अगदी सहज व सोप्या भाषेत कुणालाही समजले अशी उपयुक्त माहिती जी अतिशय महत्त्वाची आहे ती माहिती मा. सर आपण दिली.सविस्तर आणि याची पूर्वपीठिका देखील आपण सादर केली, मी ही सर्व माहिती लिहून घेतली सर याचा उपयोग आम्हाला होईल.खूप खूप धन्यवाद सर आणि आम्ही कळमनुरी व सर्च हिंगोली जिल्हा तुम्हाला miss करीत आहोत उपविभागीय अधिकारी हा शब्द उचारला तर पाहिले नाव व चेहरा मा.प्रशांत खेडेकर साहेब यांचाच दिसतो. Our really miss you Honourable Sir.thank Sir♥️🙏
सन्माननीय श्री. प्रशांत भाऊ खेडेकर साहेब यांनी दिलेली माहिती अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्य नागरिकांना समजेल उमजेल अशी उपयुक्त माहिती आहे.. धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिलीय सर तुम्ही, तुमच्या सारखे अधिकारी खूप कमी दिसतात असे स्वतःहून वेळ काढून माहीती द्यायला... नाहीतर अधिकारी सरकारी जॉब च खूप इगो दाखवतात बोलायला पण महाग आहेत
Sir वर्ग 2 जमीनीबाबत व पोटखराब क्षेत्र दुरुस्तीबाबत सविस्तर माहीती शेतकरीसाठी लाभदायक ठरेल व अज्ञानातुन होनारे नुकसान टळेल, it was good effort and useful to all of us. Please do more videos like it esp on class 2 land conversion
७/१२ तसा खूप किचकट नमूना आहे..पण सर आपण अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले आहे. कोणत्याही सामान्य शेतकऱ्यांना ही माहिती सहज समजेल. या आपल्या लोकप्रबोधन स्वरुपी कार्यास हार्दिक शुभेच्छा...👍👍💐💐
साहेब फारच सुंदर माहिती दिली.साध्यासोप्या भाषेत सर्वांना समजेल अशी आहे.आपणास विनंती आहे की असेच नवनवीन माहितिपुर्न व्हिडिओ घेउन या जेणेकरुन आमच्या ज्ञानात भर पडेल.
सातबारा उतारा या संदर्भात अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आपण वर्णन केलेले आहेत यातून नक्कीच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला स्वतःचा सातबारा समजून घेता येईल
खूप छान माहिती दिलीत सर..... एखाद्या शिक्षका पेक्षा ही उत्तम पद्धतीने explain केलं ... शेतीसाठी च्या रस्त्त्यांसंदर्भात एक व्हिडिओ केलात तर खूप छान होईल.....
@deputycollectorprashantkhe3972 yes sir, my suggestion is if you can start with government schemes and process... that will be really insideful and make us more reach in knowledge and general farmers can take benefit. Looking at this years rain 🌧 we will need more videos on govt. schemes that can benefit people who are suffering from drought. I know putting up video is too time-consuming as you can start paid community also which can help you...
@deputycollectorprashantkhe3972 also I wanted to know, I am right now in process of buying agriculture land at my native, can you do consulting for the same if it is not too much. I want a second opinion. I am open to paying professional fees. ?
engineering करून देखील ,नोटरी वर खरेदी केलेली जमीन ही 7/12 वर मालकी हक्क दाखवू शकत नाही किंवा कोणतीही नोंद 7/12 वर होत नाही हे पहिल्यांदा आपल्याकडून समजले .धन्यवाद अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल...हे भल्या भल्या शिकलेल्या ना हि समाजातील नाही thank you for educating अस...ravi kharat rajewadi
खुप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर सर माझ्या मालकीची एक विहीर आहे त्याची नोंद सातबारा उतारा तसेच खरेदी पत्रकावर पण माझ्याच गट नंबर मध्ये नोंद केलेली आहे परंतु, नकाशा अनुसार ती शेजारील शेतकराच्या गट नंबर मध्ये, विहिर दाखविली जात आहे त्यांच्या फक्त नकाशा वरती विहिर दाखविली जात आहे परंतु, त्याच्या सातबारा उतारा वर विहिरीची नोंद नाही या समस्येवरती काही उपाय आहे का सर.
