आजीने सांगितले महिलांच्या त्या आजारावरचे नैसर्गिक औषध | दुर्मिळ रानभाज्या वनस्पतींचे महत्त्व|YouTube

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 124

  • @ravipatil1510
    @ravipatil1510 26 วันที่ผ่านมา +3

    आम्हाला आजीच्या व्हिडियो खूप आवडतात अम्ही नेहमी बघतो आजी खूपच छान आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  24 วันที่ผ่านมา +1

      खरोखरच ही जुनी लोकं खूप मायाळू आणि प्रेमळ होती, त्यांच्याजवळ पैसा नव्हता परंतु भरपूर प्रेम होतं.

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 4 หลายเดือนก่อน +5

    आजीची रेसिपी मस्त
    जी मराठीवर आजीची रेसिपी दाखवा
    आजीच ज्ञान किती मोठं आहे
    आजी दुसरा रानातला डॉक्टरच😊😊❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +2

      खरंच हा रानातला डॉक्टर आहे.
      आजी गेली 50 पेक्षा अधिक वर्षे प्राणात राहते पण एकदा पण दवाखान्यात गेलेली नाही.

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 24 วันที่ผ่านมา

    Khup khup chaanDada mahiti Aaji na Namaskar...🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला. 🙏

  • @suchitrakalje8947
    @suchitrakalje8947 4 หลายเดือนก่อน +3

    मिलिंद भाऊ अतिशय सुंदर मेसेज येतोय तुमच्या ह्या व्हिडीओ मधून ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद

  • @KailasChandol-lr2ut
    @KailasChandol-lr2ut 3 หลายเดือนก่อน +1

    याला, म्हणतात खरी संस्कृती 1नबरा,आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  3 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 4 หลายเดือนก่อน +5

    खूप दिवसातून आजीचा व्हिडिओ काढला आहे आजीचे व्हिडिओ दाखवत रहा मला आजीचे व्हिडिओ खूप आवडतात निसर्ग निसर्गामध्ये आजी राहते ते बघून मला खूप भारी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +2

      मला सुद्धा बऱ्याच दिवसानंतर आजीला भेटल्याचा आनंद मिळतो आणि पुन्हा एकदा कधी भेटतो अशी उत्सुकता पण लागून राहते.
      नक्कीच मी प्रयत्न करीन.

  • @hdhdhihdhhdd8715
    @hdhdhihdhhdd8715 4 หลายเดือนก่อน +2

    खूप गोड आज्जी आहे ह्या वयात पण काम karte🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +1

      या वयात आजचे काम करते म्हणून ती खमकी आहे. अजून 100 वर्षे नक्की जगणार.

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 4 หลายเดือนก่อน +3

    आजींची एक गोष्ट मला फार आवडते प्रत्येक वेळी आजी त्यांच्या वडीलांची आठवण काढता ते पण आदराने मला हे त्यांचे संस्कार आणि गोडी मनाला स्पर्शून जाते😢❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +1

      संस्कारी पिढी 👌

  • @Mvn0001
    @Mvn0001 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती आज्जी🙏
    धन्यवाद दादा🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @manishazade3545
    @manishazade3545 4 หลายเดือนก่อน +2

    आजीला बघून माझी आजी आठवली जुने तेच सोने हेच सत्य❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +2

      खरंच ही जुनी लोकं सोन्यापेक्षाही कमी नाहीत, त्यांचे मूल्य आपल्याला ते गेल्यानंतरच जाणवणार आहे. खऱ्या अर्थाने ही पिढी आपल्याला सोडून गेल्यानंतर त्यांचं महत्त्व कळणार. 🙏

  • @rajendra505
    @rajendra505 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व्हिडिओ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद
      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो🙏

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 4 หลายเดือนก่อน +3

    👌👌👌👌

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सांगितली आजिनी ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 4 หลายเดือนก่อน +3

    एवढया पावसातून पण आजीला भेटायला गेला❤❤🎉🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      प्रत्येक वेळी आजीला भेटल्यानंतर काहीतरी नवीन शिकायला, ऐकायला आणि नवीन अनुभव मिळतात म्हणून कधी एकदा तिला भेटायला जातो असं वाटत असतं.

