नो प्रोमोशन, नो जाहिरात, फक्त pure content, आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद.. पाहण्यासारखा होता.. आणि एवढ्या दिवसाच्या नंतर एक सुंदर tuzya खूप मेहनतीन असा भाग पाहायला मिळाला खूप छान.. Full सपोर्ट करा भावांनो दादा आपला पुढे अजून चांगल काम करेल
दादा तुमचे मण किती मोठे आहे तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या गरीब लोकांना मदत करत असतात तुमच्या सारखे युट्यूबर मी पाहिले नाहीत खुप छान काम आहे अशीच मदत करत राहावा
Waa. Sir ya velas radach nusta ek no. India's best person this is the hit man aal the best for next video Magchavelas mini तुमचा व्हिडिओ ला juj kela yavelas ek no.
दादा माझे नाव राजेंद्र श्रीरंग घोडेनिमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे दादा तुमचा स्वभाव खूप चांगला आहे दादा तुम्ही जे काही काम गोर गरिबांसाठी करता तुमचे मनापासून धन्यवाद मानतोदादा तुम्हाला एकदा भेटण्याचीखूप इच्छा आहे तुमच्या संगतीला राहूनएकदा फिशिंग करण्याची इच्छा आहे
That's also called basa fish.......mostly this fish are taken in 5 star hotels also where they have fish fingers in their menu.....all the best...awesome video
मनापासून धन्यवाद, युवक सर. तुम्ही सर्वांमध्ये सामावून राहतात. मी तुमचे सर्व विडीओ पाहतो, खुपच सुंदर आहेत. मी तुमचा Subscribers, Mengal Gokul. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. 🙏💐👌
Amche ladke sar, aaj video 📹 khupch chan Hota ,aagdhi jabardast, lavkarch chan movie pan kada sar, super 👌 hit asel ti pan, love you sar. Only crazy about fishing 🎣 💋 😘
दादा खरंच अप्रतिम व्हिडिओ, कारण आज शूट सगळं माझ्या गांवच होत... गावी गेल्यावर आम्ही नेहमीच मयूर पेढा आणत असतो तसेच मड च्या पुढे जी पहिली खिंड तुम्ही त्या चिखलातून पास केली त्या खालचं गाव माझं आहे... दर वीकेंड ला आम्ही गावी असतो.. आणि माळशेज घाटाच्या खाली कोकणात मामा च गाव येत ज्या पॉइंट ला तुम्ही थांबलात ते मोरोशी गाव आणि तिथूनच पुढे माऊशी च गाव वाल्हीवरे...😍😘🥰 आणि पुन्हा कधी तुम्ही त्या साईट ला जाणार असेल तर नक्की कळवा...तिकडेच पुढे मामा च गाव सिंगापूर आहे... Nature आणि village फिरण्या साठी खूपच फेमस आहे जाऊयात आपण...
Love u sir sir khup fishing var ani cooking var video banvle tumhi sir ek video sir ashi banva ki amhala pn fishing rod badal fishing rell badal mahiti bhetel amhala pn fishing start karaychi ahe tr amhi beginners asu tr starting amhi kontya road pasun kashi keli pahijhe rod kasa set karaycha vagre vagre tya nntr huk kasa lavaycha tyala food kai lavaycha kiva ajun kai info bhetel new new start karyala help bhetel ashi ek video houn jaunde sir plz love form Maharashtra:- Wada ❤️
पेंगेसेस कॅट फिश म्हणतात हिंदी मध्ये बासा फिश म्हणतात, कॅट फिश प्रजातीचा हा मासा झपाट्याने वाढतो आणि यामध्ये काटे फार कमी असतात, आणि चरबीचे प्रमाण जास्त असतं, बांगलादेश होऊन ह्या माशाची आयात करण्यात आली होती, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा हा मासा त्यामुळे याची डिमांड फार आहे भारतामध्ये
I also must meet you sir at least in my lifetime and do fishing together that's my goal i love your fishing content more than others lots of love from kalyan ulhasnagar ❤❤❤❤
नो प्रोमोशन, नो जाहिरात, फक्त pure content, आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद.. पाहण्यासारखा होता.. आणि एवढ्या दिवसाच्या नंतर एक सुंदर tuzya खूप मेहनतीन असा भाग पाहायला मिळाला खूप छान.. Full सपोर्ट करा भावांनो दादा आपला पुढे अजून चांगल काम करेल
सरांसारखा चांगल्या मनाचा यूट्यूबर मी अजून पाहिला नाही. 😃😃
Taripan nahi nenar sobat rahu de
