युवक भन्नाट कल्पना यार, मला वाटतं अशी पहिलीच स्पर्धा झाली असेल, स्पर्धेत तुम्ही दिलेल्या प्राईझ पेक्षा विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्राईसलेस होता खुप वेगळा प्रयोग केला तुम्ही, आता याची कोणी कॉपी नाही केली तर नवलच 👌👍😊
युवक सर खूप छान वाटले की तूम्ही या स्पर्धे मार्फत आपल्या आदीवासी बांधवांच्या या कला जगा समोर आणताय खूप छान असेच नवीन विडीओ बनवत रहा ❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
युवक मित्रा खूप छान आदिवासी बांधवांना बरोबर बिळातून खेकडे काढण्याची स्पर्धा खूप आवडली व गरजे युक्त लोकांना मदत करतो मी तुझा फान झालो. मी अलिबाग शहापूरकर
जबरदस्त उपक्रम राबवला सर तुम्ही , अशी स्पर्धा तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा घ्या . मासे पकडण्याची कारण हल्लीच्या मुलांना व्यायाम नाहीये , अंगाची हालचाल नाही . खेळ खेळायला नको नुसता मोबाईल घेऊन बसतात ,
Sir तुम्ही खुप छान काम करता.तुमच्या मुळे त्या गरीब लोकांला काही नवीन स्पर्धा आणि support तुम्ही केला.जर कधी भेट झाली तर नक्की आपण एक व्हिडिओ सोबत करूया सर
लोक पैसासाठी youtube वर येतात दादा तुमची मेहनत आज नाही भविष्यात खूप दिसणार आहे. तुम्ही जे लोकांन प्लेटफार्म दिला आपण बोलतो बाहेरच्या देशात कसलं भारी आपलं कडे राजकारणी निट नाही तुम्हाल कोणी मदत न करता तुम्ही हे सर्वा केलं भारी ✌🏻✌🏻
खरच भन्नाट संकल्पना आहे ही👌🏻. ही संकल्पना सत्यात आणणे हे एक मोठं आव्हान होतं, ते पण तुम्ही साध्य करून दाखवलं. तुमच्या इच्छाशक्तीला आणि मेहनतीला सलाम. ही स्पर्धा यशस्वी झाली यात कसलीच शंका नाही. स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उस्ताह याची ग्वाही देत आहे. आता ह्या स्पर्धेला आजुन मोठ्या रुपात पाहायला नक्कीच आवडेल. पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा.
युवक भाऊ कधी मन नाराज असेल तर लगेच तुमचे vidao बघतो नवीन असो किंवा जुने मजा येती आणी ही कल्पना सर्वात पहिली तुमची म्हणून तुमचे खुप खुप आभार आमाला असेच नवीन नवीन व्हिडिओ देण्या साठी आणी जे गोर गरीब माणसांना फुल नाही फुलाची पाकळी भेट करता मी भूपेश वाघचौरे शिर्डी महाराष्ट्र ओम साई राम भाऊ
तुमच्या कल्पनेला सलाम , अतिशय अशी सुंदर कल्पना. एकदम मस्त पार पाडली , स्पर्धकांना स्पर्धक सोडून जीवाची मानस असल्यागत वागणून केली , मनापासून सांगतोय दादा जबरदस्त🥰
ददा तुम्हि लय भारी काम झालय कारॅन मिल लही गरीब हाव😢काम केलतर घर चलतेय मि तूमाला 1 वेळा भेट देईल कारन 🤔मला विव्हिडो बनवायचे हात येपृरतिती नाही मि कमी सिकसेन हाय🤦♂️🤦♂️🤦♂️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏कसकाय भेट होईल 🙏🙏🙏🙏🙏
सर आयुष्यात खूप सामने पाहिले पण खेकडे पकडण्याचे सामने पाहिल्यांदा भरवले असतील आणि पूर्ण जगात आणि असे नवनवीन विचार फक्त तुम्हाला येऊ शकतात तुमचा चॅनल खूप पुढे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 😍♥️🙏
खूपच छान सर, खेकडे तर पकडले जातात पण आपण याला ऐका स्पर्धा मध्ये रूपांतरित केले ही एक मस्त आणि unique गोष्ट होती, सर आपण पहिले आहात जी आशी स्पर्धा आयोजित केली.❤❤❤❤❤❤
The crab competition in india Ausome bro first time seen, Amchya kade khup bhetat chimborya,200 chya 12 ,400 chya mothya 8 Adivasi lokana rojgar bhetato, Shahapur madhe khup bhetatat
काहीतरी नवीन पहील्यांदाच पाहण्यास मिळाली खेकड्याची शर्यत तुम्ही बक्षीस दिलंत तुम्ही मनोरंजन आणि समाजसेवा करता फार सुंदर कार्य करता तुमच्या कार्यास मानाचा मुजरा
आज पर्यंत इतक्या स्पर्धा पहिल्या पण अशी खेकडे पकडण्याची स्पर्धा पहिली नव्हती कल्पना खूप भंनाट होती खूप छान वाटले व्हिडिओ पाहून
एक वेगळाच विडिओ पहायला मिळाला त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदच विडिओच् वैशिष्ट्य सांगुन गेला धन्यवाद
युवक भन्नाट कल्पना यार, मला वाटतं अशी पहिलीच स्पर्धा झाली असेल, स्पर्धेत तुम्ही दिलेल्या प्राईझ पेक्षा विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्राईसलेस होता खुप वेगळा प्रयोग केला तुम्ही, आता याची कोणी कॉपी नाही केली तर नवलच 👌👍😊
Yh4um3yg1j4
Same Fishing Compitition Pan Theva ✅
Mast sit
मी पण आदिवासी आहे
आमचेकडे पण असे खोदून मासे पकडले जातात.