सर,जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 प्रमाणे शेत तिथे रस्ता या मुख्य हेतूने सर्व्हे.नं.रस्ते खुले होणे अत्यंत आवश्यक आहे. आज तहसीलदार किंवा दिवाणी न्यायालयात याच्या सर्वात जास्त केसेस आहेत.त्यामुळे शेत तिथे रस्ता हा पँटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी प्रयत्न करा.
खूपच छान 👌 ही मालिका अशीच कायम राहील या सदिइच्छे सह 💐🌿🙏
खूप महत्त्वाची माहिती सांगितली साहेब
मी कलमनुरी येथून आहे
आमच्या पुरंदरचा अभिमान....
प्रशांत सर.....🙏
सरजी लगे रहो...
आपल्या वाटचालीस खुप खुप सदिच्छा...
गांव कोनते साहेबांचे
अगदी सहज व सोप्या भाषेत कुणालाही समजले अशी उपयुक्त माहिती जी अतिशय महत्त्वाची आहे ती माहिती मा. सर आपण दिली.सविस्तर आणि याची पूर्वपीठिका देखील आपण सादर केली, मी ही सर्व माहिती लिहून घेतली सर याचा उपयोग आम्हाला होईल.खूप खूप धन्यवाद सर आणि आम्ही कळमनुरी व सर्च हिंगोली जिल्हा तुम्हाला miss करीत आहोत उपविभागीय अधिकारी हा शब्द उचारला तर पाहिले नाव व चेहरा मा.प्रशांत खेडेकर साहेब यांचाच दिसतो. Our really miss you Honourable Sir.thank Sir♥️🙏
Thank you dear Bhaskar
🙏सर, एकाच ७/१२ मध्ये ३-४ ८अ उतारा निघतात त्यातील माझे ८अ चे स्वतंत्र ७/१२ करायचे होते त्यासाठी कशी प्रक्रिया असते त्याची सविस्तर माहीती मिळावी...
धन्यवाद सर अतिशय सोप्या भाषेत विश्लेषण केलात💐💐💐
Thank you
धन्यवाद सर, 7/12 खूप छान, सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल. अशीच महत्वाची माहिती देत रहा.
Thankyou
सन्माननीय श्री. प्रशांत भाऊ खेडेकर साहेब यांनी दिलेली माहिती अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्य नागरिकांना समजेल उमजेल अशी उपयुक्त माहिती आहे.. धन्यवाद भाऊ
👍👍
एवढे छान माहिती दिलीत... तुमचे खूप खूप आभार
खुप छान माहिती दिलीय सर तुम्ही, तुमच्या सारखे अधिकारी खूप कमी दिसतात असे स्वतःहून वेळ काढून माहीती द्यायला... नाहीतर अधिकारी सरकारी जॉब च खूप इगो दाखवतात बोलायला पण महाग आहेत
Sir वर्ग 2 जमीनीबाबत व पोटखराब क्षेत्र दुरुस्तीबाबत सविस्तर माहीती शेतकरीसाठी लाभदायक ठरेल व अज्ञानातुन होनारे नुकसान टळेल, it was good effort and useful to all of us. Please do more videos like it esp on class 2 land conversion
👍👍
७/१२ तसा खूप किचकट नमूना आहे..पण सर आपण अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले आहे. कोणत्याही सामान्य शेतकऱ्यांना ही माहिती सहज समजेल. या आपल्या लोकप्रबोधन स्वरुपी कार्यास हार्दिक शुभेच्छा...👍👍💐💐
Thank you Sir🙏
अगदी अचूक सोप्या शब्दात आणि सर्व सामन्यांना समजेल अशी माहिती धन्यवाद सर ....
साहेब फारच सुंदर माहिती दिली.साध्यासोप्या भाषेत सर्वांना समजेल अशी आहे.आपणास विनंती आहे की असेच नवनवीन माहितिपुर्न व्हिडिओ घेउन या जेणेकरुन आमच्या ज्ञानात भर पडेल.
Thanks
Thank you sir.....खूप छान पद्धतीने माहिती सांगितली ......
