मॅडमनी आमच्याकडे SDO म्हणून काम केलेलं आहे..अतिशय अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे madam च... त्यांचा आत्मविश्वास खूप जबरदस्त आहे..त्यांच्या सोबत काम करताना आम्हाला खूप काही शिकायला भेटल..खूप खूप धन्यवाद मॅडम...
अभिनंदन बेटा ! एका सामान्य कुटुंबातील एक मुलगी उच्च पदावर अधिकारी म्हणून निवड झाली ही अभिमानाची गोष्ट आहे.तुमच्या जन्मदात्या आई वडीलांच्या जिवनाचे सार्थक झाले.सासरच्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवीला . जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली . शेवटी एकच सांगतो ..कुळी कन्या पुत्र होती जी सात्त्विक तयाचा हारिक वाटे देवा ! मानवालास काय ,पण देवालाही आनंद वाटतो . बेटा पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
धन्यवाद ताई तुमच्या सांगनयवरुन लक्षात येते की तूमचे दोन तीन वेळा ओपन कास्ट असलेल्या मुळं पाहिजे ती पोस्ट मीळाली नाही पण कठोर परिश्रम करून यशस्वी झालात तुमच्
मॅडम आई-वडील काका काकू तुम्ही आणि तुमच्या भावांडे फार पूर्वी जॉईंट फॅमिली आहे.असेच आहे.आणी महत्त्वाचे आपण पती आणि सासु सासरे यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिमानाने उल्लेख केला.हे तुम्ही घेतलेले कष्ट आणि जिद्द याचबरोबरीने तुम्ही वर झालेली संस्कार हेही मला महत्त्वाचे वाटते.प्रियांका पाटील मॅडम पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
मॉडल तुमच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न केले तसे तसे काही वेळा तुमच्या कडे तुम्ही जी पदवीधर आहात ती पदवी शेतकरी ची काही निर्णय घेण्यात आला तर योग्य वाटल्यास योग्य निर्णय घेण्यात यावे🙏🙏🙏🙏 अभिनंदन ताई
Je aplya changlya sathi vichartat, te asa mhanat nahi ki tu kiti dha ahe.. tula kahi yet nahi.. a good friend will always motivate u.. ragvel.. pn chidvnar nahi kadhi..
@@sp6926tuzi aai baba mothi behen bhau friends sagde kadhi tari tula वेडा, मूर्ख, Pagal, akkal aahe ka hey sagde कदाचित तुम्हाला ते सांगितलं असेल... तर तुमचे सर्व हितचिंतक तुमचे शत्रू आहेत का? This girl is very negative.. तिच्या पतीने व्यवसाय करण्यासाठी निवड ल्यानंतर नोकरी सोडली आहे.. How... She will very soon be caught in corruption case you will see!!!
प्रियांका ताई तुमचे भाषण खूपच inspirational आहे . तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे . तुमची जिद्द तुमच्या आवडती post घेण्यासाठीची भरपूर काही शिकवून जाते. ताई तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा💐💐
Priyanka tai mi tumachya gava javlacha gav akhatwade cha ahe.mi nagardevla made tumacha poster pahila.ani tevha pason usukta hoti tumchya speech chi.very nice speech.not only your gaon but also whole jalgaon dist proud you.
ताई मला पण तुमच्या मैञिणिसारखे Nigative मिञ मिळाले होते व माझे खच्चिकरण करत होते आताच तर मि त्यांच्यापासून नुकताच दूर झालो. तुमच्या हातून गरीबांना न्याय्य मिळो हिच अपेक्शा..!
