Sir all yr videos r very nice n informative...I always follow yr videos... this video is also very informative... this is the new information about Ramatai... thanks for sharing... keep it up
खुप सुंदर माहितीसाठी मनापासून धन्यवाद .अशा रणरागीनी रमिताईंच्या समाधीचे जिर्णोद्धार व इतिहास घरासमोर आलाच पाहिजे.ही आमची विनंती आहे.सुखलाल चौधरी साहेबांनी पण धन्यवाद 🙏
खरोखर खुश छान माहीती सांगितली आपन मी वासोटा पाहुन आलो आहे पन रामाताईंबद्दल व त्यांच्या समाधीबद्दल काहीच माहीती नाही परत काला जावुन थी समाधी पाहण्याची इच्छा आहे
सर , खूपच छान आणि माहितीपूर्ण असतात आपले व्हिडिओ... सर आम्हा सर्व लोकांना छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनानंतर पेशवे आणि छत्रपती घराण्याचे संबंध तसेच पेशव्यांनी छत्रपतींचा केलेला छळ आणि हडपलेली सत्ता याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ तयार करावा ही विनंती..
नमस्कार सर 🙏, सर मला वाचनाची व इतीहासाची खूप आवड, माझी हॉबी आहे, मी तुमच्या चॅनेल वर सर्व व्हिडिओ पाहिले आहेत. सर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही नरवीर बापू गोखेल यांच्यावर एक व्हिडियो तयार करा, कारण ते आमच्या गावी म्हणजे सोलापूर जिल्हा, मोहोळ तालुका आष्टी गावी येथे पेशवे व इंगरजांविरुध्द लढाईत येथे धारातीर्थी पडले, पण एक दुर्ध्यव असे की हे कोणालाच माहित नाही, डॉ साहेब तुम्ही व्हिडिओ तेवढं तयार करा, 🚩जय शहाजी महाराज 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे🚩
Ho आमचे आजोबा ही गोष्ट सांगायचे. 🙏
कोळपे साहेब इतकी सूक्ष्म माहिती तुम्ही आमच्या साठी गोळा करता ह्यासाठी तुम्हाला खूपखूप धन्यवाद 🙏🏾
Sir all yr videos r very nice n informative...I always follow yr videos... this video is also very informative... this is the new information about Ramatai... thanks for sharing... keep it up
खुप सुंदर माहितीसाठी मनापासून धन्यवाद .अशा रणरागीनी रमिताईंच्या समाधीचे जिर्णोद्धार व इतिहास घरासमोर आलाच पाहिजे.ही आमची विनंती आहे.सुखलाल चौधरी साहेबांनी पण धन्यवाद 🙏
ताई रमाबाई ताई तेलिन झिंदाबाद , ! सलाम तुमच्या शौर्याला ! कोळपे साहेब फार फार आभार आणि धन्यवाद, !
खरंच खूप छान माहिती सांगितली 👌👍
या महान स्त्रीच्या समाधीचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे.
आपकी बोलने की शैली बहुत आकर्षक है । आपको नमन ।
Khup Mast mahiti, Ekda Vasotyala jaun aaloy Aata punha janar aahe
खुप छान सर, मी पण वासोटा किल्ल्यावर जावून आलो आहे. किल्ला खरोखर खूप अवघड आहे. प्रत्येकाने एक वेळ भेट दिली पाहिजे . सलाम त्या विरांगणेला . 🙏
असाच मराठा विरांची ईतिहास माहिती आम्हाला नेहमी मिळावी एवढीच विनंती.. जय भवानी. जय शिवराय. .
atishay chhan nivedan !
आणखी एक मराठी इतिहासाचा दुर्मिळ खजिना सादर केल्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा. 💐💐
खरोखर खुश छान माहीती सांगितली आपन मी वासोटा पाहुन आलो आहे पन रामाताईंबद्दल व त्यांच्या समाधीबद्दल काहीच माहीती नाही परत काला जावुन थी समाधी पाहण्याची इच्छा आहे
खरच एकदमच सुंदर कथा माहित झालीं
अगदी दुर्मिळ माहिती तुम्ही सांगितलात खूप छान सर 👍👌👌👏
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद सर
माझं गाव वासोट्या च्या पायट्याशी आहे....आज खूप छान an सर्विस्तर माहिती मिळाली.....धन्यवाद...
