यूज वाले 😂
उत्तम संकलन
वाल्मिक कराड चा इतिहास भरपूर रंजक आहे पण वाल्मीक कराडला जर 302 या कलमाचा गुन्हा सिद्ध नाही झाला तर दुसरा वाल्मिक कराड तयार होईल
पैसा हेच धर्म
गुन्हे हेच कर्म
कारण
"राजकारण"🐷
पळून पळून वाल्याला हगवण लागली आहे म्हणून त्याला रूग्णालयात दाखल केले आहे 😅
आरे तुच गाभन छाला
😂😂😂😂😂❤❤
जय शिवराय दादा
@@latakatore9114 जय शिवराय 🚩
Jaisalmer tube well cha video taka lvkr
Beed che bihar kase zale ..?
*वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे जुळे भाऊच दिसतात.. तीच स्टाईल.. तोच रुबाब.. प्रति धनु भाऊच..टिळा लावायची तीच पद्धत.. कुछ तो गड़बड़ है रे बाबा.. एकाच बापाचे तर...?*
सर्व प्रथम महाराष्ट्रात निवडणुका या प्रामाणिक रीतीने नाही झाल्या आहेत, म्हणून असे लोक सत्तेत आले ज्यांच काहीच प्राप्ती किंवा कारकीर्द नाही जर निवडणुका प्रामाणिक पणाने झाल्या असत्या तर महाराष्ट्रातील लोकांनी भाजप ला निवडून येऊच दिले नसते.
Evm ani annya khote marg , hi karane ahetach , pan french ani portugize etyd.chi najayaj gori ghari pore swatahala mulnivasiyana vilupt karun , swatahache rakshas rajjya , bharatbhar prasthapit karu pahat ahet ! jati gatwali tane majali ahet !
एका नेत्या चा मागे राहिला म्हणजे तो काय गुन्हेगार होत नाही का, काय मिडिया वाले आहे तुम्ही..
जातीवादाचा बळी म्हणजे वाल्मिक अण्णा 😭
आदरणीय गुरुवर्य श्री संभाजी भिडे यांच्यावर एखादी व्हिडीओ बनवावी
😂😂😂😂
@Pravin-2509 ky zhala mitra
वाल्मीक कराडला 302 मधला आरोपी करा
भावपूर्ण श्रध्दांजली....
Govt Nikkama Ahe
Aapla MH cha
सदर प्रकरण हे चिन्मय भाऊ कडे सोपवण्यात यावे 😂😂😂
काही होणार नाही पुढच्या पंचवार्षिकला आमदार म्हणून निवडून येईल. बीजेपी आहे तोपर्यंत काही नाही होत
Prashn asay ki jar walmik nirdosh hota tar itkya divas farar ka hota
Chhatrapati Sambhaji Nagar bola mam apanach apali marathi Sanskriti japli pahije
आठ दिवसात चिन्मय परत आला नाही तर आम्ही अनसबस्क्रइब करायला सुरू करनार!!!
Bol bhidu ❌bol sharad Pawar ✅
Gujratchya sevak anni Maharashtra ch vaat lavali ashe loka mahanatait
😂😂आता ह्याचा .. एन काऊंटर नक्की होणार 😂😂. गेम झालाच समजा.. ...शिंदे 😂
सगळे हिंदू असल्याने , कोणावरही कारवाई होऊ नये...नाहीतर फायदा काय हिंदू सरकार असून....जय हिंदुराष्ट्र
Mg Maharashtra madhalya pratyek mansacha khun karude valya, taripn tyala sodun devu to hindu ahe mhanun .... Ky bolatoyas bhava, thod logical tari bol
काय बोलतोय भावा थोडी माणुसकी दाखवा.
@ShubhamPatil-s9m हो तेच करायचं....हिंदू ने हिंदू ला मारायचं.....जय हिंदुराष्ट्र....
Are to ulat boltoy.
@@roshantadavi4924 कळलं तुला
परळी सोडली तर झाट कोण ओळखत नाही रे यांना... ऊस तोडणी मजुरावर 2 पिढी राजकारण करण्यात गेल यांच... कार्यरते पळतात ऊस तोडायला.... 😮😮
Right observation
हा...हा...काहीही होणार नाही!!!
चुकीची माहिती देऊ नका कोणतीही प्रॉपर्टी सेलने झाली आहे कोणत्याही पैशांवर बंदी आली नाहीये चुकीच्या बातम्या देऊ नका😂😂😂
3 पोरं आणि दोन बायका असलेल्या सरकारी नोकरी पेन्शन नाही मग 3 पोरं 3 बायका असणाऱ्यांना मंत्रिपद आमदार आणि पेन्शन का द्यावी ??? हा प्रश्न #बोलभिडू नि नेत्यांना मुलाखतीत विचारावा
विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
तीन नाही पाच पोरं😂
@@abc251-j आता तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे लायसन्स दिलंय जणू शासनाने
धनजय मुंडे चा राजीनाम घ्या cm
😂
काय करू तुला आपण मंत्री बनवू आणि तुला जे काय करायचे त्याचा राजीनामा घेऊन तू कर बस आता खुश
शेट घे
एकच content वेगवेगळे नाव देऊन, वेगवेगळे व्हिडिओ बनवून त्यांच्या नावाखाली views छापून घ्या तुम्ही 😒🙄
💯🤬
आरती आली का तुतारी वाजवून😂
विशिष्ट समाज क्रिमिनल आहे, परळी चे सगळे आमदार खासदार क्रिमिनल आहेत
गाणी गाताय, की बातमी देताय madam तुम्ही? खूपच बनावटी वाटतं आहे , थोडं नॉर्मल बोला madam 😊
Content bnavtay khara pn respect is More important madam
ते दोघे एकाच जातीचे आहेत. मग ओळख व्हायला काय लागते बीड जिल्ह्यात
महाराष्ट्राचा बिहार झाला काय?
