🙏जे काम मुख्यमंत्र्याला जमणार नाही ते करून दाखवलं🙏 भास्कर पेरे पाटलांनी🙏 महाराष्ट्राचे आदर्श सरपंच🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 114

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 ปีที่แล้ว +115

    दादाच काम भारी , म्हणून मान भारी, भास्करदादा विकासाचा वादा. ऐका पालथ्या सरपंचांनो बदल करा,आपल नाव करा अन आनंदाने मरा. जय भास्कर दादा.

    • @rajupawar7037
      @rajupawar7037 11 หลายเดือนก่อน +18

      😮😅😅😮

    • @ShriChopade
      @ShriChopade 11 หลายเดือนก่อน +7

      ​😊औऔऔऔऔऔ

    • @ShriChopade
      @ShriChopade 11 หลายเดือนก่อน

      ​औऔऔ@@rajupawar7037

    • @RamanDeokar
      @RamanDeokar 9 หลายเดือนก่อน +2

      😊😮​@@ShriChopade

    • @vikaswaghmare4762
      @vikaswaghmare4762 9 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😂

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 9 หลายเดือนก่อน +6

    आदरणीय श्री पेरे पाटील साहेब आपल्या अलौकिक अविस्मरणीय अनुभवला सलाम

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 7 วันที่ผ่านมา

    असा सरपंच प्रत्येक गावात झाला पाहिजे

  • @vijaygaikwad3038
    @vijaygaikwad3038 2 หลายเดือนก่อน +1

    आसा सरपंच पुन्हा होणे नाही साक्षात देव आहे

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 หลายเดือนก่อน +13

    जात धर्म राजकारण हाच विकासाचा मुख्य अडथळा आहे.

  • @VivekPatil-ur8vk
    @VivekPatil-ur8vk 8 หลายเดือนก่อน +13

    असा माणुस महाराष्ट्रचा मुख्यमंत्री झाले पाहिजेत एक साधा सामान्य माणूस एका गावाचा जांगला विकास करु शकतो तर तो खरंच महाराष्ट्रचा विकास करु शकतो सर तुम्ही खरंच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं मला वाटतं तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे या महाराष्ट्राला..... भास्कर पेरे पाटील सरपंच.❤️🙏

  • @KishorNagane-l4j
    @KishorNagane-l4j 9 หลายเดือนก่อน +13

    भास्कर दादा पाटील महाराष्ट्रात आसे सरपंच होने नाही दादा तुमच्या सारखा भारताला पंतप्रधान पाहीजे

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 5 หลายเดือนก่อน +3

    असे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेणारे पाहिजे.

    • @hemantbabar
      @hemantbabar 5 หลายเดือนก่อน

      खरे लोक चालत नाही भाऊ

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 4 หลายเดือนก่อน +4

    चांगले काम चांगले विचार व समाजकार्य करून लोकांना जागे करण्यासाठी आपण मोठे योगदान आहे आपले धन्यवाद

  • @sureshgholap.6817
    @sureshgholap.6817 13 วันที่ผ่านมา

    असे सरपंच असायला.हवे.

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 ปีที่แล้ว +15

    🎉🎉🎉🎉🎉 आदर्श भावी पंतप्रधान भास्कर पेरे पाटील यांच्यासारखा आसवा अशी अपेक्षा व्यक्त करतो

    • @hemantbabar
      @hemantbabar 5 หลายเดือนก่อน

      खरे लोक चालत नाही भाऊ

  • @GyansingRathod-rl7ji
    @GyansingRathod-rl7ji 10 หลายเดือนก่อน +11

    पेरे साहेब तुम्ही महान आहात तुमच्यासारखं तुम्हीच दुसरी कोणी नाही एकच सरपंच पेरे सरपंच

  • @MaheshKale-ms6jm
    @MaheshKale-ms6jm 2 หลายเดือนก่อน

    खरच माणूस रिईल आहे

  • @harichavan9728
    @harichavan9728 10 หลายเดือนก่อน +12

    श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज की जय।। भास्कर दादा तुमचे विचार हे संत विचारांशी सहमत आहे त्यामुळे तुम्ही हे काम करू शकलात 🚩🚩

  • @MangalbaiPatil-j9b
    @MangalbaiPatil-j9b 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा तुम्ही खूप चांगला विकास केला गावाचा खुपचं छान विचार आहेत 🎉❤🎉 अशी प्रतिक्रिया प्रत्येकाची असली पाहिजे

  • @narendrashaha5024
    @narendrashaha5024 6 หลายเดือนก่อน +2

    हे आहे हिंदूत्व...
    कलाम सरांना "कैलासवासी" म्हणून आपलं करुन घेतलं.. हा आहे संस्कार

