पेरे पाटील, तुम्ही खरंच सातवी शिकले का हो.कारण तुमची विचार करण्याची करण्याची क्षमता, खेडेकर सरांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलेलै समर्पक उत्तरे हे एखाद्या उच्चशिक्षित माणसाला देखिल लाजवील असं आहे.खरंच तुम्ही ग्रेट आहात. शब्दच नाहीत तुमच्याबद्दल बोलायला...
*परमश्रध्देय आदरणीय श्री भास्करराव पेरे पाटील तुम्ही अवर्णनीय कौशल्य सिद्ध केले आहे 👍❤️🙏 मी तुम्हाला भगवंताचा अवतार मानतो तुमच्या चरणी ❤️ कोटी कोटी प्रणाम🙏🙏🚩🚩, भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो🙏🙏🚩🚩तुमचा सदैव कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख बीड पुणे*
ह्या माणसाने गावाच्या विकासासाठी एवढी काम करून सुद्धा ह्या गावातील लोकांनी पेरे पाटील यांच्या मुळीला ग्रामपंचायत इलेक्शन ला पाडली ही एवढी गावातील लोक हलकट आहेत
आदरणीय,भास्करराव पेरे पाटील साहेब आपल्या सारखा सरपंच पुन्हा होणे नाही ...परंतु आपली शिकवण जर प्रत्येकानी अंगीकारली तर् आपल्या राष्ट्राचा नव्हे तर् अवघ्या विश्वाचा कायापालट होणेस वेळ लागणार नाही यात तिळमात्र शंका नाही ....आपल्या निर्मळ,निरपेक्ष कर्तुत्वाला सलाम 🙏
खूप छान भास्करराव पाटील साहेब तुमच्या सारखा संरपच प्रत्येक गांवात आदर्श घडला पाहिजे आणि संपूर्ण देशातील तरूणानी तुमचा आदर्श घेतला तर भारत देश महासत्ता बनायला वेळ लागणार नाही सर तुमची मुलाखतीतून तुमचे विचार मांडले ते आतियशय माझ्या मनाला आपण काहीतरी आपल्या गांवासाठी तुमचा आदर्श घेऊन कराव वाटत पाटील साहेब तुमच मनापासून अभिनंदन 💐💐❤️❤️🙏
1/शिक्षण 2/अन्न 3/वस्त्र 4/निवारा ह्या चार बाबि आवश्यक,जिवणावश्यक आहेत हे विषय देशाचे प्रगतीकडे नेणारे आहेत. पेरे पाटिल सरपऺचाना माझा नमस्कार,खरच आपण गावची प्रगतीहिच देशाची प्रगती आहे. जयशिवराय,जयमहात्माजोतिबाफुले, जयक्राऺतिजोतीसावित्रीमाईफुले, जयशाहुमहाराज,जयजवान,जयकिसान, जयभ़िम,जयसविधाऺन,जयभारत,जयमहाराष्ट्र.
अहो हे तुम्ही कोठून तर ऐकुनच बोलताय ना तुम्ही ..... तेथील परिस्थिती काही तरी वेगळीच होती... त्यांची मुलगी ही त्यांच्या मनाविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या निवडणुकीला .... पेरे पाटलांच नवीन नेतृत्वाला संधी मिळायला पाहिजे आणि सत्तापालट होत राहिली पाहिजे आस मत होत पण त्यांच्या ह्या मताला डावलून त्यांच्या मुलीने निवडणुकीचा निर्णय घेतला होता ..... मग जनतेच काय चुकल सांगा पाहू....
सर्व प्रथम भास्कर पेरे पाटील यांना व त्यांच्या विचारांना त्रिवार पंचाग प्रणाम i अतिशय अत्याधुनिक विचाराने आपल्या गावातील गावकऱ्यांचा विकास कशातून होईल याबाबत केलेले कार्य याचे खरोखरच सर्व सरपंच यांनी आपले आदर्श घेवून आपल्या आपल्या गावाचा विकास साधावा हीच अपेक्षा.परंतु शोकातींका आहे की आपल्यात भ्रष्ट राजकारण्यांचीच जास्त उदोउदो दिसून येतो.यामध्ये प्रत्येकाच्या मनस्थितीत बदल घडून ग्राम विकास साधला तर देश विकसित होण्यास विलंब होणार नाही.याबद्दल ईश चरणी प्रार्थना.