  • @sandeepbhosale7399
    @sandeepbhosale7399 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤सुंदर

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 4 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या/आजींच्या व्हिडिओ ची मी फार वाट बघते🤗

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रेमात पडलेला आहे, सर्वांना त्तीचे व्हिडिओ भरपूर अगदी मनापासून आवडतात आणि त्यांची सुद्धा इच्छा असते की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मी तो प्रयत्न नक्की करेन. 🙏

  • @smitajadhav2279
    @smitajadhav2279 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada mahiti sangitle

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      खरं पाहिलं तर आपल्या भारतीय धान्य म्हणजे भरडधान्य, डाळी हे खरं पौष्टिक धान्य आहे.
      आजकाल डाळ चमकते पण त्यात धमक नसते

  • @renukamakar60
    @renukamakar60 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @hdhdhihdhhdd8715
    @hdhdhihdhhdd8715 4 หลายเดือนก่อน +1

    😍 ❤. आज्जी खूप सुंदर ahes

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @Sangitajadhav-ju5gd
    @Sangitajadhav-ju5gd 4 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chan

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @ranipuri9058
    @ranipuri9058 4 หลายเดือนก่อน +1

    मला तर आजी खुप च आवडायली खुप छान आहे आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 4 หลายเดือนก่อน +1

    🙏आजी, ही भाजी खूप छान, आळंबी,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आज-काल या रानभाज्या आणि औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेले आहेत कारण जंगलच राहिलेलं नाही.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आज काल रानभाज्या आणि औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालले आहे कारण जंगलच उरलेलं नाही आता.

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आजी ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @arjunChavan-or7mx
    @arjunChavan-or7mx 4 หลายเดือนก่อน +1

    आजी खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 4 หลายเดือนก่อน +1

    Aajji l❤ove u❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 4 หลายเดือนก่อน +1

    आजीच्या औषधी राणभाज्या भारीच, आणि कस करायच हे पण सांगण भारीच, अळंबी तर मस्तच, आजी लई हुषार, आणी एवढ्या पावसात आजीला भेटुन एवढी माहीती घेतली भारीच, आजीला आणी तुम्हाला पण नमस्कार, 🙏...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आजी म्हणजे ज्ञानाचा भांडारच आहे, तिच्याकडून प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन शिकायला, नवीन ऐकायला आणि नवीन अनुभव मिळतात.
      हे चालते बोलते विद्यापीठ केव्हातरी थांबणार आहे आणि तिचं हे ज्ञान कुठेतरी रेकॉर्ड झालं पाहिजे लिखित स्वरूपात राहिले पाहिजे म्हणून हा प्रयत्न.
      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो🙏

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 4 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार आजी❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +2

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 4 หลายเดือนก่อน +1

    आजी 🙏नमस्कार 🙏❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार करतो 🙏

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 4 หลายเดือนก่อน +7

    आजी किती निरागस साधेपणा आहे.आजी तुझे बोलणे ऐकत रहावेसे वाटते.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +1

      ही जुनी माणसं म्हणजे मायाळू माणसं.त्यांना पद पैसा काही नको फक्त चार शब्द प्रेमाने बोललो तरी त्यांचं मन भरून जातं.

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 4 หลายเดือนก่อน +1

    Aaji kshiyes 🙏❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आजी अगदी ठणठणीत आहे👌

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 4 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे देशी बी बियाणे वापरले पाहिजे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आपलं खरं पौष्टिक आहार म्हणजे भारतीय आहार आणि ते भरडधान्य हेच खरं पौष्टिक आहार आहे. परंतु आजकालचं धान्य चमकत पण त्या धमक नसते.

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार, आज्जी,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो🙏

  • @asmitakhandekar9007
    @asmitakhandekar9007 4 หลายเดือนก่อน +2

    आजीने दाखवलेल्या अंळबीला आमच्या कडे चितळं बोलतात याची भाजी खूप छान लागते लहानपणी खूप खाल्लेली आहेत पण आता बघायला सुद्धा मिळत नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आज-काल या रानभाज्या आणि औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेले आहेत, माणसाने निसर्गावर केलेले आक्रमण त्यासाठी कारणीभूत आहे. माणूस निसर्गावर आक्रमण करतोय.

  • @JayshreePadval-e5m
    @JayshreePadval-e5m 4 หลายเดือนก่อน +2

    आजी माझ्या आई सा‌रखी दिसत आहे बोलते पण तशी चखूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आजीचा बोलण्यामध्ये अशी जादू आहे की ते नुसतं ऐकत राहावंसं वाटतं.

  • @ankitateli8072
    @ankitateli8072 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @ovbhosalevlogs
    @ovbhosalevlogs 4 หลายเดือนก่อน +2

    🥰

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 4 หลายเดือนก่อน +1

    आजीला पाहिल की कोण जाणे खुप छान वाटत आतातर आस वाटत आजी ही आपलीच आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आजीच्या बोलण्यात एवढी माया, आपुलकी आणि प्रेम असतं की ते ऐकत बसावं असं वाटतं.