Kharch moth kam aahe ekdyala khau ghaln tyat eka video che sarthak jala .....jai shivray🚩🚩🚩
Beshak ❤️
Beshaq aap ne sahe K ha 💯💫
@@madannikam8073 sarvat motha vinod tumcha mami papa ne kela toh tumhala janm deun 😂😜
किती संयम आहे युवक दादा तुझ्यात .. 4थ्या दिवसाला मासा पकडला भारी आहे पण तू.. आणि तुझा स्वभाव..❤
मस्त.....तुझी मदत करायची सवयच मला जाम आवडते...त्या आजीला तू पूर्ण दिवसाचे सुख दिलेस ♥️ खुश असेल पूर्ण दिवस आजी 😄
दादा असच सगळ्या मदत करत रहा. तुझं सारखा मोठ्या मनाचा माणूस कोणीच नाही पहिला.. God always bless u❤😚😚
❤
युवक दादा आपल्या कामावर मी खुप च फिदा
शहरी जीवन सोडून जे नैसर्गिक जीवन दाखवता ते खुप आवडते
आपला प्रवास असाच तेजोमय होवो।
दादा सलाम आहे तुमच्या या कार्याला, गोर गरीबांचे कय वारी आहे युवक दादा, खरंच मनापासून धन्यवाद..👌❤️🙏
Keep up the good work brother, hope to meet and learn basics of fishing from you😇
We are still in search that what is life; "Meanwhile this Man is living it."Keep growing. 💪💪💪
भरपूर यूट्यूबर बघितले बकासुर सारखे खानारे, पण तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा विचार करता म्हणून तुमचे व्हिडिओ जाम आवडतात आपल्याला ❤
खरे आहे नेहमीच गरजुंना मदत करीत असतात...आणि जवळपास सगळ्याच ब्लॉग मध्ये हे पहायला मिळते.
Kdk bol la❤
युवक सर तुम्ही मालशेद घाटमधील आदिवासी कातकरी लोकांना मदत केलीत मन भरून आले अशीच शूट करत राहा आणि तुमच्या पायाची काळजी घ्या 👍👍👍👍👌🌹🌹🌹🌹
असाच दान धर्म करत राहिलास तर अडाणी अंबानी कधीच नाही बनणार......हो पण सर्वात आनंदी आणि सुखी जरूर होशील..😊
दादा तुजी हि एक सवय खूप आवढली तु शेरिंग केलस फिश लहान मुलानं बरोबर 👌🏻👍🏻
सर खूप छान व्हिडीओ आणि तुम्ही सर्वांशी खूप प्रेमाने वागता. खरचं तुम्हाला मनापासून सलाम 👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹🎊🎊🎊🎊💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🐋🐋🐋🐋🐋🐟🐟🐟🐟🐟
सर खरंच तुम्ही फिशिंग करतात आणि स्वतःच्या हाताने कुकिंग करून दुसऱ्यांना खाऊ घालतात खूप आनंद आहेत याच्यात छान सर 👍👍
खूप खूप आभार प्रदर्शन आयोजित केले त्याबद्दल 👏💐🐠🦀
3:03 आजी ने आमची आदिवासी भाषा जपून ठेवली आहे 🙏💯
आमच्या आदिवासी कातकरी बांधवन बरोबर वेळ घालवला खूप छान वाटलं ❤️❤️❤️❤️
लहानपणी चे दिवस आठवले.. आमची शाला अशी होती... कोणी ना कोणी आम्हाला जेउ घालत होत... असच् चिखलात धवत होतो
@@rupeshgupta6191 kharach yar khup aathvat aahe te balpan
गेले दोन वर्षानण पासून तुमचे व्हिडिओ पाहतोय ... खूप भेटायची इच्छा आहे तुम्हाला ..❤🥰
दादा मला विडीयो बघुन खुप खुपच आनंद झाला पन तुमचे पाया ला बघुन खुप दुःख😢 वाटल दादा ऐक विडीयो काडणैत किती मेहनत आहे
रस्ते पाहून मन अगदी प्रसन्न झाले 😂😂
सर मी वाट पाहत होतो विडीओ ची खुप👏✊👍👏✊👍 छान जबरदस्त
तुमच्या यूट्यूब channal चा बेस्ट ऑफ द ऑपिसोड आहे हा सर ❤❤❤
Fishing 🎣 looks easy, but in reality it is not easy, it takes lot of time ⌚ to catch the bigger one, 🐠. 🔥🔥🔥
मानलं सर तुम्हाला वाहत्या पाण्यासारखे आहे तुम्ही जीथे जाताल तीथे मानुसकीचे दर्शन घडवणारे मस्त video
दादा तुमचे मण किती मोठे आहे तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या गरीब लोकांना मदत करत असतात तुमच्या सारखे युट्यूबर मी पाहिले नाहीत खुप छान काम आहे अशीच मदत करत राहावा
अलोक सर नेहमी आदिवासी लोकांच्या मध्ये असतात❤❤
Hats off सर तुमच्या या कष्टाला एका व्हिडिओसाठी तुम्ही इतका हार्ड वर्क करता ❤
Zabardast kaam karat aahat tumhi along with fishing... 😊
लहान मुलाचे हसरे चेहरे पाहून सर्व काही मिळाले❤
Khup chan.sar.👍🏾🎏😎
खुप सारे व्हिडिओ तुमचे पाहिले युवक सर पण हा व्हिडिओ सगळ्यात भारी 👌👌👌
दादा हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही आहे. खूप छान व्हिडिओ केला आहे.👍🙌❤️
अप्रतिम सादरीकरण👌👌....
