एक हत्या Bhai Thakur यांना महागात पडली आणि थरकाप उडवणारी दहशत संपुष्टात आली | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2022
  • #HitendraThakur #bhaiThakurjourney #MaharashtraTimes
    डॉन कोणताही असो.. एक गोष्ट कॉमन असते.. ती म्हणजे ते एकच चूक करतात आणि त्यांचं साम्राज्य खालसा होण्यास सुरुवात होते.. इकडे उल्हासनगरचे पप्पू कलानी घनश्याम भाटिजा हत्येत अडकले, शिवसेना नगरसेवकाच्या हत्येत अरुण गवळीची दहशत संपुष्टात आली, तर दाउद इब्राहिमलाही एका हत्या प्रकरणातच मुंबई सोडावी लागली.. अशीच एक स्टोरी आहे वसई-विरारचे डॉन भाई ठाकूर यांची, जे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे बंधू आहेत.. हे ठाकुर कुटुंब राज्यसभा असो की विधानपरिषद, प्रत्येक निवडणुकीत भाव खाऊन जातं.. याचं कारणही तसंच आहे.. एकेकाळी प्रचंड दहशत असलेल्या ठाकुर कुटुंबाने नंतर राजकारणाच्या माध्यमातून स्वतःचा दबदबा कायम ठेवला.. पण या ठाकूर कुटुंबाची एवढी दहशत का होती, ती खरंच संपुष्टात आलीय का आणि अजूनही ठाकूर कुटुंबाचा एवढा दबदबा वसई-विरार क्षेत्रात का आहे हे या व्हिडीओत सविस्तर समजून घेऊ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 266

  • @AK-ww5gp
    @AK-ww5gp 2 ปีที่แล้ว +85

    खुप छान चमचेगिरी केली तुम्ही, त्याबद्धल आम्ही तुमचे आभारी आहोत 🙏

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715 2 ปีที่แล้ว +197

    म.टा ला सलाम असेच जगातील मोठं मोठे भाई ज्यांनी हरामाचा पैसा कमावून आपल साम्राज्य निर्माण केले त्यांच्या थोर कर्तुत्वाच्या गाथा लोकांना सांगून एक सुंदर आदर्श निर्माण करा..

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 2 หลายเดือนก่อน +1

      hindustan times, times of india.. ani ha channel.... he sagle... ekach kutre ahet... changli apeksha karu naka ani hyancha paper pan gheu naka...

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 2 ปีที่แล้ว +116

    सलाम सुरडकर सरांना. असाच कोणीतरी येवो आणि ह्यांचा कर्दनकाळ ठरो

    • @vidhyavirkar9642
      @vidhyavirkar9642 2 ปีที่แล้ว +1

    • @sanikawani7904
      @sanikawani7904 2 ปีที่แล้ว

      @@vidhyavirkar9642
      मराठी माणसांना ठार मारणारा कुत्रा कुटुंब आहे ते

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 4 หลายเดือนก่อน +22

    उलट दहशत वाढली म्हणा. पुर्वी एक ठाकुर एक होते. आता आख्ख्या ठाकुर कुंटूबीय गोतावळाचा हफ्ता वसूली दमदाटी चालू झाली.

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 ปีที่แล้ว +82

    खूप छान तुम्ही👌 नवजात तरुणांना मार्गदर्शन केले काही बनता नाही आले तर भाईगिरी करून नेता बनाच✊

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 4 หลายเดือนก่อน +15

    लोकांचा गळचेपी करून उभा केलेल्या सेवाभावी संस्था ह्या पाप झाकण्याचाएक प्रयत्न त्याने पूण्य मिळत नाही

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 2 ปีที่แล้ว +33

    अतिशय वास्तव आणि सत्य विश्लेषण ,माहिती आपण दिली हार्दिक अभिनंदन साहेब

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 2 ปีที่แล้ว +55

    राजकारण म्हणजे तरी काय प्रशासनाला वेठीस सहज धरता येत म्हणून स्वतःला राजकारणात प्रवेश केला जातो, अजून ही यांची दहशत आहे, सगळ्यात हलकट म्हणजे जो पक्ष अशा लोकांना निवडणुकीचे तिकीट देतो यावरून लोकांना समजायला पाहिजे तो पक्ष काय लायकीचा आहे, यांना निवडून देणारे पण लोक विचार न करता कोणाला मत देता कळत नाही

    • @nileshrane280
      @nileshrane280 2 ปีที่แล้ว +6

      त्या लोकांची लयाकी पण तेच आहे त्यानं लोकशाही म्हणजे काय हेच नाही माहित म्हणुन असले लोक निवडून येतात.