भविष्यात.... आपल्या नावानेच, "आदर्श सरपंच पुरस्कार " हा शासन जाहीर करणार.. हे मी आज दि.२९/०८/२०२३ रोजी ठाम पने सांगतो.(मी आज हा व्हिडिओ पहिला). तुमचं निर्मळ हास्य, तुमचे प्रांजळ काम.... मोकळे मन.... अफलातून...,🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
पेरे पाटील तुमच्या. खेळातील 🎉 प्रश्नोत्तराकडे लक्ष जात नाही तर तुमच्या ग्रामविकासाची ध्येय धोरणे व तळमळ याकडे लक्ष जात तुम्ही खरोखर ग्रेट आहात तुमचे करावे तितके कौतुक थोडेच
भास्करराव तुम्ही ग्रेट आहात मोठे व्हा राज्याचे ग्राम विकासमंत्री व्हा ह्याच माझ्या शुभेच्छा आपण योगाचा एक धडा शिकवतात . हसण्यामुळे माणसाचे आरोग्य सुधारते आपल्याला बघितले तरी हसू येते आपण हसतमूख आहात विजयी भव ।
21 तोफांची सलामी पेरे पाटील जी सरपंच साहेब शिवरायांच्या महाराष्ट्रातले एकमेव आदर्श सरपंच भा स्कर रावजी पेरे पाटील साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
Pere patil great sarpanch
आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचं खुप खुप अभिनंदन. असे सरपंच महाराष्ट्रात शंभर गावात जरी झाले तर........! कसं असेल आमच्या महाराष्ट्राचं चित्र.
पेरे पाटील, तुम्ही खरंच सातवी शिकले का हो.कारण तुमची विचार करण्याची करण्याची क्षमता, खेडेकर सरांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलेलै समर्पक उत्तरे हे एखाद्या उच्चशिक्षित माणसाला देखिल लाजवील असं आहे.खरंच तुम्ही ग्रेट आहात. शब्दच नाहीत तुमच्याबद्दल बोलायला...
Pustakapeksha Anubhav Shikavato Maharaj. Anubhavache Bol Ahet.
तेव्हाची सातवी आजचे उच्च शिक्षण बरोबर आहे
इतक्या गोड शब्दात तुम्ही त्यांचं कौतुक केलं आणि हे मोठया मनाचा माणूस च करु शकतो ऑल द बेस्ट
आदर्श माणूस खरंच देव माणूस आहे उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच पर्थना
एकदम चांगली व्यक्ती असाच सरपंच प्रत्येक गावात असेच सरपंच पाहिजे
itar gavche sarpanch fakt paisa kasa lubadta yeil evdhch baghta yojnaa kahi nahiii
*परमश्रध्देय आदरणीय श्री भास्करराव पेरे पाटील तुम्ही अवर्णनीय कौशल्य सिद्ध केले आहे 👍❤️🙏 मी तुम्हाला भगवंताचा अवतार मानतो तुमच्या चरणी ❤️ कोटी कोटी प्रणाम🙏🙏🚩🚩, भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो🙏🙏🚩🚩तुमचा सदैव कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख बीड पुणे*
नाही लावली झाड तर नाही जगणार लेकर ....👍 खूप मोठा संदेश आहे जनतेला
असा सरपंच होणे शक्य नाही ❤️❤️❤️ देव माणूस
खर आहे, निस्वार्थ व्यक्तिमत्व
u😅😅uiu😅😅ui
पेरे पाटील सारखा माणूस लाखात एकच असतो
ह्या माणसाने गावाच्या विकासासाठी एवढी काम करून सुद्धा ह्या गावातील लोकांनी पेरे पाटील यांच्या मुळीला ग्रामपंचायत इलेक्शन ला पाडली
ही एवढी गावातील लोक हलकट आहेत
😊
सरपंच साहेबांना मानाच त्रिवार वंदन, प्रत्यक गोष्टीला तुकाराम महाराजांचा पुरावा दिला ,धन्यवाद
आदरणीय,भास्करराव पेरे पाटील साहेब आपल्या सारखा सरपंच पुन्हा होणे नाही ...परंतु आपली शिकवण जर प्रत्येकानी अंगीकारली तर् आपल्या राष्ट्राचा नव्हे तर् अवघ्या विश्वाचा कायापालट होणेस वेळ लागणार नाही यात तिळमात्र शंका नाही ....आपल्या निर्मळ,निरपेक्ष कर्तुत्वाला सलाम 🙏
खुप दिलदार आणि ग्रामीण गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खुप मोठ योगदान आहे, महोदय सरपंच 🙏
पेरे पाटील यांची कर्मभूमी पाटोदा आदर्श गाव नक्कीच पाहण्यासारखे आहेत 💐
संपुर्ण महाराष्ट्रात असे सरपंच पायजे 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐
खरच सरपंच धन्यवाद तुम्हाला पुन्हा तुमचे गाव सधी देवो अशी गनराया चरणी सध्यी देवो असी पार्थ ना करतो
महाराष्ट्रचा मुख्यमंत्री पाहिजे असा माणूस
अगदी बरोबर बोललात
भास्करराव पेरे साहेबांना मुख्यमंत्री केले पाहिजे असाच मुख्यमंत्री पाहिजे लोकांना ❤❤❤❤❤❤❤❤
💯.khar bolla bhi tu ❤
सरपंच साहेबाला मी भेटलो होतो माझ्या गावात आले होते खूप चांगला स्वभाव आहे साहेबाचा.
