Manoj Jarange Patil यांच्या मराठा आंदोलनावर Gopichand Padalkarकाय म्हणाले?| Laxman Hake | Mumbai Tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GopichandPadalkar #ManojJarangePatil #LaxmanHake #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar
    मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. सगेसोयरे हा शब्द कोणत्याही नियमात बसत नसल्याचं सांगत मराठा समाजाला सरकारने टिकणारं आरक्षण दिल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. #RPT0162
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 202

  • @ramtarange3500
    @ramtarange3500 2 วันที่ผ่านมา +36

    ओबीसी चा ढाण्या गोपीचंद पडळकर 🔥

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 2 วันที่ผ่านมา +3

      कागदी वाघ

    • @Nature200fgg
      @Nature200fgg 2 วันที่ผ่านมา +2

      ​@@rajthakur9627कागदी वाघ जरांगे आहे शरद पवार च

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 2 วันที่ผ่านมา +2

      @@Nature200fgg जरांगे काय चीज आहे हे लोकसभेला समजले नाही समजलं तर पंतांना विचार

    • @SKSNEWSAGENCY
      @SKSNEWSAGENCY 2 วันที่ผ่านมา

      2019 च्या विधानसभा निवडणुकीत डिपाझीट जप्त झाले आहे

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 วันที่ผ่านมา

      पंकजा ताई ला खासदार करा

  • @ravirathod00001
    @ravirathod00001 2 วันที่ผ่านมา +26

    माननीय गोपीचंद पडळकर 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪धन्यवाद .

    • @SKSNEWSAGENCY
      @SKSNEWSAGENCY 2 วันที่ผ่านมา

      2019 च्या विधानसभा निवडणुकीत डिपाझीट जप्त झाले आहे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา +1

      Hijra gopya 😂

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 วันที่ผ่านมา +20

    भाजप चा दावणीला आमदार पद दिल की st आरक्षण विसरला.

    • @dipaknalavade9731
      @dipaknalavade9731 2 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @bbluklsre
      @bbluklsre 2 วันที่ผ่านมา +1

      Sattet rahun Sarakar wirodhat bolayala dam lagto to Fakt and fakt Gopichand Sahebanchyat ahe
      Ekach Parw Maratha jaat Sodun etar Sarw Only Marathettar

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา +1

      जरांगेने तुम्हाला पवाराच्या दावणीला बांधलय ...आता फक्त गप्प वाकून उभे रहा .साहेब तुम्हाला कधी पण कोलतील😂😂

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 2 วันที่ผ่านมา

      तुम्ही सगळे पहिले पवारांच्या दावणीचे आहेत.पवार तुम्हचा देव आहे.१९९४/२३/३ ला पवार मुळे आरक्षण मिळाले.देव आहे पवार ओबीसी चा

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 วันที่ผ่านมา +27

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 2 วันที่ผ่านมา +4

      महामंद डिपाॅझिट बंद 🤣🤣🤣

  • @user-ty6sy1mk6f
    @user-ty6sy1mk6f 2 วันที่ผ่านมา +19

    😅😂😂पण मंडल आयोग 1994 ला कोणताच पुरावा नसताना रातोरात आरक्षणात घुसनं हे पण संविधानात आहे कय

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 วันที่ผ่านมา +1

      Mandal ayog ani 1994 ya arakshan sandarbhat kelelya krutisathi maratha samaj ani tyanchi 200 advocates chi fouj court madhe challenge ka karat nahi? Arakshan tumhala hakka vatato tar nyayane milva. Samaj vethila dharun nako.

  • @user-do5uc7ye7i
    @user-do5uc7ye7i 2 วันที่ผ่านมา +6

    अरे बाबा तू सत्तेत आहेस तरीपण तू मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना चॅलेंज करतो व्वाह!😊😊

    • @bbluklsre
      @bbluklsre 2 วันที่ผ่านมา +1

      Satta yete jaate Mazya garib OBC samajacha hakka tikawan mahatwach ahe

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 2 วันที่ผ่านมา +8

    डोक्यात मोडेल माणूस

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 2 วันที่ผ่านมา +12

    Jai obc

  • @user-fj5xn9wq9h
    @user-fj5xn9wq9h 2 วันที่ผ่านมา +14

    ओबीसी समाज महाराष्ट्रात 50 ते 60 टक्के च्या वर आहे

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂 koni nhi aal tumch nivdun 😂😂😂only maratha

