हा १ पदार्थ लोखंडी तव्याला लावा गहू पिठाचा पेपर डोसा १०० % न चिकटता ५ मिनिटात बनेल I Dosa Recipes I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2024
- हा १ पदार्थ लोखंडी तव्याला लावा गहू पिठाचा पेपर डोसा १०० % न चिकटता ५ मिनिटात बनेल I Dosa Recipes I
#wheatflour #dosa #Shandarmarathirecipe #dosarecipes #DosaRecipes #southindianrecipes #instantnasta #pepardosa
#dosabatter #gahupithachadosa #dosarecipe
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप गहू पीठ ( १ मोठी वाटी ) / 1 cup wheat flour ( 1 big bowl )
१/४ कप रवा ( पाव वाटी गहू पीठ ) / 1/4 cup semolina ( 1/4 bowl )
१ कप गहू पिठासाठी पावणे दोन कप पाणी वापर / use 2 cups of water for one of wheat flour
चवीनुसार मीठ / salt to teste
५ ते १० मिनिट झाकण लावून ठेवा बट्टेर सेट होण्यासाठी / keep covered for 5 to 10 minutes for the batter to set
१ चमचा चण्याची डाळ / a spoonful of gram dal
१ चमचा उडीद डाळ / a spoonful udrd dal
२ चमचे तेल / 2 tsp oil
१ टमाटर कापून घ्या / 1 tomato chopped
१ कांदा कापलेला / 1 onion chopped
२ लाल सुक्या मिरच्या / 2 red dry chilli
२ ते ३ पाकळ्या लसणाच्या व २ लहान तुकडे आलं / 2 to 3 cloves of garlic and 2 small pieces of garlic
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
थोडीशी चिंच / a little bit of tamarind
चवीनुसार मीठ / salt to teste
१/४ कप पाणी वापरून मसाला बारीक वाटून घ्या / finely grind the masala using 1/4 cup water
२ ते ३ चमचे गरम तेल / 2 to 3 hot oil
अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा / half tsp of mixed musterd seeds and cumin
पाव चमचा हिंग / asafoetida spoon
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ लाल सुखी मिरची / 1 red dry chilli
खूप छान छान धन्यवाद
Kup sundar
मस्त
Khup Sunder apratim
खूप छान व healthy नाष्टा. नक्की करून पाहू. चटनी पण छान..
खूप छान सुंदर अप्रतिम आहे नक्की करून बघेन धन्यवाद सर
😮
Khup chan aajch bagithala
Sabsri kele
झटपट डोसा बनवला भाऊ खूप छान अप्रतिम पौष्टिक आहार धन्यवाद
खूपच मस्त
खूप सुंदर रेसिपी
खूपच छान
Far ch chhan, Dhanyawad.
Iedijla.lajvel ashi resipi va mast
सुंदर
छान आहे recipe
Khupch surekha
खूप छान रेसिपी आहे
खुप सुंदर रेसि❤
खुपच सुंदर आहे
Very good l like d thanks
Mast ❤
खुप छान. सांगली महाराष्ट्र
थॅक्स
थोड कमी बोला
लोखंडी तवा आहे का,
Ho
खूप छान