UP Ani Bihari pasun laamb raha, te lok purposefully negativity pasta tat Karan te swataha qualify vhave mhanun. Tyamule tumhala UP Ani Bihari UPSC jaast pramanat qualify hotana distil
जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेउन उपजिल्हाधिकारी होऊ शकतात तर आपण आपल्या मुलांना इंग्लिश स्कूल मध्ये हजारो रूपये खर्च कशासाठी करायचे प्रियंका ताई चा आदर्श विद्यार्थी व पालकांनी घेण्यासारखे आहे
I saw thumbnails pic and recognised she is senior in JNV bhusawal...tehva pn amhi garv krycho di vr krn ti sarv kabaddi match shalela jinkvun dyaychi aaj pn garv vatoy ❤
Congratulation mam ...💐💐🙏 duty Tukaram munde siransarkhi kra ani bold lady manun amhala future madhe phayche ahe amhala tumcha avajatun ase vatate ...thanks mam
एवढे मोठे पद हे देश सेवेसाठी आहे. महसुली कामे होत नाहुत. रस्ते समस्या. शेतीचे अनेक प्रकरणे न्यायासाठी टेबलावर वर्षनु वर्ष धुल खात पडतात. शेतकरी खुप हाल होतात त्याचे वर्णन करू शकत नाही. आपण जनतेचे सेवक आहोत। याची जाण ठेवावी.सरकार भरमसाठ फगार सुविधा देत त्या प्रमाणे काम होत नाही.
मॅडमनी आमच्याकडे SDO म्हणून काम केलेलं आहे..अतिशय अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे madam च... त्यांचा आत्मविश्वास खूप जबरदस्त आहे..त्यांच्या सोबत काम करताना आम्हाला खूप काही शिकायला भेटल..खूप खूप धन्यवाद मॅडम...
Kont gaon?
बापरे ! काय energy आहे तुमच्या बोलण्यात आणि अस्सल आत्मविश्वास तुमच्यात आहे
अभिनंदन बेटा ! एका सामान्य कुटुंबातील एक मुलगी उच्च पदावर अधिकारी म्हणून निवड झाली ही अभिमानाची गोष्ट आहे.तुमच्या जन्मदात्या आई वडीलांच्या जिवनाचे सार्थक झाले.सासरच्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवीला . जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली . शेवटी एकच सांगतो ..कुळी कन्या पुत्र होती जी सात्त्विक तयाचा हारिक वाटे देवा ! मानवालास काय ,पण देवालाही आनंद वाटतो . बेटा पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
अभिनंदन
प्रयत्न हाच परमेश्वर. तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन मेहनतीचे फळ मिळतेच
चौधरी गुरुजींचे खरे उपकार...
मूळाता पाया पक्का करणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चौधरी गुरुजींचे आभार व्यक्त करायला पाहिजेत.
दंत वैद्यकीय सेवेत न राहता दुसरी गरूडझेप घेऊन उप जिल्हाधिकारी झाला त खरंच डॉ पाटील ताई तुमचं मनापासून अभिनंदन..,,.🙏👍
💐प्रियंका मॅडम आपले खूप खूप अभिनंदन💐 🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩
धन्यवाद ताई तुमच्या सांगनयवरुन लक्षात येते की तूमचे दोन तीन वेळा ओपन कास्ट असलेल्या मुळं पाहिजे ती पोस्ट मीळाली नाही पण कठोर परिश्रम करून यशस्वी झालात तुमच्
यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन
युनिक अकॅडमी फार चांगलं काम करत आहे असे हजारो विद्यार्थी घडवा शुभेच्छा आशीर्वाद
नागेश
9370426224
when u really want something the whole universe conspire to give you..