    • @chavansagar3222
      @chavansagar3222 2 วันที่ผ่านมา

      पळ केळ्या.... 50/60% जणू 😂😂

    • @SKSNEWSAGENCY
      @SKSNEWSAGENCY 2 วันที่ผ่านมา +2

      त्यात मराठा कुणबी ४०% घ्या केळं

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 วันที่ผ่านมา +3

      मग गा
      जानकर, पंकजा मुंडे खैरे कसे पडले

    • @samadhanmagar4523
      @samadhanmagar4523 2 วันที่ผ่านมา +1

      Mg kshi nivdun ale nhi mg pankaja

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 2 วันที่ผ่านมา +4

    गोपीचंद साहेब हे MH मधले सर्वात महत्वाचे नेते आहेत. त्यांनी सर्वात आधी धनगर व धनगड HE एकच आहेत हे सिद्ध केले होते. पण आमदारकी मिळ्याल्या पासून त्यांनी भूमिका बदलली. कारण नरहरी झिरवळ नावाच्या व्यक्तीने याचा अनैसर्गिक बलात्कार केला त्यामुळे याची भाषाच बदलली.

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 2 วันที่ผ่านมา +3

    हा स्वतःसाठी समजाच्या मागण्या विसरला खोट्या शपथ घेतो असले नेते होऊ श्यक्त नाही,

    • @bbluklsre
      @bbluklsre 2 วันที่ผ่านมา +1

      OBC samajacha kaiwari ahe dear , Sagalya OBC netyana ekatra ananyamadhe Gopichand Saheb yashaswi zaale baas

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 วันที่ผ่านมา +4

    जय मल्हार जय ओबीसी

  • @askA146
    @askA146 2 วันที่ผ่านมา +14

    🚩🚩🚩 *उपोषण सोडवायला गेलेले मंत्री मंद होते का मग,हात जोडून मराठा समाजाची माफी मागा?*

    • @RanajitPatil-ts6jw
      @RanajitPatil-ts6jw 2 วันที่ผ่านมา +1

      कश्यापाय मागायची?

    • @askA146
      @askA146 2 วันที่ผ่านมา +1

      @@RanajitPatil-ts6jw *सगेसोयरे शब्द याच मंत्र्यांनी दिला.*

    • @RanajitPatil-ts6jw
      @RanajitPatil-ts6jw 2 วันที่ผ่านมา +1

      @@askA146 दुसऱ्याच्या ताटातल कश्याला मागता. मण्याच ऐकु नका. मान्य म्हणजे शरद पवार यांचा चेला.

    • @askA146
      @askA146 2 วันที่ผ่านมา

      🚩दुसऱ्याच ताट नाही ते संविधानाने सर्वांसाठी तयार करून ठेवलेलं ताट आहे ते. राजकारण ओळखा आणि शहाणे व्हा.

  • @SKSNEWSAGENCY
    @SKSNEWSAGENCY 2 วันที่ผ่านมา +13

    १९९४ ला शरद पवार यांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 2 วันที่ผ่านมา +4

    सर्व पक्षीय बैठक ही लाईव्ह करा..

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 2 วันที่ผ่านมา +2

    1) जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे .
    2) तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवायला हवी .
    3) केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवू शकते .

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 2 วันที่ผ่านมา +3

    Ek maratha lakh maratha....

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 วันที่ผ่านมา +17

    एकदा का सखे सोयरे कायदा लागू झाला तर ओबीसी काय घेवून बसलाय SC, ST आरक्षण सुध्दा धोक्यात येणार।, आंतर जातीय, आंतर धर्मीय, भरपूर विवाह झालेत। एवढा लोचा निर्माण होईल की कोण कोण च्या ताटातल खातो समजणार नाही😂😂

    • @GVP225
      @GVP225 2 วันที่ผ่านมา +5

      सजातीय शब्द असणार आहे.

