आमच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि आदिवासी संस्कृती लाभलेल्या आणि थोड्याशा दुर्गम पण अतिशय सुंदर अशा अकोले तालुक्यात तुमचे मनापासून स्वागत . ❤️ allot from akole dada 😘
आदिवासी असे आहेत की त्याच्यात ईतकी डेंरिग आहे की तो कुठे ही राहू शेकतो आदिवासी एक नंबर आहेत आणि ह निसर्गा ला देव मानतो आणि जंगलाचे रहिवाशी आहेत एक नंबर आदिवासी मी पण आदिवासी आहे आणि मला खुप गर्व आहे की मी आदिवासी आहे जय आदिवासी 🏹🏹🏹🏹🏹
सर्वांत प्रथम युवकदा तुमचे .....धन्यवाद, धन्यवाद यासाठी की, आदिवासींच जीवन, जगने सगळ्या दुनिया समोर मांडलय आणि हो आदिवासीचा विकास आदिवासी विभाग व महाराष्ट्र शासन यांना ही कळेल की, १९४७ पासून आमचा विकास....! आदिवासीच्या जीवावर भलतेच चोर जगतायत.
तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहिली पण ....हा व्हिडिओ पाहून मनात खूप भावना निर्माण झाल्या....त्या लोकांसाठी आपुलकी....🙏साप न खतरनाक दरी तुम्ही चढत होता त्याची भीती 🥹😱मनमोहक वातावरण ..😍🤩सर्व खूप छान 👌
युवक दादा यांना पण तुमच्या व्हिडिओ मार्फत माझी विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य मुखमंत्री व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना आर्थिदृष्टया मदत केली पाहिजे.
दादा असे व्हिडीओ Cm पर्यंत नाही पोहोचणार Cm बिझी आहेत दारू पिऊन नाचण्या मध्ये खुर्ची वर बसून आराम करताय सगळे त्यांना काही लेनदेन नाही कोण कस मरतो आहे याच्याशी
लक्ष्मण दादा तुम्ही छान माहिती दिली, तुमच्या जिवनाविषयी तुम्ही डोंगरी कपारी तुमचं जिवन जगता,लाईट नाही दुर्गम भागात लहान मुलं शिक्षणासाठी लांब जातात युवक दादा तुमच्या माध्यमातुन आम्हाला पाहण्यास मिळालं तुम्ही मदत करता तुमच्या कामाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय महाराज
खूप छान झाला आहे हे विडिओ पण आजवर पाहिलेल्या विडिओ मधील सर्वात जास्त तुमचा आवडला एकदम नॅचरल निसर्गाच्या सान्निध्यात आणि उंचावर मला वाटतं होत मी सुधा वlर्किंग करतोय असाच वाटत होत पण विडिओ पाहून मजा आली मजा आपन उपभोग्य केला किंवा मजा केली आस वाटत होत की आपण तीत आसIयाला वाटत होत. किती चॅलेंज लाइफ स्टाइल आहे हे सुधा पाहिले पाहून खूप मजा/आनंद झाला धन्यवाद यवक साहेब
मि. युवक, खुप छान आणि माहितीपूर्ण झाला विडिओ. किर्र अंधारात जर बॅटरी/टाॅर्च चा उजेड पडला की, त्या ठिकाणी उडणारे किडे येतात. ते किडे खाण्यासाठी बेडूक आणि बेडकाला खाण्यासाठी साप येण्याची दाट शक्यता असते. असा अनुभव कोकणात पावसाळ्याच्या दिवसात येतो. Nice video. 👍🏻👍🏻👍🏻 Take care.
