युवक सर तुमचे मासे पकडण्याच्या ऐवजी तुम्ही कुठलीही जात पात धर्म न पाळता त्यांच्यात सामहाऊन जातात त्यांचा सोबत जेवण वैगरे करता राहतात त्यांना respect देतात तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत proud of you युवक सर जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ♥️♥️♥️
मासा सुपर दिसतं होता आणि तुम्ही गरीब श्रीमंत यात दुजाभाव नं करता त्यांच्या बरोबर अगदी मित्रा प्रमाणे राहता जेवण करता👍मस्त व्हिडीओ होता. मी चेक करत होतो पण 3दिवस झाले व्हिडीओ आला नाही. तुमचे व्हिडीओ अप्रतिम असतात 🙏पुण्यात आल्यावर भेटा
दादा हा व्हिडीओ खूप छान जब्बर दस्त व्हिडीओ ... हा व्हिडीओ मला खूपच आवडला आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलात ... तुम्ही त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांना ही खूपच आवडले व त्यांना छान चांगले असे काही बोलावे ते कमीच आहे ....
युवक भाई नमस्कार.मी काशिनाथ राऊत.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथे रहाणारा.मी मागील वर्षापासून तुमचे व्हिडिओ आवर्जुन अगदी आवडीने पहातो.मी तुमचा सबस्क्रायबर आहे त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतात.तुमची वेगवेगळ्या ठिकाणी मासे पकडण्याची पद्धत खुप आवडते.तुम्ही पुणेकर आहात असे वाटते पण अगदी गडचिरोली पर्यतचा प्रवास अगदी सहज करता. नुसता प्रवासच करत नाहीत तर तिथे मासे पकडून ते तेथील जनतेला सुध्दा खाऊ घालता हे विशेष आवडते.मला तुमची एक गोष्ट फार आवडली की तुमच्या घरासाठी कामावर आलेल्या कामगारांना स्वतःच्या हाताने दुपारी मासे बनवून खाऊ घातले ही गोष्ट सामान्य नाही याला फार मोठे मन लागतं,माणुसकी लागते,प्रेम लागते, जिव्हाळा लागतो.तुम्ही खुप स्वच्छ, सुंदर,मनमोकळेपणाने वागणारे माणूस आहात.अजून एक तुम्ही बोलत असता तेव्हा तुमची भाषा तर सुंदर असतेच पण तुमच्या शब्दामधे जो गोडवा आहे तो मला सहसा एवढ्या अठ्ठावण्ण वर्षाच्या आयुष्यात कुठे जाणवला नाही.अाणि म्हणूनच तुम्ही एक यशस्वी अत्यंत चांगला माणूस आहात."तुम्हाला काही बनता नाही आले तरी एक चांगला माणूस बनता आले तर तो जीवनात कधीच अयशस्वी होणार नाही" ही गोष्ट समजायला तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात.तुमच्याकडे देण्यासारखे भरपुर आहे ते म्हणजे प्रेम अन् ते तुम्ही भरपुर देता याचा मला अभिमान वाटतो.अशीच वेगवेगळी माणसं, समाज जोडत रहा,प्रेम वाटत रहा अन् प्रेम मिळवत रहा व जिवणाच्या उतूंग शिखरावर तुमच्या यशाचा झेंडा असाच कायम फडकवत ठेवा यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
गरीब असो वा श्रीमंत तुम्ही कुठलाही भेद भाव न ठेवता सगळ्यांशी मिळून राहता व मदत करता ...त्या मुळे तुमचा चॅनल ...आपला फेवरेट आहे... crezy about fishing 🎣🎣🎣🎣
Dada tumhala kharch no challenge ahe tumcha sarkha great Manus atta parent mi baghit la nahi kharch tumhala baghun mala tumcha abhiman वाटतो सलूट आहे तुमच हे सगले बद्दल प्रेम बघुन सर्व धर्म समभाव हिच खर प्रेम आहे जी मला तुमच्या सैस्क्रायराबर असलेला गर्व आहे
👑माणूस तर घरा घरात जन्म घेतो, पण माणुसकी ही काही ठिकाणीच जन्म घेते👑.....जस की तुम्ही, खरच दादा खूप अप्रतिम व्हिडिओ आहे आजचा. खरच तुम्ही पटकन कुठे ही मिसळून जाता. आधीच्या व्हिडिओ मधे आदिवासी बांधव नंतर मोनुच्या घरचे नंतर धनगरी बांधव आणि आता पोतराज बांधव त्यांना एक आपलसं करून घेता. आणि आसूड तर खूपच भारी खेळले..... 🙏🏻
Sir tumchyasarkhe fakt tumhich, ajun koni houshkt naahi. Tumhi jag jinkal cz tumhi jagavegle ahat, tumhi manusch nahi tr manuski ahat. Great sir.....we all love you.....