अप्रतिम संभाषण पेरे पाटील यांचे,, विकास आराखडा विषयी
जर, सरकारला ग्रामीण विकास करायचा असेल तर, यांना "ग्रामविकास मंत्री" करा.
ते राजकारणात नाहीत हो
@@ashokmore4737😊😊😊😊😊😊
💯
P
00 NJ
Ni ji😊@@ashokmore4737
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
इतिहासात खूप समाजसुधारक झाले आणि वर्तमान काळातील समाज सुधारक आहेत पेरे पाटील आदर आहे मला अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल
प्रत्येक गावातील सरपंच पेरे साहेब सारखा असेल तर भारत महास्ता होईल 100,😍😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳
असा सरपंच सर्वांकडे असावा ❤❤❤
खूप छान भास्करराव पाटील साहेब तुमच्या सारखा संरपच प्रत्येक गांवात आदर्श घडला पाहिजे आणि संपूर्ण देशातील तरूणानी तुमचा आदर्श घेतला तर भारत देश महासत्ता बनायला वेळ लागणार नाही सर तुमची मुलाखतीतून तुमचे विचार मांडले ते आतियशय माझ्या मनाला आपण काहीतरी आपल्या गांवासाठी तुमचा आदर्श घेऊन कराव वाटत पाटील साहेब तुमच मनापासून अभिनंदन 💐💐❤️❤️🙏
खरच,,,salute tumchya कार्याला सलाम 🙏🙏🙏
असा सरपंच प्रत्येक गावात आमदार प्रत्येक तालुक्यात खासदार प्रत्येक जिल्ह्यात आणि मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला मिळाला पाहिजे
😂
@@nitinjadhav4918😊😊
Bhawa evd Jr ghadl tr ya bhartacha swarg banayla wel ny lagnar
भारत स्वर्गच आहे भाऊ... म्हणून रंभा इंद्रदरबारी नाचतीये आता
सत्यमेव जयते❤🙏
खुप छान अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे याचं - मा. भास्करराव पेरे पाटील 🤝🌹
झाडे लवण्याबाबत आपले विचार एकूण आपल्याबाबत आदर आणखीच वाढला 💕☘️🌿🌲🌳🌳🥀
काम म्हणजे हे....💐🎉 Sallute पेरे पाटील...
👌 असेच आदर्श पंतप्रधान आपल्याला
लाभलेत. सर्व राज्यांना असेच मुख्यमंत्री मिळाले पाहिजेत.👏
प्रत्येक गावच्या सरपंचांनी आणि संपूर्ण सदस्यांनी बघावं या आदर्श सरपंचांना.......नाही तर काही लोकं तर आपली पोट भरतात
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
दुबई बद्दल चा किस्सा एकदम खरा आहे भास्कर राव
कशाला फिरतो व्यर्थ, तुझा गावच नायका तीर्थ...❤👍 39:50 minutes
अतिशय सुंदर
1/शिक्षण
2/अन्न
3/वस्त्र
4/निवारा
ह्या चार बाबि आवश्यक,जिवणावश्यक आहेत हे विषय देशाचे प्रगतीकडे नेणारे आहेत.
पेरे पाटिल सरपऺचाना माझा नमस्कार,खरच
आपण गावची प्रगतीहिच देशाची प्रगती आहे.
जयशिवराय,जयमहात्माजोतिबाफुले,
जयक्राऺतिजोतीसावित्रीमाईफुले,
जयशाहुमहाराज,जयजवान,जयकिसान,
जयभ़िम,जयसविधाऺन,जयभारत,जयमहाराष्ट्र.