मॅडम आई-वडील काका काकू तुम्ही आणि तुमच्या भावांडे फार पूर्वी जॉईंट फॅमिली आहे.असेच आहे.आणी महत्त्वाचे आपण पती आणि सासु सासरे यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिमानाने उल्लेख केला.हे तुम्ही घेतलेले कष्ट आणि जिद्द याचबरोबरीने तुम्ही वर झालेली संस्कार हेही मला महत्त्वाचे वाटते.प्रियांका पाटील मॅडम पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
मॉडल तुमच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न केले तसे तसे काही वेळा तुमच्या कडे तुम्ही जी पदवीधर आहात ती पदवी शेतकरी ची काही निर्णय घेण्यात आला तर योग्य वाटल्यास योग्य निर्णय घेण्यात यावे🙏🙏🙏🙏 अभिनंदन ताई
हे चुकीचं नाही जे लोक तुम्हाला येत नाही ते प्रश्न विचारतात,,आश्या पासून दूर नाही ताई जवळ राहावं करण ते आपल्यातली कमी पूर्ण करतात ,,
अभिनंदन तुझं
Je aplya changlya sathi vichartat, te asa mhanat nahi ki tu kiti dha ahe.. tula kahi yet nahi.. a good friend will always motivate u.. ragvel.. pn chidvnar nahi kadhi..
@@sp6926tuzi aai baba mothi behen bhau friends sagde kadhi tari tula वेडा, मूर्ख, Pagal, akkal aahe ka hey sagde कदाचित तुम्हाला ते सांगितलं असेल... तर तुमचे सर्व हितचिंतक तुमचे शत्रू आहेत का? This girl is very negative.. तिच्या पतीने व्यवसाय करण्यासाठी निवड ल्यानंतर नोकरी सोडली आहे.. How... She will very soon be caught in corruption case you will see!!!
ताई नक्कीच येणाऱ्या काळात मुले मुली तुमचा आदर्श घेतील खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
प्रियांका ताई तुमचे भाषण खूपच inspirational आहे .
तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे .
तुमची जिद्द तुमच्या आवडती post घेण्यासाठीची भरपूर काही शिकवून जाते.
ताई तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा💐💐
अभिनंदन ताई गरिबांना न्याय द्याल हिच अपेक्षा करतो. 💐💐💐
Proud of you!
I, too, belong to Jalgaon and a student of GDCMumbai !
Get going....
अभिनंदन मॅडम, भविष्यात अजूनही बरेच काही करण्याचा आपला प्रयत्न असेल, त्या साठी आपनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खूप छान माहिती दिलीत आपण ताई आपण आपले विचार फार सुंदर व्यक्त केले आहे
मॅडम तुम्ही नशीबवान आहात. तुमचं खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन
Priyanka tai mi tumachya gava javlacha gav akhatwade cha ahe.mi nagardevla made tumacha poster pahila.ani tevha pason usukta hoti tumchya speech chi.very nice speech.not only your gaon but also whole jalgaon dist proud you.
Thank
मॅडम खुप छान बोलतात तुम्ही आंनद झाला मी तुमच्याच तालुक्यातील आहे
Thank You!
ताई मला पण तुमच्या मैञिणिसारखे Nigative मिञ मिळाले होते व माझे खच्चिकरण करत होते आताच तर मि त्यांच्यापासून नुकताच दूर झालो.
तुमच्या हातून गरीबांना न्याय्य मिळो हिच अपेक्शा..!
अभिनंदन 💐💐💐
Congratulations !!!
UP Ani Bihari pasun laamb raha, te lok purposefully negativity pasta tat Karan te swataha qualify vhave mhanun. Tyamule tumhala UP Ani Bihari UPSC jaast pramanat qualify hotana distil
Khup chhan mam,,heartily congratulations,,, ani tumhi khup. 'Down to earth' aahat.
जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेउन उपजिल्हाधिकारी होऊ शकतात तर आपण आपल्या मुलांना इंग्लिश स्कूल मध्ये हजारो रूपये खर्च कशासाठी करायचे प्रियंका ताई चा आदर्श विद्यार्थी व पालकांनी घेण्यासारखे आहे
Good
Navodaya madhe English madhe shikvtat
Pn Marathi medium madhe shikunhi exam pass hota yete
Vijay Rohidas
L
1 no. Boli tuch re khri
मानसाची मराठी भाषा बद्दल विचार प्रव्रती बदली आहे,हेच ते कारण.
