खूप छान जोडी होती दोघांची आणि त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले अभिनंदन करतो आपले दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जिवलग आहेत ग्रेट आहे तुम्हीं
अरुण गवळी एक दिलदार जबरदस्त वक्तीमत्व मी त्यांना जवळून बागितलेल आहे.अखिल भारतीय सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय व त्याचे कामकाज मला जवळून त्यावेळी अनुभवता आले 🙏अजून बरीच माहिती आपल्याकडून मिळाली धन्यवाद 🙏🙏
खुप छान लव्हस्टोरी समजली. दोन वेगवेगळ्या धर्माची ही लव्हस्टोरी आंतरधर्मीय विवाह पध्दतीने आजही अभेद्य राहीली. अरुणभाईंची निवड छान. दाऊद सारखे नट्यांचे आयुष्य किंवा अन्य महीला, मुलींचे आयुष्य नासवले नाही याबद्दल अरुणभाईंना धन्यवाद देतो. मस्त.
डॅडीच मी 93 सालापासून फॅन आहे घडीला अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला परंतु आशाताई आणि महेश दादा यांची बराच वेळ गाठ झाली खूप छान स्वभाव आहे मम्मीचा व महेश दादा गवळीचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला गीता गवळीच्या लग्नाची पत्रिका आली होती मी फार धन्य समजतो धन्य धन्य मम्मी डॅडी
खरंच बायको असाव तर अशी खुप छान स्टोरी होती अरून गवळींनी कधी कोनाला त्रास दिला नाही म्हणून तन्ला ऐवढी चांगली बायको भेटली आता म्हातारपनी देखील त्या तन्ला एवढ्या चांगल्या पध्दतीन साथ देतात किती चांगली गोष्ट आहे नशीब लागत एवढी चांगली बायको भेटायला
Mammi ( Aai ) 🙏 ,as she was from Marathi Muslim family of Pune, and she was raised in complete Marathi culture & language, that's also a main reason for their very successful marriage with Daddy
Asha ji Gawali use to follow the police jeep in which Arun used to be transited from one jail to other.. She was in fear that police may kill him in my road.. Hats off to Ashaji 🙏
गुंड कोणाला म्हणावे हा प्रश्नच असतो.राजरोस फिरणारे किं ह्यांच्या सारखे. हे लग्न दोन वेगळया धर्मातील होत आणि ते त्यांनी उत्तम प्रकारे संभाळल. हे खरे जीवनसाथी. उगाचच जाती धर्माचा बाऊ करू नये.
Select some good subjects please, there are soldiers, teachers, social workers, philanthropist, who deserve to be high lighted and you are making video on Gavli, laj wat li pahije tummhala. Subscribtion sathi kahi hi karal.Gavli la khush karata ahat ?
Asha gawli khupach chan karkirda chan chan muslim asun sudha navra la shevat paryent sath dili chad utar madhe aaj hi byculla made mami mami mantat premane lok.
खूप छान जोडी होती दोघांची आणि त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले अभिनंदन करतो आपले दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जिवलग आहेत ग्रेट आहे तुम्हीं
विशेष म्हणजे मम्मी नी जी anmol साथ दिली ती निर्विवाद सत्य आहे. अर्धांगिनी कशी असावी तर मम्मी चे उदाहरण म्हणून देऊ शकतो आपण ❤❤❤
अरुण गवळी एक दिलदार जबरदस्त वक्तीमत्व मी त्यांना जवळून बागितलेल आहे.अखिल भारतीय सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय व त्याचे कामकाज मला जवळून त्यावेळी अनुभवता आले 🙏अजून बरीच माहिती आपल्याकडून मिळाली धन्यवाद 🙏🙏
खुप छान लव्हस्टोरी समजली. दोन वेगवेगळ्या धर्माची ही लव्हस्टोरी आंतरधर्मीय विवाह पध्दतीने आजही अभेद्य राहीली. अरुणभाईंची निवड छान. दाऊद सारखे नट्यांचे आयुष्य किंवा अन्य महीला, मुलींचे आयुष्य नासवले नाही याबद्दल अरुणभाईंना धन्यवाद देतो. मस्त.
Ll❤❤❤❤❤❤
@@suwarnajadhav57028.
.
😊
09k
डॅडी आणि मंम्मीला क्रांतीकारी जयभिम
माणुस कितीही चांगला आसला तरी आजुबाजुच वातावाण त्याला गुन्हेगार बनवते ?
जय शिवराय जयभिंम !