खूप छान 🥰
खुप छान संकल्पना साहेब... आदिवासी बांधवांना पण प्रोत्साहन दिले पाहिजे...आपल्या कार्याला सलाम
युवक सर खूप छान वाटले की तूम्ही या स्पर्धे मार्फत आपल्या आदीवासी बांधवांच्या या कला जगा समोर आणताय खूप छान असेच नवीन विडीओ बनवत रहा ❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
नाद व्हिडिओ जेवढी तारीफ करेन तेवढी कमी पडेल शब्दचं नाही सर आजच्या व्हिडिओ खुप खुप छान आणि जबरदस्त व्हिडिओ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤗
सर आज व्हिडीओ पाहण्याची मजा वेगळीच होती पण मजा आली पहायला
व्हिडिओ पूर्ण पण झाला नाहीये
फक्त एक मिनिट पाहिला आहे पण जबरदस्त
जय आदिवासी भावांनो
सर ऐकच नंबर विडियो खूप खूपचं भारी आहे सर वीडियो
युवक मित्रा खूप छान आदिवासी बांधवांना बरोबर बिळातून खेकडे काढण्याची स्पर्धा खूप आवडली व गरजे युक्त लोकांना मदत करतो मी तुझा फान झालो. मी अलिबाग शहापूरकर
jai aadiwasi mi pimpalner .dist dhule cha .aavdla sir video 1 number
युवक दादा मस्त ❤️
खूपच छान ! एकदम भारी !!
महाराष्ट्रात पहिल्यांदाच खेकड़े पकड़ण्याची स्पर्धा युवक सरानी मांडली एक नम्बर सर
खुप छान आहे sir व्हिडीओ .
नवीन काही पाहायला मिळाले.सुपर..
दादा भन्नाट संकल्पना होती....एकदम मस्त..👌👌💐
जबरदस्त उपक्रम राबवला सर तुम्ही , अशी स्पर्धा तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा घ्या . मासे पकडण्याची कारण हल्लीच्या मुलांना व्यायाम नाहीये , अंगाची हालचाल नाही . खेळ खेळायला नको नुसता मोबाईल घेऊन बसतात ,
Sir तुम्ही खुप छान काम करता.तुमच्या मुळे त्या गरीब लोकांला काही नवीन स्पर्धा आणि support तुम्ही केला.जर कधी भेट झाली तर नक्की आपण एक व्हिडिओ सोबत करूया सर
सर तुम्ही मस्त विडीओ बनवला आहे आपल्या ला आवडला . मी आदिवासी ठाकर आहे मला तुमचे विडीओ बगायला आवडतात.
Dhamaal competition खूप छान विडिओ सर. जगामध्ये पहिला विडिओ लय भारी युवक सर
ऊत्तम संकल्पना होती, छान झाला व्हिडिओ पण , मज्जा आली पाहताना.,
🤣🤣🤣🤣🤣 khup maja aali 👏👏👏👏👏
sir kharch khup chan video..... jai aadivashi
खूप छान यार युवक भाऊ तुझ्या सोबत एकदातरी फिशिंग ला येयच आहे एक सातारकर
चांगलेच कामाला लावले 👍एक no व्हिडीओ
Video पासुन मजा आली. प्रत्यक्ष जास्त मजा आली असती
Please invite us also sir it's our pleasure to day with you have a great time and a adventure day
Yuvak dada 1no. khup bhari vatle video apratim 👏
Ek No
मस्त मला खूप आवडली स्पर्धा...👍👏
Nice कन्सेप्ट, खुप खुप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मला माझे लहान पण आठवले. मीही बिळात हात घालून खेकडे पकडायचो. खुप छान स्पर्धा 👌👌👍👍🙏🙏
जबरदस्त आणि अफलातुन भन्नाट स्पर्धा!!!!!