आरोग्य राहील
सलाम तुमच्या कार्याला
💯💯💯💐💐💐🙏🙏🙏विचार धारा चांगली असण्यापेक्षा, विचारला धार असली पाहिजे
भला देव माणूस 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
आज पर्यंतचा माझ्या आयुष्यातला सर्वात ग्रेट व्यक्ती पहिला ❤
आज पर्यंतचा माझ्या आयुष्यातला सर्वात ग्रेट व्यक्ती पहिला ❤
भारी माणूस पेरे पाटील!! 🙏🙏
कमीत कमी 25 लाख रुपये जिंकू दिली असती तर खूप आनंद झाला असता आम्हाला
ऐवढे करून सुध्दा गावच्या लोकांनी 2022 च्या निवडणुकीत त्याच्या मुलीला मते दिली नाहीत. गावातील लोकांना फक्त मटणाची पार्टी आणि पैसे पाहिजेत
Khup vait kela lokani
सत्याला साथ देणारे फार कमी असतात. हे मी अनुभवलं आहे.
अहो हे तुम्ही कोठून तर ऐकुनच बोलताय ना तुम्ही .....
तेथील परिस्थिती काही तरी वेगळीच होती...
त्यांची मुलगी ही त्यांच्या मनाविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या निवडणुकीला ....
पेरे पाटलांच नवीन नेतृत्वाला संधी मिळायला पाहिजे आणि सत्तापालट होत राहिली पाहिजे आस मत होत पण त्यांच्या ह्या मताला डावलून त्यांच्या मुलीने निवडणुकीचा निर्णय घेतला होता .....
मग जनतेच काय चुकल सांगा पाहू....
@@govindwarwade2739👍👍👍
सलामच
Pere Patil is great sarpanch in Maharashtra iam proud of you peresir
❤❤पेरे पाटील
🚩🚩मानाचा मुजरा सरपंच साहेब
Great manus ahe Bhaskar pere patil sir
एक नंबर सरपंच. असा सरपंच
आयुष्यातही नाही पाहिला. तुमचं. ग्रामीण खेड. गावातील नियोजन एक. नंबर आहे. मस्त केलं तुम्ही असा सरपंच आम्हालाही खूप आवडतो
असा सरपंच होणे नाही आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील ❤
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महापुरुष हा शब्द पुरेसा नव्हे सरपंच साहेब ते महापुरुषांचे ही महापुरुष होते!जय जिजाऊ जय शिवराय🧡🚩
खूप छान पेरे पाटील सर
प्रत्येक गावात पेरे पाटील यांच्या सारखे सरपंच असायला हवे 🎉❤🎉 अभिनंदन दादा
मस्त हुशार आणि खूप साधी राहणीमान 🎉❤.
भास्कर पेरे पाटील याना कोटी कोटी नमन
खरं सांगू असा प्रामाणिक माणूस चालत नाही.बदमाश माणसाला किंमत आहे.थोडक्यात रांडेच्या गळ्यात मोती पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा.
सर्व प्रथम भास्कर पेरे पाटील यांना व त्यांच्या विचारांना त्रिवार पंचाग प्रणाम i अतिशय अत्याधुनिक विचाराने आपल्या गावातील गावकऱ्यांचा विकास कशातून होईल याबाबत केलेले कार्य याचे खरोखरच सर्व सरपंच यांनी आपले आदर्श घेवून आपल्या आपल्या गावाचा विकास साधावा हीच अपेक्षा.परंतु शोकातींका आहे की आपल्यात भ्रष्ट राजकारण्यांचीच जास्त उदोउदो दिसून येतो.यामध्ये प्रत्येकाच्या मनस्थितीत बदल घडून ग्राम विकास साधला तर देश विकसित होण्यास विलंब होणार नाही.याबद्दल ईश चरणी प्रार्थना.
Very good Pere saaheb ❤🌹🙏
येवढे चांगले काम करून सुधा गाव वाल्याने यांना नाकारले खूप लाजिरवाणी गोष्ट आहे 😮
पेरे साहेब निवडणुकीला उभे राहिले नाही आमच्या गावाचे आहे ते
@@nrs5856त्यांची मुलगी उभी राहिली होती, तुमच्या गावच राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं
@@swapniltupe5948 बरोबर आहे त्यांच्या मुलीला नाकारले आहे त्यांना नाही नाकारले
ते स्वतः म्हणले होते
@@nrs5856🎉
राजकारणात लोकांची बुध्दी गंजते चांगले वाईट कळत नाही.