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 2 วันที่ผ่านมา

      ​@@GVP225 मुलगा SC ST OBC आणि मुलगी Open ची असलं तरीही तीच्या होणाऱ्या मुलांना आरक्षण भेटल आणि मुलगी SC ST OBC असेल आणि मुलगा Open चा असलं तर तीच्या होणाऱ्या मुलांना आरक्षण भेटणार नाही मग पुन्हा प्रश्न कोर्टात जाणार स्त्री व पुरुष समानता कुठे आहे सरळ सरळ आरक्षण ची खीर होईल

    • @bbluklsre
      @bbluklsre 2 วันที่ผ่านมา

      Exactly 100% he SC ST Samajala samajayala pahije

    • @bbluklsre
      @bbluklsre 2 วันที่ผ่านมา

      ​@@GVP225 Sajatiya wagaire kahich nahi arakshanacha battyabol hoil , Brahman pn Sc arakshan ghetoy he kalanar nahi

    • @med-learn6677
      @med-learn6677 2 วันที่ผ่านมา

      ​@@mahadevshingare6003 सजातीय विवाह लागतो.नसेल तर वडिलांची जात लागेल.

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 วันที่ผ่านมา +4

    अरे बाबा ते आरक्षण मागितलं च नाही ते देऊन काय उपयोग द्यायचं ते पन्नास टक्के घ्या आतच पाहिजे

    • @bbluklsre
      @bbluklsre 2 วันที่ผ่านมา +1

      Arakshan tikate tamilnadu cha kitek warshapasun ahe

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 2 วันที่ผ่านมา +11

    बहुजन हृदयसम्राट व सांगली जिल्हाची मुलुख मैदानी तोफ व जत तालुक्याचे भावी आमदार मा भावी मंत्री गोपीचंद शेठ पडळकर साहेब.

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 2 วันที่ผ่านมา +3

      मागच्या दारातून

    • @RanajitPatil-ts6jw
      @RanajitPatil-ts6jw 2 วันที่ผ่านมา

      @@rajthakur9627जत तालुक्याचे भावी आमदार म्हणालय. पुढच्या दरान येणार आहे आता

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา +3

      ​@@RanajitPatil-ts6jwmangalsutra chori kelyamule deposit जप्त 😂

    • @RanajitPatil-ts6jw
      @RanajitPatil-ts6jw 2 วันที่ผ่านมา

      @@ShaunakDeo-gs2pr मंगळसूत्र चा खोटं गुन्ह घातला होता. सांगली जिल्हा त 19 च्या लोकसभेला 3 लाख मत होती.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา

      @@RanajitPatil-ts6jw वंचित मुळे deposit वाचले

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 วันที่ผ่านมา +1

    जारंगे हे अभ्यासपूर्ण बोलत नाही.आडमुठी भूमिका घेत असतात ❤

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 2 วันที่ผ่านมา +2

    माय घाले संविधानाच्या गोष्टी करता डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं 10 वर्षांनी आरक्षण बंद करा. मग का चालू ठेवलं हे सुधारणार नसतील तर त्याचा उपयोगच काय.

    • @krishnakharat1425
      @krishnakharat1425 2 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/w3kDe3yfwXw/w-d-xo.htmlsi=yea6aK_AJGDo2Btw

  • @saksharsGroup
    @saksharsGroup 2 วันที่ผ่านมา +3

    Only gopichand padalkar

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 วันที่ผ่านมา +3

    Hake, Waghmare, Gopichand, Shendage साहेब नाही मिळणार आता कुठलंच पद 😢😢 Sorry

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 2 วันที่ผ่านมา

      तुझा नवरा..करून घे..यांना

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 2 วันที่ผ่านมา +2

    कशाला खोटे बोलताय? हे आरक्षण टिकणार नाही हे आपल्याला माहित आहे. तरीही रेटून बोलताय.

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 วันที่ผ่านมา +6

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @filmykatta4233
      @filmykatta4233 2 วันที่ผ่านมา

      99 टक्के आहे ओबीसी बस का 😂😂

    • @SKSNEWSAGENCY
      @SKSNEWSAGENCY 2 วันที่ผ่านมา

      एकच पर्व बेसन खाऊ सर्व

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 วันที่ผ่านมา

    संपूर्ण देशात सर्व क्षेत्रात समान नागरी कायदा यावा.

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 วันที่ผ่านมา

    एक स्पष्ट सांगतो...
    कोणत्याच आंदोलनाचा सामान्य जनतेला फायदा नाही...
    संपूर्ण राजकारणासाठी आहे...
    हे सामान्य जनतेला ही कळत आहे.... म्हणून आम्ही पण काहींना पाडण्यासाठी तर काहींना जिंकवण्यासाठी मतदान करणार...

