कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2020
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #dodderi
    ही कहाणी १३ नोव्हेंबर १६९५ ते २५ नोव्हेंबर १६९५ ह्या दरम्यान चलकेरी-दोद्देरी ह्या परिसरात चित्रदुर्ग परिसरात १३ दिवस चाललेल्या युद्धात मराठ्यांचा निर्णायक विजय झाला होता. ह्यावेळी मुघलांची फौज एकूण ६५००० ते ७५००० इतकी होती तर मराठ्यांच्या बाजूनं जवळपास ३५००० ते ४०००० लोक लढत होते. ह्या युद्धात संताजींनी फार सुंदर गनिमी कावा वापरला. ह्या युद्धात मराठ्यांचं फार कमी नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे या युद्धात मराठ्यांना जवळपास १०००० ते १५००० कर्नाटकी सैनिक हे चित्रदूर्गचे राजा नायक ब्रम्हप्पा यांनी पुरवलेले होते. ह्या लढाईमुळे मुघल फौजेचं पार कंबरडं मोडून गेलं होतं. मराठ्यांनी ह्या युद्धात जवळपास पाऊण ते एक कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली.
    मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
    2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
    Kindly find below for my other historical stories-
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 207

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 4 ปีที่แล้ว +44

    कृत्य कृत्य झालो आपला हा व्हिडिओ ऐकून
    आपल्या मराठ्यांचा इतिहास खूपच देदीप्यमान आहे

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 ปีที่แล้ว +16

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
    सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏

  • @TheAnilChate
    @TheAnilChate หลายเดือนก่อน +2

    सर खूप छान वर्णन करता तुम्ही . अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला❤

  • @abhijitmane9949
    @abhijitmane9949 4 ปีที่แล้ว +23

    मजा आ गया जी .. असं वाटत होत की युद्धच्च पंचपक्वान समोर ठेवलंय आणि आपण ते चवीने खातोय .. जय जिजाऊ जय शिवबा जय संभाजी महाराज धन्य ते मराठे आणि धन्य ती युद्धनीती

  • @shrikantdeshmukh992
    @shrikantdeshmukh992 4 ปีที่แล้ว +47

    रणझुंजार अजिंक्य योद्धा हिम्मत बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर 100 एपिसोड काढले तरीही कमीच कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पानावर लढाई आणि स्वराज्य निष्ठा आहे.

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 ปีที่แล้ว +30

    मराठ्यांचा नाद करून तो औरंग्या भिकेला लागला.....शेवटी इथेच मेला.....जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +44

    संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाला शौर्याला कोणतीही इतिहासात तोड नाही.अशा या महान सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा.जय संताजी घोरपडे, जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.

    • @gouravgavade5795
      @gouravgavade5795 3 ปีที่แล้ว +4

      खरा इतिहास आहे बरोबर आहे असू द्या चालू द्या

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 5 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम सुंदर विवेचन संताजींच्या पराक्रमाला आणि शौर्याला कुठेही तोड नाही.संताजींना आणि त्यांच्या सेनेला माझे अनंत कोटी प्रणाम विवेचन कर्त्यांना धन्यवाद.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 5 หลายเดือนก่อน +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म धन्यवाद

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 4 หลายเดือนก่อน +1

      अहो एवढा मोठा विषय इतिहास मांडला पण तुमचं नाव आणि तुमचा चेहरा सुद्धा आम्ही बघितला नाही कृपया आपला परिचय दिला तर छान वाटेल

    • @sunitashelke4107
      @sunitashelke4107 หลายเดือนก่อน

      Ho❤

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x 4 ปีที่แล้ว +12

    मराठ्यांचा ईतिहास तो ईतिहासच बाकि कोणाचीच तुलना नाही,,, जय शिवराय जय रौद्रशंभु

    • @shivajirasal5476
      @shivajirasal5476 4 ปีที่แล้ว

      आपला संग्रह आवडला.खूप खूप धन्यवाद.