  • @ShankarWaghmare-i3c
    @ShankarWaghmare-i3c 4 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक गावामध्ये असेच सरपंच पाहिजेत गावचा विकास जर करायचा असेल तर आदर्श गावचे सरपंच पेरे पाटील यांच्या सारखे पाहिजेत

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 4 หลายเดือนก่อน

    भास्करराव पेरे पाटील साहेब तुम्ही संरपच पण आहेत आणि देवमाणूस आहात खरंच तुमच्या सारखे नेतृत्व प्रतेक गांवला मिळावे आशी आपेक्षा वेकत करतो जय महाराष्ट्र 👍👍💐💐🙏

  • @vimalnaik2986
    @vimalnaik2986 3 หลายเดือนก่อน +1

    भास्करदादासाहेब 🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

  • @rajanlingayat6070
    @rajanlingayat6070 5 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार पेरे साहेब आपल्या सारखा मुख्यमंत्री झाला असता तर महाराष्ट्राच नशीब

  • @sujatabhagat7304
    @sujatabhagat7304 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान सरपंच साहेब

  • @HanumantBagal-c1s
    @HanumantBagal-c1s 2 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @ganeshmandhare9798
    @ganeshmandhare9798 ปีที่แล้ว +6

    खूपच छान कार्य ...💐💐 मानाचा मुजरा 🙏

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 ปีที่แล้ว +6

    आपणास मानाचा मुजरा हो!

  • @RatanKoli-q3u
    @RatanKoli-q3u 3 หลายเดือนก่อน

    तुकाराम महाराज मनाले मनोन जय हरी माऊली जय सरपंच साहेब जय किसान

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 5 หลายเดือนก่อน

    पेरे साहेब धन्यवाद साहेब एक नंबर भास्कर राव

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 5 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन पेरे साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @laxmiswami2107
    @laxmiswami2107 11 หลายเดือนก่อน +4

    ,लय भारी सरपंच

  • @ananthate2111
    @ananthate2111 ปีที่แล้ว +5

    सर खूप छन भषन मि तूमचा फाॅन आहे

  • @Dnyaneshwararote9049
    @Dnyaneshwararote9049 5 หลายเดือนก่อน

    भारतात नंबर एकची ग्रामपंचायत दादा

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 ปีที่แล้ว +3

    अहो त्याला सरपंच तुमच्यासारखा पाहिजे

  • @supriyagadhe568
    @supriyagadhe568 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र che भावी मुख्यमंत्री pere साहेब zale पहिजे

  • @AanantHate
    @AanantHate 11 หลายเดือนก่อน +1

    भस्कर दादा लय भारी व्याखन

  • @TukaramBorade-cy3us
    @TukaramBorade-cy3us ปีที่แล้ว +3

    Jay. Hari. Sarpanchsaheb

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 หลายเดือนก่อน +13

    चांगली माणसं समाजाला कधीच आवडत नाहीत.

    • @hemantbabar
      @hemantbabar 5 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @sunilgavali7469
    @sunilgavali7469 3 หลายเดือนก่อน

    उत्तम कार्य

  • @SantosDage
    @SantosDage 8 หลายเดือนก่อน +1

    supar beta rajakaranat ya manaje desh sudharun jael........

  • @Dnyaneshwararote9049
    @Dnyaneshwararote9049 5 หลายเดือนก่อน

    पाटोदा गावा सारख भाग्य सर्वाना लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो🎉🎉

  • @dhansingsuryavanshi7519
    @dhansingsuryavanshi7519 5 หลายเดือนก่อน

    एकच नंबर काम आहे

  • @RanjitJadhav-y4l
    @RanjitJadhav-y4l 5 หลายเดือนก่อน +1

    सरपंच असावा तर असा पेरे पाटील सारखा

  • @NandataiPawar-yl3gq
    @NandataiPawar-yl3gq 9 หลายเดือนก่อน

    Bharich 1 number

  • @SuvarnaGawali-on3cm
    @SuvarnaGawali-on3cm 5 หลายเดือนก่อน

    दादा च काम नंबर वन

  • @shafishaikh6196
    @shafishaikh6196 10 หลายเดือนก่อน +1

    Karmyogi ❤🙏🙏

  • @sandipmore8721
    @sandipmore8721 8 หลายเดือนก่อน

    Chalisgao cha magesh chavan aani dada 1no

  • @nivruttiwakchaure8430
    @nivruttiwakchaure8430 8 หลายเดือนก่อน

    हे फक्त तुम्हीच करु शकता

  • @thakaredilip635
    @thakaredilip635 9 หลายเดือนก่อน

    देव मानूस सरपंच

  • @sunilpatil5220
    @sunilpatil5220 ปีที่แล้ว +3

    Very fine lecture

  • @prashantkadam5496
    @prashantkadam5496 ปีที่แล้ว +8

    देव माणूस

  • @hanamantmane2242
    @hanamantmane2242 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🙏

