मी विचारच करत होते की मूग डाळीचे काय बनवू आणि तुझी रेसिपी आली, खूपच छान, तुझ्या सर्व रेसिपी ज खूपच छान आणि बनवायला अगदी सोप्या असतात, तुझी सांगण्याची पध्दत देखील खूपच छान आहे, मस्तच
Khup chan jhale shankarpalya.. majya mula ne tr tyala new naav dil fries... Mast ❤ sagalyana avdalya.. Thank you so much Mau (Sarita tai) Majya lahan mula ne tumhla dilel naav.🎉❤❤❤
अरे वां , खुपचं छान 😊 ताई तूम्ही इतके छान समजावून सांगता त्यामुळे पदार्थ करताना अजिबात अडचण येत नाही आणि खूप छान पदार्थ होतो. आज मी तूम्ही सांगितली तशी कच्ची दाबेली केली आहे खूप छान झाली.😊
Khup Chan healthy recipe aahe.ekadam tempting aahe.aani tumachi sangayachi paddhat itaki Chan aahe ki karayala sopi vatate.
मी विचारच करत होते की मूग डाळीचे काय बनवू आणि तुझी रेसिपी आली, खूपच छान,
तुझ्या सर्व रेसिपी ज खूपच छान आणि बनवायला अगदी सोप्या असतात, तुझी सांगण्याची पध्दत देखील खूपच छान आहे, मस्तच
अरे वाह ...
शंकरपाळीचा नवीन प्रकार बघायला मिळाला .
सोप्पा आणि पौष्टिक पण .. मस्त
छानच . नक्की करून बघेन
निलंगा राईस केला होता . खूप छान झाला होता
मनापासुन खूप खूप धन्यवाद
मस्त नवीन छान पदार्थ शिकायला मिळाला dhanyawad सरिता 😊
आभार
खुप मस्त. नक्की ट्राय करेन. ❤
khupcha chan moong dal mathri tumhi banun dahkavali, so thank you so much . Me nakki try karen
खुप छान रेसिपी छान सरिता
Lovely recipe....
Ekdum mast Sarita Tai....
God bless you and the family....
Keep Smiling! 😊
Thank you so much 😊
अगदीं नविन रेसेपी 😍😍😋😋 लहान मोठे सर्वांना आवडेल अशी शंकरपाळे ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
Aabhar
Tumchi me receipe first time try keli khup chan jali.. ❤ saglyana khup aavadali. Diwali la veli Tikhat Shankarpali 😊😊
ही शंकरपाळी मी नक्की करून बघेन खूप छान धन्यवाद🙏🙏
आभार
नेहमीप्रमाणेच मस्त मी तुमच्या सगळ्याच रेसिपीज करून बघते तसेच ही पण करून बघणार ❤❤
मनापासुन आभार
Thank you so much tai ❤ tumchya tips mule mazi cooking skills khup improve zali ahe mna pasun abhar tai❤lot of love ❤
मी करून बघणार नक्की सरीता ताई😊❤
खूप छान रेसिपी ताई धन्यवाद
आभार
एक number 👌👌.... नवीन प्रकार समजला... नक्की try करणार
मनापासुन आभार
खूपच छान वाटली रेसिपी ,गोरी चा फराळ करायला मस्त
धन्यवाद
Tai तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात
खरंच खूप सुंदर रेसिपी... चहासाठी उत्तम, हेल्दी साथीदार...👌👍💐
मनापासुन आभार
खूपच छान healthy बच्चे कंपनी एकदम खुश ❤️
Thanks 🙏🏻
पहिल्यांदाच रेसीपी पाहिली मुगाची शंकरपाळी छान👍
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूपच छान पौष्टिक रेसिपी दाखवील्याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद
छानच ताई रेसिपी पहिल्यांदाच बघितले मस्त
तुम्ही ही करून पहा आवडेल
खुपच छान सरीता तुझी रेसीपी मला आवडते मी करून बघते❤❤
नक्की
Khup chan jhale shankarpalya.. majya mula ne tr tyala new naav dil fries... Mast ❤ sagalyana avdalya.. Thank you so much Mau (Sarita tai) Majya lahan mula ne tumhla dilel naav.🎉❤❤❤
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏 💐
आभार
खूप छान झाले सरिता शंकरपाळी 👌👌
Thanks 🙏🏻💖
खुप छान झाली आहे शंकरपाळी नक्की करून बघेन
Thanks 🙏🏻
ताई मस्तच रेसिपी झाली आहे जरा हटके तुमच्या रेसिपी मस्तच असतात धन्यवाद ताई बनवून बघते ❤❤❤❤
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार
Ekdum superrrrr receipe 👌👌😋😋 Tuzya receipe khupch bhari asthath ❤🤗
Thanks 🙏🏻🙏🏻
नवीन शंकरपाळी शिकायला मिळाली धन्यवाद ताई
आभार
खुप छान रेसिपी@@saritaskitchen
खूप छान मुगाची शंकरपाळी मस्तच
Thanks 🙏🏻
Wow... I am planning to make this next week, when I am free
खुप सुंदर मला हवीच होती अशी रेसीपी बाहेर पाठवण्यासाठी 🙏🙏👌👌
Thank u so much.
मला घरी काहीही बनवायचं असेल तर मी तुमचीच रेसिपी बघून बनवते शंकरपाळ्या खूपच छान झाले आहेत
मनापासुन आभार
हो मी पण, सरिता रेसिपी बघून करते
मी पण
Mi pan 😊
Mast
अरे वां , खुपचं छान 😊
ताई तूम्ही इतके छान समजावून सांगता त्यामुळे पदार्थ करताना अजिबात अडचण येत नाही आणि खूप छान पदार्थ होतो.