पाटील मॅडम खूप खूप अभिनंदन ! व्यवस्था
बदलण्याचे कार्य करावे
ताई ,मी खूप Motivate झालो...मी पण MPSC करतोय ...माझी तहसीलदार होण्याची इच्छा आहे...आणि मी प्रयत्न पण करतोय..
pawan waghmare mi pn tech kart ahe
Tahasildar zhalyavar garibanna nyay dy. Bharshtachar thambva
All the best bhava
सगळ्यात भ्रष्टचरी पोस्ट आहे तहसीलदार मी स्वत अनुभव घेतला हवेली चे तहसीलदार कोळी
Bhau te pad bhrast nahi tya padavar baslela bhrstachari ahhe
मॅडम तुमचे खूप खूप मनापासून अभिनंदन अपेक्षा एकच की भ्रष्ट्राचार मुक्त कराल धन्यवाद
खादेशातील जळगाव जिल्हाचे पाटलांचे नाव मोठे केले बाई पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
प्रियंका ताई पाटिल नमस्कार तुकाराम पवार धामणी रायगड पहिल तुमच् अभिनंदन खूप छान महिती दिली तुमचे धन्यवाद अभिमान वाठतो तुमच
खूप छान बोललात ताई...supper... best luck for ur job ताई💐💐☺️👍
खूपच छान माझी मुलगी पण परिक्षा दिलाया पण यश नाही आले काय करावे आता
सर्व नवोदय शिक्षक ग्रुप व मॅडम यांचे खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन...
सुंदर मार्गदर्शन, प्रियांका पाटील .
खुपच प्रेरणादायी speech
i am also from navodaya. 19 year old. preparing for upsc exam at my highest level.
खूप अप्रतिम ताई... आदर्श आहात तुम्ही आमच्या साठी... एक दिवस आम्ही पण या stage ला नक्की पोहचू आणि स्टेज वर speech देऊ...
Proud to be a Navodayan 👍👍....it's a heaven ❤️❤️
सातारा २०१२ सालापासून भारतात महाराष्ट्र सरकार व प्रशानाने महाभयानक विषाणु बाबतीत दुर्लक्ष केले आहे
पाटील मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन. भ्रष्टाचार मुक्त काम करून गरीबाना न्याय द्या तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
आबब
आबरेए
@@surekhaige4945 ंप
फक्त तुकाराम मुंढे
Madam Tumse Khub Khub Abhinandan Jejuri purandhar
Proud of you madam , deshasathi changli kame kra ,best of luck
Congratulations Madam,Best Speech Ideal
Mi yachya peksha bhari speech denar....2026 la....swapnil dream mpsc
अभिनंदन ताई Z P मधिल मुलेच उचं पदावर जातात ताई Nice ताई साहेब जय वालमीकी जय महाराॅट्रा
Congratulations🎉🎉🎉 priyanka tai
I saw thumbnails pic and recognised she is senior in JNV bhusawal...tehva pn amhi garv krycho di vr krn ti sarv kabaddi match shalela jinkvun dyaychi aaj pn garv vatoy ❤
I love your attitude and inteligence thanks for motivation
ओ
Khup chan tai.aplyakadun changlya gosti samjlya. mi pn vichar karat hoto pn mi ata study la start karto.tq so much tai
Madam your hard work is great. salute
ताई तुम्ही खुप भ्यागवान आहेत
Hii....Mam ...you are very inspire me ....i am also from Jalgaon ....i am really proude of you Mam....Thank you for your guidance
Thank you mam for motivate me
its very inspirational and another proud moment is you are from our academy❤
आपण शेतकऱ्यांची कन्या हात शेतकऱ्यांच्या साठी आपल्या स्तरावर ती जे जे करता येईल ती विना भ्रष्टाचार करा हीच आमची शुभेच्छा
Khup chhan sangitle madam prerna milali
Really great speech mam ❤❤❤❤
Great achivment madam....Congrats...