युवक दादा रोज परत परत तेच व्हिडीओ बघतो मी... खूप छंद आहे मला सुद्धा मासे पकडणे.. खेकडे. सगळंच... Bear grylls च्या शो पासून... एकदिवस आयुष्यात तुला नक्कीच मी भेटेल... सध्या करिअर वर लक्ष देतोय... पण आयुष्यात कुठला celebrity मला नाही आवडला पण... तुला काहीही करून एकदा नक्की भेटेल मी... शब्द आहे माझा... कधीतरी भोरला नक्की ये.... सगळ्यांचा मोबाईल हातात घेउंन subscribe करत असतो मी 😍
Kiti avad hai ya bandhavana apli kala dakvayela yela mahanta kalechi Aavad khup chan dada porana shalet patava ani sagle barobarine mote saheb kara mulana
Tumhi khup best manus ahat bhed bhaw jat pat kahihi na bagta tyanchya sobt milun mislun rahta just love the way uh are big support from aarey colony 💗😍💗😍💗
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल किंवा लोकांबद्दल आदर व गरीब लोकांचा आदर व भेदभाव न करता वागतात ते खूप छान वाटलं तुमचा गाव कोणता एकदा आमच्या कोकणात रत्नागिरी येथे येऊन मासे पकडण्याचा व्हिडिओ बनवा ऑल द बेस्ट सर
You are giving a good shape to your work and social connect with the remote location and traditional people's life to new generation kids or city people's with hobby to culture of old tradition which most of them have missed to see in current gated communities. 👍👍 👍❤️❤️My son likes a lot your fishing and food preparation.
Sir छान होता video आणि तुम्ही सगळयांच्या घरी जाऊन मासे बनवता ते पाहून खूप छान वाटत. तुम्ही कोल्हापूरला आला होता मला तुम्हाला भेटायचं होत पण आपली भेट नाही झाली. तुम्ही परत कधी आला कि मी नक्की तुमाला भेटेन . 👍🏻✌🏻🙏🏻🤝
युवक सर तुमचे मासे पकडण्याच्या ऐवजी तुम्ही कुठलीही जात पात धर्म न पाळता त्यांच्यात सामहाऊन जातात त्यांचा सोबत जेवण वैगरे करता राहतात त्यांना respect देतात तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत proud of you युवक सर जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ♥️♥️♥️
हे तितकच खर आहे.सगळ्यंशी सारखे वागतात.Proud of it.🙏
मासा सुपर दिसतं होता आणि तुम्ही गरीब श्रीमंत यात दुजाभाव नं करता त्यांच्या बरोबर अगदी मित्रा प्रमाणे राहता जेवण करता👍मस्त व्हिडीओ होता. मी चेक करत होतो पण 3दिवस झाले व्हिडीओ आला नाही. तुमचे व्हिडीओ अप्रतिम असतात 🙏पुण्यात आल्यावर भेटा
आदर प्रत्येक समाजाबद्दल ❤️
खुपच हळवा व्हिडिओ सर 👌🏻👍🏻
खरंच खुप भारी प्रत्येक समाजात जाऊन सर्वांन सोबत मिळून सर्वांना आनंद देण्याचे कार्य तुम्हीं करताय. खुप छान दादा 🙏
या पोतराज समाजातील जिवन कसे आहे ते दाखवले .