आज मी तूम्ही सांगितली तशी कच्ची दाबेली केली आहे खूप छान झाली.😊
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार
अग ताई खुपच मस्त रेसिपीज तुला कस काय सुचत खरच कमाल धमाल❤❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप छान मीपण ही रेसिपी करून बघेन
Thanks
ताई तूमच्या सगळ्या रेसिपी खूप छान आहेत आणि तूमची सागायची पद्धत खूपच छान आहे 🎉❤🎉
धन्यवाद
मस्तच 😊1 नंबर सरिता मी कुठलीही रेसिपी करायची असेल तर मी तुझीच रेसिपी बघून करते काल मी आलू पराठे बनवले होते खुप छान झाले होते सर्वाना आवडले 😍👍
मनापासून धन्यवाद
खूप मस्त बघुनच तोंडाला पाणी सुटलं मुख्य म्हणजे मैदा वापरून नाही केल्या मी तर करणार धन्यवाद.❤
खूपच छान शंकरपाळी एकदम नवीन प्रकार.
Thanks 🙏🏻🤗
खुप छान नक्की करुन बघणार 👌👌👌👍
Thanks a lot 😊
अप्रतिम झालिये शंकरपाळी , मुगाचे नमकपारा एकदम क्रिस्पी मस्तच मी करुन बघणार आहे धन्यवाद.
Tumhi krun bgitli kaho
मोहन पण नाही... नवीन प्रकार...खरचं खूपच सोप्पी आणि healthy...
भन्नाट...❤❤
आभार
Mastch navin parkar nakki try karnar chan
Khup chhan ❤❤
Thanks
बरेच दिवस अशी healthy snacks recipe शोधत होते. Thank you.
छान आहे खारी शंकरपाळी करायला सोपी
छान पदार्थ नक्की करून बघणार
Wow khup mastr healthy snack 👌👍👍😋😋😋😋😋
Thanks 🙏🏻🙏🏻
Mi banavle ani 2 divasat sampale pn bala la ani gharat saglyanna khup avadle.. punha kar mhanun sangat ahet gharatle ❤
Khuph chan Recepi Sarita Tai ❤ Mi nakki try karen
Thanks 🙏🏻
@@saritaskitchen welcome Tai
Are wa khup Chan, nakkich try karnar😊
Khup chan,.
U r genius 😊
Thanks 🙏🏻☺️
खूप छान.मैद्यापेक्षा नक्कीच छान.हलकी आणि सकस.😊
मनापासुन आभार
Wow mast ch khup Chan recipe dakhavlli agdi sopya padhatine me naki banavnar Sarita tai mast tumhi Kamal ahat Sarita tai ❤️
मनापासुन आभार
Very very nice ❤❤❤. Mam. Tumcha. Avaja kup goad aha loveu
मनापासुन आभार
Baghitli recipe 👌
Apratim
धन्यवाद
खूप छान आहे रेसिपी मला आवडली
खूप खूप छान ताई ❤ मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात. मी गौरी गणपतीच्या वेळेस नक्की करून बघेन.
सरीता तुझ्या रेसीपी खरच खूप छान. असतात. आणि तू सोप्या भाषेत समजून सांगते. मी ढोकळा व लोणचे तुझ्या कडून च शिकले.
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😄🙏🏻
Wawww super recepe
Mala hvi hoti hee resipi thanks dear 🙏
Most welcome 🤗
Khupch sundar 👌
Dhanyavad
All your receipe are nice you are explains nice
Vahhh mast chan ❤
Thanks
You are amazing undoubtedly
My pleasure. Thank u so much
Distnach yevdi chn resipi diste 👌 manun adi like keli..
thank you
खूपच छान आहे ही शंकरपाळी, आवडली खूप आता नक्की करून बघते
Thankyou for this recipe ❤
My pleasure 😊
लय भारी
धन्यवाद
Wow superb ❤
नवीन प्रकार बघायला मिळाला 👍👌
Thanks
Khupch sunder wow 🎉😂❤
धन्यवाद
Khupach chhan recipe.nakkich karnar
Are waa mastt ch 👍
Thanks
After watching video my mom making same it's too yummy 😋 thanks mam for delicious dishes.keep it's up mam post more videos god bless you 💗
Beautifully covered
सरिता , नवीन रेसिपी मसाला शंकरपाळी नक्की करून बघेन मी ❤👌👌 very nice
मनापासुन आभार
Mouthfresh Recipe 😋😋
Kupa Chan
Thanks
Khoop chhan recipe, Moogdal chi nikhat Sankarpali baghayala milali,karun baghayala avadel😊😊
mastt. 🎉 will try sure.👍👌
Thanks
तुमचा या अगोदर शंकरपाळी चा व्हिडिओ मिलियन मधे गेला होता आणि आता हा पण जाणार🎉❤
Navin recipe aahe thank you🙏
छानच ताई 👌
मनापासुन आभार
अरे व्वा मस्त.मुगाच्या डाळीची नवीन रेसीपी कळली.करून बघते .हलकी आणि पौष्टिक
Khup chan
खूप छान झाली आहे
Thanks
खुप छान आहे ❤
खूप खूप खूप खूप खूप छान
आभार
खूप छान
Thanks
Khup chan ❤❤
आभार
sarita moong dal cha dry peet karun pan ya sankarpali banau shakkto ka ? Thanks for healthy recipe ❤❤❤
Khup ch chan recipe tai❤👍
I will try 👍
Me nehmi tuzya saglya recipe bagnya aadich like karte tai so thank you
Dhanyavad
Mi sudha aadhiche like krun takte..😅
खुप छान आहे
Mast recipe nakki try karen
Thanks
छानच 😊😊