Chan vichar very nice
यालाच म्हणतात रॉयल हिरो भास्करराव पेरे सरपंच साहेब ❤
महाराष्ट्राला तुमच्या सारख्या माणसांची मुख्यमंत्री म्हणून गरज आहे
Great pere patil ...sarpanch👍👍👍💐💐💐💐
Sir salute tumhala
गावा साठी नवी दिशा देनारा माणुस आहे तरी लोकणा त्याची कदर नाही तरी 2022 मध्य त्यांच्य मुलीला पराभूत केले ही खुप लाजिरवानी गोष्ट आहे
खुप चांगली गोष्ट आहे दादा. काम यांनी केलंय मुलीने नाही. भास्करराव पेरे पाटील स्वतः हे सांगतात.
Khup chan aahe ❤
एकदम उत्कृष्ट सरपंच अतिशय चांगलं मला त्यांच्याशी चर्चा करण्याचे योग त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे
पेरे पाटील शिवरायांचे खरे मावळे आहेत ❤
*पाटलाची Smile is Very Good 😂😂*
Ha show baghtana hrudayacha ek ek thoka ❤tuchyasathi dhadkat hota.. Tumcha adar man sanman nehmi mazya hrudyat rahil❤❤
पेरे पाटील..... किंग ऑफ नो वर्ड्स
सरपंच असावा तर भास्कर पेरे पाटील सारखा🎉🎉
🎉🎉🎉सेलूट सर
1 No.....
गावी भरपूर कामे असतात.
असेच सरपंच प्रत्येक गावाला मिळाले तर पूर्ण भारत देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. अशा सरपंचांना ग्रेट सँलूट
, देव माणूस❤❤❤❤
जय जय मुलनिवासी 👍 अभिनंदन
गुड सरपंच
भविष्यात.... आपल्या नावानेच, "आदर्श सरपंच पुरस्कार " हा शासन जाहीर करणार.. हे मी आज दि.२९/०८/२०२३ रोजी ठाम पने सांगतो.(मी आज हा व्हिडिओ पहिला). तुमचं निर्मळ हास्य, तुमचे प्रांजळ काम.... मोकळे मन.... अफलातून...,🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रत्येक गवच्या सरपंच असा असला पाहीजे
Great man👍👍👍👑🙏
कर्मवीर श्री भास्कर राव..!💐💐
Great Patil dada
खूप छान भास्करराव पेरे पाटील साहेब आम्ही आपले मनापासून धन्यवाद मानतो छान माहिती दिली व मन जिंक ली
पेरे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री करायलाच हवं, खरोखरच
पेरे पाटील तुमच्या. खेळातील 🎉 प्रश्नोत्तराकडे लक्ष जात नाही तर तुमच्या ग्रामविकासाची ध्येय धोरणे व तळमळ याकडे लक्ष जात तुम्ही खरोखर ग्रेट आहात तुमचे करावे तितके कौतुक थोडेच
भास्कर पाटील आपला प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे
खुप भारी 1 नंबर
असेच सरपंच प्रत्येक गावाला भेटले तर गावाची प्रगती होईल, शहरांची प्रगती होईल, आपल्या देशाची प्रगती होईल. ❤❤❤❤❤
Great Sir ❤❤❤
पेरे पाटिल म्हणजे सध्याच्या काळात देवदुतच, बाकीच्या सरपंचांनी थोडा तरी विचार करा बाबांनो, नुसतं पद मिळवण्यासाठी मी गांवचा सरपंच एव्हढाच अहंकार,
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील
भास्करराव पेरे खूप छान हसतात दिलखुलास 😂😂😂❤❤❤❤😊😊😊😊😊
Sam ,dam,Dand,bhed....hya uncertain leval ahet....
Very nice. Perfect SARPANCH SIR.
भास्करराव तुम्ही ग्रेट आहात
मोठे व्हा राज्याचे ग्राम विकासमंत्री व्हा ह्याच माझ्या शुभेच्छा
आपण योगाचा एक धडा शिकवतात . हसण्यामुळे माणसाचे आरोग्य सुधारते
आपल्याला बघितले तरी हसू येते
आपण हसतमूख आहात
विजयी भव ।
Great 👍👍👍
Great man🙏🌹🙏
खरोखर पेरे पाट ला. सारखे सरपंच सर्व गावात असायला पाहिजे
Superr Governance 🔥👏👏👍