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 ปีที่แล้ว +10

      Vasai. Virar chi vat lagley serwat ghan city

    • @nileshrane280
      @nileshrane280 2 ปีที่แล้ว

      *तिथल्या निर्लाज लोकांची लयाकी पण तेच आहे त्यानं लोकशाही म्हणजे काय हेच नाही माहित म्हणुन असले लोक निवडून येतात. तिथल्या गावकरी लोकांना मोठेपना वाटतो आपला गाववाला गुंड घरणेशहीतून निवडूण येतो ते. त्यानं बाहरचे लोक नकोत पण स्वतः ची पोर ढोर बाहेर पाठवतात नोकरी शिक्षण निम्मित ते चालत. त्यांची किंमत चुकवावी लागणार भविष्यात भावी पिढीला. या निवडणुकीत हरला हा हरला नाहि तर अजुन 20-30 वर्ष development नाही होणार तिथे*

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 ปีที่แล้ว +2

      तिकीट देत नाय कोणताच पक्ष त्यांचाच वेगळा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी...

  • @shankarhaldankar1367
    @shankarhaldankar1367 2 ปีที่แล้ว +24

    बहुजन समाजाच्या मतावर निवडून महाराष्ट्राचा घात करु नका,

  • @prasadsalunke6520
    @prasadsalunke6520 2 ปีที่แล้ว +129

    दुरून डोंगर साजरे अशी अवस्था आहे वसई-विरार ची कधी तरी ऑफ कॅमेरा या आणि लोकांना विचारा सत्य परिस्थिती समोर येईल

    • @sunnymuntode
      @sunnymuntode 11 หลายเดือนก่อน +9

      Kahi tras nahi ikde. Normal life ahe. Tu durun dongar baghtoy😂😂😂

    • @prasadsalunke6520
      @prasadsalunke6520 11 หลายเดือนก่อน +8

      @@sunnymuntodeजो राहतो त्यालाच कळत

    • @sunnymuntode
      @sunnymuntode 11 หลายเดือนก่อน +4

      Are bhai me rahtoy 30 varsh zalet.

    • @prasadsalunke6520
      @prasadsalunke6520 11 หลายเดือนก่อน +9

      @@sunnymuntode तू खास माणूस आहेस मग

    • @OnkarVilasJoshi-lh8ng
      @OnkarVilasJoshi-lh8ng 4 หลายเดือนก่อน +3

      @@sunnymuntode ekdm correct आम्ही विरार मध्ये 1930 पासून आहोत आणि आम्ही स्वतः बघत आहोत की सर्वसामान्य इथे खूप सुखी आहेत. हे फक्त मुंबई वाले आहेत ना ते फक्त विरार वसई वाल्यांना बदनाम करण्यासाठी काही ना काहीतरी शोधून काढत असतात. मुंबईचं तर माहित नाही मला पण आम्ही सर्वसामान्य व्यक्ती आम्हाला जर कधी कुणाची मदत लागली तेव्हा कुठल्याही अपडेट नाही ते डायरेक्टली त्यांच्या ऑफिसला जाऊन आपला प्रॉब्लेम सांगून तो सॉल्व्ह करून घेवू शकतो. खूप मदत करतात ते

  • @vilomchakram
    @vilomchakram 2 ปีที่แล้ว +20

    बदमाश से माल कमाओ और उनके गुण गाओ, यही टाईम्स ऑफ इंडिया का कमाई मंत्र है, लगे रहो सेवा में मटावालो

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +8

    काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 3 หลายเดือนก่อน +3

    छान संदेश देत आहात.