    • @namratadeokate2322
      @namratadeokate2322 3 ปีที่แล้ว +1

      Nice 👌👌👌👌👌

  • @kokancashew247
    @kokancashew247 4 ปีที่แล้ว +13

    असाच एक थेरडा महाराष्ट्र पोखरतोय

    • @hitman5229
      @hitman5229 4 ปีที่แล้ว +4

      तोंडफाट्या म्हणत्यात त्याला😂😂😂😂

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला जे म्हणायचे ते आम्ही समजत असेल तर एक लक्षात घ्या जरा दिल्लीत या. त्यांच्याकडे केवळ मराठा क्षत्रप म्हणून बघायला दिल्ली , हरियाणा इथले। नागरिक येतात.

  • @harshal1009
    @harshal1009 4 ปีที่แล้ว +45

    आदरणीय कोळपे सर आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो सर तुम्ही जी रंजक आणि रुचकर माहिती सांगता त्यामुळे संपूर्ण शरीर रोमांचित होऊन जातं आणि मन हृदय आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाने प्रफुल्लित होऊन जातं सर तुम्ही अनमोल जी माहिती सांगत असतात त्यामुळे तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही खुप खुप धन्यवाद सर आई जगदंबे तुम्हाला दीर्घायुष्य देवो हीच जगदंबे कडे साकडं

  • @niltil-st3sc
    @niltil-st3sc 3 ปีที่แล้ว +11

    साहेब खरोखरच मस्यच !!फारच चांगले काम आहे !!कायम बारीकसारीक तपशीलासह असेचृ चालू राहू द्या

    • @sannybhaujadhav5568
      @sannybhaujadhav5568 2 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @sannybhaujadhav5568
      @sannybhaujadhav5568 2 ปีที่แล้ว

      जय संताजी धनाजी

  • @shridharbendre9198
    @shridharbendre9198 3 ปีที่แล้ว +7

    Santaji....and Dhanaji........🙏🙏Great and great...........

  • @kumarandkirtijoshi9680
    @kumarandkirtijoshi9680 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान ! मराठांच्या इतिहाची एक सिरीज बनवा नवीन पिढीला दाखवण्यासाठी. त्यांना आपला जाज्वल्य इतिहास कळायला हवा.

  • @sachinandhale1953
    @sachinandhale1953 4 ปีที่แล้ว +20

    शंभुराजांच्या तालमीत तयार झालेला स्वराज्याचा अतीशय विश्वासु महा पराक्रमी सेनापती आणि महाराजावानीच फितुरी मुळे घात झालेल्या हिंदवी स्वराज्यांच्या महापराक्रमी 🐅 शतशहा नमन🚩🚩 तसेच साहेब स्वराज्यांच्या इतिहासातील प्रत्येक विर दुर्लक्षित योध्यावर व्हिडिओ बनवावेत हि आपनास नम्र विनंती जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी घोरपडे 🚩🚩

  • @shashanksharma207
    @shashanksharma207 4 ปีที่แล้ว +29

    Sir, in hindi or english please. I am not a marathi but I love Shivaji Maharaja. Jai Shivaji

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 ปีที่แล้ว +7

    खुपच सुंदर, खुपच माहितीने परिपूर्ण.

  • @pramodbhoir4373
    @pramodbhoir4373 4 ปีที่แล้ว +4

    फारच रोमांचक इतिहासिक सत्य कथा

  • @vishwanathghadi5697
    @vishwanathghadi5697 ปีที่แล้ว +1

    स्वार्थी आणि मतलबी सल्लागार मुळं मराठी साम्राज्याचे नुकसान झाले .
    धन्य ते संताजी धनाजी

  • @durgeshpatil2680
    @durgeshpatil2680 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्या या स्वराज्य हिताच्या कामामुळे अनेक मराठ्यांना स्वराज्य व स्वराज्यातील महापराक्रमी क्षण अनुभायला मिळतात तुमचे narration एवढे चांगले आहे त्यामुळे जणू ही गोष्ट आता आमच्या समोरच घडत आहे

  • @vandanakumbhar6224
    @vandanakumbhar6224 ปีที่แล้ว

    महान सेनानी संताजी अजोड होते
    पण आपसातील फंदफितुरी किती घातकी असते पहा
    क्षुद्र मना च्या भाऊबंदकी ने त्यांना संपवलं
    मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान करपून गेलं
    सेनापती संताजी ना शतशः प्रणाम,,‌