Tx mam.. Confidence building... Speech
मॅडम खरच विचार हे सकारात्मक असनं गरजेचे आहे मी सुध्दा तलाठी परिक्षा यशवंत आहे असाच प्रर्यत्न केलोआहे लातूर येथे तलठी पदावर कार्यरत आहे
खूप खूप धन्यवाद
Congratulations Beta 👌Weldon
Mam really I love your attitude ... Mala pan asach banaychy ... Asch spirit .. Thanks for motivation mam...
ताई खूप खूप अभिनंदन....!
Congratulations didi 👑🤗🤗
डॉक्टर ताई आपले खूप खूप धन्यवाद
Congratulation mam ...💐💐🙏 duty Tukaram munde siransarkhi kra ani bold lady manun amhala future madhe phayche ahe amhala tumcha avajatun ase vatate ...thanks mam
अगदी बरोबर. गावातल्या पोरांना जवाहर नवोदय विद्यालयायात शिकू द्या,पटापट officer's मिळतील.
हमी नवोदय हो.......♥️♥️
Good guidance for all
खडतर प्रवास,ताई पुढील upsc exam करीता शुभेच्छा💐💐👍
मी आपल्या फॅमीलीतला नसलोतरी मझ्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या ताई धन्यवाद !!!!!
Congratulations 🎉🎉..... great
Congratulations Priyanka didi 👍💐😊
Nice speech mam..thank you so much...
Best of luck & good bless you life
Good! , unique academic is successful for new generation! , best success for priyank patil, nice interview! .
Khup spashta,hoti tuzya bolnyat didi, khup kmi pn mhtvache sangitles, proud of u... Tnk u so much...n all d best in ur future..
Nice voice madam ji congratulations
Congratulations Priyanka Patil Pandhare
Very good madam
Thanks a lot for sharing your experience with as
I will be doing my best
Khup changle kam karave
Hi vinanti
म्याडम खूप भावना दाटून आल्या धन्यवाद
Congratulations Tai..... Tumcha sarkhe Aamhi sagle pn khup Pudhe Jau.....
Nice
Congratulations 🌹🌹
Dhnyawad sir nehami mahitidya
Khup Chan margdarshan
Hearty 🎊 congratulations dear Patil madam
Khup Chan madam correct bolalat
Salute to ur confidence,,,!!!
एवढे मोठे पद हे देश सेवेसाठी आहे. महसुली कामे होत नाहुत. रस्ते समस्या. शेतीचे अनेक प्रकरणे न्यायासाठी टेबलावर वर्षनु वर्ष धुल खात पडतात. शेतकरी खुप हाल होतात त्याचे वर्णन करू शकत नाही. आपण जनतेचे सेवक आहोत। याची जाण ठेवावी.सरकार भरमसाठ फगार सुविधा देत त्या प्रमाणे काम होत नाही.
Proud to be a navodayan 🤩
Jnv nandurbar ❤
व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड
Congrats di✌✌💐💐nice speech 👏👏👏👏👏 and yes meditation is very important.
pooja patil .really meditation is important??
@@rahulkale996 yes
pooja patil Thanks. By the way can you give some tips please
Mst
Pooja Nale hi
🌷खुप खुप अभिनंदन🌹 🙏🙏
Congratulations...👍💐💐💐
Best of luck
Congratulations Madam.
If u possible, please send me the book list for MPSC.
प्रयत्न हाच परमेश्वर 🙏....
Brilliant achievement.
पाटील ताई तुमचं खूप अभिनंदन
Congratulations didi from Satara Navodaya 😇
I like it 👍👍
What a great struggle..
Salute to you..
हार्दिक अभिनंदन मॕडम....
Mi 11vi LA ahe 2025 LA mi pan asech speech debar
Best of luck
Best of luck
Bhashan adhich as manat yet asel tar avaghd
Best of luck Shir swami samarth
Best of luck bro❤
Jai ho