खुप सुंदर विडीओ .. तुमच्याबरोबर असणारा राहुरी फॅक्टरीचा वेदांत विश्वासराव आमचा शेजारी आहे. . तो कसा तुमच्याबरोबर हा कुतुहलाचा विषय झालाय माझ्यासाठी . 👍
प्रथम बेटा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे इतके कठीण जीवन जगत आहेत हेआपले पूर्वज हो आदिवासी म्हणजे च आपले माणसें आभार बेटा तु हे करत आहे आशिर्वाद तुला पुढच्या वाटचालीसाठी ऐ👍👍👍
सापाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. तस्कर जातीचा बिनविषारी होता.आणि तसं पाहिलं तर यावेळी तुमच्या सोबत नामांकित सर्पमित्र योगेश सर होते फिरा एकटेच ऑल द बेस्ट.😊😊
Adventurous and Peaceful life plus social work. This definitely gives you peace of mind. Please be careful when you wander in wild and take care. Video has been Nicely filmed and edited 👌
The most dangerous, adventurous, beautiful climate video was the one which u shoot in kolhapur recently. One of my favorite video among all the videos.
Magchya varshi dusrya mobile madhe ha vedio baghitla hota aani ya varshi Navin mobile madhe baghat aaho. Pan ha vedio shodhnya madhe khup time lagla pan finally milala khup Chan vedio aahe.
आमच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि आदिवासी संस्कृती लाभलेल्या आणि थोड्याशा दुर्गम पण अतिशय सुंदर अशा अकोले तालुक्यात तुमचे मनापासून स्वागत . ❤️ allot from akole dada 😘
पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुका आणि नगर जिल्ह्यातील अकोले तालुका... हे दोन एकेमकांचे शेजारचे तालुके महाराष्ट्रातील स्वर्गच आहेत जणू 💯..
आदिवासी असे आहेत की त्याच्यात ईतकी डेंरिग आहे की तो कुठे ही राहू शेकतो आदिवासी एक नंबर आहेत आणि ह निसर्गा ला देव मानतो आणि जंगलाचे रहिवाशी आहेत एक नंबर आदिवासी मी पण आदिवासी आहे आणि मला खुप गर्व आहे की मी आदिवासी आहे जय आदिवासी 🏹🏹🏹🏹🏹
Jay Birsa Jay adivasi
सर्वांत प्रथम युवकदा तुमचे .....धन्यवाद,
धन्यवाद यासाठी की, आदिवासींच जीवन, जगने सगळ्या दुनिया समोर मांडलय आणि हो आदिवासीचा विकास आदिवासी विभाग व महाराष्ट्र शासन यांना ही कळेल की, १९४७ पासून आमचा विकास....! आदिवासीच्या जीवावर भलतेच चोर जगतायत.
तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहिली पण ....हा व्हिडिओ पाहून मनात खूप भावना निर्माण झाल्या....त्या लोकांसाठी आपुलकी....🙏साप न खतरनाक दरी तुम्ही चढत होता त्याची भीती 🥹😱मनमोहक वातावरण ..😍🤩सर्व खूप छान 👌
First view ❤️❤️😊🤗
काळजाला भिडणारा व्हिडिओ | आता पर्यंतचा सर्वात भारी सुंदर व्हिडिओ ❤️❤️❤️❤️ 😊🤗
युवक दादा यांना पण तुमच्या व्हिडिओ मार्फत माझी विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य मुखमंत्री व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना आर्थिदृष्टया मदत केली पाहिजे.
बरोबर हा व्हिडीओ सर्वञ पोहचला पाहीजे.
आणि हो ते खेकडे खातात.
CM tr temporary aahe permanent cm yeu dya agodar.. tyanch tyana kalena to kadhi madat Karel...
Cm कोण हाय तेच माहीत नाही अजून
दादा असे व्हिडीओ Cm पर्यंत नाही पोहोचणार Cm बिझी आहेत दारू पिऊन नाचण्या मध्ये खुर्ची वर बसून आराम करताय सगळे त्यांना काही लेनदेन नाही कोण कस मरतो आहे याच्याशी
नक्कीच कळू दे त्यांना
बापरे खरंच खूप थरारक होता सापाचा अनुभव 💯
Jabarast video... Sahi ma maja agaya... Kay bata ha... Finally got the snake... After long time....