  • @angaddisle1643
    @angaddisle1643 4 ปีที่แล้ว +9

    Santaji Dhnaji & vithoji chvan swarjyache Taranhar ✌✌✌✌👌👌👌👌

  • @user-jy3dp5vq4d
    @user-jy3dp5vq4d 5 หลายเดือนก่อน +1

    Shivaji Maharaj ki Jai smbhaj Maharaj ki Jai sar senapati santaji ghorpade ki jai

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद

  • @sushanth463
    @sushanth463 ปีที่แล้ว +1

    जय संताजी धनाजी जय शिवराय

  • @Pradeep_582
    @Pradeep_582 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan sir , 🙏

  • @JAYSH333
    @JAYSH333 4 ปีที่แล้ว +5

    जय संताजी 🚩🚩🚩

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 4 ปีที่แล้ว +7

    The great maratha

  • @dramitgirase8101
    @dramitgirase8101 4 ปีที่แล้ว +20

    सर आपण अनेक ऐतिहासिक घटना खूप सुंदर रित्या प्रस्तुत करता....खूप कठीण विषय आपण अगदी सोप्या पद्धतीने आम्हला सांगतात... पण या मागे किती मेहनत घेत असाल याचा अंदाज येतो...आपल्या प्रयत्नांना प्रणाम...

    • @pranalipawar2378
      @pranalipawar2378 2 ปีที่แล้ว

      Bb ."lygghi🤔🤔🤔🙄qllmmxmxmxmlxloxikklkkllzlllP🙅🙄🙅🍫🙅🙅🍫🙅🍫🙅😀😀😂😀😪😀😀😀😃😀

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up 4 ปีที่แล้ว +4

    Khoop chan mahiti dili tumche khoop khoop abhar ,

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 ปีที่แล้ว +1

    वा सर मस्त अभ्यासपूर्ण माहिती अगदी बारीसारीक तपशिलासह , एक जिवंत इतिहासच आपण उभा केलात आणि औरंगजेबाचा आवाज आपण काढून तर कमालच केली . त्यामुळे फारच मजा आली. 👌🙏🙏🌹

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 7 หลายเดือนก่อน +1

    very good very nice speech

  • @aadarshranmale8342
    @aadarshranmale8342 8 หลายเดือนก่อน +1

    असा गनिमी कावा आणि एवढी बलाढ्य फौज शंभूराजांना वाचवण्यासाठी का नाही वापरली गेली🥺😭😭😭🚩🚩

  • @prashantdicholkar3457
    @prashantdicholkar3457 3 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त खरच शिवाजी राजे आणि संभाजी राजे जणू संताजी च्य अंगात आले होते

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 4 ปีที่แล้ว +2

    छान माहिती छान आवाज.

  • @psm4727
    @psm4727 4 ปีที่แล้ว +6

    ही कहाणी नाही सत्य घटना

  • @vaibhavjaitapkar2541
    @vaibhavjaitapkar2541 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती दिली जाते

  • @sudarshanchondhe7388
    @sudarshanchondhe7388 2 ปีที่แล้ว +1

    असा हा आपला इतिहास रक्त सळ सळसळवणारा नुस्ता थरथराट फक्तं येकाच इच्छा येच्या काळात आपलं पण योगदान असायला हवं होत

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 4 ปีที่แล้ว +36

    ऐक चांगला इतिहास जो पूर्वी कधीही वाचनात आलेला नाहि, छान , आसेच माहिती पूर्ण व्हिडिओ बनवा , शुभेच्छा,

  • @Smukesh1989..
    @Smukesh1989.. ปีที่แล้ว +1

    जय शिवराय ।।

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 2 ปีที่แล้ว

    अद्भुत,फारच अप्रतिम, उत्कंठावर्धक व रोमांचकारी पराक्रम

  • @rohitpowar4661
    @rohitpowar4661 ปีที่แล้ว +1

    हे आपल दुर्देव की इतका मोठाआपला इतिहास जगाला कळायला हवा

  • @sandeepwable9268
    @sandeepwable9268 4 ปีที่แล้ว +5

    Very good dr saheb. Thanks for information of untold great warriors

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 3 ปีที่แล้ว +2

    तुमची समीक्षा मजेदार आहे, छान काँमेन्ट्री

  • @coolman3797
    @coolman3797 4 ปีที่แล้ว +4

    Jay Santaji Dhanaji.
    Jay Shahaji raje Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje.

