OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास सगे सोयरे टिकणार नाही.. Manoj Jarange यांची मागणी किती योग्य?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास सगे सोयरे टिकणार नाही.. Manoj Jarange यांची मागणी किती योग्य? Laxman Hake
    #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #obcreservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 154

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 3 วันที่ผ่านมา +61

    कायदा अभ्यासक बाळासाहेब सराटे की जय हो

    • @vinayak115
      @vinayak115 3 วันที่ผ่านมา +1

      दगडाचा अभ्यास😂😂😂😂...काय सांगतो त्यातला 80% थापा

    • @nagoraoNN5580
      @nagoraoNN5580 3 วันที่ผ่านมา +1

      @@vinayak115 आणि आरक्षण मुळे 35% वाला नौकरी दगडी अभ्यास अनुदानीत

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 3 วันที่ผ่านมา

      MAGIL ANEK VARSHE MAHARASHTRA SARKARNE KINVA KENDRA SARKARNE SARKARI NOKAR BHARTI KELELI NAHI . PUDHIL KALATAHI NOKAR. BHARATI HOYIL. ASE WATAT NAHI . TYAMULE JATICHE CERTIFICATES. GHEVUN TARI KAY KARATA ?

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา +1

      कसला अभ्यासक ...आजकाल असे चपटी पिऊन स्वता ला कायद्याचे अभ्यासक समजणारे भरपूर झालेत .हा त्यापैकीच एक😂😂😂😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 วันที่ผ่านมา +1

      @@nagoraoNN5580 👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

  • @rajendramhase1840
    @rajendramhase1840 3 วันที่ผ่านมา +24

    सराटे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठ लाख मराठा🚩🚩

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 วันที่ผ่านมา +47

    मराठा आरक्षण ओबीसी मधूनच
    आता कसं पाटिल म्हणतील तसं

    • @thevanjari
      @thevanjari 3 วันที่ผ่านมา

      OBC मध्ये कुणबी मिळते.

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 วันที่ผ่านมา

      😂😂थोडे दिवस पाटील म्हणतील तस आणि बोगस नोंदी रद्द झालं की कसं काय भावड्या

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 วันที่ผ่านมา +1

      👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 2 วันที่ผ่านมา +1

      1994 to 2024 =34 LA 70year sangta this shows your intelligence

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 วันที่ผ่านมา

      पाटील परत सरंजामी मराठ्याला सत्तेत आणतात 😂मग परत पहिले पाढे 55

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 3 วันที่ผ่านมา +32

    एक मराठा लाख मराठा 🚩

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 2 วันที่ผ่านมา

      @@RaJaMaNuS2212
      एक खराठा झाटभर खराठा🤬🤬🤬
      भिकारचोटहो तुमची औकात कळाली जाती वाद्यांनो

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 3 วันที่ผ่านมา +26

    हाके ची समजेल कीती ल़ायकी आहे.. श्री सरकटे सर अभ्यासु व्यक्तीमत्व..

    • @redgamer7896
      @redgamer7896 3 วันที่ผ่านมา

      सराट्याला काही कळत का

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 3 วันที่ผ่านมา +2

      याला nt आणि ओबीसी एक आहे हे माहीत नाही..
      निघाला हाके बरोबर चर्चा करायला..?

    • @VRKHS
      @VRKHS 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@Surajxhkl, Hake chya virodhat bolnare sagale bindok??

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 วันที่ผ่านมา

      हाकेला ये म्हणावं चर्चा करायला समोरासमोर बाळासाहेबांच्या समजेल हाकेची लायकी काय आहे ते उठल की जरांगे पाटलाला चॅलेंज करतय ​😂@@Surajxhkl

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 วันที่ผ่านมา

      ​@@Surajxhkl
      हागे बोगस डिग्रीवाला 😂😂
      वडेट्टीवाराचा चमचा....😂

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 3 วันที่ผ่านมา +15

    हाके हा माणूस मतलबी

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 วันที่ผ่านมา +1

      बोगस प्राध्यापक हागे...😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา +1

      तरी पण तुमची फाकवली त्यांनी 😂😂

  • @Shivsena554
    @Shivsena554 3 วันที่ผ่านมา +21

    एकच मिशन खाणार बेसन 😂😂😂

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 3 วันที่ผ่านมา +3

      Are 6 gya Manayala visarala..

