खुप भारि म्हणजे सर्वसामान्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत जेवण हे त्यांना पण खुप भारी वाटत आणि आम्हाला पण बघायला खुप चांगल वाटत ☺☺🥰 lots of love from buldhana
खुप छान सर तुमचे सगळे विडिओ पाहतो मी आणि खूप भारी वाटत तुम्ही आदिवासी भागात जाऊन आदिवासी भावंडा बरोबर soot केल्यावर मन भरून येत. मी पण आंबेगाव तालुका चा आहे "जय आदिवासी" सर
सर्व आमचा महादेव कोळी अधिवासी समाज आहे.....खूप खूप धन्यवाद....
आपला समाज खूप प्रेमल आहे भाऊ खूप छान कुटुंब सुंदर आहे .
Tumhi kuthun dada
Mahadev koli samaj konta gav Aahe Aamipan mahadev koli samaj wai satara
खुप भारि म्हणजे सर्वसामान्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत जेवण हे त्यांना पण खुप भारी वाटत आणि आम्हाला पण बघायला खुप चांगल वाटत ☺☺🥰 lots of love from buldhana
काय ते डोंगार,🏔️
काय ती झाडी,🏝️
काय तो निसर्ग,🏕️
सगळं, ok मध्ये हाय!👌
मग काय उडायला येऊ का .. पंछी बनो उडको फिरो
सुंदर अस निसर्ग सौंदर्य आणि चमचमीत रेसिपी बनवली आहे धन्यवाद
सर मी देखील आदिवासी आहे तुमचे सर्वे विडिओ मी पाहत असतो तुमचे वेक्तीमहत्व खूप गोड आहे
Jay Aadivasi Khup bhari video ❤️
खुप छान सर तुमचे सगळे विडिओ पाहतो मी आणि खूप भारी वाटत तुम्ही आदिवासी भागात जाऊन आदिवासी भावंडा बरोबर soot केल्यावर मन भरून येत. मी पण आंबेगाव तालुका चा आहे
"जय आदिवासी" सर
खुप छान व्हिडिओ सर ❤️❤️❤️ आहुपे गावाचा निसर्ग तर खुप भारी आहे आणि मोनू च माहेर आवडल 😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤗
वियकसर.मि.सोमनाथ.टोंगारे.नाशकला.कवूयतयताथ
एक नंबर व्हिडिओ आहे काय डोंगर काय झाडी काय गारवा दिल खुश झाला सर
Sir Maher nahi sasurwadi aahe
खुप छान 👌
Jay aadivasi
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ! 👍
Ya ki tumi
एकच नंबर दादा जय आदिवासी जिंदाबाद ♥️♥️♥️♥️♥️🎯🎯🎯🎯🙏🙏🙏🙏🙏
तुमचे विडिओ आदिवासी लोकांना मदत करून मन भरून येते तुमच्या बरोबर येण्याची ईच्छा आहे 👍🌹🌹🙏
खूप छान व्हिडिओ आहे सर मला निसर्ग पाहून मला आनंद झाला युवक सर
1नंबर बाऊ आमचा उल्लेयक म्हणजे 👌🙏 आदिवासी 😎🐟🐟😋😋
माळीण गाव व पुनर्वसन झालेले माळीण ही पाहायला हवी होती.. जवळच होती
Khupch bhannat video.....
भावा खूपच छान प्रत्येक वेळी नवीन काही तरी बघायला मिळते आभारी आहे
Khupch mast sir vatal video bagun👍👍
Dada ek no video kdddk tumchya mehantila pn salam dada🙏🙏
Jay aadiwashi dada
आजपर्यंत चा सर्वात भारी व्हिडिओ.
खूपचं भारी आहे मूनो गाँव आणि वीडियो खूप खूपचं छान आहे सर
Wow this is very nice video my friend 👍👍
Are deva kay najara ahe ooo 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वॉव 1 नंबर
Wow jaberdast video banwela ahe dada
Saglyat jbrdst video hota..... Sir💯👌👌👌👌
First 1 like
Very nice video satara wai khup chan mee adiwasi mhadev koli amcha gwala ya balkwdi dam ahe ani khup khdshi mase aheth
Contact kasa karaicha tumhala?