लोक पैसासाठी youtube वर येतात दादा तुमची मेहनत आज नाही भविष्यात खूप दिसणार आहे. तुम्ही जे लोकांन प्लेटफार्म दिला आपण बोलतो बाहेरच्या देशात कसलं भारी आपलं कडे राजकारणी निट नाही तुम्हाल कोणी मदत न करता तुम्ही हे सर्वा केलं भारी ✌🏻✌🏻
खरच भन्नाट संकल्पना आहे ही👌🏻. ही संकल्पना सत्यात आणणे हे एक मोठं आव्हान होतं, ते पण तुम्ही साध्य करून दाखवलं. तुमच्या इच्छाशक्तीला आणि मेहनतीला सलाम.
ही स्पर्धा यशस्वी झाली यात कसलीच शंका नाही. स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उस्ताह याची ग्वाही देत आहे. आता ह्या स्पर्धेला आजुन मोठ्या रुपात पाहायला नक्कीच आवडेल. पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा.
ग्रेट जॉब... लोकांना खेकडे पकडन ही पन स्पर्धा असु शकते हे समजल.... Nice video
Khatarnak ek number idea
सर भन्नाट आयडिया आहे विडिओ छान झाला आहे त्यांना पण मजा येत आहे.
Thanks!
युवक भाऊ..जिवनाची खरी मज्जा तु घेतोस भाऊ...सर्वांन सोबत मन मोकळे मनाने राहतु 🙏🙏
युवक भाऊ कधी मन नाराज असेल तर लगेच तुमचे vidao बघतो नवीन असो किंवा जुने मजा येती आणी ही कल्पना सर्वात पहिली तुमची म्हणून तुमचे खुप खुप आभार आमाला असेच नवीन नवीन व्हिडिओ देण्या साठी आणी जे गोर गरीब माणसांना फुल नाही फुलाची पाकळी भेट करता मी भूपेश वाघचौरे शिर्डी महाराष्ट्र ओम साई राम भाऊ
Jay Akhilesh Jay Aadivasi sar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
First time asa video baghitala maja ali.aamchya nanded jilhyat pan ghya asa compilation
खुप उत्कृष्ट स्पर्धा आवडली आम्हला असा चा काय तरी पाहुशी वाटत bro ek no
सुंदर कन्सेप्ट आहे... आता असा चा काय तरी करा सर... आता तुमचा ट्रेंड कॉपी नाकी च कोण तरी करेल
सर भारी भारी वीडियो हेचे वर काय बोलु शकत नाही खुप छान सर वीडियो
Ak number competition 👌😄
Khup chan video aahe dada mi पण आदिवासी आहे जय आदिवासी
युवक भाऊ खेकडे पकडण्याची स्पर्धा एकदमच भारी आहे 👍👍👌👌👌
भारी 👌 एक नंबर एक दम युनीक दादा खतरनाक जाम भारी🙏✌️❤️💐😊💯
Yuvak dada tumchi khekade pakadanyachi competition kharach khup chhan hoti...aaaj pahilyanda ch ashi sankalpana keli kharach tumcha karava tevadha kavatuk kami ch ahe khup chhan competition cha asa haa video kharach khup chhan hota 👌👌👌👌👌👌👌👌
तुमच्या कल्पनेला सलाम , अतिशय अशी सुंदर कल्पना. एकदम मस्त पार पाडली , स्पर्धकांना स्पर्धक सोडून जीवाची मानस असल्यागत वागणून केली , मनापासून सांगतोय दादा जबरदस्त🥰
एवढा कडक व्हिडिओ सर,,,,,खूप मज्जा आली,,, काहीतरी नवीन केलं पण भन्नाट झालंय,,,,असच नवीन कल्पना करून बनवा व्हिडिओ सर ❤️🙏
युबक मित्रा भन्नाट कल्पना सलाम
खूपच छान खेकडा स्पर्धा👌
खूप छान सर मजा आली
Jabrdst idea yuvak dada....