अश्या लोकांना घरकुल योजना भेटलीच पाहिजे
यांना खरी गरज आहे
फोपसंडी माझ गाव आहे, शेवटी तुम्ही आलाच आमचा इकडे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद...😍😍🙏🙏🙏
Kuthe aahe gav.... Taluka jilha konta
@@mangeshtawde8376 तालुका अकोला जिल्हा नगर...
Kuth gav tuz re
Phopsandit kuth rahto
Hii
युवक सर तुमच्यामुळे आम्हाला नविन ठिकाणे व तेथील निसर्गाचे मनमोहक दृश्ये पाहायला मिळतात.
निसर्ग सानिध्यात तुमचे विडिओ बघितलं का खुप समाधान वाटत तुम्ही खरंच आयुष्याचा आनंद घेतात
खूप छान 👌👌👌👑👑👑नो ...फोन... नो.. ऑफिस च टेंशन.. नो बॉस.... एवढ्या मोठ्या डोंगरावर फक्त फॅमिली आणि...गुरेढोरे ची देखभाल.... करने हेच त्यांचे ऑफिस ❤❤❤❤
लक्ष्मण दादा तुम्ही छान माहिती दिली, तुमच्या जिवनाविषयी तुम्ही डोंगरी कपारी तुमचं जिवन जगता,लाईट नाही दुर्गम भागात लहान मुलं शिक्षणासाठी लांब जातात युवक दादा तुमच्या माध्यमातुन आम्हाला पाहण्यास मिळालं तुम्ही मदत करता तुमच्या कामाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय महाराज
हा विडिओ एकदम् युनिक आणि मुसिक तर एक नंबर होता Awesome सर......😊😊😊😊
खूप डेंजर होता video 🙂
आणि जो निसर्ग तुम्ही आमाला दाखवला खरच खूप छान होता ✌🏻 धन्यवाद युवक सर 👍🏻
आमचा तालुका.. जय आदिवासी..
थॅन्क्स युवक भाऊ एक्सप्लोर केल्या बद्दल..
Jay adivasi
जय आदिवासी 🏹🏹🏹🏹
युवक दादा सुपर विडिओ नाईस जंगल सफारी आणि 🎣
खूप छान झाला आहे हे विडिओ पण आजवर पाहिलेल्या विडिओ मधील सर्वात जास्त तुमचा आवडला एकदम नॅचरल निसर्गाच्या सान्निध्यात आणि उंचावर मला वाटतं होत मी सुधा वlर्किंग करतोय असाच वाटत होत पण विडिओ पाहून मजा आली मजा आपन उपभोग्य केला किंवा मजा केली आस वाटत होत की आपण तीत आसIयाला वाटत होत. किती चॅलेंज लाइफ स्टाइल आहे हे सुधा पाहिले पाहून खूप मजा/आनंद झाला धन्यवाद यवक साहेब
मि. युवक, खुप छान आणि माहितीपूर्ण झाला विडिओ. किर्र अंधारात जर बॅटरी/टाॅर्च चा उजेड पडला की, त्या ठिकाणी उडणारे किडे येतात. ते किडे खाण्यासाठी बेडूक आणि बेडकाला खाण्यासाठी साप येण्याची दाट शक्यता असते. असा अनुभव कोकणात पावसाळ्याच्या दिवसात येतो. Nice video. 👍🏻👍🏻👍🏻 Take care.
खरच सांगतो या व्हिडिओ वर काही कमेंट करणे काही सूचत नाही . एकदम भारी 👌👌💯💥🔥🔥🔥🔥
दादा, खरच तुम्ही गेट् आहात. 🙏छान👏✊👍 विडिओ
खुप सुंदर विडीओ ..
