४ पटीने हलके झाले चपाती बनवण्याचे काम । एकाच वेळी ४ चपात्या लाटा आणि एकाच वेळी भाजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2023
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
तुम्हाला माहित आहेत का चपाती बनवण्याचे हि ८ प्रकार असतात ? • तुम्हाला माहित आहेत का...
चपाती-भाकरी कोणत्या तव्यात छान बनते? कोणता ताव रोजच्या वापरात असावा?
• चपाती-भाकरी कोणत्या तव...
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
Trupti's Kitchen Hindi - / @truptiskitchenhindi
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
मी दोन चपात्या करते ही चार चपातीची आयडिया छान
आम्ही लहान असताना आमच्या शेजारी एक केरळ ची व्यक्ती पापडाचा व्यवसाय होता त्यांचा ते पण अशाच छोट्या छोट्या लाट्या करून मग त्या एकावर एक ठेवुन व सुक्या पिठाचा वापर करून हातानेच पापड गोल फिरवून हवे तेवढ्या आकाराचे पापड बनवायचे ,जवळ जवळ पंधरा ते वीस पापड एकदम करायचे,आता तुमची रेसिपी पाहिली आणी त्यांची आठवण आली. ते काका खूप वर्षापूर्वी मुंबई सोडुन केरळला गेले,असे पापड केरळ वाल्यांच्या दुकानात असतात, तुम्ही आज ती आठवण जागी केलीत धन्यवाद.🙏
हो correct😊
❤ खूप छान होती
खुप छान आयडिया मी नक्कीच करुन बघेल 👌👌👌👍
Wow🤩
Bhannat idia... 🎉
Atishay sundar
तुझं आवाज भारी, तुझी पोळी भारी, तुझी idea भारी...सगळच लई भारी❤😊
😂👌
छान 👌👌
khup chhan idea👌👌👌🙏
Atisay sunder ❤
गुजरातेत 'पडनी रोटली' अशीच करतात...अगदी सात पडापर्यंत! पण ते दोन्ही बाजूंनी नीट भाजल्यावर तव्यावरून काढून उभी आपटून सोडवतात! कौशल्य आहे.
अशी रोटली आमरसासोबत खातात.
छाया देव
U are right. Mast❤
Waa छान
खुप छान, दोन केल्यात, चार करून पाहीन
Phar chan recipe thanks
Chapati baghun bhk lagali I will try
खुप खूप छान रेसिपी आहे,,👌👌
Supurb
Khup chan 👌👌
Tawa konta ahe. Pls reply
Mast🎉🎉
Mast
Thanks Tai
खूप सुंदर आयडिया👍
God bless you prabhu yeshu Aapko satya ka gyaan Aur de vachan mein bhadiye vachan ke nousar chale ye vishwa Ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai🙏 prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai prabhu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas karel wo swarg paye🙏 vachan kaheta hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye🙏🙏
😊😊👌👌छान
स्क्रीन वर फक्त मळून ठेवलेला कणिकच दिसत आहे तुम्ही चपाती बनवता ती स्क्रीन वर दिसत नाही आहे.
आयडिया छान आहे पण चपाती फुगत नाही.
Gehun kaun sa use kiya hai didi
Lokvan
मान गये उस्ताद!
गहू कोणता वापरते कमेंट्स मध्ये सांग
Lokwan
चपाती म्हणु नका पोळी म्हणा छान आयडिया
मग पोळीला काय म्हणायच
@@navnathkoke8542 पुरणाची पोळी.
कोणी काढली ही पद्धत काय माहीत चपातीला पोळी म्हंणायच😂😂😂😂,,,रिअल ती चपातीच आहे ,पोळी नाही 🤭😂
Chapatila chapati nahi mhanayche mhanje...poli purnachi aste....kahihi
पुस्तकात, वर्तमान पत्रात किंवा सहज बोलताना'वरणभात भाजी पोळी 'असंच एकत्रित पणे म्हणतात किंवा उल्लेख करतात.मग तिथे काय पुरणाची पोळी समजायचं का 😂पोळी हा शब्द मराठी आहे👍.. चपाती हा हिंदी शब्द आहे