आशा गवळी चे संस्कार कामाला आलेत अरुण गवळीची आशा गवळी पाठराखण करीत होती धन्य ती माऊली धन्य ती माऊली माऊली
संकटं काळी पतीला साथ देणारी रणरागिणी आशा गवळी व आरूण गवळी प्रेम काहाणी माहिती दिली धन्यवाद,
😊
डॅडी आणि अन्य गुन्हेगारातला महत्वाचा फरक म्हणजे गवळींनी कधी लोकांच्या आया बहिणींना त्रास दिला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे.
डॅडीच मी 93 सालापासून फॅन आहे घडीला अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला परंतु आशाताई आणि महेश दादा यांची बराच वेळ गाठ झाली खूप छान स्वभाव आहे मम्मीचा व महेश दादा गवळीचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला गीता गवळीच्या लग्नाची पत्रिका आली होती मी फार धन्य समजतो धन्य धन्य मम्मी डॅडी
खरंच बायको असाव तर अशी खुप छान स्टोरी होती अरून गवळींनी कधी कोनाला त्रास दिला नाही म्हणून तन्ला ऐवढी चांगली बायको भेटली आता म्हातारपनी देखील त्या तन्ला एवढ्या चांगल्या पध्दतीन साथ देतात किती चांगली गोष्ट आहे नशीब लागत एवढी चांगली बायको भेटायला
सुंदर माहीती विषयच लई भारी🙏🏻
छान माहिती दिलीत नवीन मुलांना कामी पडेल माणूस राहून जगणे आवश्यक
😂😂😂
प्रथमेश दादा अतिशय सुंदर विवेचन.....
🌹🙏🏻🌺
खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊
आम्ही ऐकले होते गरीबांना मदत करत असे.जनता पोलिसांकडे कमी तर दगडी चाळीत जास्त होते
आशा गवळी यांचे माहेरचे मूळ गाव वडगांव पिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे आहे
Salute to Asha Gawli
जय शंभु नारायण ❤❤
Mammi ( Aai ) 🙏 ,as she was from Marathi Muslim family of Pune, and she was raised in complete Marathi culture & language, that's also a main reason for their very successful marriage with Daddy
English samjl pn mrathit ankhin bhari watl ast
खुप छान खुप खुप धन्यवाद
ग्रेट व अफलातून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
याला म्हणतात धर्मपत्नी ग्रेट आशा ताई 👍🏻👍🏻
हेच खर प्रेम आहे तो ती कोणत्या जाती आहे हे पाहीले नाही तर त्याचे तीच्यावर कीती प्रेम आहे व तीचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे समजते
एखद्या मुस्लिम तरुणीने हिंदू मुलाशी लग्न केलं तर हिंदू मुलगा तिला धोका देत नाही...
सुंदर साथ होच साभगवती गवळीराजा
They are made for each other.
खुप छान माहीती सांगितली डॅडी ना नमस्कार आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटायचा योग येवु दे लोक कहीही म्हणोत पण साहेबांनी महिलांना मान दिला .
प्रेमाला जात पात नसते. .... तुम्ही ऊत्तम माहिती दिली....
हे त्या मुस्लिम लोकांना विचारा ते असे हिंदू मुलींना सम्मान देतात का
@@latikajadhav6923❤ट❤😅
hatts off to Mrs Gawali....This is called true love story
King of Mumbai......daddy
मी अरुण गवळी यांना खूप मानतो,
खुप छान वाटलं
Asha ji Gawali use to follow the police jeep in which Arun used to be transited from one jail to other.. She was in fear that police may kill him in my road.. Hats off to Ashaji 🙏
Daddy is great
Asha Tai
Salute to you 🎉🎉
ग्रेट लव स्टोरी
लवलेन BIT चाळ माझगाव मुंबई येथे ड्याडीने भव्य असे बुद्ध विहार बाधले आहे
प्रेम कधीही कुठेही कुणाशीही कोणत्याही वयात होऊ शकते
छान कथा आहे 👍👍❤❤☝️☝️💟💟
त्यांना जेवढी माहिती नाही तेवढी तुम्हला आहे,आता बाल भारतीत कधी यांचा धडा येतो याची आम्ही वाट बघत आहे, ,,,
😂😂😂
तू वाट च बघ.
खुप चांगली माहिती दिलीत आपण
Excellent Lovely Story ❤
छान माहिती
नादच खुळा
Ashatai chya kartutvala salute
Great 👍
खुप छान
Chaan,nice
Great. Arun.
.................
Love u mummy ❤
मला तर आजच समजले की आशा ताई मुस्लिम होत्या हे.