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 3 หลายเดือนก่อน +8

    घराचे बाहेर पडत नहीं म्हणजे पापाचा घडा भरत आला आहे..कसला सभ्य राजकारणी..जनता ह्यावेळी जागा दाखवेल

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 ปีที่แล้ว +13

    भाई लोकांचे पुनर्वसन म्हणजे अश्या लोकांना राजकारणात घ्यायचे नेते करायचं, जनतेची कामे केली असे वरवर दिसते, गरिबांना असेच लोकं जवळ करतात आणि vote बँक बनवतात, आणि अखंड बादशाही उपभोगत होते आहेत. मुंबई ठाणे आणि उपनगर परिसर मध्ये असेच राजकारणी आता आहेत,जे80/90 मध्ये गुंड लोक होते.

    • @maheshghumare4559
      @maheshghumare4559 ปีที่แล้ว +2

      हो त्यांचे चिरंजीव आता हाथ जोडून सभ्य बनुन राहण्याचे सोंग करतील

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 4 หลายเดือนก่อน +2

      महाराष्ट्राच जे क्रिमिनल्याझेशन झालेले आहे ते शरद पवारमुळेच.

  • @user-uz1bc8tv7o
    @user-uz1bc8tv7o 3 หลายเดือนก่อน +4

    काॅग्रेसच्या काळात गुंङांना राजाश्रय मिळाला आणि गुंङ नेते झाले त्याचा परिणाम आज देशातील एक प्रमुख पक्ष आज आपल्या अस्तीत्वाची लढाई लढत आहे.

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 3 หลายเดือนก่อน +8

    भाई ठाकूर शरद ची देन.

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 ปีที่แล้ว +14

    अँकर ने शर्ट पण त्यांचाच घातलाय...

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 ปีที่แล้ว +1

    GOOD.

  • @DattarajAtpadkar
    @DattarajAtpadkar 2 ปีที่แล้ว +1

    Great

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 4 หลายเดือนก่อน +2

    म टा अशा आदर्श व्यक्तींच्या कथा सामान्यांपर्यंत पोचवत रहा आणि लोकांना प्रवृत्त करा

  • @user-mw2mb3mq7o
    @user-mw2mb3mq7o 2 ปีที่แล้ว

    सुंदर!

  • @tukaramjondhale1722
    @tukaramjondhale1722 2 ปีที่แล้ว +30

    चला नेता बनायचा मार्ग तरी दाखवला. धन्यवाद मटा .

  • @smitaaher368
    @smitaaher368 ปีที่แล้ว +7

    गुन्हेगारांचे उदात्तीकरण मस्त सुरू आहे...

  • @vinoddubey2526
    @vinoddubey2526 3 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 ปีที่แล้ว +12

    छान माहिती दिली

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 หลายเดือนก่อน

    ग्रेट 👌❤️

  • @premmane173
    @premmane173 ปีที่แล้ว +7

    ठाकूर का एवढी इज्जत देताय आणि पोलिस अधिाऱ्याल अरे तुरे ची भाषा ..वाह 🤦😂

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 ปีที่แล้ว +1

    सादरीकरण छान.

  • @pankajpisal2750
    @pankajpisal2750 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @Amit-ov4ki
    @Amit-ov4ki 2 ปีที่แล้ว +7

    अशे अनेक ठाकूर सभ्य राजकारणी आहेत ह्या देशात

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 4 หลายเดือนก่อน +6

    टक्केवारी चालते वसई विरार मध्ये मग बिल्डर असो की वडापाव ची गाडी
    हॉटेल असो की ट्रॅव्हल चां धंदा,
    मॉल असो की रेती चां धंदा

  • @commonerIndian
    @commonerIndian ปีที่แล้ว

    nice

  • @aa6520
    @aa6520 26 วันที่ผ่านมา +1

    हितेंद्र ठाकूर कधी पासून सभ्य झाले MT certify karatey ka

  • @kuldeepSingh-mi6lt
    @kuldeepSingh-mi6lt 2 ปีที่แล้ว +26

    Bina police ke support ke yeh Bhai kuch nahi. Yeh sab bhai government hi Banti haine.
    26/11 attack maine mumbai ke bhai ghar maine chup gaye the.🤧🤧🤭🤭😜

  • @hemantjoshi7380
    @hemantjoshi7380 ปีที่แล้ว

    1no vidiyo

  • @kalpanachimalgi226
    @kalpanachimalgi226 2 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @manohargawade6252
    @manohargawade6252 9 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 4 หลายเดือนก่อน +2

    this is what democracy produces ...

