कविता ताई आणि वैभव दादा नमस्कार...!!🙏 👍कोथिंबीर मिश्रित पुडांच्या वड्या चविष्ट, लाजवाब आणि स्वादिष्ट अश्याच 👍 नावीन्यपूर्ण रेसिपी आणि त्या अनुषंगाने साजेशी कृती नक्कीच चित्रण संस्मरणीय करते 👍असो..👍 देव बरे करो..👍 Free Lancer Conference Stenographer🖲️⌨️💻🙏
आवडली ना आजची नविन रेसिपी 😃 मग शेअर करायला मात्र विसरू नका, सर्वांना पाठवून द्या. comment केल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद.
तुमची रेसिपी छान आहे
Khup chhan ahe recipe. Mi nakki try Karen. Your new subscriber.
Tumcha gav konta ho
Tumcha gav konta
छान रैसिपी
तुमचे सांगणे सुटसुटीत तरीही टीपांसहीत आहे . छान रेसिपी आहे .नक्की करू . धन्यवाद व शुभेच्छा .
धन्यवाद
खूप खूप छान ताई पाहूनच छान वाटू लागला करून खाऊन पाहिल्या वर अजून छान वाटेल..धन्यवाद असेच छान छान रेसिपी पाठवा
धन्यवाद
पुडाची वडी हा पदार्थ मी फक्त ऐकला होता.आजप्रथमच तुमच्या कडून पाककृती कळली.इटरेस्टिंग आहे.धन्यवाद.
खुप खुप छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤🎉❤🎉
खूपच छान. आणि खमंग
खूप खुमासदार
वा आवडल्या
धन्यवाद
Kharch tai tumchi vdikhub jabarjast ghali thanks tai.
खूपच छान वड्या बनवल्या आईने आत्या बरेच दिवस पुण्यात ईली नाय काय मस्त व्हीडीओ छान माहिती दिली आहे
धन्यवाद
Khuup chaan recipe. "Puudachi vadi" / " Sambarwadi" mhantaat, Vidarbhaat.
छान मस्त , हा पदार्थ माझी सासूबाई करायची. विदर्भात याला पातोडी म्हणतात .फार फार आभारी आहोत . खूप दिवसा पासून ही रेसिपी मी शोधत होती .
धन्यवाद
रेसिपी खुपचं छान आहे परंतु बोलताना घेऊया...हा एकच शब्द किती वेळा... ऐकून कंटाळा आला....
तोंडाला पाणी सुटले खुप छान आहे रेसिपी नेहमी प्रमाणे धन्यवाद ❤️
धन्यवाद
मी ही pudachi वडी नक्की करून बघेन. साधारण बाकर वडीचाच प्रकार आहे असे वाटते. फक्त आकार वेगळा आहे. पण छान खुसखुशीत लागतील😋😋
धन्यवाद ताई
खुप छान पद्धतीने ताई वड्या तयार करून सांगीतले.त्याबद्दल धन्यवाद
खुपच छान कोथिंबीर वडी👌👌☺️☺️
खूपच छान बनवल्या आहेत 👌👌, मला आवडली तुमची रेसिपी 👍
Khup sopi padhath dhakhavali
Mi banvali hothi nagpuri pudachi vadi pan punha tumchi bagun banvin khup chan👏👌👌
धन्यवाद
खूप खूप छान बनवलेल्या आहेत वड्या.सुग्गरण आहात ताई तूम्ही नविन वर्षाच्या खूप शुभेच्छा आपणांस 🙏💖😍
Y hl
खूपच छान ताई मी करून बघणार आहे
Kothimbir wadi apratim 👌khup chan explain kele
Aprtim 👌👍
Khup khup Chan vadi she mi nakki banuen baghte
खुपच छान बनवून घेतले आहेत.