  • @user-qd9if2tf8e
    @user-qd9if2tf8e 2 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी जागा झाला अन पूर्ण वातावरणच फिरल

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 วันที่ผ่านมา +3

    जय ओबीसी

  • @jagdishpatil7866
    @jagdishpatil7866 2 วันที่ผ่านมา +1

    गोपी शेठ आपल्या S T च्या आरक्षणाच काय झालं ते सगे सोयरे ,मराठा आरक्षण याच्यावर बोलू नका ,देवेंद्र जी ना सांगा करा महनव तेवढं .......नाहीतर आम्ही विधान सभे ला तुम्हाला भंडारा उधळू देणार नाही ......जय मल्हार!

  • @ashoksonvane9592
    @ashoksonvane9592 2 วันที่ผ่านมา +3

    एकच छंद गोपीचंद

  • @mangeshchavan3127
    @mangeshchavan3127 2 วันที่ผ่านมา +3

    ​​म्हणजे आता जन गण मन मध्ये मराठा आलेला शब्द म्हणजे एक विशिष्ठ जात आहे का? obc बांधवाना माझा प्रश्न आहे मराठ्याविषयी एवढा द्वेष का आहे तुमच्या मनात ?

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 2 วันที่ผ่านมา +3

      लोकांच्या मनात तुमचे समाज विषयी या धारणा आहेत. 1- मराठा समाजातील लोकांना दुसरे समाजच माणूस पुढं गेलेलं बघवत नाही. 2- आमदार खासदार सगळे तुमचेच अपवाद एखाद ते दुसऱ्यांना होऊ देत नाहीत 3- तुम्ही ओबीसी त आल्यावर ओबीसी समाज च काहीच चालू देणार नाही त्यामुळं विरोध होतय

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 2 วันที่ผ่านมา +1

      @@PandurangPole-fz9mb अरे माझ्या भावा जर का तु हेच निष्कर्ष लावणार असशील मराठ्यांसाठी तर तर मग देशाचा पंतप्रधान OBC आहे मग आता OBC समाज पुढे गेलं असं म्हणावं का ?

    • @Taakra92
      @Taakra92 2 วันที่ผ่านมา

      ​@@mangeshchavan3127पण तो महाराष्ट्रातील नाही, येथे OBC नेते जातीच्या नावाने ठरवून पाडले जातात.

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 2 วันที่ผ่านมา +1

    सामान्य धनगर समाजाला हे भरकवत आहे st आरक्षण च काय झालं

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 วันที่ผ่านมา +1

    पडळकर तूमच्या नेते गीरीला हायजैक केलं जातंय याला अडगळीत टाकल गेलंय

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 2 วันที่ผ่านมา +3

    ओन्ली पडळकर साहेब

  • @AshokYadav-lf3wf
    @AshokYadav-lf3wf 2 วันที่ผ่านมา +6

    मग कशाला विरोध करतोय .

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 2 วันที่ผ่านมา

    दुसऱ्या धर्माच्या मध्ये काय आहे काय नाही,हे कशाला सांगताय, भारतीय लोकांना आता आता त्यांचे धर्म स्विकारला लावता का, हिंदूंना हिंदू प्रमाणे राहू द्या विनाकारण दुसऱ्यांचे दायले देवू नका.अशा नेत्यांचा धिक्कार असो.

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 2 วันที่ผ่านมา +4

    नसुदे ते बघतो आम्ही..!!

  • @LalaKarale
    @LalaKarale 2 วันที่ผ่านมา +6

    बिहार सरकारचे 50% चे वरचे आरक्षण कोर्टाने रद्द केले

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 วันที่ผ่านมา +1

    Jay bhim Jay obc 💯 rait hai ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-sy2lr2jx9u
    @user-sy2lr2jx9u 2 วันที่ผ่านมา +2

    007 brand ❤❤❤❤

  • @rohidashsurnar1879
    @rohidashsurnar1879 2 วันที่ผ่านมา +1

    एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब वाग आहे

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 2 วันที่ผ่านมา

    🎉 तुझ्या मनात काय मराठा लोकांना माहीत आहे🎉,, या आमदारकीला घरी बस,,, लोकांना कळत मनातली मळमळ

  • @akshaykadam95
    @akshaykadam95 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 2 วันที่ผ่านมา