खूप छान ...&
मला हा व्हिडीओ खूपच आवडला आहे ...
खरच आजचा video निशब्द होता ,,, एखादयाच्या चेहरावरचे आपन आणंद होण हेच तर खर आयुष्य जगणं ,,,, so keep it up sir
खूप भारी वाटले व्हिडिओ बघून ...... पोतराज मित्रांनी पण खूप सहकार्य केलं पुढील व्हिडिओ अजून बनवा पोतराज मित्रासोबत आणि मोणू ला पण सोबत घ्या
सगळे कसे एकत्र आणि किती आनंदाने जगत आहेत देवाने यांना पैसा नाही पण सुख आणि समाधान भरभरून दिलंय आणि हे समाधान पश्याने नाही मिळत
ते सर्व बांधव एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. त्यांना काही सुविधा जरी कमी असल्या तरी कमतरता वाटत नाही..😊😊 खूप छान व्हिडिओ सर
दादा हा व्हिडीओ खूप छान जब्बर दस्त व्हिडीओ ...
हा व्हिडीओ मला खूपच आवडला आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलात ...
तुम्ही त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांना ही खूपच आवडले व त्यांना छान चांगले असे काही बोलावे ते कमीच आहे ....
युवक सर या सर्व मुलांची
शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजेच ...
खूपच आगळावेगळा अनुभव, दुर्लक्षित समाजाची दखल घेतलीत ,धन्यवाद
युवक भाई नमस्कार.मी काशिनाथ राऊत.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथे रहाणारा.मी मागील वर्षापासून तुमचे व्हिडिओ आवर्जुन अगदी आवडीने पहातो.मी तुमचा सबस्क्रायबर आहे त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतात.तुमची वेगवेगळ्या ठिकाणी मासे पकडण्याची पद्धत खुप आवडते.तुम्ही पुणेकर आहात असे वाटते पण अगदी गडचिरोली पर्यतचा प्रवास अगदी सहज करता. नुसता प्रवासच करत नाहीत तर तिथे मासे पकडून ते तेथील जनतेला सुध्दा खाऊ घालता हे विशेष आवडते.मला तुमची एक गोष्ट फार आवडली की तुमच्या घरासाठी कामावर आलेल्या कामगारांना स्वतःच्या हाताने दुपारी मासे बनवून खाऊ घातले ही गोष्ट सामान्य नाही याला फार मोठे मन लागतं,माणुसकी लागते,प्रेम लागते, जिव्हाळा लागतो.तुम्ही खुप स्वच्छ, सुंदर,मनमोकळेपणाने वागणारे माणूस आहात.अजून एक तुम्ही बोलत असता तेव्हा तुमची भाषा तर सुंदर असतेच पण तुमच्या शब्दामधे जो गोडवा आहे तो मला सहसा एवढ्या अठ्ठावण्ण वर्षाच्या आयुष्यात कुठे जाणवला नाही.अाणि म्हणूनच तुम्ही एक यशस्वी अत्यंत चांगला माणूस आहात."तुम्हाला काही बनता नाही आले तरी एक चांगला माणूस बनता आले तर तो जीवनात कधीच अयशस्वी होणार नाही" ही गोष्ट समजायला तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात.तुमच्याकडे देण्यासारखे भरपुर आहे ते म्हणजे प्रेम अन् ते तुम्ही भरपुर देता याचा मला अभिमान वाटतो.अशीच वेगवेगळी माणसं, समाज जोडत रहा,प्रेम वाटत रहा अन् प्रेम मिळवत रहा व जिवणाच्या उतूंग शिखरावर तुमच्या यशाचा झेंडा असाच कायम फडकवत ठेवा यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
युवकसर सर्व TH-cam वाल्यापेक्षा तुम्हीच फक्त सर्वसमावेशक आहात.गरजू लोकांना मदत करता हे कार्य कौतुकास्पद आहे
सर्व समाजा विषयी प्रेम आहे खुप छान सर सर्व जण खुश आहेत .