खूपच सुंदर दिसत आहे, खूप खूप धन्यवाद ताई
खुप छान आहे, सांबारवडी 👌👌🌹🌹
खूप छान वड्या बनल्या आहेत मी पण बनवणार आहे धन्यवाद
Khup Sunder Aahe
Khup sunder nakki karun bhaghu
Khup khup mast ..wao,
Khupch Chan video 💐💐🙏🙏
Very nice recipe and very easy recipe apne batai thank you mam
Tumchya recepies sagalyanpeksha veglya astat mavshii. Khup chhan.
Khupach.chan kelya.ahet
खूप छान झाल्या मी बनवल्या ,सुंदर लागतात
आवडली आपली रेसिपी
खूप छान.
Khupch chaan
आताच करायला घेतली आहे मस्त नागपूर ची पुडा chi वडी
Suuuuuuuperb Recipe. Thai Nakki try karnaar.
धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी होती ताई 👌👌😋😋
Very nice 👌 thanks friend stay connected
खूप छान रेसिपी आहे धन्यवाद
खूपच मस्त
👌mast pudachi Casi😊🙏
ताई वड्या खूपच छान आहेत, नक्की मी करेन👌👌
Khup sunder
खूप छान बनवले
Khup khup chhan
Bhari
छान रैसिपी
Khup chan mala avdtat👍👌
खूप छान आहे वड्यांची रेसिपी
Khupch chan
Ohh wow😋😋😋😋
Khup chan Tai aplya sarv video chan ahet
धन्यवाद ताई
Kup chan
खुपच मस्त, 👍👍👌👌
Nice vlog nice recipe mala avdthle
खूप छान आहे
खुप खुप छान
खूपच सुंदर रेसिपी
खुप छान
Khup mast aahe hi recipe me pan karun bagte
अतीशय सुंदर ताई
Tai khup chhan
Khup mast
कविता ताई आणि वैभव दादा नमस्कार...!!🙏
👍कोथिंबीर मिश्रित पुडांच्या वड्या चविष्ट, लाजवाब आणि स्वादिष्ट अश्याच
👍 नावीन्यपूर्ण रेसिपी आणि त्या अनुषंगाने साजेशी कृती नक्कीच चित्रण संस्मरणीय करते 👍असो..👍 देव बरे करो..👍 Free Lancer Conference Stenographer🖲️⌨️💻🙏
उत्कृष्ट 👌
Khup chan tai
1 ch no, 👌
खूप खूप recipe. ह्या वड्या किती दिवस राहू शकतात.pls सांगाल का ताई
दोन दिवस राहू शकतात
फार सुंदर
धन्यवाद
अतिशय सुंदर
Maidacya yevji Kay ghalu shakto Karan akhi maida khaat nahi
बेसन टाकल्याने कुरकुरीत कश्या होणार
L khub chan badiya new recipe ahe 👌👌
Nice sharing. Fully watched. Mouth watering recipe
🙏🙏
Vadi chhan zali. Lay bhari
👍👍 खूपच चांगला रेसिपी आहे
छान छान
Mast
Masttt
खूपच सुंदर रेसिपी...एकदम मस्त...👌👍
खूप छान...
खुप छान बनवल्या वड्या
👍
खुपच छान मस्त
Masta bakarvadi or kachori type kelay snacks.Khobare naahi ghalayche?
Khupch chhan recipe aahe something new for me.
Ek number 😋
सुंदर
मस्त
Tai kup chan vadi majehi vdo paha
माझी आत्या नेहमी बनवायची। खूपच छान लागतात। आता तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी बनवेन। बनविण्याची रीत दाखविल्याबद्दल धन्यवाद।
👌👌👌👌👌👌👌
Mast tai
God bless you🙏
Khup chhan recipes aahet, aamhi pan pudachi vadi karto. 👌👌
Khup mast recipe ahe
मस्तच वडी 🙏🥰
lay bhari, 🙏❤
KAKU TUMHI KHUPACH CHAN KOTHAMBIR CHYA VADYA BANAVILE ...😍🤗🤗