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +6

    देशात लोकशाही कुटे आहे, वसूली सरकार, चोर, burte , सूकात राहु शक्ताता , gareeb मानस नहीं

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 ปีที่แล้ว +24

    ईडी आणि काही वर्षांपुर्वी इन्कमटॅक्स खाते काय वडापाव शोधत होते का ?

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 2 ปีที่แล้ว +3

      खाओ और खाने दो अस चालू होत आतापर्यंत.

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 2 ปีที่แล้ว +17

    Bharat-ratna deun taka

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

    • @hemantjoshi7380
      @hemantjoshi7380 ปีที่แล้ว

      1hidu don pe grvahay

    • @Pratik-ur5gz
      @Pratik-ur5gz หลายเดือนก่อน

      Ghe chad vun mg baykovar

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 ปีที่แล้ว

    Fakt seatacha vikas.

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 22 วันที่ผ่านมา

    भाई ठाकूर यांच्या भाईगिरी सुरू होण्यापूर्वी भैय्या लोकांनी त्या भागात दहशत निर्माण केली होती. त्यास प्रतिकार म्हणून स्थानिक नेतृत्व पुढे आले.
    मीरा रोड Bhayandar भागाचा सध्या जैन गुजराती लोकांनी ताबा घेतला असून पर्युषण काळात मांसाहार बंदी तसेच स्थानिक कामाची भाषा हिंदी करावी इथे पर्यंत त्यांची मजल गेली आहे.

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 2 ปีที่แล้ว +9

    सुंदर माहिती आहे.आमचे अप्पा 💐💐

  • @marutivakachaure7970
    @marutivakachaure7970 2 ปีที่แล้ว +25

    bhai thakur ashi bhaigiri tu Muslim area mde karun dakhav tar tu bhai

    • @user-qs4jm4wy4x
      @user-qs4jm4wy4x 2 ปีที่แล้ว

      Tu kar na mag chutiya. Tuzya nava madhye maruti aahe na? Mag baghu kiti Lanka jaaltos te

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @shahajibhandavale1748
    @shahajibhandavale1748 ปีที่แล้ว +24

    या भाऊ ठाकूरला आता फाशी दिली पाहिजे नालायक पत्रकार तू काय सांगतोस त्या हकक मागणाऱ्या दुबेंच काय,बिचारा बर स्टेशनवर मारले गेले त्यांना मिळाला नाही,

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 4 หลายเดือนก่อน +3

      उलट सरकारने सुरेश डुबे हत्ये प्रकरणात भाई ठाकूरवर लागलेला ताडा हटवून त्याला क्लीन चिट दिली

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 3 หลายเดือนก่อน +1

      याची ही अशी च स्थिती केली पाहिजे

    • @pavansakpal4816
      @pavansakpal4816 3 หลายเดือนก่อน +1

      Honar honar karm lavkar ch milnar

  • @kailashpawar1449
    @kailashpawar1449 ปีที่แล้ว +2

    Bhai jyach gav tyach nav..

  • @YusufKhan-vn1hn
    @YusufKhan-vn1hn ปีที่แล้ว +7

    IN a democratic country close to city like Mumbai this Thakur's Rule from naigoan to palghar municipal corporation is in their pocket government can finish underworld but helpless in front of this guy shame on the system

  • @shrirajkamble952
    @shrirajkamble952 2 ปีที่แล้ว +5

    हि गरि कायद्याची हार आहे कारण ऐवढ सार करूनही ही मंडळी समाजसैवक म्हणून परत लूटत आहेत

