अन्याय तर त्यावेळेस झालाच परंतू तो अजूनही संपलेला नाही . द्रोणा चार्या सारखे मनुवादी लोक अजूनही तेच करत आहेत . एकलव्य ( आदिवासी) हुशार तर होतेच आणि म्हणूनच त्यांनी डाव्या हाताने धनुर्विद्येचे शिक्षण घेतले परंतू तरीही यालोकांनी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जूनालाच ठरविले . आदिवासी बांधव अजूनही हुशार मेहनतीआहेत परंतू हे लोक अजूनही आदिवासीना प्रगती करू देत नाहीत . मनुवाद्यांची मानसिकता जर बदलली तर ऑलिंपिक मध्ये भारताची पदसंख्या लक्षणिय प्रमाणात वाढेल . परंतू हे होऊ देणार नाहीत कारण यांना देशाशी कांही देणे घेणे नाही यांना यांचे श्रेष्ठत्व टिकवून जातीव्यवस्था कायम ठेवावयाची आहे .
आदरणीय कांगणे सर यांच भाषण म्हणजे एक उत्कृष्ट समाज प्रबोधन आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल. एकलव्यची गोष्ट सर्वाना माहित आहे, पण सरांनी सांगितलं ते डाव्या हाताचे रहस्य उदबोधक आहे. सरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏 उदबोधक
हे मास्तर लय 12 च आहे मी वनरक्षक ची बेच घेतलेली यानं चालु केल्या केल्या तेंव्हा हा बोल्ला की जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत व्हेलीडीटी .... आणि आता टाकलं काढुन ऐपमधून ... आणि मलाच अश्शील भाषेत शिव्या चे मेसेज करतो
व्वा.. काय वक्ते आहेत!
श्री कांगणे सर..
स्पष्टवक्ते..❤
श्री कराळे सर व श्री कांगणे सर
दोन्ही समाजापूढे आदर्शच.
💯👍🏻💯
Utkrusht wakte
Utkrusht. Wakte
😊😊.
मा.कंगणे सर
सविनय जयभिम
अत्यंत प्रभावी मोटीवेशनल स्पीच आहे.
सर
महाराष्ट्रात असे शिक्षक कधी झाले नाहीत.... ज्यांनी स्वार्था पलीकडे आपली जबाबदारी पार पाडत आहे. कराळे सर
असे शिक्षक मिळायला लही भाग्य लागतं.
धन्यवाद सर,
खुप छान मार्गदर्शन केले सर तुमच्या सारख्या व्यक्तीमत्वाची समाजाला गरज आहे. जय भीम जय शिवराय
सर तुमच मागदर्शन खुप मोलाच आहे आज च्या पिढीसाठी 👌
माय बापाचा आशिर्वाद असणे गरजेचे आहे... धन्यवाद सर
Sarave student che ladake teacher....‼ A1 teacher A1 lecture....‼ tumchya charani koti koti vanadan 🌹🙏🌹
🎉
@@ramkishorkapgate3440😮😮
@@ramkishorkapgate3440😮😢
@@ramkishorkapgate3440😮एए😮एए😮😮ए😮
एकलव्याची पुर्ण गोष्ट आतापर्यंत कोणीच नाही सांगितली.
Yes
एकलव्यचं उदाहरण वरून समजतो की आदिवासी समाजावर किती अन्याय झाला असेल.
अन्याय तर त्यावेळेस झालाच परंतू तो अजूनही संपलेला नाही . द्रोणा चार्या सारखे मनुवादी लोक अजूनही तेच करत आहेत . एकलव्य ( आदिवासी) हुशार तर होतेच आणि म्हणूनच त्यांनी डाव्या हाताने धनुर्विद्येचे शिक्षण घेतले परंतू तरीही यालोकांनी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जूनालाच ठरविले . आदिवासी बांधव अजूनही हुशार मेहनतीआहेत परंतू हे लोक अजूनही आदिवासीना प्रगती करू देत नाहीत . मनुवाद्यांची मानसिकता जर बदलली तर ऑलिंपिक मध्ये भारताची पदसंख्या लक्षणिय प्रमाणात वाढेल . परंतू हे होऊ देणार नाहीत कारण यांना देशाशी कांही देणे घेणे नाही यांना यांचे श्रेष्ठत्व टिकवून जातीव्यवस्था कायम ठेवावयाची आहे .
