ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आपण सांगतलीली माहित योग्य आहे...आमचा कडे खूप पाऊस पडलाअमरावती
धन्यवाद दादा
गाव कोनते भाऊ
Verry good
Thanks
धन्यवाद सर
🙏
Good sir
सर नमस्कार जी 🙏 सर
🙏🙏
15julay nantar kapus lagvad karta yete ka
नमस्कार दादा , २५ जुलै पर्यंत कापूस लागवड करू शकता
वेळेवर ची लागवड कुठल्या तारखे पर्यंत करता येणार . मान्सून ला उशीर झाल्यास?
नमस्कार दादा , तूर लागवड १५ ऑगस्ट पर्यंत सुद्धा चालते
🙏🏻ऑनलाईन पुस्तकं पाहिजे सर 🙏🏻
औ
ऑनलाईन पुस्तकासाठी ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा
Pani kav l yata ji
नमस्कार दादा , २२ जून पासून
सर आदित्य कंपनीचं मोक्षा कपाशी लागवड केली आहे 13जून रोजी तर कसी आहे व्हरायटी
Kahich kamachee van nahi
Khoob chan ahe 13 cha utara aala
@@swapnilshende91 सर धन्यवाद
चांगली आहे दादा
@@whitegoldtrust आभारी आहोत आपले सर
खाडे व नांगे म्हणजे काय
नमस्कार दादा , दोन झाडांमधील जास्त अंतर असल्यास मध्ये बी लावणे
सर पराटी लावल्या वर मागे मागे डीएपी खत दिले तर चालेल का? धन्यवाद
नमस्कार दादा , खत खोल पेरून द्यावे
नमस्कार सर
Medium Jaminit rasi 659 antar kiti thevave
Dada 2 by 4 jabardast....average yete bagha mi experience getla aahe
Dada lad tantrane karnar hoto
@@meditationvideos1210 dada lad tantrane karnar hoto
Dada laad tantrane karat asal tar 3×1.25 ne Kara kamit kami 12 kwintalcha utara nakki yeil
नमस्कार दादा , ४ x १.५
15जुलै पर्यंत मान्सूनचा पाऊस पेरणी योग्य झाला नाही नंतर लागवड करायची का.
हा खरीप लागवडी चा कालावधी आहे
30 जूलैयला कापूस लागवड झाली तर काय होईल पाऊस नाही आहे सर😮
नमस्कार दादा , ३० जुलै पर्यंत कापूस लागवडीला उशीर होईल, तूर सोयाबीन चालेल
काय सर आपण एव्हढे ग्रेट आहात झाडाची मुळे हे फार सेन्सिटिव्ह असतात जिकडे वोल आहे तिकडेच जाते कोरड्या जमिनीकडे जात नाही .
धन्यवाद दादा 🙏
खाड़े किवा नांगे मंजे काय सर
बाद फुली 😮
तूट
सर मला कापुस उपटुन चना पेरायचा आहे तर कापूस कोन ती वेरायटि लावावि
नमस्कार दादा , कमी कालावधीची जात निवडू शकता
बायोसिड युवा कषि आहे सर वैरायटी
चांगली आहे
कापूस लागवड योग्य दिशा सांगा सर
नमस्कार दादा , दक्षिण -उत्तर
@@whitegoldtrust thanks sir
आपण सांगतलीली माहित योग्य आहे...आमचा कडे खूप पाऊस पडला
अमरावती