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 ปีที่แล้ว +4

      पडद्याआड गुंडगिरीच चालु आहे

    • @akshaypanvalkar1114
      @akshaypanvalkar1114 ปีที่แล้ว +1

      Kaayda tumchaach ki kaamble saaheb😂😂

  • @user-wu4ox4ci1w
    @user-wu4ox4ci1w 2 หลายเดือนก่อน +1

    गर्व आहे आम्हा वसई विरार करांना ठाकूर फॅमिली चा... झुकेगा नही 😍

  • @KhalidKhan-dt6yn
    @KhalidKhan-dt6yn 14 วันที่ผ่านมา

    हे खोटं आहे की ते जनते सोबत जुळवून घेतात लोकं निव्वळ वैतागून गेलेत तिकडे

  • @bablukamat4741
    @bablukamat4741 ปีที่แล้ว +1

    Best .thoka yala aani bana Don

  • @devanshsuryavanshi6445
    @devanshsuryavanshi6445 ปีที่แล้ว +1

    Purn story cover kara bhai thakuranchii

  • @rahullondhe9606
    @rahullondhe9606 2 ปีที่แล้ว +3

    Jai ambe complex baddal mahiti saanga

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 3 หลายเดือนก่อน

    पाहिजेच ....मराठी माणूस आहे.....उपर्याना जास्त थारा द्यायचा नाही....

  • @arunapitale291
    @arunapitale291 2 ปีที่แล้ว

    Utcrushta paropkari kutumba jai ho

  • @chitranaidu5366
    @chitranaidu5366 2 ปีที่แล้ว +1

    Saheb awaz cha nahi yeth
    Kami awaz ahe

  • @pmm1225
    @pmm1225 2 ปีที่แล้ว +6

    Chan mahiti ahe .pan awaj khup kmi ahe video la..

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi 2 ปีที่แล้ว +1

      बहुतेक मटाचि पण फाटली वाटत . म्हणुन आवाज कमी आहे. भाईला ऐैकू जाऊ नये म्हणुन

    • @nileshkale8745
      @nileshkale8745 3 หลายเดือนก่อน

      कॅमेरासोबत बंदुकापण लागलेली असेल

  • @purughadi8286
    @purughadi8286 2 ปีที่แล้ว +3

    प्रयतक kal chi expiry date aste he lakshat asla pahije

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 ปีที่แล้ว +4

    आवाज कमी आहे

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +6

    जेल मध्ये घाला की

  • @pravinjanjal1209
    @pravinjanjal1209 2 ปีที่แล้ว +2

    आवाज खूप कमी आहे

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf ปีที่แล้ว +3

    Asach mahan lokanchi.. story sanga .. mhnje desh.. savidhan.. chi 3/13 jhalet.. aani tyachi kay keemat aahe te samjel

  • @nileshparab6733
    @nileshparab6733 2 ปีที่แล้ว +4

    Atta hyacha number ala ahey thamba jara

  • @VijaySharma-fp6ze
    @VijaySharma-fp6ze 2 ปีที่แล้ว +16

    वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत माझी शेती जमीन आहे या शेत जमिनीचा वहिवाट रस्ता पायवाट रस्ता चहूबाजूने वसई विरार शहर महानगरपालिका पालिका अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याने नगरसेवक ने भूमाफिया बिल्डर याने संगणमत करून आम्ही शेत जमीन चा टाईम चालते वहिवाट

  • @user-gz5gf8jh8h
    @user-gz5gf8jh8h 4 หลายเดือนก่อน +1

    Shevti Government power ti power Asti

  • @911chandu
    @911chandu 4 หลายเดือนก่อน +1

    Its good to teach our child. Politics join karaicha ade criminal banaicha. My boy is in cbse, will take him out & tell him for hafta vasooli & maar peet

  • @erroldcosta9674
    @erroldcosta9674 2 ปีที่แล้ว +14

    All these so called Bhai’s are cowards. Come in a group and attack and show their force and power on innocent people. It’s all dirty politics. If Mumbai Police were given the full authority without any interference from the politicians not one of these so called Bhai’s would exist. Mumbai Police are the Best. Better than all of the other states. 😊