अतिशय उपयुक्त माहिती ,नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट👍👍
साहेब खूप अनमोल माहिती देऊन खूप मोठे सामाजिक काम करत आहेत धन्यवाद 🙏
Thanks
Very creative sir thank you sir ,itw was informative
Thanks, Keep watching
खूप आभार. महत्वाची माहिती सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks
नमस्कार सर,आत्यंत उपयुक्त माहिती
आम्हा कळमनुरी वासियांना आपली मोठ्या पदावर बढती होऊन येण्याची प्रतीक्षा आहे.
🙏
खूप छान प्रयत्न प्रशांत.. सर्व शेतकरी नागरिक महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी पण खूप उपयुक्त माहिती आहे..
धन्यवाद आनंद
धन्यवाद सर, खूप छान महत्वाची माहीती आहे सर कळमनूरी
खूप सुंदर आणि सविस्तर माहित दिल्या बद्दल धन्यवाद साहेब
Thanks
खुपच छान माहिती साहेब, आज सात-बारा वाचने शिकवले तुम्ही धन्यवाद 🙏🙏
Thanks
खूपच छान माहिती.
उपयुक्त माहिती...👍
ThNks
सातबारा उतारा या संदर्भात अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आपण वर्णन केलेले आहेत यातून नक्कीच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला स्वतःचा सातबारा समजून घेता येईल
खूप महत्त्वपूर्ण माहिती असेच व्हिडिओ आणखी टाका गुरुजी👍
Khup upayogi mahiti milali. Thanks
अगदी सुटसुटीत व सोप्या भाषेत माहिती दिली सर.
Thank you
नमस्कार सर,
नेहमी प्रमाणे सर्वसामान्याना समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगितले, त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
Khup chan mahiti ahe sir. Congratulations sir
एक नंबर उपयोगी माहिती मिळाली सर अशीच वेगवेगळी माहिती देत रहा सर विषश मराठवाड्यातील शेत जमीनी विषयी माहिती द्यावी कृपया सर
Thanks
Keep watching
सर खूपच छान माहिती दिली
धन्यवाद
Thanks
Very nice information sir. Thank you.
Most welcome
खूप खूप छान माहिती दिली सर
छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार सर ..
Thanks
सर तुम्ही खूप छान माहिती दिली शेतकऱ्यांसाठी खूप महत्ववाची आहे सर तुमचे मनापासून धन्यवाद
Khup knowledgeable information...🎉🎉
Thanks a lot
सर mi mechanical engineer आहे
तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले
समजण्यास खूप चांगली मदत झाली
थँक्स sir
Thank you
Khup chan mahiti sangitali dada
खुप चांगला उपक्रम राबविला आहे....
Chan mahiti aahe
खूप छान माहिती दिलीत सर..... एखाद्या शिक्षका पेक्षा ही उत्तम पद्धतीने explain केलं ...
शेतीसाठी च्या रस्त्त्यांसंदर्भात एक व्हिडिओ केलात तर खूप छान होईल.....
खूपच सुंदर सर, उपयुक्त माहिती सर्व शेतकरी यांना या द्वारे मिळेल .. छान उपक्रम 👍💐
Atishay aabhari ahe sir, khup important information tumhi det ahat, pls asech Barech video krupya banavavet jenekarun Samanya lokana yacha fayda hoil.
👍👍👍
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.आभारी आहे.🙏
खूप छान माहिती दिलीत. 👌👌
Bharich 👌👌👌🔥❤️
खूप छान माहिती सर
खूप चांगली माहिती दिली सर 🙏🙏
Very Good & informative video - Really helpful
Glad it was helpful!
@deputycollectorprashantkhe3972 yes sir, my suggestion is if you can start with government schemes and process... that will be really insideful and make us more reach in knowledge and general farmers can take benefit.
Looking at this years rain 🌧 we will need more videos on govt. schemes that can benefit people who are suffering from drought.
I know putting up video is too time-consuming as you can start paid community also which can help you...
@deputycollectorprashantkhe3972 also I wanted to know, I am right now in process of buying agriculture land at my native, can you do consulting for the same if it is not too much. I want a second opinion. I am open to paying professional fees. ?
