तुकड्याचे करार करा बिंदास - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • तुकड्याचे करार करा बिंदास - अ‍ॅड. तन्मय केतकर #तुकडेबंदी #high court #supremecourt #maharashtra
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    सल्ला फी - ३०००/-
    तुकडेबंदी हा विषय मूळातच किचकट आणि त्यातच नवनवीन बदल आणि विविध न्यायनिर्णयांमुळे तुकडेबंदी हा विषय अजुनच किचकट बनतो. तुकडेबंदीचे करार करता येणार आहेत का ? करावेत का ? याबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती
    तुकडा, तुकडेबंदी, एकत्रीकरण, तुकडा खरेदी, तुकडा विक्री, तुकडेबंदी करार, तुकडेबंदी खरेदी, तुकडेबंदी विक्री, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र, महाराष्ट्र शासन, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, tukada, tukadebandi, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, legal, law, awareness, knowledge, high court, supreme court

ความคิดเห็น • 15

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 42 นาทีที่ผ่านมา

    Chan

  • @ShaikhAman-fo9zl
    @ShaikhAman-fo9zl ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आपका कांटेक्ट नंबर चाहिए प्लीज

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👍

  • @Ranjhanananawarey-lg5wx
    @Ranjhanananawarey-lg5wx 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉graet 🤘🤗👏👏👏

  • @shaileshtelang1473
    @shaileshtelang1473 23 นาทีที่ผ่านมา

    सर एखाद्या करारामध्ये तुकडे बंदी कायदयाचे उल्लंघन होत असेल तर करार संहितेचे पण उल्लंघन होत. म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 10 นาทีที่ผ่านมา

    सर व्हिडिओ अतिशय छान आहे चांगली माहिती दिलीत
    तरी पण एक प्रश्न विचारतो
    फक्त घरासाठीच पाच गुंठे जमीन घ्यायची असेल तर कोणत्या पद्धतीने घ्यावी तुमच्या म्हणण्यानुसार तुकडे बंदी कायद्यात घेऊ शकत नाही.
    तुमचे पुष्कळ व्हिडिओ पाहिले अतिशय छान माहिती असते

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 ชั่วโมงที่ผ่านมา

    तर सर पाच गुंठे जमीन घेऊ का नको

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ชั่วโมงที่ผ่านมา

      या व्हिडिओ ने जवळपास सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत त्या आधारे योग्य तो निर्णय घ्यावा.

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला कोर्टाची नोटीस आलेली आहे.वादी हा१९४७चा फेर रद्द करण्याची मागणी केली आहे.नोद ७८साल जुनी आहे व खरी आहे.पण तरी पण रद्द होऊ शकते का.कृपया मार्गदर्शन करा.नमस्कार.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ชั่วโมงที่ผ่านมา

      Office whatsapp 9326650498

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 49 นาทีที่ผ่านมา

    नमस्कार सर मी ग्रामीण भागातील एकुण ५० गुंठे क्षेत्रा पैकी २५ गुंठे क्षेत्र माझ्या नावे आहे.व ५० गुंठे चा एकत्रित सातबारा आहे आणि एकत्रित गट आहे.
    नवीन क्षेत्र १०/२० गुंठे जाहीर केले आहे त्या नुसार माझा स्वतंत्र वेगळा सातबारा आणि वेगळा गट होईल का.
    या बाबत मार्गदर्शन असावे