    • @Priya_sonar7
      @Priya_sonar7 4 หลายเดือนก่อน +1

      Ho yeKdam Barobar as vatat aplich aji ahe aplyala tar tya aaji pahat olakhat nahi pan aplyalatar as vatat tya aaji aplyach ahe ani video madhun apn tyana Bhetato ahe

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      ही आजी म्हणजे एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे आह. तिच्या सावलीत बसलो की बरंच काही शिकायला, बरंच काही अनुभवयायला, नवीन नवीन ज्ञान मिळतं. जीवन समृद्ध होऊन जातं. परंतु वाईट या गोष्टीचा वाटतंय की ही समाधानी, आनंदी पिढी आपल्याला आता सोडून जाणार आहे ती कायमचीच.
      त्यांच ज्ञान कुठेही आपण रेकॉर्ड करून ठेवलं नाही. राहणार फक्त त्यांच्या आठवणी.
      पायजामा आणि नऊवारीत दिसणारी ही पिढी बहुदा शेवटची पिढी असणार, अशी मायाळू, प्रेमळ पिढी पुन्हा भेटणे शक्य नाही. 🙏🙏

    • @vickygurav4347
      @vickygurav4347 4 หลายเดือนก่อน

      हो आगदी बरोबर मनात त्याचीच भीती वाटते आजी खुप छान आहे

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 4 หลายเดือนก่อน +2

    आजीचे जितके वीडियो आपण पाहू तितके आपले आयुष्य निस्चीत वाढेल.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      ही आजी म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे, जेव्हा जेव्हा तिच्याकडे जाऊ काहीतरी नवीन शिकायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळतं हे मात्र नक्की. 🙏

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 4 หลายเดือนก่อน +1

    मला एक आजी हवी होती
    😊❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 4 หลายเดือนก่อน +1

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 4 หลายเดือนก่อน +1

    आजी नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार🙏

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 4 หลายเดือนก่อน +3

    आजीला जेवढी औषध माहीत असतील तेवढी माहिती करून घेणे तुम्ही सुद्धा माहिती करून घेणे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      हो हळूहळू प्रयत्न चालू आहेत, हे ज्ञान कुठेतरी लिखित स्वरूपात लिहिलं म्हणजे पुढील पिढीला उपयोगी पडू शकते 🙏

  • @vaibhaviketkar3320
    @vaibhaviketkar3320 4 หลายเดือนก่อน +1

    Subtitles option ON करा ना please

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      एकदा प्रयत्न केला होता परंतु ते योग्य प्रकारे झाले नाही.
      परत एकदा करून बघतो. 🙏

  • @swami1317
    @swami1317 4 หลายเดือนก่อน +1

    aaji ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @omprakashnaik8520
    @omprakashnaik8520 4 หลายเดือนก่อน +1

    Aaji Kay sagati te samjat nahi. Vinanti apan nanar vevasthit sagane

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      ओके

  • @varshagodambe2484
    @varshagodambe2484 4 หลายเดือนก่อน +1

    आजींना पाहून मला माझ्या आजीला भेटल्यासारखं वाटलं ती आज नाही आहे.🌹🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @yogeshshendkar1893
    @yogeshshendkar1893 4 หลายเดือนก่อน +1

    Gavat kothe ghar aahe ajich

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      गावामध्ये भैरवनाथ मंदिराच्या बाजूला घर आहे🙏

  • @Punamtalaskar
    @Punamtalaskar 4 หลายเดือนก่อน +1

    चिरफळ म्हणजे सुरण कदाचित

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน +1

      बहुधा असेल 🙏

  • @shubhangibhujbal6301
    @shubhangibhujbal6301 4 หลายเดือนก่อน +1

    मला पण आजीला भेटायचे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 4 หลายเดือนก่อน +1

    होळीचा रस सकाळी की संध्याकाळी घ्यायचा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      कधीही घेतला तरी चालतो.

  • @jayashreewalavalkar3402
    @jayashreewalavalkar3402 4 หลายเดือนก่อน +1

    करटोली अंळबी माहिती आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      खरं तर भारतीय कडधान्य, भरडधान्य, डाळी हे आपलं पौष्टिक धान्य आहे, परंतु आजकाल जे चमकत ते लोकांना आवडतं.
      ज्यात चमक असते, त्यात धमक नसते.

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 4 หลายเดือนก่อน +1

    अग आणते तरी कधी आजी भाजी रानातून पावसा पाण्यातून, जपून जा,

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 4 หลายเดือนก่อน +1

      खरी डाँक्टर आहे आजी, 🙏💐

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      घराच्या आजूबाजूला ही भाजी मिळते, कधीकधी त्यांचा मुलगा घेऊन येतो. 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      निसर्ग डॉक्टर आहे 🙏

  • @kishormane6461
    @kishormane6461 3 หลายเดือนก่อน +1

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 4 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार आजी ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @ankitateli8072
    @ankitateli8072 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