    • @SagarSagar-ro3fj
      @SagarSagar-ro3fj 2 ปีที่แล้ว +2

      vazhe😂...
      police will become Don...or may be is.😅

    • @erroldcosta9674
      @erroldcosta9674 2 ปีที่แล้ว +2

      @@SagarSagar-ro3fj agreed. But if one of them is harassing you then you can still go to his seniors provided you are on the right. There are a lot of good and honest police personnel in the force. Especially in Mumbai. Not all are corrupt. Just a few. The way they handled the situation during the pandemic is highly appreciated. I say this with confidence because I have come across some police officers who are. 😊

    • @pratiikkjagtap923
      @pratiikkjagtap923 2 ปีที่แล้ว +1

      When police himself harassing common people

    • @erroldcosta9674
      @erroldcosta9674 2 ปีที่แล้ว

      Pratikk Jagtap @ doesn’t look like you are from Mumbai. Doesn’t happen here. 😊Maybe there might be one or two but I still say there has got to be a reason. Firstly are you on the right? Ask yourself that question. Not possible because as I mentioned earlier that only a very small percentage who are corrupt but maximum are good . Many like Chulbul Pandey, Singham and Rowdy Rathods in our Mumbai Police force who are honest and helpful. Go to his Seniors. I don’t agree with you. ☹️😞

    • @pratiikkjagtap923
      @pratiikkjagtap923 2 ปีที่แล้ว +2

      @@erroldcosta9674 My dear frnd I am from Mumbai only here police serving only those who have money and power if u don't have money u r pathetic then justice can't be yours

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 2 ปีที่แล้ว

    तुमचा आवाज जाम कमी येतोय

  • @ganeshghadge9754
    @ganeshghadge9754 ปีที่แล้ว +1

    लोकशाहिची शोकांतीका अजुन काय ???

  • @devendramalkar6574
    @devendramalkar6574 4 หลายเดือนก่อน

    White colour White colour Done

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 2 หลายเดือนก่อน +1

    Bhaiya lokana motha kel thakur hyani mumbai madhe😢

  • @pawanshukla1756
    @pawanshukla1756 4 หลายเดือนก่อน

    जनता अणी सरकार सर्वना महित आहें तरी पन यांची हीरो सारखी image बनवतात लोक,
    चांगला समाज कसा घडेल
    सरकार काय करते

  • @sachinjog5765
    @sachinjog5765 3 หลายเดือนก่อน +3

    वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
    अरे आधी शुध्द मराठीत बोलायला शिका रे ण कुठे वापरतात आणि न कुठे वापरतात ह्याचा अभ्यास करा पलत बरोबर ऊलटा कसा काय वापरता रे? मराठी भाषिकच आहात ना? मराठी व्याकरणाचा कधीतरी अभ्यास केला होतात का रे?

    • @kinghunter2643
      @kinghunter2643 3 หลายเดือนก่อน

      ज्या मुर्खांना शिक्षण अर्धवट असल्यामुळे नोकरी मिळत नाही, ते लोक काय तरी गांड कोर्स करून part-time पत्रकार बनून फिरतात. Same रिक्षा वल्यान सारखं

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 2 ปีที่แล้ว +1

    Tumcha awaj faar kami yeto.

  • @gunlover64
    @gunlover64 3 หลายเดือนก่อน +1

    अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्यांना प्रसिद्धी किती घेऊन करता😅

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar 2 ปีที่แล้ว +26

    Hitendra Thakurji (Appasaheb) is the most humble person. He is always in touch with every person in his constituency. He is like an angel for the common man of Virar and Vasai. He loves his constituency and always works for the better meant of the public....

    • @cybkart5759
      @cybkart5759 2 ปีที่แล้ว +41

      😂😂😂😂तुला पण भांडी धुवायला बोलवत असेल 😂😂😂😂😂

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว +2

      @@cybkart5759 😂😂😂😂😂😂😂

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 4 หลายเดือนก่อน +2

      Humble??😂😂😂

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 4 หลายเดือนก่อน

      Ghabrun loka kiti goad goad bolun taarif kartat...te pan fake youtube I'd create karun😂😂😂😂

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 3 หลายเดือนก่อน +3

      Most humble...जोक करत आहात..खूप घमंडी मगरुर भाषा दादागिरी..