    आता इथून पुढे जरांगे लागाव बंदी ओबीसी युवा जागृत व्हावा यांनी जे पेरले ते गोवा

  • @sudarshanmane1061
    @sudarshanmane1061 2 วันที่ผ่านมา

    St मद्ये कधी जाणार आहात

  • @santoshrawade3277
    @santoshrawade3277 2 วันที่ผ่านมา +4

    मंडल चं बेकायदेशीर आहे obc आहेत 38%अन आरक्षण दिलंय 30%ते 32% काय फसवा फसवी आहे ही

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 2 วันที่ผ่านมา +1

      अभ्यास करुन कॉमेंट करावी

    • @santoshrawade3277
      @santoshrawade3277 2 วันที่ผ่านมา +1

      @@PramodAtpadkar-dn8pq हेच मी बोलतोय जरा rti अर्ज करा साहेब obc आरक्षण मंडल आयोग कोणत्या निकषावर दिला गेला किती पोटजाती व्यवसायाच्या नावावर ऍड केल्यात कळेल तुम्हाला मग मराठयचा पारंपरिक व्यवसाय शोधा महाराष्ट्रात काय आहे शेतीच ना हॊ आणि स्वतः ज्योतिबा फुले मराठ्याला कुणबी संबोधतात मग हयावर पण उत्तर द्या

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 วันที่ผ่านมา

    संविधानात १९९४ च वाळलेला निकाल आहे का. संविधनात उगीच आम्हला विरोध नाटक बंद करा

  • @narayantipale6513
    @narayantipale6513 2 วันที่ผ่านมา +2

    OBC king.... 🔥🔥🔥

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 2 วันที่ผ่านมา

    सरसकट हा शब्द आहे का?

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 วันที่ผ่านมา +1

    1994 cha aarakshan gr bhogas

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 วันที่ผ่านมา

    Why all Parties are not talking about their stand. What should Maharashtra Government do ?

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if 2 วันที่ผ่านมา

    या अडाणी ला किती दिवस लोक महत्त्व देणार आहे राव... दोन समाजात जातीय द्वेष लाऊन अजून सुधा साहेबांचं समाधान झालेलं नाही

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 2 วันที่ผ่านมา +2

    OBC 💛💛

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 วันที่ผ่านมา

    जातीनिहाय जनगणना करता येत नसेल तर शाळेच्या दाखल्यावरील जात काढून टाका.
    व सर्वांना भारतीय समजून त्यातील आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तीना आरक्षण द्या.

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls 2 วันที่ผ่านมา +1

    Padalkar saheb yogya nirnay gaya Dhanagar samaj tumchyajade aashene pahat aahe.

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 วันที่ผ่านมา

    Who promised Sagesoyare rule ? Tell name of that Minister.

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 วันที่ผ่านมา

    ज्या मराठा अफवा लॉबी ला Cast आणि Caste मधील फरक कळत नाही ते ज्ञान पाजळत आहेत

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 วันที่ผ่านมา

    आर्थिक आरक्षण द्यावे
    जर आरक्षण मुळ मुद्दा आथिर्कदृष्ट्या मागास हा आहे तर सरळ जो गरीब आहे त्याला मिळेल मग तो कुठल्याही जातीचा आसो. समाजात वाद निर्माण कारण नाही
    पण राजकारण करायचे असेल तर त्या जातीच्या लोकांना आवडणार नाही.
    जे लोक राजकारणासाठी करतात उघडे पडतील.
    जातिय काढून आर्थिक आरक्षण द्या.

  • @adinathnagargoje9582
    @adinathnagargoje9582 2 วันที่ผ่านมา

    ❤🎉🎉🎉

  • @tanajisawant1350
    @tanajisawant1350 2 วันที่ผ่านมา

    विधानसभा निवडणूक आहे ऑक्टोबर ला आहे निवडणुकीत बघून घेऊ

  • @adi-bg4td
    @adi-bg4td 2 วันที่ผ่านมา

    बहुतेक जानकर साहेब आणि आणि ताई सारखं निवडून य्यायच आहे वाटत पडळकर साहेबाना , जेव्हा थांबताल तेव्हा मराठे दाखवून देतील 🫡

  • @nitindabhade2989
    @nitindabhade2989 2 วันที่ผ่านมา

    आरे येच्या अगोदर दोनदा देलत ते टिकल का आमचं ओरिजनल असून सुधा देत नाहीत

  • @omkarmashrumfarm2184
    @omkarmashrumfarm2184 2 วันที่ผ่านมา +1

    007

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 2 วันที่ผ่านมา

    राहू दे तुझा समाज एक टक्का,,, छगन चा दोन टक्का,, आमचे 80% आम्ही कशाला घाबरतो,,, घाबरायची भाषा बोलू नको,, पडळकर साहेब तुमच्या मनातलं माहीत आहे,,,

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 2 วันที่ผ่านมา

    No coment Mr. p.....