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 วันที่ผ่านมา

      @@Shivsena554 👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 วันที่ผ่านมา

      @@Shivsena554 😲गंगाधरी ही शक्तिमान है! सध्या एकटा मराठा समाज घेत असलेले आरक्षण= 48.5%

  • @user-rk6dc1it3i
    @user-rk6dc1it3i 3 วันที่ผ่านมา +15

    आता एकच नारा आरक्षण विरोधी आमदार खासदार मंत्री पाडा जय जवान जय किसान

  • @nimbalkaravinash8518
    @nimbalkaravinash8518 3 วันที่ผ่านมา +6

    Your great sur

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 3 วันที่ผ่านมา +1

    सराटे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @msdyp7
    @msdyp7 3 วันที่ผ่านมา +4

    हे आले महाशय मंडल आयोगावर टीका करायला 😂😂😂.... अहो challenge करा त्याला त्रुटी काढा त्यातल्या

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 วันที่ผ่านมา

      😂😂 yedjhavya. Supreme Court nech nakaralay . Fukatche khaychi saway lagli

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 2 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 2 วันที่ผ่านมา +1

    सराटे साहेब आपण एकदम योग्य निर्णय घेतला लक्ष्मण हाके व त्यांचे मित्र मंडळ जे कोण असेल त्यांच्याबरोबर समोर चर्चा करा काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา +1

      हा सराटे फक्त सोशल मिडिया सम्राट आहे हाकेंच्या समोर हा बसूच शकत नाही

    • @laxmansatale139
      @laxmansatale139 2 วันที่ผ่านมา +1

      @@bhaiyya3089 आम्हाला पण तेच बघायचे आहे हा खरंच मीडिया पुरत बोलतो का खरंच ज्याला समाजाची खूप काळजी आहे

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 3 วันที่ผ่านมา +2

    Hake saheb OBC king 👑

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 3 วันที่ผ่านมา +1

    आता ह्यांचं काय ऐकायची काय गरज नाही कारण हे राजकारणी भाषा बोलता येतात इमानदारीने करा इमानदारी भेटेल

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 3 วันที่ผ่านมา +1

    सराटे साहेब तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावत आहे

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 2 วันที่ผ่านมา

    मार्ग एकच आहे आर्थिक निकषावर आरक्षण असायला पाहिजे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 วันที่ผ่านมา +1

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi 3 วันที่ผ่านมา +3

    हाके.... हे challenge स्विकारणार नाही. तो मागासवर्गीय आयोगाचा सदस्य कसा झाला हाच मुळात प्रश्न आहे. 5000 मत मिळाली त्यामुळे याला जास्त महत्व देऊ नये.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 วันที่ผ่านมา +4

    evm हटाव,देश और संविधान बचाओ.

    • @user-em9bs6pn8q
      @user-em9bs6pn8q 3 วันที่ผ่านมา

      पाकिस्तानात जाय मग

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 2 วันที่ผ่านมา

    झुंडशाही जर जास्त झाली की पानिपत होते सराटे साहेब...नाही तर इंग्रजां सारखा कोणी तरी शत्रू निर्माण होतो.

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 3 วันที่ผ่านมา +1

    कायदा अभ्यासक मा. बाळासाहेब सराटे

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 2 วันที่ผ่านมา

    मग मनमानी पद्धतीने तुम्हाला जमिनी दिल्या ...कारखाने दिले ..संस्था दिल्या , कंपनी दिल्या ..फुकट भावात कारखाने दिले...ते पण वापस द्या ...त्याची पण परत मोजणी करा ..आमच्या हिस्स्याच्या जमिनी आम्हाला द्या ..

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 2 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण STतून द्यावं सर्व OBCआरक्षण काढून टाकाव इतर समाज हा खूप पुढारलेला आहे

  • @dayanandnagre5746
    @dayanandnagre5746 2 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध झाले पाहिजे

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 วันที่ผ่านมา

    😲गंगाधरी ही शक्तिमान है! सध्या एकटा मराठा समाज घेत असलेले आरक्षण= 48.5%

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 3 วันที่ผ่านมา +2

    😂😂बाळासाहेब तुम्ही जज पाहिजे होता, काय अभ्यास तुमचा 😂😂शपथ

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 วันที่ผ่านมา

    👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 2 วันที่ผ่านมา +1

    लक्ष्या फार स्वतः ला हुशार समजतो... ये चर्चेला सराटे साहेबांसमोर

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา

      गप्प रे जरांगे च्या केळा😂😂लई अभ्यास तुमचा माहिती आहे सगळ्यांना

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 2 วันที่ผ่านมา

      @@bhaiyya3089 काय रे भडव्या...

