डॅडींचे गुरु कोण होते,,?त्यांनीच नागपूर जेल मध्ये असताना,,ते अमरावती जवळील अंजनगाव चा रहिवाशी आहेत, व फोर्ट, (V T) येथील गणेश दादा नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले होते,,खरे आहे काय,,?
अरुण गवळीना मी आज पर्यंत हालत नी बनविलेला डॉन समजायचो पण आज माहीत पडले की 30लाखच्या सुपारी करिता त्यांनी एका माणसाला जीवे ठार मारले त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले.
Center government badalnar Karan mahgai Berogari Yacha vichir kon karat nahi Akshrya job nahi mothe sahere full zale Berogari gas vadla Kirana vadla Kirkol ajar tar barik sarik ahe Kharch kadlya Mahagai cha manane pagar vadlanahi Ghava kheat Baki Taya mule center government badal nar Mag kay upyog
❤ आता सामाजिक काम करावे बॉस ❤
आता घरोघरी डॉण आहे किरकोळ कारणावरून बंदुक निघते जय महाराष्ट्र
लय भारी जोक मारला गाढवा 😂
😂
Very nice❤🎉
Most Welcome......Daddy🎉🎉
रामा नाई रे रमा नाईक 😊
❤❤❤
Sir! Give respect Take respect
😊😊
❤❤❤❤❤❤
💐💐💐💐💐💐
जय शंभो नारायन🎉🎉
डॅडींचे गुरु कोण होते,,?त्यांनीच नागपूर जेल मध्ये असताना,,ते अमरावती जवळील अंजनगाव चा रहिवाशी आहेत, व फोर्ट, (V T) येथील गणेश दादा नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले होते,,खरे आहे काय,,?
एकेरी नाव घेऊ नकोस
ते डॉन आहेतच आणि राहणार आणि ते लोकप्रतिनिधी आहेत
समजलं
निवडणूक प्राचारसाठी बाहेर आणलाय शिंदे cm ने
अरे बावळट तुझ्या सारखे भंगार असेच बोलतात
Cm पेक्षा मोठी जनसंख्या आहे डॅडी न माघ समजलं का चुण्या
खाज ठाकरे होण्यापेक्षा अरुण गवळी झालेला बरा
शिंदे चे काम करणार हे
तू करतोय का त्यांचं काम😂
पोलिस हवालदार रासम यांच्या मुळे वाचला नाहीतर जिव गेला असता शशी रासमचा सखा भाऊ
सावञ भाऊ
Jay shambho narayan
आता राजकणी यांना ईडी व डॉडी ची भीती राहणार
आता काय मग पुन्हा गुंडाराज का?
Samsorun attck zala tr punha gangwar
आरे बाबा रामा नाईक नाही रमा नाईक
आता BJP कडून उमेदवारी
डॅडी न चा स्वतः चा पक्ष आहे
😂😂😂
Narayan ranencha pn swatacha paksh hota raj thakre ha pn aahe ajit pawar eknath shinde cha pn aahe pn ye konasathi Kam kartat😀😀😀@@abhishekdasgude7989
तु बीजेपी चा बोका आहे का 😂
Daddy म्हणा
Daddy Rajsaheb hyana bhaiya bhagao mohim madhe sath dya❤
Good luck dade
शिंदे साठी काढलाय बाहेर मोदी नी😅
शिंदे आणि मोदी तुझा बाप आहे का 😂
News रिपोर्टर sambhalun raha jara konashi panga ghetoy tu bhava
रामा नवे रे रमा
MansahakhunkrnaramarnaragundArungawleAhy
पाहिजे मुंईप्रमाणेच
His not first marathi don manya surve is the first hindu/marathi don
रामा नाईक नाही हो भाऊ, रमा नाईक.
Bala saheb Thakre pn pahije hote ata ek number jodi jhali asti
रामाचे नाव 😂 घेऊ नका. रमा नाईक
नीळडोम 😂😂
😂😂😂😂😂
अरुण गवळीना मी आज पर्यंत हालत नी बनविलेला डॉन समजायचो पण आज माहीत पडले की 30लाखच्या सुपारी करिता त्यांनी एका माणसाला जीवे ठार मारले त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले.
अरूण गवळींचा या हत्येमागे काहीही हात नाही ये त्यांना फसवलय
अरे भाऊ 2004. च्या काळात 30 लाख कमी नव्हते 3 कोट होते त्या काळात
Bhai daddy bol
Ya khup juni zali
Center government badalnar
Karan mahgai
Berogari
Yacha vichir kon karat nahi
Akshrya job nahi mothe sahere full zale
Berogari gas vadla
Kirana vadla
Kirkol ajar tar barik sarik ahe
Kharch kadlya
Mahagai cha manane pagar vadlanahi
Ghava kheat
Baki
Taya mule center government badal nar
Mag kay upyog
Nivadnuki sathi tyanaxbaher kadhale aahe
Mi pan gavli ahe kup anandchi batmii ahe ki डॉडी baher yet ahe
आता अरुण भाऊ आपण आरामात समाज सेवा आणि राजकारण करावे असे वाटते आहे.अर्थात आम्ही आपल्या राजकीय पक्षांच्या कामात मदत करु.
निवडणुकीत सत्ताधारी वापर करून घेणार
तसेच मुंबई महानगर पालिका मध्ये भाजप १०० टक्के वापर करून घेणार
सत्ताधारी त्यांच्या नादी पण लागत नाही वापर करून घ्यायचं सोडुनी दे
Bjp join karnar asnar aani aata losabha election cha la tyacha vapar karaun ghenar bjp,,aani mumbai madhe tyala uddhav sahean viruddha vaparu shakte,,nitimatta kharab zali aahe bjp chi
xw to. त😊