तुमच्याबरोबर असणारा राहुरी फॅक्टरीचा वेदांत विश्वासराव आमचा शेजारी आहे. . तो कसा तुमच्याबरोबर हा कुतुहलाचा विषय झालाय माझ्यासाठी . 👍
नेहमी पेक्षा वेगळा अनुभव, छान एपिसोड!!👌
fast time itna Sundar vedio aap hi bana sakte ho yuvak sir pure TH-cam per aap k jaisa koi fisher man nahi hai super se dhamal
आमच्या गावाचा विडिओ बनवाला आमची प्ररश्तिती दाखवायचा प्रयत्न केला त्या बदल तुमचे खुप आभार, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप भारी विडिओ
खुपच छान👌🏻.....तुमचे ट्रेकिंगचे विडिओ पण बघायला आवडतील सर🙏
Ek number yuvak sir ajcha episode jabardast
Thanks
Baapre Jabardast Treking cha Anubhav Ani Saapcha Tharar paymdhe Shooes Galun jopa Sir.. 👍👍
शुभ सकाळ.
मी तुमचे विडीओ सगळे बगगतो पण हा सर्वात खतरनाक आणि तेवढाच भारी Ur great ❤️
महादेव कोळी (जमात) जंगले चे राजे ... जय आदिवासी 💪
King koli Jay aadivasi
जय कोळी
खूप भारी व्हिडिओ काडला भावा .फार मेहनत करतात..अभिनंदन
Dada तुझ बोलणं अप्रतिम आहे. Shan
अतिशय सुंदर आहे सगळं
Sir yours life was so enjoyable
दादा खुप सुंदर विडिओ आहे
प्रथम बेटा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे इतके कठीण जीवन जगत आहेत हेआपले पूर्वज हो आदिवासी म्हणजे च आपले माणसें आभार बेटा तु हे करत आहे आशिर्वाद तुला पुढच्या वाटचालीसाठी ऐ👍👍👍
खुप जबरदस्तं , अप्रतीम ह्यटस आफ यु
नमस्कार तुमचे सर्वच विडीओ खुपच। छान बघणया सारखे असतात पुढच्या वाटचालीला Best of luck😊
Khup chaan video...bhau ..
Sunder .. nisharg..
Dada 1ch nambar jabardast nisarg vatavaran khup sundar
सापाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. तस्कर जातीचा बिनविषारी होता.आणि तसं पाहिलं तर यावेळी तुमच्या सोबत नामांकित सर्पमित्र योगेश सर होते फिरा एकटेच ऑल द बेस्ट.😊😊
महाराष्ट्रातील या कुटुंबाच्या जिद्दीला सलाम .
तुमचे व्हिडिओ खुपचं भारी असतात 👍🏼
युवक दादा तुमचा हा व्हिडिओ मला खूप आवडतो खूप छान आहे
Thanks!
Ek number sir.. ❤from Nandurbar
Very beautiful video bhao wah 🤗🤗👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🐠🐠🐠🐠🐠🙏
दादा तुमचे सर्व व्हिडिओ मी न चुकता पाहत असतो एकच नंबर व्हिडिओ आहे.😘😘
Adventurous and Peaceful life plus social work. This definitely gives you peace of mind. Please be careful when you wander in wild and take care. Video has been Nicely filmed and edited 👌
Mitra khup Dhoka dayk tuzya groupla khup khup Dhanyavad🙏
Number 1 video bhari banvli
आपल्या उत्साहाला सलाम अनोळखी जागी मुक्काम करण्यासाठी लागणार्या धाडसाचं कौतुक.😮
Khupach chan video bhau tumchyasobat camping karnyacha anubhav khupach chan hota
सर खुप दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहिले खुप बरं वाटलं .. लवकरच तुमचे पण व्हिडिओ upload Kara आम्ही वाट पाहतोय ❤️❤️❤️😊🤗
The most dangerous, adventurous, beautiful climate video was the one which u shoot in kolhapur recently. One of my favorite video among all the videos.