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 3 วันที่ผ่านมา +2

    नीट एकानारा ना समजलं आहे यांना काय म्हणायचं आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา +1

      ते सोशल मिडिया सम्राट आहेत 😂😂

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 3 วันที่ผ่านมา

    salute

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 3 วันที่ผ่านมา

    Nice sir ❤❤❤❤

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 วันที่ผ่านมา

    Sir Hats off ata nahi tar part nahi.

  • @rajdev4430
    @rajdev4430 2 วันที่ผ่านมา

    🔴 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी OBC आहेत

  • @dattatrayamali8997
    @dattatrayamali8997 3 วันที่ผ่านมา

    केंद्र सरकार विरोधात दिल्लीला उपोषण करायचे सोडून महाराष्ट्रात करत बसले व समाजाची दिशाभूल करत आहेत jarange व sarate, आता काहीच milat नाही म्हंटल्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बोलू लागले

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 3 วันที่ผ่านมา

    सराटे आरक्षण लढाई लढत आहे ईतका आभसु आहे तर महाराष्ट्र पेटुन दिलें

  • @msdyp7
    @msdyp7 3 วันที่ผ่านมา

    OBC आधीच ३५० जाती आहेत आणि मराठा समाज एवढा मोठा समाज जर OBC त आला तर राजकीय फायदा सोडला तर बाकी कुठलाच फायदा नाही.......

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩

  • @thinker5956
    @thinker5956 2 วันที่ผ่านมา

    Hake ni live show var Sarate sir sobat charcha karavi, kalel kiti knowledge ahe

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 3 วันที่ผ่านมา

    लोकमत वाले जास्त शहाणपणा करू नका आणि सरांटेंच्या तोंडात तुमची वाक्य टाकू नका.... 😡😡😡

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 วันที่ผ่านมา

    EWS madhe sglyancha fayda nahi hot Sir 99%walyala admission milat nahi pan 82 % walyala milte apan shikayche ki nahi?

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 วันที่ผ่านมา

    सर हे सरकार ला समजणार का ?

  • @namdevkirdat8574
    @namdevkirdat8574 2 วันที่ผ่านมา

    👍👍👍🙏🙏🙏👍👍👍

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 วันที่ผ่านมา

    Ye ki sarate.. Kadhi pan tula bhari.. Kaccha khail tula hakke sir.. Laikit raha

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 วันที่ผ่านมา +1

    मराठा हा कुणबीच आहे..कुणबी प्रमाणपत्र घेऊनच राहणार...काय तरी भ्रम निर्माण करू नका

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา

      😂😂काय दिवस आले रे तुमचे😂

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 2 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @arjunmunde1033
    @arjunmunde1033 3 วันที่ผ่านมา

    केंद्रात ews aahe na already

  • @bigb6082
    @bigb6082 3 วันที่ผ่านมา

    prastawanach chukichi ahe ... OBC Bandhav he Arakshan Wachavanya sathi andolan karat ahet saheb..

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d 2 วันที่ผ่านมา

    आया उंट पहाड के निचे.भाषा सौम्य झाली.

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b 3 วันที่ผ่านมา

    Hake yanchyamul obc jaga zala jarangya la sadetod andolan 💪💪💪💪💪💪

  • @KailasHake
    @KailasHake 3 วันที่ผ่านมา

    Bharataazi janganana jhalawad Sagar Chitra spasht honar aahe.

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 3 วันที่ผ่านมา +8

    जरांगे ला पाठव चर्चै साठी तू कशाला येतो😂

    • @vikrambhasme9710
      @vikrambhasme9710 3 วันที่ผ่านมา +6

      तु कोण शांना आहे रे वामनराव

    • @HindaviAgro6968
      @HindaviAgro6968 3 วันที่ผ่านมา +9

      का दाम नाही का सराटे साहेबा सोबत चर्चा करण्यसासाठी...