सर मला तुमचा हा व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडला..😃 किती निरागस ती पोर आणि आजीच्या चेहऱ्यावर चा आनंद आवळे खरेदी करताना❤❤ keep it up sir..👍👍
Kiti Sundar mule v superb location ahe 👌 dada khupch Masat👍
व्हिडीओ फार छान झाला मला माळशेज ला फिरायला खुप आवडते 1 नंबर धबधबे आहेत ❤❤❤
वा दादा व्हिडिओ बघून मजां आली खूप आणि द्रोण शॉर्ट बघून तर भारी वाटला 👌👌👌👌
दादा...व्हिडिओ खुप एन्जॉय केला..खुप मस्त....आणि तुझ मन खुप छान आहे ❤
दादा ती आमची समाजाची माणसं आहेत...... मी पण आदिवासी ठाकुर च आहे..... आदिवासी कडे मासे व खेकडे पकडण्याची खूप पद्धती आहेत
Waa. Sir ya velas radach nusta ek no. India's best person this is the hit man aal the best for next video
Magchavelas mini तुमचा व्हिडिओ ला juj kela yavelas ek no.
एक नं विडिओ bahu खूप दिवस झालं मी कंमेंट kalay
Dada tumchya prateek video madhun kahi tri shiknya jog astch ✅👍🔥❤️👌
Khup Chan Dada,Mast.full Support 😊❤
दादा माझे नाव राजेंद्र श्रीरंग घोडेनिमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे दादा तुमचा स्वभाव खूप चांगला आहे दादा तुम्ही जे काही काम गोर गरिबांसाठी करता तुमचे मनापासून धन्यवाद मानतोदादा तुम्हाला एकदा भेटण्याचीखूप इच्छा आहे तुमच्या संगतीला राहूनएकदा फिशिंग करण्याची इच्छा आहे
खूप सुंदर विडीओ दादा अन्न दान श्रेष्ठ दान तूझे खूप खूप अभिनंदन 👌👌🌹🌹🙏🙏
दादा खूप खूप धन्यवाद अशा मुलांना तुम्ही जेऊ खाऊ घातला सलाम तुम्हाला खुप भारी
अति सुंदर सर
Sir 1 number video. Tumhi manus mhanun chaan person ahat.
अप्रतिम व्हिडीओ सर खूप छान खूप एन्जॉय केला व्हिडीओ ❤❤❤love you sir
That's also called basa fish.......mostly this fish are taken in 5 star hotels also where they have fish fingers in their menu.....all the best...awesome video
सर, वाडया पाड्यातील व त्याच्या बाजूचा परिसर यांचा विडिओ च खूप छान वाटतो. या सर्व कालवण ला माशेमारी चि फोडणी दिली आहे. खूप छान
Amazing Fishing skills & Wonderful human being ❤ Love u YUVAK Bhau❤
ठाण्या मुरबाड ची शान माळशेज घाट 😍✌🏻️MH 05 कर 😊खूप छान vedeo आहे
असा य्युटबर पुन्हा होणे नाही दादा ग्रेट work
खूप छान काम करतायत आपण... Keep it up.. 🙏🙏❤️
शेवटचे 10 मि.जबरदस्त🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद, युवक सर. तुम्ही सर्वांमध्ये सामावून राहतात. मी तुमचे सर्व विडीओ पाहतो, खुपच सुंदर आहेत. मी तुमचा Subscribers, Mengal Gokul. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. 🙏💐👌
जय आदिवासी ❤सर❤
Awesome work bhai aap yai kaam muje acha lagta hai, aap on kai bech rhate ho or on kai sang enjoy karte ho... Ek no Shikar 👍
अप्रतीम खुप चांगले वाटले लहान मुलाना जेवतना बगून 👍🏻👍🏻 I'm waiting for next video मी कोकणकर चिपळूण वेहळे
असे मोठ्या मनाची लोक मला राजकारणात बघायला आवडतील.❤
जय आदिवासी 👑🔥🔥👑👑
युवक दादा तुम्ही खूप भारी आहे youtuber आणि केलेलं तुम्ही चांगले काम खूप भारी वाटतंय ❤️❤️🫂🫂😘🙏🙏🙏🙏
Amche ladke sar, aaj video 📹 khupch chan Hota ,aagdhi jabardast, lavkarch chan movie pan kada sar, super 👌 hit asel ti pan, love you sar. Only crazy about fishing 🎣 💋 😘
Ek number खूप छान सर👌👌
छान झाला आहे व्हिडिओ
खूप छान, याला म्हणतात सामुदाईक जीवन, मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मन तृप्त झाले, सर हे कुठलं गाव ahe
युवक भाऊ तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
माळशेज घाट ते कोकणातले गाव, मासेमारी आणि मुलांना खाऊ घालण्याची सहल आवडली.