1 number video sir tnq tumchya mule khup kahi pahay milal
आपला चॅनल इतका मोठा होणार की एक दिवस महाराष्ट्रा चे मुख्यमत्री सुद्धा तुमच्या सोबत एक दिवस कँपेन करतील
best adventure video dada.. tu lucky aahes he srv enjoy kartos nd aamhala pn dakhvtos..tq ❤❤
दादा yekdam kadak video ahe hi tuzhi बेस्ट off luck 🤞🤞🤞
Sir ha sap bin vishari aahe tyache nao तस्कर साप आहे मी 1 सर्पमित्र आहे काय भारी कॅम्पिंग केलं भारी विडिओ
Vaa ek number video bhau kharach tumhi video banavnysathi far mehnat gheta tya sathi tumhala anhi tumcha teemla big big 👍 👌👌👌😊
Khup majja yete video baghyla tumche dada
दादा तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏
Mind blowing Youvk sir
Nice looking so beautiful location 😘😘pahuna mukam karun Gela tumchya sobat
Nice video 😘😘
Nice जबरदस्त 👌👌
शाशनाने हयांना आवश्यक सेवा पुरवल्या पाहिजे व योग्य रस्ता बनवुन हा परिसर पर्यटक स्थळ बवविणयास काही हरकत नाही विडियो फार छान आहे धन्यवाद मित्रानो
खूप छान सुंदर मस्त 👌👍💖❤️💕😍🔥👌
या व्हिडिओ बद्दल शब्द नाही बोलायला.. खतरनाक 😍♥️👌✌️Hats off Yuvak.
खुपच सुंदर video ❤
Yuvak ser khup bhari videobantay😌😌😌😌
अकोले तालुक्यातील एक दुर्लक्षित हा किल्ला आहे...कोंबड किल्ला.
दुर्मम असे हे फोफसंडी गाव... अतिसुदंर असा तो परिसर...
जय आदिवासी...❤️❤️❤️❤️
Sir tumcha me 3 divasat ch khup fan jhaloy... Aani tumche previous sagde videos me daily bgto... Kharch sir khupch chan.....❤️❤️❤️
Shabhas bhava tuja videos majbut astat great job ✌️✌️✌️👍👍👍👍💕💕💕
सर तुम्ही माझ्या गावा जवळ आले होते 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे
Wowe...khupch adventurous hota Ajacha video
Video editing improved mastch
Next level video Dada .... Take care .. Keep going 🤩
जबरदस्त व्हिडिओ दादा
1M + jhalach pahije ha video..
युवक सर तुमचे खुप अभिनंदन.
Khup sundar video hota sir
Thumbnail matra khupach bhayankar dila ahe sir
खूप खूप आभार साहेब तुमचं आदिवासी भागात🎉
खूपचं सुंदर, अप्रतिम आहे व्हिडीओ. तुम्ही काळजी घ्या सर 👌👌👌👌👌👌
Magchya varshi dusrya mobile madhe ha vedio baghitla hota aani ya varshi Navin mobile madhe baghat aaho. Pan ha vedio shodhnya madhe khup time lagla pan finally milala khup Chan vedio aahe.
Phar sundar video... khup chaan praytatn.... but pls tc at such places...
Yuvak da you are grate most dangar experience salute
Khup mast mahiti...nice Vivek dada..
Maza mama ch gav . 😍
युवक दादा आमच्या अकोले तालुक्यात स्वागत
जय आदिवासी
अतिशय सुंदर आणि थरारक असा व्हिडिओ होता युवक दादा. एक विनंती रात्रीच्या वेळेस स्वतःची काळजी घेत जावा.
अप्रतिम विडीओ आहे..
Yuvak ........Kaddak 🤩
This guys never fails to suprise us with his efforts n adventurous videos...Yuvakbhau a big kudos to u for this gem 🙏🥰😘❤️
माझ्याआत्यांच गाव आहे
Super video sir 👍👌🔥
माऊली हे कुठचं गांव आहे
सुंदर अप्रतिम जबरदस्त स्पाॅट
सर, अगस्ती रुषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यात तुमचे सहर्ष स्वागत आहे
खरच थरकाप आहे विडिओ आहे सर 😥😥😥😥👌👌👌
Super bhai Super ❤️❤️❤️❤️🙏👍