खुप छान माहिती प्रशांत 👍👍👍👍👍
खूप उपउक्त माहिती मिळाली
Fantastic Information.
Thanks a lot...Regards, Mandar Bhat
Most welcome
अतिशय उपयोगी!👌👌👌👌👌
Really Good information given by you by showing different 7/12 Extract
Thanks for liking
उपयुक्त माहिती मिळाली, शुभेच्छा सर.
Khup chan mahite ahe sir
Thanks
Very nice information sir
Thanks and welcome
Khup chan माहीती sir
सर,मुद्देसूद व सोप्या भाषेत मांडणी. 👍👌
धन्यवाद अतुल
Thanks for your inputs🙏
माहिती चांगली आहे 🙏
Great initiative sir. Extremely useful for public.
It's very useful for us sir........ thankeyou sir........
Most welcome
engineering करून देखील ,नोटरी वर खरेदी केलेली जमीन ही 7/12 वर मालकी हक्क दाखवू शकत नाही किंवा कोणतीही नोंद 7/12 वर होत नाही हे पहिल्यांदा आपल्याकडून समजले .धन्यवाद अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल...हे भल्या भल्या शिकलेल्या ना हि समाजातील नाही thank you for educating अस...ravi kharat rajewadi
👍👍👍
छान माहिती दिली आहे
खूप छान सर 🎉
Informational video .
धन्यवाद साहेब. तुम्हचा विडिओ आवडला. जमिनी संदर्भात महाराष्ट्र सरकारचे कोणकोणते नियम व अधिनियम/ कायदे आहेत ते कृपया सांगावे.
Thnku sir
सर, खूपच सुंदर...ट्रेनिंग चे दिवस आठवले..आणि तुमच्या सारखे प्रशिक्षक असायला हवे होते हे प्रकर्षाने जाणवले... 👍 Hats off for ur efforts 🎊🎉
Thank you sir🙏
फार छान आणि अत्यंत सूक्ष्म विवेचन केले आहे सर, सर्वांच्याच उपयोगात येईल. खुप शुभेच्छा,
कसे आहात सर ..
लय भारी सर 🙏
Good information
छान माहीती दिली भाचेबा👍👍👍
Great❤
Thanks
Excellent.
Many thanks!
Dhanyawad sir
खूप छान सरजी 👌👌
Quite informative in simple words sir.....
❤❤एक no.
Thanka
Thank you sir......
Most welcome
Very useful explanation….
खुप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर सर माझ्या मालकीची एक विहीर आहे त्याची नोंद सातबारा उतारा तसेच खरेदी पत्रकावर पण माझ्याच गट नंबर मध्ये नोंद केलेली आहे परंतु, नकाशा अनुसार ती शेजारील शेतकराच्या गट नंबर मध्ये, विहिर दाखविली जात आहे त्यांच्या फक्त नकाशा वरती विहिर दाखविली जात आहे परंतु, त्याच्या सातबारा उतारा वर विहिरीची नोंद नाही या समस्येवरती काही उपाय आहे का सर.
धान्यवाद सर
Thanks
Khup chan sir
Thanks sir 👍
Most welcome
छान व उपयुक्त माहिती सर,वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्याविषयी विस्तृत माहिती द्यावी ही विनंती
👍👍
Sundar thanks
Helpful. Thanks 😊
Thanks
खूप छान
Nice sir , very informative
Thanks and welcome
Great job sir❤
Thanks
Very informative...🙏🏻👍🏻
Thanks a lot
Very very clearly explained. Easy to understand .Good initiative . Bring out some more videos about Bhumi Dnyan. Good Wishes n Blessings
Thank you so much 🙂
Thanks sir
👍👍
Keep it up
Sir thank you,,, aankhi video taka,, plz,,,
सर,जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 प्रमाणे शेत तिथे रस्ता या मुख्य हेतूने सर्व्हे.नं.रस्ते खुले होणे अत्यंत आवश्यक आहे. आज तहसीलदार किंवा दिवाणी न्यायालयात याच्या सर्वात जास्त केसेस आहेत.त्यामुळे शेत तिथे रस्ता हा पँटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी प्रयत्न करा.
Very nice Sir 👍👍