इतके काय बोर करायला लागले लोकांना या वाल्मीक करांवर तुम्ही आतापर्यंत 50 व्हिडिओ बनवले खूप झाले व्हिव तुमच्या चॅनलला ते पुण्यातील पोर्षे कार वाल्यांचा काय झालं ते दाखवा
Valmiki karad vr bol bhidu ni 15 divasat 35+ vedio kadli 😂
महाराष्ट्रात कायद्याच राज्य राहिले नाही फडणवीस राजीनामा द्या
किंग ऑफ बीड👑
♥️ da ghe tyacha
Are respect deun bola mundhe sahebbana ani walmik karad la
Same video anchor change 😂 wah wah bol bidu
चिन्मय कुठे गेला ...
Aana चुकीचे नाहीत पण काही लोकांनी नेत्या ल नाही तर जाती ला टारगेट करता
शेवटी वाल्मिक ला पोलीस सापडले 😬🥴
Do not glamerise a crimminal. You are narrating him as if he is great hero.
काय होणार नाही 2029 कराड आमदार होणार 😂
मला तर वाटते बोल भिडू पण जाती वादी आहे कारण एकाला च टारगेट करत आहे
गोरगरीब लोकांच्या समस्या आहेत त्याच्यावर बोलून सरकार च लक्ष घालावं
योगी पॅटर्न यायला लागतोय
Only Walmik Anna Karad 💛🤍💪👑
😆🐶🐶🐶🐶🐶🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
Murkh😂
😂
गुन्हेगारला दैवत मानणारे ऊसतोड मजूर वंजारडे 😂😂
😍😍😍
Police kahi kamachi nahi toll vr ubha kra police la
Madam tumhi tumchi TRP vadvay sathi Konala.pn kahi manu naka Smjl ka madam j1 karun ya
सगळी मिलीभगत वरून खालून खास करून गृह खात
वाल्या भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
घेशट
अरे त्याला दाऊद बनवू नका.
Aaropina Pakdayala 1 Divs khup hota jr. Khrch Yantrana Kamala lagali asti Tr . He fkt natak Suru aahet
Hyala tar latakawla pahine bhar chaukat...Ani dhanyala pan
ओन्ली वाल्मिकी आण्णा कराड ❣️
zarange ne kadi taklya😂
14 Gunhe aselelya gundala ka yevdh mantat kay mahit.
अण्णा काय चिज आहे ते परळीत येऊन बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे
😍😍😍
ताई आरे तुरे नका बोलू वयाने मोठे आहेत आण्णा आणि अजून गुन्हा सिद्ध नाही झाला ..... आणि हा सगळा जाती वाद चालू आहे जरांगे, क्षीरसागर, धस, सोनवणे तुम्ही पुढच्या निवडणुकीत येणारच ना मत मागायला
😂😂😂😂 ha ala ajun ek karad
Bhavpurn srdhanjl valaya
किती व्हिडिओ बनवणार
पंकाजा ताई च reference detay
जयंत पाटीलने त्याला सांगली ल घेऊन जातो
इतका कामाचा माणूस आहे
असा व्हिडीओ च reference ka देत नाहीत
नमस्कार... मी चिन्मय
Walmik karad king of beed
😍😍😍
ओन्ली वाल्मिकी आण्णा देव माणूस ❤❤
समाज सेवकावर ऐवढे गुन्हे
He samajseval nhit samajala khayla bslet
Vaalyacha Valmiki jhalaa.. Jai shree Ram
तेला 302 लावा
Chinmay Bhai, No.1
इतिहास नाही केला कांड बोलतात
आता मराठा काय करतो बघा
Munde ni majun thevlel lok
Bol भिडू criminal चे. प्रमोशन करतोय का,,,,
nokar
Faltu
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात हे घडतंय , हे खेद जनक आहे,
Valmik anna karad is king of beed 👑✌️
Murkh 😂
😍😍😍
आरती बाई तुम्ही एकदा परळी ला या आणि लोकांना विचार अण्णा कसे आहेत...त्यांनी किती जणांना मदत केली......आणि आपण त्यांचा एकेरी उल्लेख करताय....तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या
गुन्हा केला आहे त्याने 🙏💯✌️
😂
गुन्हेगारांवराकडुन मदत घेतली, एवढी लाचारी ?
Tula ahe ka laj, handagya, tuzya tondat mutalyavar kalel, chakka ahe tuza walmik mhanun aikala marayala 7 jan pathavale
Tumche mundke modun nakbhar madat keli 😅
वाल्मिक चा वल्ल्या झाला 🤣🤣