  • @sachinwankhade4451
    @sachinwankhade4451 ปีที่แล้ว +2

    खूप छान sir❤❤

  • @somnathbadhe1198
    @somnathbadhe1198 ปีที่แล้ว +5

    आमच्या संगमनेर तालुक्यात आपले सहर्ष स्वागत

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 11 หลายเดือนก่อน +1

    आदर्श संकल्पना.. खूप मोठे योगदान दादा तुमचे... सलाम

  • @AnantUbale-yd1rn
    @AnantUbale-yd1rn 7 หลายเดือนก่อน

    Nice this person.💯

  • @namdevdevkar7963
    @namdevdevkar7963 หลายเดือนก่อน

    Aadarsh sarpanch pratyek sarpanch vichar geet

  • @SudhakarGavhane-e6z
    @SudhakarGavhane-e6z 5 หลายเดือนก่อน

    💪💪👍grate dada

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 ปีที่แล้ว +6

    पेरे पाटील म्हणजे पेरे पाटील च.आदर्श व्यकतीमत्व

  • @KailasLokhande-m5i
    @KailasLokhande-m5i 5 หลายเดือนก่อน +1

    Verygood

  • @MangeshNannaware-r5i
    @MangeshNannaware-r5i 4 หลายเดือนก่อน

    👌👍🌹👌👍

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 ปีที่แล้ว +3

    वडीलधाऱ्या माणसांचा आदर घ्यायला

  • @supriyagadhe568
    @supriyagadhe568 4 หลายเดือนก่อน

    Maharashtra ke cm yahi hone chahiye

  • @shivajidhole1223
    @shivajidhole1223 ปีที่แล้ว +1

    Khare bharat ratna

  • @rameshwardadge8996
    @rameshwardadge8996 6 หลายเดือนก่อน

    पेरे साहेब राम कृष्ण हरी परी साहेब मला एवढे कळून यायला लागले की या समाजामध्ये वेळेचे दुरुपयोग करीत आहेत शासनाने हे फ्री चे राशन देण्याचे बंद केले पाहिजे असे मला वाटते आणि नशेचे प्रमाण वाढले आहे

  • @गंगामिस्त्री
    @गंगामिस्त्री 11 หลายเดือนก่อน +1

    मैं अपने गांव में इस साल 20 पेड़

  • @abhishekmukinde8791
    @abhishekmukinde8791 ปีที่แล้ว +14

    आमच्या गावातील सरपंच त्याच्या स्वतःच्या आईचा अंत्यविधी गावात केला नाही तो 25 किलोमीटर दूरच्या सिटी मध्ये केला आहे तर ग्रामपंचायत चा विकास कसा होणार??????😂😂

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 หลายเดือนก่อน +3

    आपल्या भारत देशावर २०५ लाख कोटी म्हणजे प्रत्येक भारतीय माणसावर एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज आहे एखादा माणूस व्याज सुद्धा फेडणे कठीण आहे.

  • @SanjuDube-u8y
    @SanjuDube-u8y 5 หลายเดือนก่อน

    पाटील तुम्ही आज चालू आहे मराठा आरक्षणावर लक्ष देउन मराठ्यांना आरक्षण द्यावे ही नम्र विनंती कारण हे राजकीय नेतेच कारणीभूत आहे हे शक्य होऊ देणार नाही

  • @jagdishtatre0025
    @jagdishtatre0025 8 หลายเดือนก่อน

    Nice

  • @TanajiNamade
    @TanajiNamade 5 หลายเดือนก่อน

    प्रशासकीय व राजकीय काम न करणाऱ्या आळसी व्यवस्थेला विकास करणाऱ्या माननीय भास्करदादा पेरे पाटील यांच्या रुपाने एक चांगली चपराक म्हणावी लागेल.

  • @kumarkamble6508
    @kumarkamble6508 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @VikarmadityaBhangare-lb4cr
    @VikarmadityaBhangare-lb4cr 8 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 11 หลายเดือนก่อน +1

    देशातील सर्व जनतेला आवाहन वजा विनंती 🙏🏾 2024 लोकसभा विधानसभा निवडणुकीत परिस्थितीने गरीब श्रीमंत लहान ,मोठा,धनदांडग्या पुढाऱ्यांना न पाहता भास्कर राव पाटलांच्या विचारांचा माणूस पाहून मतदान करा नक्कीच स्वतःचा,गावचा देशाचा विकास प्रगती नक्कीच होणार.फक्त या लबाड राजकारणी लोकांच्या भाषणांना,आश्वासनांना,भूलथापांना बळी पडू नका.

    • @malanetanrao
      @malanetanrao 11 หลายเดือนก่อน

      Amdar banv बनवा भास्कर पैर पाटला ला कड़कड़ीची बिनती आहे

  • @amarchavan3360
    @amarchavan3360 8 หลายเดือนก่อน

  • @atikjamadar9061
    @atikjamadar9061 9 หลายเดือนก่อน

    आशी व्यक्ति राज्यात मुख्यमंत्रीपदावर आणायला पाहिजेत.

