ग्रेट भास्कर पेरे पाटील साहेब.... एका नेत्याला लाज येईल तुमचा समोर... एका जिल्हा परिषद चा अध्यक्ष ला लाज येईल.. असं काम करताय तुम्ही... तुम्हाला 100 तोफांची सलामी 🙌... नालायक राजकारणी नीच राजकारणी लोक सुद्धा हा व्हिडीओ बगत असेल त्यांना सुद्धा लाज खात असेल त्यांचीच ❤❤❤🙌🙌
खूपच छान मार्गदर्शन केल सरपंच पेरे पाटील साहेब तुम्ही ,नक्कीच आपल्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे देशातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील सरपंचाच्या विचारांना चालना मिळेल
ज्या माणसाने गाव हगणदारी मुक्त केले गाव आदर्श बनवले ज्या मानसाला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले त्या माणसाला गावातून विरोध होतो हा किती मोठा विरोधाभास आहे .हे माझ्या मनाला पटत नाही.
महाराष्ट्रात एकच व्यक्ती जन्माला आला तो म्हणजे पेरे पाटील निस्वार्ती बाकी चे सरपंच 5 वर्ष नुसत येऊदे आमदार खासदार मंत्री नेते महाराष्ट्र धुऊन खाल्ला माझ म्हनण छत्रपतीचा विचार घ्या नाहीत घर. भरा विकुन खा 🙏🚩
साहेब,आपल्या गावामध्ये खरकुल कामाचं नियोजन विकास योजना आली असेल.माला एक व्हिडीओ करा.माझ्याबाबतीत खूप वाईट झाल.मला खूप वर्षे होऊन गेले कोणीच याची दक्षता घेत नाही.खरंच आमचे सरपंच तुमच्या सारखे असले पाहिजेत.मी कोकणचा आहे.
माझं आहे मजपासी तरी मी कां अपयशी। कुठलं चांगल काम नाही, करु द्यायचं कसा काशी। मन बुध्दी विचार ठेवते गहाण प्रगती होईलच कशी। आम्हाला मानसिक गुलामी स्विकारण्याची लयी खुशी। लोकाभिमुख काम करणाऱ्याचे राहावं पाठिशी। नको खोटा सन्मान नको तामझाम नकोय शाबशी। विकास करावा आपल्या गावाचा नां होईल देशी।
अहो पेरे साहेब तुम्ही सांगता ते सर्व बरोबर आहे पण ह्या पुढारी लोकांचेच जेसीबी ,पिठाची गिरणी, ट्रॅक्टर,तेलाचा घाना हे सर्व पुढारी लोकांचेच आहे त्यामुळे पुढारी लोकांचे बिझनेस कसा चालणार हे सांगा
एक प्रयोग झाला पाहिजेत की इथून पुढं प्रेत जाळू नका कारण आज लाकूड मुबलक,झाड तोडणं पाप आहे,प्रेत पुरा,ज्याच्याकडे शेत आहे त्यानं तिथंच पुरा,हवं तर समाधी बांधा,नंतरच्या श्राद्ध क्रिया ला महत्व असतं, बरेच सैनिक पूर्वी युद्धात मेले की ते तिथंच पुरून टाकायचे.
ग्रेट भास्कर पेरे पाटील साहेब.... एका नेत्याला लाज येईल तुमचा समोर... एका जिल्हा परिषद चा अध्यक्ष ला लाज येईल.. असं काम करताय तुम्ही... तुम्हाला 100 तोफांची सलामी 🙌... नालायक राजकारणी नीच राजकारणी लोक सुद्धा हा व्हिडीओ बगत असेल त्यांना सुद्धा लाज खात असेल त्यांचीच ❤❤❤🙌🙌
😊
😊😊😊
सरपंच असावा ग्रेट भास्कर पेरे पाटील साहेबा सारखा.............
खुप खुप सुंदर व छान गाव आहे.विचार चांगले आहे.आज गावांना खुप गरज आहे.
भास्करराव पेरे पाटील साहेब तुमच्या सारखा संरपच मिळालाच पाहिजे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏👍
U r great sir 👏 hates off to u person like u should be in ministry level god blessed u sir
संत महाराज यांना मी कधी पाहिले, ऐकलं नाही पण हे आजच्या घडीचे जिवंत संत आहेत.
पेरे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री करायलाच हवं, खरोखरच
खर बरोबर आहें सरपंच साहेब तुमच बोलन
सरपंच व आमदार यांचे नाते नवीन पद्धतीने सांगितले वा पेरे साहेब...
आदर्श घेण्यासारखा,सर्व सरपंचांना एकदा समजून द्या.
YOU ARE GREAT SIR!
पेरेसाहेबासारखे व्यक्ती समाजासाठी आणि गावाच्या विकासासाठी यांची गरज आहे
सरपंच
लाखात एक.
आजच्या ग्रामीण जीवनात पेरेसाहेबांसारखे लोकांची गरज आहे त्यासाठी लोकांनी पेरे साहेब ऐकला नाही पाहिजे तर तो डोक्यात घेतला पाहिजे
Very good 👍 sr
आदर्श सरपंच 🙏
खूपच छान मार्गदर्शन केल सरपंच पेरे पाटील साहेब तुम्ही ,नक्कीच आपल्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे देशातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील सरपंचाच्या विचारांना चालना मिळेल
खुपच सुंदर
पेरे साहेब कलाम साहेबां नंतर तुम्ही चं भारताचे सुपुत्र आहात!