Waa Navin mahiti kalali, tumchya abhyasala namaskar 🙏
Nice 👍Ramatai telintai
मी दोनदा जाऊन आलो पण ताई तेलीनिची समाधी कुठे दिसली नाही. अतिशय उत्तम माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान माहिती 👋🏽👋🏽
सर , खूपच छान आणि माहितीपूर्ण असतात आपले व्हिडिओ...
सर आम्हा सर्व लोकांना छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनानंतर पेशवे आणि छत्रपती घराण्याचे संबंध तसेच पेशव्यांनी छत्रपतींचा केलेला छळ आणि हडपलेली सत्ता याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ तयार करावा ही विनंती..
Ha yachyavar video banavala pahije
जय शिवराय🙏🙏 जय महाराष्ट्र
रमाताई, यांचा संपूर्ण इतिहास वाचला, स्वाभीमानी व करारी स्वभावाची ओळख दिसून आला. असार.
खूप छान महिती धन्यवाद
जय संताजी
सर तालिकोटाच्या लढाईवर व्हिडिओ प्लीज
Great story great warrier
खूप छान माहिती,
Khup chhan ahe mahiti
छान माहीती मीलाली
सुंदर वर्णन...
सर कृपया तलिकोटाच्या युद्धावर एक व्हिडिओ बनवा ही विनंती 🙏
Good information thank
First comment sir
Super
Good
Great Sir
🙏🙏
🙏
Nice
👍
कुणीतरी पुढाकार घ्या ताई तेलीन रमाताई यांची समाधी बांधण्यासाठी सारा महाराष्ट्र मदत करील.
Second comment
Thanks
Khup vel vat baghitli videochi
Sir bhima koregaonchy ladhaivr ek video banva na
🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
👍👍👍🌸🌺🌼🌻
सर आम्ही समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी आर्थिक मदत करायला तयार आहोत 🙏🏾
Third AngLO Maratha War baddal 1 video banava ..sir
कोळपे साहेब. आपण मराठी विरांच्या समाधी शुशोभित करावी.. पैसा जमा होईल...
Sir will you make a video on Shivaji Maharaj’s Dakshin Digvijay? I would like to listen it from your words
Already uploaded
सर अजिंक्य किल्ल्या फक्त एकच आहे आणि तो जंजिरा
नमस्कार सर 🙏, सर मला वाचनाची व इतीहासाची खूप आवड, माझी हॉबी आहे, मी तुमच्या चॅनेल वर सर्व व्हिडिओ पाहिले आहेत. सर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही नरवीर बापू गोखेल यांच्यावर एक व्हिडियो तयार करा, कारण ते आमच्या गावी म्हणजे सोलापूर जिल्हा, मोहोळ तालुका आष्टी गावी येथे पेशवे व इंगरजांविरुध्द लढाईत येथे धारातीर्थी पडले, पण एक दुर्ध्यव असे की हे कोणालाच माहित नाही, डॉ साहेब तुम्ही व्हिडिओ तेवढं तयार करा, 🚩जय शहाजी महाराज 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे🚩
Aajahi wasota killa pashchimechi baju mhanje khed Pandharagaon (Ratnagiri) ya Pandharagaon madhe kille wasota mhanun na olakhata Taicha killa mhanun olakhatat
UDHAV THAKARE WILL DO IT.
Sir ye video hindi me bhi banaye
Sir Jaipur chya maharani gayatridevi yanchyavar video banava plz
Sukhalal chudhari yancha khopoli cha address melel ka
Kahi contact
000
Jo paryant yawar chitrapat night nahi to paryant Logan tyanch mahatw Kalahari nahi
स्टोरी ला अनुसरून फोटो व्हिडिओ टाका..फालतू वलोग टाकू नका