अशाच शिक्षकांची गरज आहे महाराष्ट्राला सलाम कांगणे सर
Great sir ❤❤❤❤
आज एक नवीन गोष्ट शिकलो.धन्यवाद सर🎉
सर आपण ग्रेट आहात खरे गुरु आहेत..❤️🙏
Thanks sir
❤
आदरणीय कांगणे सर यांच भाषण म्हणजे एक उत्कृष्ट समाज प्रबोधन आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल. एकलव्यची गोष्ट सर्वाना माहित आहे, पण सरांनी सांगितलं ते डाव्या हाताचे रहस्य उदबोधक आहे. सरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏
उदबोधक
आदरणीय कांगणे सर आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे
आपण ग्रेट आहात सर खरे गुरू आहात by अकोला महाराष्ट्र 🙏🌹🙏💐
Khup chhan margdarshan sir godbles you
अप्रतिम आपले मार्गदर्शन गुरुवर्य
भावि आमदार 1नंमबर कराळे सर
अतिशय मार्मिक, समर्पक, मर्मभेदी, सर्वसमावेशक......
खुप सुंदर व्याख्यान दिलं सर...❤❤
एकच उदाहरण परत परत
खूप छान भाषण केले सर धन्यवाद सर 🙏💐
आदरणीय सर. प्रणाम आपल्याला
हे मास्तर लय 12 च आहे मी वनरक्षक ची बेच घेतलेली यानं चालु केल्या केल्या तेंव्हा हा बोल्ला की जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत व्हेलीडीटी .... आणि आता टाकलं काढुन ऐपमधून ...
आणि मलाच अश्शील भाषेत शिव्या चे मेसेज करतो
अशाच गुरुची अपेक्षा आहे
सर जी खुपच विचार छान आहेत 👍👍👏👏
last example very very impressive......!!
Super भाषण sir 👍
खूप सुंदर व्याख्यान दिले सर
कराळे सर कांगणे सर तुमच्या चरणी प्रणाम
Best speek karale sir jay hind❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khub shan
Thanks.very.good.st0ry.
Symbol of knowledge .dr babasaheb ambedkar. ❤
😀
Aaaaaa
Aaa
@@navnathbhadve1999 hm
Sombol nahi symbol
Good सर,
खूप खूप छान मार्गदर्शन केलं
Your great sir
शिक्षक असावा तर आ.कांगने सर हाळामासाचा असावा ❤
खुप छान मार्गदर्शन सर 🙏
very nice
Nice speech..❤
खूप छान सर ...
The great speech
अप्रतीम 👍👌👌
Beutefull spich sar
🙏🙏🌹🙏🙏 Jay Bhim sirji
खूप छान बोलता सर
Mast Chan.....👃👃
Jay bhim jay shivaray 💙♥️
Great guruji
Khoop Chan ji sir
Very.very.gret.thanks.sir
असे शिक्षक आम्हाला मिळाले असते आम्ही आज पदावर असतो. पण आमचे दुर्देव
आम्हाला असे शिक्षक नव्हते तरी देखिल आज राज्य उत्पादन शुल्क विभागात आहे
शिक्षक हे शिक्षक असतात.. थोड फार इकडे तिकडे होत असतेच
@@theunique6893😊😅😅😅😅😅🎉😮😮😅🎉😅😅😅😢
@@theunique6893😊😊
खूप छान ❤
बुद्धिमत्तेचा विकास ' हा माणसाचा अंतिम ध्येय असला पाहिजेत ❤
Good speech
Very good speech
Good sar
छान मार्गदर्शन सर
Karhale sir and kangne sir great
Great speech sir
महाराज🙏👍👍
1 number speech
ग्रेट सरजी
कडक सर 18:20 - 18:50
Super sir
Good kagane sir lectures
खूप छान सर
अप्रतिम स र
वा गुरुजी 🙏
Jabbardast sir
he is so inspiring speaker!
Nice Chan
Jai jijau Jai chatrapati shivaji maharaj jai dr.Babasaheb ambedkar
Super 👌👌
Jay Aadivasi🎉
Father of modern india dr. Babsaheb ambedkar.... 💙
Very nice sir 🎉🎉
🎉🎉🎉🎉
Jay bhim jay Maharashtra ❤
The great man Sir ❤❤😂😅
जय भीम जय लहुजी
खूप छान🎉
Good
तुम्हे कोई बात है 👌
Very good sir
कांगणे सर आणि कराळे सर यांनी राजकारणात याव
कांगणे सर ❤
Bharat desh sudhsralay jagala sang
Jeybhim
सर खूप छान पण स्किल डेव्हलोपमेंट बदल बोला डिजिटल मार्केटिंग बदल सांगा affilate मार्केटिंग बदल सांगा 🙏
सर भारी
Good sir
Khup mast❤
Sir khub chhan 👍
जय हो कागणे सर 🎉😊
खूप सुंदर विचार आहे.
👍🙏💪✈