गरीब असो वा श्रीमंत तुम्ही कुठलाही भेद भाव न ठेवता सगळ्यांशी मिळून राहता व मदत करता ...त्या मुळे तुमचा चॅनल ...आपला फेवरेट आहे... crezy about fishing 🎣🎣🎣🎣
खुप सुंदर.पोतराजच नव्हे तर सारे लोक आपल्यावर खुष
Thanks!
खूप छान दादा सगळ्यांच्यात मिक्स होता.त्यामुळे वेगवेगळ्या समाजातल्या जीवन पद्धती जवळून पाहता येतात.कुकिंग च्या वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती कळतात.
Gairb samajachi katha an vatha mandanar ekmeva manus mahnaje yuvak sir...no word
🙏दादा कधी कधी शब्दच नसतात रे. खूप छान विडिओ 🙏🙏💐💐💐👌👌❤❤
दादा तुम्ही चांगल काम करताय सर्वांशी मिळून मिसळून राहताय 👬💯
Nice video Nashik se Sunil birthday nice video Sunil birthday Nashik se
Vivek main tumse Khas Mota Fan Hai Nasik Vardhan Sunil birthday video
खुप छान.
ज्यांना रेशनिंग भेटते खुप आणि घरची परीस्थिती चांगली आहे अशा लोकांनी या माणसांना अन्य धान्य दिले पाहिजे
खुप सुंदर
प्रत्येक समाजात जाऊन जो अनुभव सांगीतला तो खुप भारी
Dada tumhala kharch no challenge ahe tumcha sarkha great Manus atta parent mi baghit la nahi kharch tumhala baghun mala tumcha abhiman वाटतो सलूट आहे तुमच हे सगले बद्दल प्रेम बघुन सर्व धर्म समभाव हिच खर प्रेम आहे जी मला तुमच्या सैस्क्रायराबर असलेला गर्व आहे
छान व्हिडिओ बनवला आहे आपण. समाजातील शेवटच्या घटकांचा विचार केला आहे.
दादा तुम्ही हे अशा गरीब, कष्टकरू लोकांसोबत व्हिडिओ बनवताना ते खूप छान आपलंस वाटते.
👑माणूस तर घरा घरात जन्म घेतो,
पण माणुसकी ही काही ठिकाणीच जन्म घेते👑.....जस की तुम्ही,
खरच दादा खूप अप्रतिम व्हिडिओ आहे आजचा. खरच तुम्ही पटकन कुठे ही मिसळून जाता. आधीच्या व्हिडिओ मधे आदिवासी बांधव नंतर मोनुच्या घरचे नंतर धनगरी बांधव आणि आता पोतराज बांधव त्यांना एक आपलसं करून घेता. आणि आसूड तर खूपच भारी खेळले..... 🙏🏻
Sir tumchyasarkhe fakt tumhich, ajun koni houshkt naahi. Tumhi jag jinkal cz tumhi jagavegle ahat, tumhi manusch nahi tr manuski ahat. Great sir.....we all love you.....