खुप छान भाऊ विडियो तुमचे 🥰❤️
आजचा व्हिडिओ खूप छान झाला सर
खूप छान मोनू दादा च माहेर पण खूप छान आहे 😍👍🏻🔥👌🏻
सर ताई नी भाजी खुप छान बनवली आहे
Khup chan video sir mi pahilyanda pahil yevda zabardast nature😀
साधी घरे त्याच्या सोबत फिरणे, बसणे ,मच्छी पकडणे , त्याच्या सोबत जेवण बनवणे , जेवणे masst 🥰🥰🥰🥰👏👏👏 खूप बरं वाटते . 😇
युवक सर अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य
Video kup Sundar astat
वनिता ताई छान रेसिपी बनवली
Khup chan dada shaheb
मस्त है भाऊ क्या नजारा हे दिल खुश हो गया 😊😊😊😊❤❤❤❤
तुमचा विडीयो मला खुप खुप खुप आवडतो दादा तुमचा विडीयो यायचा वाट बगतो मी
खूपच सुंदर
Super bhai Super 👌 👍 😍 🥰 😘 ☺
जय आदिवासी दादा
प्रिय मित्रा .. तुमचे व्हिडिओज खूपच छान आणि इंटरेस्टिंग आसतात ... खूप साऱ्या शूभेच्छा थेट अहमदनगर वरून...
Same bro mi pan A nagar cha Aahe ✌️✌️
@@Itsyou737 mi pn 👍👍
Ok bro
Ani mi pn
Same too you Dada
अप्रतिम विडिओ दादा 👍❤️👌
Nice video bhavu Awesome Nature
Khupach mast nisarg ahe
एक नंबर व्हिडिओ दादा
छान व्हिडिओ असतात तुमचे
विवेक सर खूप छान व्हिडिओ
Sir tumche video kharach khup chan aani enargy bharalele asatat... 👌👌
Mast 👌 jamla.....
Manav Dada tumse video khoob khoob chhanvtastav video bhanwat Raha
इतके छान सुटिंग आणि कती ते छान अंक्रिंग खूपच छान व्हिडिओ बगण्यास आवडते सलाम तुमच्या कार्यास🙏
सर एकदम जबरदस्त विडियो 👌👌👌
First cmnt dada nehmi sarkhch jabardast video asel 🥰❤️❤️❤️🙏
Jabardast bhava khop mahanat kartos bhava khop chaan ahy velog ak number
1nob sir khup chan👌👌💫
Khup chaan video 👌👌👌👍😊
Recipe tar 1 number zali watoto.
मस्त काम आहे युवक दादा
Ek no superb 🤟
दादा एक नंबर निसर्ग होता
एकच नंबर व्हिडिओ
Beautiful place.This place is good during winter I suppose
मस्त विडिओ आणि रसा
Sir crazy about your video.
Ek number
1 no adivasi Bandhav thank u sir
छान व्हिडिओ बनवलाय भावा, मोनु आणि त्याच्या फॅमिलीसाठी 1 like तर बनतोच यार
खुप छान व्हिडिओ
Khup Chan👌👍
कडक🔥🔥🔥
Sri maza gava ahe ahupe
Nick
Yuvak bhai..vedio lai bhari hi...
खुप छान videos astat tumche 🥰😇
Hi dada tu khuup Chan Kam kartos ha video fishing+beautiful spot I love it truly beautiful
Nice video sir
खुप छान video sir
व्हिडीओ चा टाईटल वाचतात आपला व्हिडीओ 1 नम्बर असा कमेंट करणारा व्यक्ती म्हणजे मी.😀😀 कारण तुमचे व्हिडीओ खरच 1 नम्बर असतात. जय आदिवासी 🏹🇵🇱🏹🙏🏻
Introduction is great bhau ❤
Aaple video mi roj pahato khup Chan astat
NYC Vlog Dada ❤️💯🔥
आनंद मोहरे.. वर्ग मित्र..❤
Khup chhan sir
Good morning Bhai good night Bhai 😘😘
मोनू सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा यूट्यूब चैनल वर आपल्या आदिवासी ठाकरी भाषेतले व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल
खूप भारी निसर्ग सौंदर्य ...
Mast video
खुप छान sir ❤❤❤
Jabardast bhai... 👌👌👌👌
दादा एक जंगलातील रानभाज्यांचा पण व्हिडिओ बनवाना भीमाशंकर जंगलामध्ये खूप रान भाज्या मिळतात
खूपच भारी लोकेशन आहे
Jay adhivashi
Thanks!
जबरदस्त सर जी, ❤️❤️❤️❤️❤️❤️
Ek number super
Dada kiti mast ahe apal gaon
खुपच छान .