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx 3 หลายเดือนก่อน

    The great maratha 🙏🙏🙏

  • @pratap46
    @pratap46 4 ปีที่แล้ว +6

    Sir, Great Story narrated by you
    Thank you Sir
    Khup chaan

  • @sarvadnyatechnologies3319
    @sarvadnyatechnologies3319 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan Vidio

  • @vishalshivarkar4293
    @vishalshivarkar4293 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम
    कितीतरी ऐकल तरी ऐकतच रहावस वाटत

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर ji

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 4 ปีที่แล้ว +4

    Kharokharch adbhoot hote Santaji ani Dhanaji!

  • @nehapardeshi3569
    @nehapardeshi3569 4 ปีที่แล้ว +2

    Kata ala aksharash..Dhanya te Senapati Santaji ani Tyanche Sainik..🙏🙏🙏
    Radu ale tyancha Shevat aikun.
    😢😢😢

    • @ramanandwath5572
      @ramanandwath5572 3 ปีที่แล้ว

      Santaji samorch Chhatrapati sambhaji Maharaj pakadle gele hote.....tyana wachwtana santaji che wadil marle gele....pn mughlala mahiti denare Shirley matr teva anandane udya mru lagle.... itihas wach fakt marethyacha after 1700.....angawar kata yeil....👍

  • @sadanandkadam5943
    @sadanandkadam5943 4 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय शिवराय जय

  • @amitkhot819
    @amitkhot819 4 ปีที่แล้ว +1

    खुपच मस्त!! मजा आली गोष्ट ऐकून👍💐💐💐

  • @hanumantkanherkar1482
    @hanumantkanherkar1482 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर शब्द नाहीत

  • @sumitphoke1188
    @sumitphoke1188 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान....जय शिवराय

  • @kapilwankhede9148
    @kapilwankhede9148 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @shankarubhe404
    @shankarubhe404 3 ปีที่แล้ว +1

    Changali itihasachi mahiti dilyabdal dhanyavad

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आपनास धन्यवाद शुभेच्छा 🙏🚩

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 2 ปีที่แล้ว +1

    V nice

  • @sagarjadhav5401
    @sagarjadhav5401 4 ปีที่แล้ว +2

    Khupach mast..

  • @ravithorat1143
    @ravithorat1143 4 ปีที่แล้ว +2

    Good job

  • @mohsinmulla5336
    @mohsinmulla5336 4 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय 🚩

  • @chaitanyaghutukade3904
    @chaitanyaghutukade3904 4 ปีที่แล้ว +2

    Very smart story

  • @uttampisal2565
    @uttampisal2565 4 ปีที่แล้ว +2

    जय शिवा संस्करों की

  • @user-yq6pp3lr5p
    @user-yq6pp3lr5p 3 หลายเดือนก่อน

    Jay shiwaji jay bhawani

  • @achyutmhatre777
    @achyutmhatre777 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan explain kelay thanks very respectful 🙌

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 2 ปีที่แล้ว +1

    Hr हर हर महादेव जयभवानी जय संताजी

  • @sagarbhondve9091
    @sagarbhondve9091 2 ปีที่แล้ว +1

    संताजीराजे घोरपडे...

  • @dilipkamble5373
    @dilipkamble5373 2 ปีที่แล้ว +1

    Very much best information not knowing to us
    Thanks

  • @shambho3
    @shambho3 4 ปีที่แล้ว +5

    🔥🔥🔥🚩🚩🚩🙏🙏🙏👌👌👌

  • @jaiwantsouth7627
    @jaiwantsouth7627 4 ปีที่แล้ว +2

    jai shivaji ,jai marathe

  • @PrathameshPalav
    @PrathameshPalav ปีที่แล้ว +4

    Awesome Narration Vijay Sir. Jay Santaji Dhanaji Jay Shivray Jay Shambhu Raje ! Jay Maharashtra Shat Shat Naman..

  • @extra2ab
    @extra2ab 4 ปีที่แล้ว +17

    One of the most famous and best examples of strategy and guerilla warfare not only in India but the world.