Sir कोणताही गरीब माणूस असूद्या त्यांचे मदे देव असतो
दादा छा गये आप दिल जीत लिया आपणे
मी जगदीश वाघ मुंबई पोलीस
विवेक सर खुप खुप छान विडिओ तुम्ही प्रतेक माणसाशी कनेक्ट होताय
Yuvak sir great job.. dil se salute
हा तुमचा स्वभाव सर मला खूप आवडतो जबरदस्त
युवक दादा रोज परत परत तेच व्हिडीओ बघतो मी... खूप छंद आहे मला सुद्धा मासे पकडणे.. खेकडे. सगळंच... Bear grylls च्या शो पासून... एकदिवस आयुष्यात तुला नक्कीच मी भेटेल... सध्या करिअर वर लक्ष देतोय... पण आयुष्यात कुठला celebrity मला नाही आवडला पण... तुला काहीही करून एकदा नक्की भेटेल मी... शब्द आहे माझा... कधीतरी भोरला नक्की ये.... सगळ्यांचा मोबाईल हातात घेउंन subscribe करत असतो मी 😍
ऐकच नंबर विडियो आहे सर तुमचे लय भारी
ग्रेट ग्रेट मला खूप आवडतात तुझे व्हिडीओ👌👌👌👌👌👍💐💐💐💐
Filips shet ek नं. Nice विडिओ भाऊ 👌🏻👌🏻
खूप मस्त सर तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो आम्ही असेच यश मिळत जाओ तुम्हाला
खुप छान sir मज्जा आली व्हिडिओ पाहून..
सर खुपच छान विडीओ आहे खरच आसच मिसळून राहत जा लोकांन मध्ये
खरच भाऊ खूप छान तुमचा आज हा व्हिडिओ पाहून खूप आदर वाटला
आजचा विडिओ अप्रतिम आहे. खूप काही शिकायला मिळत आहे तुमच्या कडून अनपेक्षित पणे खूप छान.
युवक सर आमची पण ईच्छा आहे मरळ खाण्याची फार सुंदर पद्धतीने पकडले मासे
काही समाज घटक आज ही फारच दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत. त्यांची चिंता ना प्रगत समाजाला ना शासन, प्रशासनाला .....???
👌❤❤ .. Next level video sir.. Kindness huge respect❤
Best fishing Bhai wah 🐠🐠🐠🐠🤗🤗🤗💐💐💐👍🏻👍🏻🐠🐠🐠👍🏻👍🏻
मला फक्त एवढच वाईट वाटले की चाबूक तुमच्या तोंडावर जोरात लागला... सवय पाहिजे युवक सर त्याची पण.. मस्त वाटले विडिओ बघून... मी तुमचे सगळे वीडियो बघतो..
Kharch khup chan vatt bhava... Ashya vanchit garib mansansobat aktra jevtos rahtos madat kartos .... Shevti Avdhch yety aushyat sobt...... Enjoy bro... 🙏
सर आजचा व्हिडिओ खुपच अप्रतिम होता... खूपच जबरदस्त 👌🏻👍🏻 1 नंबर 🙏🏻
Kiti avad hai ya bandhavana apli kala dakvayela yela mahanta kalechi Aavad khup chan dada porana shalet patava ani sagle barobarine mote saheb kara mulana
युवक सर तुम्ही कोकणातले पण विडिओ शूट करा तुमचे खुप कौतुक होईल पुढील वाटचालीबद्दल आभार 👍👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹
Te garib aahet pn manane khup shrimant aahet 😇💫
एकच नंबर अप्रतिम जबरदस्त विडिओ बनवला आहे
Tumhi khup best manus ahat bhed bhaw jat pat kahihi na bagta tyanchya sobt milun mislun rahta just love the way uh are big support from aarey colony 💗😍💗😍💗
Sir tumi kharch garet aahe aani aajcha pan vidvo khup aavdla
आपण सर्वधर्म समान सामान्य समाज सर्वांना घेहून चांगले काम करीत आहे
Nice fishing and vlog
Nice video aani Kunal majha mulaga aahe aamhi tum ache video pahoto
Kdkkkkkkkkk na Dada😋
SUPERRRRR🐟🎣
Wow amazing fishing🎣
Nice fishing I am enjoy your video😊
Great fishing 🎣
खूप मस्त विडिओ झाला सर.