  • @sachinsalunkhe2941
    @sachinsalunkhe2941 2 หลายเดือนก่อน

    भाई ठाकूरनी त्यांचं शर्ट तुम्हाला दिलं की काय...!

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 2 ปีที่แล้ว

    Sound loud nahi

  • @neeraj.0234
    @neeraj.0234 2 ปีที่แล้ว +5

    Kon boll be he sabhya ahet as

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr ปีที่แล้ว

    Nirapradh lokana maranarya lokana tumi sabhya rajakarani mhnata wa kya baat ahey tumi nakki reporter ahat ki chamache

  • @hruday3682
    @hruday3682 2 ปีที่แล้ว +5

    Thakur Sahebanchi dahshat asli tari, Tyani lokanchi खूप madat pan karat Astat ...

    • @shaileshdesai4054
      @shaileshdesai4054 2 ปีที่แล้ว +4

      Lokanchya paishatun.. lokanchi madat.. ..you are on the adharm side.

  • @alokbhattacharya8435
    @alokbhattacharya8435 หลายเดือนก่อน

    हितेंद्र ठाकुर भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल चा

  • @anilsarode4421
    @anilsarode4421 2 ปีที่แล้ว +7

    अजून ही तीच दहशत आहे...

    • @udayjagtap359
      @udayjagtap359 2 ปีที่แล้ว +2

      Directly bhaigiri karto ata pan?

    • @ganeshlonkar1382
      @ganeshlonkar1382 2 ปีที่แล้ว

      Ghe laoudaaa tyacha

    • @fundose8437
      @fundose8437 2 ปีที่แล้ว +2

      @@udayjagtap359 dawood cha partaner aahe toh Bal thakrey cha pan hath hota dokyaver bhaigiri ajun aahe

    • @mahendrapatil2689
      @mahendrapatil2689 2 ปีที่แล้ว +2

      Ho ka pan aamhi tar ....var marto🤣

  • @prashantmhatre3736
    @prashantmhatre3736 ปีที่แล้ว

    Mataa sanman, Mataa sanmaan...purskar ka det nahi?

  • @hemantkothare1428
    @hemantkothare1428 2 หลายเดือนก่อน

    Maha times ha wikau paper ahe he samjle dhanyvad. Eka gundala aho jao kartay Ani gundagiriche udaattikaran kartay tumche vichar samjle.

  • @kamleshvekhande0005
    @kamleshvekhande0005 2 หลายเดือนก่อน

    नियती मात्र कोणाला सोडत नाही.. उपरवाला सब देख रहा है..

  • @vivekvishwad766
    @vivekvishwad766 2 ปีที่แล้ว +4

    Sabbhya 😁

  • @madarsaheb6737
    @madarsaheb6737 4 หลายเดือนก่อน +1

    Police kadak paije asy bhai loko la ekch marga hahe fakt encounter Goshti sampt konpn asu de

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 2 ปีที่แล้ว +14

    काय दळभद्रि न्युज आहे हि 😏😏😒
    लागलच त्यांना संत बनवून ताकयच कि 🤨🤨

  • @snehalt.channel992
    @snehalt.channel992 2 ปีที่แล้ว +12

    *Glorifying goons* . muscle power, money power used in democracy.
    its failure of our judiciary and democracy.
    *आणि त्यात अशी चुटिया मीडिया* .

  • @ajaygaikwad9511
    @ajaygaikwad9511 2 ปีที่แล้ว

    विडिओ ला आवाज कमी आहे

  • @amitmeshram4384
    @amitmeshram4384 2 หลายเดือนก่อน

    भाई बोलतात आणि...😮

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 21 วันที่ผ่านมา

    Aslya न्यूज dhakun काय करतो

  • @spltg
    @spltg 3 หลายเดือนก่อน

    Sarkar aani Police department
    Changla ne vagla tar UP sarkhi situation honar
    Buldozer baba 😂

  • @manishthorat1333
    @manishthorat1333 หลายเดือนก่อน

    Kasali ghantyachi dahashat

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 2 ปีที่แล้ว

    Khato lokshaicha Gatorade Bhi cha