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 ปีที่แล้ว +2

    Very nice video

  • @amolsalunkhe6712
    @amolsalunkhe6712 4 ปีที่แล้ว +3

    Best

  • @mayurborse4195
    @mayurborse4195 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली

  • @dgbiradar2572
    @dgbiradar2572 4 ปีที่แล้ว +2

    Very good

  • @shantaramshelar9315
    @shantaramshelar9315 2 ปีที่แล้ว +1

    फार छान

  • @rameshwarfartade7933
    @rameshwarfartade7933 3 ปีที่แล้ว +1

    नाद करा पण सेनापती संताजी धनाजी या पराक्रमी मावळ्यांचा कुठ

  • @vasantshinde2009
    @vasantshinde2009 4 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @rushikeshchougule707
    @rushikeshchougule707 2 ปีที่แล้ว +2

    Swarajyataranhar santajiraje ghorpade

  • @maheshanantkawalas5963
    @maheshanantkawalas5963 4 ปีที่แล้ว +3

    फारच छान उपक्रम आहे सर.

  • @drl4943
    @drl4943 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती 👌👍

  • @rushikeshkhakale552
    @rushikeshkhakale552 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम वर्णन👌

  • @shrikantpotdar1242
    @shrikantpotdar1242 2 ปีที่แล้ว +4

    एकंदरीत पाहता औरंग्याची स्मरणशक्ती खूपच चांगली होती त्या वेळी वयाचा मानान! जो त्या वयात त्याच्या इतक्या सरदारांची इतकी मोठमोठी नावे अगदी perfect पाठ केलेला होता. नायतर आम्हाला ऐन विशीत आमच्या मित्रांची नावे लक्षात राहत नव्हती.😂😂😂😂😂

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 4 ปีที่แล้ว +2

    Saheb,mi tar tumcha far motha chahta ahe.aplyamule amhala itihasatil barik-sarik goshti mahit hot ahet.aple run kase fedave .saheb,sawaraj,shivray, shambhu raje, ani swarajache je kahi mavle , sardar, alutedar , balutedar ahet tyanna majha v majhya kutumbacha manacha mujra. Ani aple dhanyawad. Saheb, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Jay hind, vande mataram.

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 2 ปีที่แล้ว +1

    Very well explained sir

  • @bhaskarmagar9251
    @bhaskarmagar9251 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @amrutjadhav605
    @amrutjadhav605 2 ปีที่แล้ว

    Kharch khup khup sunda video banavta tumi

  • @scpanandikar
    @scpanandikar 4 ปีที่แล้ว +12

    Very good narration! I never knew this history.

  • @Movie-zr8qq
    @Movie-zr8qq 4 หลายเดือนก่อน

    आम्हाला जर फितुरीचा शाप नसता तर आज शेतकऱ्याचा घराला सोन्याचा दरवाजा अस्ता

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v ปีที่แล้ว +1

    अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध 👍

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय
    जय मराठा योध्याचा .

  • @subodhnewaskar3439
    @subodhnewaskar3439 4 ปีที่แล้ว +3

    Excellent you must make this in Hindi & I wish a movie is made on this. It will be 100 times more better than Tanaji of Ajay Devgan

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 3 ปีที่แล้ว +1

    Very good information sir, Thanks.

  • @dadaraohatkar6906
    @dadaraohatkar6906 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर वर्णन

  • @rajendrabhorade3789
    @rajendrabhorade3789 4 ปีที่แล้ว +53

    पराक्रमी, अत्यंत बुद्धिमान, निधडया छातीचा मराठा सरदार संताजी घोरपडे यांची एका मराठा सरदाराकडूनच कपटाने हत्या व्हावी हे स्वराज्याच्या लढ्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

    • @abhijeetjoshi5058
      @abhijeetjoshi5058 4 ปีที่แล้ว +5

      जयचंदाची औलाद म्हसवडचा हरामी नागोजी माने होता तो.

    • @nehapardeshi3569
      @nehapardeshi3569 4 ปีที่แล้ว +2

      Gaddarinech hatya keli Santajin chi..😢😢😢...anyatha Aurangjebala Santajin ne ch marle aste..

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 2 ปีที่แล้ว +1

    थेरड...😀😀😀

  • @dr.ddgite8203
    @dr.ddgite8203 3 ปีที่แล้ว +1

    Great