खुप छान काम करतात जय आदिवासी
I like your kindness sir...my best wishes with you
आता पर्यंतचा अप्रतिम वीडियो....
खूपच छान विडियो होता,
Dada mi murbad cha ch aahe .....so proud of you ☺️💖 ekdaam jaam bhari banvlas tumhi .... video ha
सर तुमचा नाद नाही केला पाहिजे... खरी जिंदगी ची मजा तुमीच गेताय😀😎✌
दादा खरंच अप्रतिम व्हिडिओ, कारण आज शूट सगळं माझ्या गांवच होत...
गावी गेल्यावर आम्ही नेहमीच मयूर पेढा आणत असतो तसेच मड च्या पुढे जी पहिली खिंड तुम्ही त्या चिखलातून पास केली त्या खालचं गाव माझं आहे... दर वीकेंड ला आम्ही गावी असतो.. आणि माळशेज घाटाच्या खाली कोकणात मामा च गाव येत ज्या पॉइंट ला तुम्ही थांबलात ते मोरोशी गाव आणि तिथूनच पुढे माऊशी च गाव वाल्हीवरे...😍😘🥰
आणि पुन्हा कधी तुम्ही त्या साईट ला जाणार असेल तर नक्की कळवा...तिकडेच पुढे मामा च गाव सिंगापूर आहे... Nature आणि village फिरण्या साठी खूपच फेमस आहे जाऊयात आपण...
Yuvak sir you are great such a you are very nice and hard working person God always with you We love you so much 💖👍
Love u sir sir khup fishing var ani cooking var video banvle tumhi sir ek video sir ashi banva ki amhala pn fishing rod badal fishing rell badal mahiti bhetel amhala pn fishing start karaychi ahe tr amhi beginners asu tr starting amhi kontya road pasun kashi keli pahijhe rod kasa set karaycha vagre vagre tya nntr huk kasa lavaycha tyala food kai lavaycha kiva ajun kai info bhetel new new start karyala help bhetel ashi ek video houn jaunde sir plz love form Maharashtra:- Wada ❤️
Aahe na.. Pls old videos check kara 🙏🙏
चव्हाण परिवार आमचेच भाऊबंद 😂😂 खुप छान आहे विडिओ युवक सर...nice..
Khupach bhari hota video...❤👌👍🙏🙏
Ur patience level is on next level
Sar Khoob Chand matla video🤗🤗🤗🤗
The great. Yuwak sir
सुपर सर तुमचे व्हिडिओ खूप भारी आहेत 👍
Sir video lay bhari vathal ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
युवक या नविन माशाची थोडी माहीती मिळाली असती आमच्या साठी नविन माहीती महत्वाची असते👌👍🏻🙏🏻
पेंगेसेस कॅट फिश म्हणतात हिंदी मध्ये बासा फिश म्हणतात, कॅट फिश प्रजातीचा हा मासा झपाट्याने वाढतो आणि यामध्ये काटे फार कमी असतात, आणि चरबीचे प्रमाण जास्त असतं, बांगलादेश होऊन ह्या माशाची आयात करण्यात आली होती, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा हा मासा त्यामुळे याची डिमांड फार आहे भारतामध्ये
@@crazyaboutfishing फार सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद युवक🙏🏻
1 नंबर काम आहे सर तुमचं
Teena chara pancha nova gara 😅😅😅mast😍😍😍
Great personality...khup mothe man😊
Tumch video khup avdl mala ❤❤❤❤❤❤❤ sarve video bagto mi khup छान आहेत तुमि nice।
Khub Chan sir 👌👌
Khub Chhaan
I also must meet you sir at least in my lifetime and do fishing together that's my goal i love your fishing content more than others lots of love from kalyan ulhasnagar ❤❤❤❤
मि पालघर मधुन वीडियो बगतो
अतिशय सुंदर काम करता सर तुम्ही
Khup chan 👌 mala aavdala tumcha video
Tumcha Kam khup chanagla ahe sir . Tumhi khup changle Kam karta mala tumche video baghayla khup awdtat darroj wath baghto tumcha video's chi .
खुप छा न वीडियो अजीने दिलेली फले खुप छा न लागतात
Sar Kup Bari video hi 😍😍😍😍🐟🐟😍😍