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 3 วันที่ผ่านมา +2

      @@HindaviAgro6968 जरांगेत दम नाही का हाके सरांसोबत चर्चा करायला

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 3 วันที่ผ่านมา

      अरे हागे सत्ताधाऱ्यांचा उपोषण😂😂

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 3 วันที่ผ่านมา +6

      ​@@maheshkendre2080वडापाव उषाला भुक लागेल कशाला 😂

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 3 วันที่ผ่านมา

    Jativadi Maratha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 3 วันที่ผ่านมา

      झोंबल का जातीच्या नावावर सगळ्या सुविधा लाटतात तेव्हा नाही आपण जातीवादी

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 วันที่ผ่านมา

    Ek maratha lak maratha aarkshan dya pahile sage soyre aamal bajwani kara nahitar no matdan

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 3 วันที่ผ่านมา

    E .W .S .( ECONOMICALLY WEAKER SECTION ) CHE ARAKSHAN YOGYA AHE . MARATHA SAMAJANE E .W .S . CHE ARAKSHAN SODLYAS FAKT 1 % LOKSANKHYA ASLELE LOK 10 % E .W.S. CHYA ARAKSHAN VAR. ENJOY KARTIL . ANI. 64. % JANTA FAKT 19. % MADHYE EKMEKASHI BHANDAT. RAHTIL . MULAT. GOSHT ASHI. KENDRA SARKARLYA SARVACH. JAN ( MARATHA KHASDAR SUDDHA ) GHABARTAT . MODIJI SAMOR BOLNYACHI. KONACHICH HIMMAT NAHI .

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 3 วันที่ผ่านมา

    Maratha samajala sarakar obc savalati lagu karanar hote tyach kay jal

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 3 วันที่ผ่านมา

    Aata kase patil mhantel tase

  • @thevanjari
    @thevanjari 3 วันที่ผ่านมา

    आला नाच्या. . थाई थाई करत

    • @Sp71407
      @Sp71407 3 วันที่ผ่านมา +1

      बेसन नाच्या या

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 3 วันที่ผ่านมา

    सरडे 😂

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 3 วันที่ผ่านมา +1

    👎👎👎👎👎

  • @gakomti3281
    @gakomti3281 3 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटलाच्या मागण्या बाबत सराटे यांना काय वाटत

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 วันที่ผ่านมา

    Sarate majj lay.. Adhavat buddhi

  • @vinayak115
    @vinayak115 3 วันที่ผ่านมา

    केंद्रात sebc मध्ये 0पाहिजे आणि राज्यात ews... वा काय अभ्यास आहे😂😂😂

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे.
    सध्या 21 टक्के लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा
    EWS- 8.5%
    SEBC- 10%
    Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा)
    Marata to Kunbi-10%
    Total= 48.5%
    +
    सारथी योजना
    अण्णासाहेब मगर आर्थिक विकास मंडळ🙏

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 3 วันที่ผ่านมา

      तुला काय अक्कल आहे का .काय पण लिहुन पाठवतो.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 วันที่ผ่านมา

      आण्णासाहेब पाटील असे नाव आहे.

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 วันที่ผ่านมา +3

      😅😅😅😅कुठून काढली ही आकडेवारी...आणि ओबीसी लोकसंख्या राज्यात 37% आहे आणि त्यांना 32%, आरक्षण आहे आणि राज्यात त्यांना आधीच 44% नोकऱ्या मिळालेल्या आहेत...

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 3 วันที่ผ่านมา

      अरे लवड्या ओबीसी ३७ टक्के आहे फक्त , जातनिहाय जनगणना करायला गांड का फटते, मराठा आणि कुणबी मराठा पकडला तर २८ + १५- ४३ टक्के मराठा आहे

  • @user-br8xk5sz9q
    @user-br8xk5sz9q 3 วันที่ผ่านมา

    Sarate bolnyvarunch kapti vato

  • @pradip43216
    @pradip43216 3 วันที่ผ่านมา +2

    सराटे साहेब आम्ही सोबत आहोत....

  • @vinaydesign9982
    @vinaydesign9982 2 วันที่ผ่านมา

    Ha saratech khot bol pan retun bol asl challay.

  • @AxayHolkar
    @AxayHolkar 3 วันที่ผ่านมา +4

    एक खराठा झाटभर खराठा😂🤬😂🤬😂🤬

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 3 วันที่ผ่านมา +7

      एका बापाचा असशील तर पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर दे.

    • @rohanpatole9338
      @rohanpatole9338 3 วันที่ผ่านมา

      Zattu uptya kashala rikamya shivya ghatoo

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 2 วันที่ผ่านมา

      @AxayHolkar काय रे गांड फाटली का तुझी. तुझ्या आईचे नवरे आहेत मराठे.

  • @user-bv1sx4up9p
    @user-bv1sx4up9p วันที่ผ่านมา

    आम्हाला आरक्षण नकोय समान कायदा करा मग बघा कोणात किती दम आहे