  • @danci7147
    @danci7147 9 หลายเดือนก่อน +1

    खूप मोठ काम आहे साहेब. छान आपला फोन. नं दिला तर बर होईल

  • @vandana1235
    @vandana1235 ปีที่แล้ว +4

    आदर्श व्यक्तीमत्व

  • @user-sp6nd4ds2b
    @user-sp6nd4ds2b ปีที่แล้ว +2

    ❤🎉😢

  • @girishrayewar8579
    @girishrayewar8579 10 หลายเดือนก่อน +1

    आयूष Timepass समजणारे लोक नकोच.

  • @DeepakJadhav-z5n
    @DeepakJadhav-z5n ปีที่แล้ว +1

    👏👏🌹

  • @raviwade1476
    @raviwade1476 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेब आंबेडकर कुठे आहेत संविधान कुठे आहे हे सांगा साहेब

  • @narendrashaha5024
    @narendrashaha5024 6 หลายเดือนก่อน

    Ha Manus CM PM Banaych Material Ahe. Karan Ground Level La Kamacha Bhayankar Abhyas Ahe.
    Soda CM PM Naka Karu, Nidan Gramvikas Mantri Kara Yanna.. Desh Badalel

  • @TusharBhamare-fh3yu
    @TusharBhamare-fh3yu 6 หลายเดือนก่อน

    प्रत्येक गावात कसा सरपंच पाहीजे

  • @gajananananbhule5674
    @gajananananbhule5674 2 หลายเดือนก่อน

    सरपंच साहेब मला आपला मोबाईल नंबर देणे
    🙏हात जोडून विनंती.

  • @ashwinchaudhari2105
    @ashwinchaudhari2105 2 หลายเดือนก่อน

    पेरे साहेब तुमच्या पुड़े देव पण पानी कम चाय!

  • @kailashramteke8162
    @kailashramteke8162 ปีที่แล้ว +4

    डाँ बाबा साहेब आंबेडकर यांच्या बाबत आपल्या भाषणात कधीही उच्चार सुदधायेत नाही

    • @abhaysalunkhe1493
      @abhaysalunkhe1493 ปีที่แล้ว

      18:55

    • @vitthalkondiba6593
      @vitthalkondiba6593 ปีที่แล้ว

      बाबासाहेब यांनी लिहिलं ते किती परफेक्ट आहे ते पेरेंमुळे कळाले.ती वंदना च आहे बाबासाहेब यांना

  • @JitendraAdakmol
    @JitendraAdakmol 5 หลายเดือนก่อน

    Bharatan br Ambedkar yanch Kahi upokar hoto Naa bhide

  • @santhosrathod5384
    @santhosrathod5384 11 หลายเดือนก่อน

    Bhaskravji pere patil dev manus ahe te kam purn kele?

  • @dattatraykumre5692
    @dattatraykumre5692 ปีที่แล้ว +3

    मराठी माणसाने सिकल नाही पाहिजे असं राजकारणी यांना वाटते म्हणून.
    Aarxshan देत नाही

  • @santoshavasare9879
    @santoshavasare9879 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे यायला जमेल का

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 ปีที่แล้ว +1

    कमवा

  • @sss-uq1nh
    @sss-uq1nh ปีที่แล้ว +4

    Dr Babasaheb Ambekar
    TULA Disat nahi ka

    • @Aniket_Bhoir_01
      @Aniket_Bhoir_01 ปีที่แล้ว +1

      जातीवादी नाही ना तुझा सारखा

    • @Aniket_Bhoir_01
      @Aniket_Bhoir_01 ปีที่แล้ว +1

      जातीवादी नाही ना तुझा सारखा

    • @Pratik-gt2zc
      @Pratik-gt2zc 10 หลายเดือนก่อน

      Ata pratyak vyakticha naavch ghet basaycha ka? Tasa pan te naav ghet astat kittek karyakramat kadhi kadhi visarto manus

    • @Pratik-gt2zc
      @Pratik-gt2zc 10 หลายเดือนก่อน

      18:55 bhashan tar aikaycha nahi nusta jay bheem karta yeta.Tyacha mule huklele ahet tumhi

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 ปีที่แล้ว +1

    आपण येऊन समाज प्रबोधन करता का पैसे घेऊन करणे शुल्क

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 ปีที่แล้ว +1

    खोटं बोलणारा सरपंच आहे घमंडी फोन करून एकदा बोलून बघा हा माणूस भाषाशैली कशी वापरतो

  • @annabansode4775
    @annabansode4775 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @toeindustries9366
    @toeindustries9366 7 หลายเดือนก่อน

    Nice