La
बाकीचे काय दुसऱ्या देशातील आहे का मंग.... काय बोलतो तू
पेरे पाटलांचे गावकरी भाग्यवान आहे....
श्री भास्करराव पेरे पाटील.......नाम ही काफ़ी है.
अशोक लालचंद पवार खंडालकर
वैजापुर.
खुप छान भाशन साहेब माझ्या घरा जवळ शंभर फळाचे झाडे आहेत🌲🌳🌴
खूप छान 💐माझी सुद्धा कॉमेंट्स व्हिडीओ ला आहे त्यात आपले काय मत आहे ते सांगावे साहेब 💐
एक आदर्श सरपंच 👍👍
ज्या माणसाने गाव हगणदारी मुक्त केले गाव आदर्श बनवले ज्या मानसाला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले त्या माणसाला गावातून विरोध होतो हा किती मोठा विरोधाभास आहे .हे माझ्या मनाला पटत नाही.
उत्तम कथन शैली
🙏 great sir
आमच्या सरपचाचे घर 1का वर्षशात 2.मजली हा पण विषय आहे व्हरी गुड सर
खूप छान
साहेब आपण खूप मोठा काम केले आहे तरी आपण खूप काही सांगून गेलात आपण अशीच मार्गदर्शन करून 50% महाराष्ट्र सुधारेल
Sarpanch no.1
श्री.भास्कर पेरे पाटील हे एकमेव ईमानदार राजकारणी
मुख्यमंत्री बनवा विषय संपला महाराष्ट्रातील जनता खुश होईल. पवारनी नी धडा घ्यावा
महाराष्ट्रात एकच व्यक्ती जन्माला आला तो म्हणजे पेरे पाटील निस्वार्ती बाकी चे सरपंच 5 वर्ष नुसत येऊदे आमदार खासदार मंत्री नेते महाराष्ट्र धुऊन खाल्ला माझ म्हनण छत्रपतीचा विचार घ्या नाहीत घर. भरा विकुन खा 🙏🚩
असे गा वात सर प
पंच सर्व गावा त पाही जे
आदर्श सरपंच प्रत्येक गावात असायला हवं संपूर्ण देशात असायला पाहिजे
आशा माणसांचीच आज गरज आहे अशीच प्रगती होवो अशी प्रार्थना जयहरी
Saheb tumchya sarkha sarpanch gavala bhetayla khup nashib pahije
ग्राम पंचायत मधे दोन मंजलीची नोद कशी करायची,?
श्री भास्कर पेरे पाटील रागडा गाव सुधारक
साहेब,आपल्या गावामध्ये खरकुल कामाचं नियोजन विकास योजना आली असेल.माला एक व्हिडीओ करा.माझ्याबाबतीत खूप वाईट झाल.मला खूप वर्षे होऊन गेले कोणीच याची दक्षता घेत नाही.खरंच आमचे सरपंच तुमच्या सारखे असले पाहिजेत.मी कोकणचा आहे.
👍
माझं आहे मजपासी तरी मी कां अपयशी। कुठलं चांगल काम नाही, करु द्यायचं कसा काशी। मन बुध्दी विचार ठेवते गहाण प्रगती होईलच कशी। आम्हाला मानसिक गुलामी स्विकारण्याची लयी खुशी। लोकाभिमुख काम करणाऱ्याचे राहावं पाठिशी। नको खोटा सन्मान नको तामझाम नकोय शाबशी। विकास करावा आपल्या गावाचा नां होईल देशी।
सरपंच असावा साहेबासारखा
Okay sar
अहो पेरे साहेब तुम्ही सांगता ते सर्व बरोबर आहे पण ह्या पुढारी लोकांचेच जेसीबी ,पिठाची गिरणी, ट्रॅक्टर,तेलाचा घाना हे सर्व पुढारी लोकांचेच आहे त्यामुळे पुढारी लोकांचे बिझनेस कसा चालणार हे सांगा
aajache rajkarani beiman aahe.pere patil jindabad
सरपंच असावा तर पिरेसाहेबांसारखा
फोन नंबर टाका प्रत्येक्ष बोलायचे आहे मानतो मी साहेबांना खूप छान भाषण ऐकून मनाने काही तरी वेगळे करावे वाटते धन्यवाद
पाच
😅@@harishtribhuvan3304
एक प्रयोग झाला पाहिजेत की इथून पुढं प्रेत जाळू नका कारण आज लाकूड मुबलक,झाड तोडणं पाप आहे,प्रेत पुरा,ज्याच्याकडे शेत आहे त्यानं तिथंच पुरा,हवं तर समाधी बांधा,नंतरच्या श्राद्ध क्रिया ला महत्व असतं,
बरेच सैनिक पूर्वी युद्धात मेले की ते तिथंच पुरून टाकायचे.
Kankavlit kevha alele saheb?
तुमच्या गावात किरायाने रूम मिळते का
Pere patalala gramin vikas mantri Kara
सवै खोट करतो सरपंच मग कस आङेट करनार तुमच काम खर आहे
गावागावात भास्करराव पेरे पाटील सारखे सरपंच पदावर बसले तर ....!
भ्रष्टाचारी कसे जगणार,मिरवणार! 😀🤣😀😂
Bhaskar Rao patil bhavishyat tumchyasarkhe sarpanch Milne shakya nahi ho
😂😂💯🙏🎂
कार्ड जाळण्याचा अधिकार आहे का दुकानदाराला
Hello
खूप छान