Great mata asha tai mala ek varla tumala bhatacha aha
Excellent 👍.
पण मम्मी किती धार्मिक आहेत वाटत नाही मुस्लिम असेल पूर्वी जय शंभु नारायण
❤ilove story daydy
जय महाराष्ट्र ड डी
JAI SHABHU NARAYAN👍🌹👍😊
Excellent
जय शंभोनारायण
आधुनिक सती सावित्री,
👌👌
She is from my village vadgavpir... Pune...
काहिंचा संसार सुध्दा बसविलेला आहे ..चाळीतीमुलींची लग्न केली
छान
Layee bhariii
प्रसारमाध्यमांनी अनेक कहाण्या सांगितल्या आहेत
खरे गुन्हेगार कोण आहे ते कायदे बदलणारे का. गुन्हे करणारे..
झुबेदा मुजावर ❤
या जोडीच्या प्रेरणेमुळेच अनेक मुस्लिम मुलींना हिंदू मुलांची लग्न करायचे वाटू लागले आहे.
👍
Jay shambo Narayan
Asech samaj karan kele pahije.
Veatch.bhari.
Amchya pune chee gruhani. Hats off to saport husband .not gangstar.
Ambegaon taluka pachpir vadgaon ythil ahe
Great
गुंड कोणाला म्हणावे हा प्रश्नच असतो.राजरोस फिरणारे किं ह्यांच्या सारखे.
हे लग्न दोन वेगळया धर्मातील होत आणि ते त्यांनी उत्तम प्रकारे संभाळल. हे खरे जीवनसाथी.
उगाचच जाती धर्माचा बाऊ करू नये.
चित्रपट काढावा तो ही हिंदी...खूप heat होईल
Pyar Kiya to Darna kya?
O jab pyar Kiya to Darna kya
Mast Bhau❤
राजकारणी आदेश कसा काढला जनता पहात आहे
Me tithech rahto ❤
कुठे भाउ
Mumbaiche don ahet daddy
Jai shambho narayan❤❤❤❤❤❤❤❤
☝️👌👏
👌 life nice way go good life
एकमेव मम्म अँड डाड
भरपूर कौतुक आशाताईंनी केलेल्या कांमांचि आणि समाज सेवक डँडि यांचे जय शंभोनारयण जय भिम जय संविधान
Only daddy
प्रेम विवाहानंतर कसं रहायचं जगायचं ते नवीन पिढीने शिका,
Select some good subjects please, there are soldiers, teachers, social workers, philanthropist, who deserve to be high lighted and you are making video on Gavli, laj wat li pahije tummhala. Subscribtion sathi kahi hi karal.Gavli la khush karata ahat ?
पण दोघांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली ते कळले नाही. त्या दगडी चाळीत राहायला आल्या होत्या की आजूबाजूच्या भागात ?
गुंड म्हणून नाव कमवत होता 1.32 seconds 😢
हे २१ व्या शतकातले पत्रकार आहेत 😂😂😂
Ha ha , 😂😂🤣
Asha gawli khupach chan karkirda chan chan muslim asun sudha navra la shevat paryent sath dili chad utar madhe aaj hi byculla made mami mami mantat premane lok.
गलळींची पत्नी भायखळ्याच्या नाहीत ,पुणे जिल्ह्यातील वडगाव पीर च्या आहेत
आई बाबा समाजाचे झाले नाव कमावले..
अरुण गवळी ह्यांना जेल मधून बढि करण्यात यायला पाहिजे कारण ते मराठी माणूस आहे आणि त्यांना धोका असेल त्यांना त्यांची दुश्मनी असते बाकी कोणाची नाही
वडगाव पीर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आशाताई गवळीच्या गावाचं
नाव
Mitra gangstar lokancha itihas sangtos te pan mothya kautukane laj vatali pahije tula
भावा, सर्व कॉमेंट्स बघितले, तू एकच अभ्यासु दिसला
@@AbdulKarim_akजास्त हुशार आहे तो
भाऊ, तू माहेरची साडी हाच पिक्चर बघायच्या लायकीचा आहेस
ARUN BHAI (DADI) HYANNA PAKISTANAT JAUN DAUD CHE KALEVAR GHEUN YAYCHI PARVANGI DYAVI HE KAM
TYANCHE KADUN NAKKICH
PURN HOIL KARAN PURN JAGALA TYACHA TRAS AAHE
Khare aahe
🎉😢🎉
रमी गेम मधली फ्रॉड चा खुलासा करून द्या