Khup mast vstat tumch video bagun sir 1no amla pan kadi tari ghaun ya .maral masa chiplun la
Superb video bhai 👏👏👏👏
Man Khush jhal ha video pahun nice dada ❤️
मला पण तुमच्या वेडियो जाम आवडतात
दादा खरच खुपच छान 🫡🫡🫡🫡🫡 एक समाजाला शिकवन देनारा video आहें💖💖
Khupch chan video ahe Sir👏🏻👏🏻
Khup chhan video yuvak bhavu 💐💐💐💐
Love you dada kadihi video banvach sodu naka ❤️ ❤️❤️
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल किंवा लोकांबद्दल आदर व गरीब लोकांचा आदर व भेदभाव न करता वागतात ते खूप छान वाटलं तुमचा गाव कोणता एकदा आमच्या कोकणात रत्नागिरी येथे येऊन मासे पकडण्याचा व्हिडिओ बनवा ऑल द बेस्ट सर
मला हेच आवडत दादा तुमच सर्व धर्म समभाव
Sarv comments wachle sir...pretak comments wachata vel anvgwar shahare yet hot....solute for god gifted heart man...
खुप भारी आहात सर्वान मध्ये सामावून जाता 👌👌
Khup Chan hota aajcha video👌👌👌👌🥳🥳
युवक भाऊ मी राजाराम नाशिक वरुन आपल्या चॅनल चा सबस्क्राईबर आहे लाॅकडाऊण पासुन एकदा नाशिक कला या फिशिंग साठी ,🙏🙏🙏
Nice job yaar yuvak.... Jay hind
Khup chaan astat videos pan destinations details madhe sanga plz. Ajj potraj kuthe rahatat te nai sangitale sir
Good Job 👍👍👍
Please share the location anytime
Sir tumcha swabhav khup chhan Aahe
लई भारी दादा आवडतात तुमचे व्हिडिओ तुमचे गाव कोणते कोल्हापूर ला या एकदिवस.....
खुप छान विडिओ होता सर
मला खूफ आवडाला वीडियो तूमचे मला मासे पकडनाचा आवड आहे
मानाचा मुजरा सर तुम्हाला, अप्रतिम सर.
खुप छान , काम पच्चीस 👌👌आम्ही या माश्याला शिवडा मासा म्हणतो ..
Yuvak Bhau aajchya ya Video mule aaplyvaril prem aankhi vadhat vadhat challay khup khup dhanywad
Great sir big snakehead
Bahut badiya bro🇮🇳 apako dekha kar log kucha sikhane ki jarurat hai enasan ko jati nahi enasaniyat hona jaruri hai 🇮🇳🇮🇳 jai hind Sir
Khup chan video bhau
Khup bhari vatal sar khup Anand vatla 👍👍
Wa mast Khupch bhari Video ahe ajcha
Sr big fan. Pavsala yenar ata tumchya video chi vat pahatoy me. Roz
You are giving a good shape to your work and social connect with the remote location and traditional people's life to new generation kids or city people's with hobby to culture of old tradition which most of them have missed to see in current gated communities. 👍👍 👍❤️❤️My son likes a lot your fishing and food preparation.
Very nice 👌👍 brother
Super bhai Super 👌 👍 😍 🥰 😘
खुप छान विडीओ 👌 आवडला
Sir छान होता video आणि तुम्ही सगळयांच्या घरी जाऊन मासे बनवता ते पाहून खूप छान वाटत. तुम्ही कोल्हापूरला आला होता मला तुम्हाला भेटायचं होत पण आपली भेट नाही झाली. तुम्ही परत कधी आला कि मी नक्की तुमाला भेटेन . 👍🏻✌🏻🙏🏻🤝
Nice video sir
मस्तच धमाल विडीओ
वीडियो चांगला एकदम
sir amchya Gavala pan ya amchya nadimadhe pan khup mothe मासे miltat ya tumhi nkki sir.... Kolhapur javal Karadga madhe...