दादा तु खरंच मनापासून सांगतो एकदम ग्रेट आहेस बोलायला शब्दच नाही competition कल्पना छान आणि त्याचा reason पण मस्त ,👌👌♥️♥️🙏🙏
एक आगळी वेगळी कल्पना आणी त्यातून सर्वांनी लुटलेला आनंद...तोडच नाय खूप छान दादा
भारी video 👌🏻👌🏻👍🏻
युवक दादा खूपच आगळीवेगळी स्पर्धा होती व्हिडिओ बघायला खूपच मज्जा आली
जय आदिवासी चांदवड नाशिक भरी ज़िन्दगी मघी आसा कारेकरम भरवला तुमी खुप खुप अभिनंदन सर देव बरे करो
ददा तुम्हि लय भारी काम झालय कारॅन मिल लही गरीब हाव😢काम केलतर घर चलतेय मि तूमाला 1 वेळा भेट देईल कारन 🤔मला विव्हिडो बनवायचे हात येपृरतिती नाही मि कमी सिकसेन हाय🤦♂️🤦♂️🤦♂️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏कसकाय भेट होईल 🙏🙏🙏🙏🙏
Jaam Bhari
Competition kel Ahe Sir
सर आयुष्यात खूप सामने पाहिले पण खेकडे पकडण्याचे सामने पाहिल्यांदा भरवले असतील आणि पूर्ण जगात आणि असे नवनवीन विचार फक्त तुम्हाला येऊ शकतात तुमचा चॅनल खूप पुढे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 😍♥️🙏
Khup changli spardha hoti sir
Tari ekch prashan mala tumchi recipe khayachi aahe 🙏❤️
Insta var ya
खुप छान उपक्रम आहे
दादा खूप छान व्हिडिओ असंच करत रहा 👌
एकदम भारी भावा
खुप छान
खुप मजा आली पहायला
Best sir👍💯🌹
Bhai ...Khatarnak😄😄😄😄😄
खूपच छान सर,
खेकडे तर पकडले जातात पण आपण याला ऐका स्पर्धा मध्ये रूपांतरित केले ही एक मस्त आणि unique गोष्ट होती, सर आपण पहिले आहात जी आशी स्पर्धा आयोजित केली.❤❤❤❤❤❤
खूप छान वाटले
आजची स्पर्धा लय भारी झाली मजा आली भाऊ आजचा विडीओ खुप आवडला 👍
खुप छान विडीओ बनवला आहे 👌👌
The crab competition in india
Ausome bro first time seen,
Amchya kade khup bhetat chimborya,200 chya 12 ,400 chya mothya 8
Adivasi lokana rojgar bhetato,
Shahapur madhe khup bhetatat
युवक दादा 1नंबर व्हिडिओ बनवला मस्त मला पण व्हिडिओ बघायला मजा आली सुपर
Taking competition is easy but taking care of participants is great thing,really appreciate you
काहीतरी नवीन पहील्यांदाच पाहण्यास मिळाली खेकड्याची शर्यत तुम्ही बक्षीस दिलंत तुम्ही मनोरंजन आणि समाजसेवा करता फार सुंदर कार्य करता तुमच्या कार्यास मानाचा मुजरा
Kadak 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️😀🔥🔥🔥❤️❤️❤️bhau
खूप छान संकल्पना ................जय आदिवासी💛
txxrrtyrr
खूपच जबरदस्त व्हिडिओ होता युवक दादा 👌👌👍🙏🙏
व्वा क्या बात है. खूप छान,सुंदर कल्पना 👌👌😘👌👌👌👌👌
Yuvak sir kharch tumhi great ahat👍❤️
Khupach chan video....
दादा खरच विडियो भारी झाला 1नं झालाय amezing video❤❤
छान कल्पना आहे गावातील मुल किंवा शहरातील मुल हे चुकीच्या दिशेनं जातात पण ही पण एक कल्पना छान...तसाच एक युनिक idea हवी मुल सुधरतील
Sir khup lay Bhari Computation Asich Fishing chi Sudda Computation Kara..ani kekada Recipi pan Ek Number..👏👏👍👍
खूप छान मस्त असे उपक्रम नेहमी घेत राहा. आम्ही पण आपल्याला सहकार्य करू छान अभिनंदन
I don't understand your language but I like your videos ,
love from israel❤❤❣
Marathi language
Tula Kay mahit ahe re amhchi language mahiti ahe gavti 😂
Lay bhari sir 👏👍
एक नंबर सर 👌👌👌
Crazy competition , Unique , and the best .
Khup chan dada mi sagale video baghato tumache 🤩
खुप छान video झाला❤️✌️👌
Lay bhari bhau
खूप छान दादा
तुमच्या कल्पनेला सलाम, अशी पण स्पर्धा होईल वाटलं नव्हतं
खूप खूप धन्यवाद सर
या व्हिडिओ बद्दल
अशी कल्पना सुध्दा केली नव्हती
की आज काही नवीन , पाहायला मिळते
खूप खूप धन्यवाद सर 👏👏👏👌👌👌👑👑👑🦀🦀🦀🎇🎆🙏🙏🙏