  • @ranjitmane288
    @ranjitmane288 2 วันที่ผ่านมา

    Gopi bhai kidhar tha etnay din

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 2 วันที่ผ่านมา

    यांना मराठा कधीही माफ करणार नाही

  • @dasarathshinde1872
    @dasarathshinde1872 2 วันที่ผ่านมา

    फक्त जरागे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @nandakumarPawar-kq4kb
    @nandakumarPawar-kq4kb 2 วันที่ผ่านมา

    आरे तज्ञ बाबा 1990 चा जी,आर मध्ये ओबीसी आरक्षण कसं काय वाढलं,ते पण मराठा मुख्यमंत्री होते,मग मराठा समाजाला आरक्षण द्यावे, नाही तर कायदेशीर पीटिशन दाखल करा,

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 วันที่ผ่านมา

    "Sagesoyare" means blood relatives which is in GR only.

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 2 วันที่ผ่านมา

    Loksankhya parat teviise karun arkshan revise kara....

  • @shitaramnakhate7142
    @shitaramnakhate7142 2 วันที่ผ่านมา

    तेही टिकनर!

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 วันที่ผ่านมา

    केंद्र सरकारने आरक्षण ५०% च्या वर चा कायदा केल्या शिवाय कुठलाही कायदा, अध्यादेश, जनगणना इ. सर्व बेकायदेशीर आहे.

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 2 วันที่ผ่านมา

    खूप घमेंड झाली की अशी जाऊ जसा होते

  • @user-ze7kw4il1r
    @user-ze7kw4il1r 2 วันที่ผ่านมา +1

    jay Obc

  • @shubham-wd1sm
    @shubham-wd1sm 2 วันที่ผ่านมา

    सगेसोयरे नियमात नाही तर मग ST मधून आरक्षण नियमात आहे का.

  • @SangitaMore-te1ik
    @SangitaMore-te1ik 2 วันที่ผ่านมา

    यांचा आत्मा मेलेला आहे आणि आत्मा फिरत आहे

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 2 วันที่ผ่านมา

    जरागे पाटील मुस्लिम ना जे पाकिस्तानातून आलेत, आणि रोहिंग्या मुस्लिम ना आरक्षण भेटणार

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 วันที่ผ่านมา

    OBC la Dhakka lavaycha nahi tar SCBC cha sampurna reservation Maratha Samajala dya sobat jya sut OBC na ahet tya sarva milalya pahijet

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 2 วันที่ผ่านมา +1

    या सगळ्यांना एक मराठा लाख मराठा पुरून उरेल❤सगळ्यांना आता पोटदुखी चालू झाली आहे.

  • @sominathshinde9913
    @sominathshinde9913 2 วันที่ผ่านมา

    Sarsakat Mandal ayog raddh hoil

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 วันที่ผ่านมา

    गोरगरीब ओबीसी समाजाचा दैवत श्री छगन भुजबळ साहेब
    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx 2 วันที่ผ่านมา

    तू आणि देवेंद्र असला की भाजपचे बूट बसलं म्हणून समज

  • @maratha-em1xb
    @maratha-em1xb 2 วันที่ผ่านมา

    Gopya nit raha

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 2 วันที่ผ่านมา

    का बोलता मराठ्यांच्या विरोधात तुम्ही कोण.

  • @Khanderaotalekar123
    @Khanderaotalekar123 2 วันที่ผ่านมา

    साहेब तुमचा अभ्यास कमी आहे

  • @janardhanpalve9868
    @janardhanpalve9868 2 วันที่ผ่านมา

    Obc samaj 65% ahe Maharashtrat .. obc chi jati nihaya janganan kara mag kalel.

  • @subhashbagal2475
    @subhashbagal2475 2 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही एका संवेधानिक पदावर असुन जाती जातीत भांडण लावण्याचे काम करत आहात हे योग्य आहे का.

  • @vitthalchavan269
    @vitthalchavan269 2 วันที่ผ่านมา

    खरतर हाके ला पुढं करून पडळकर यांना डावललं जातंय

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 2 วันที่ผ่านมา

      शरद पवारांना बाजुला करुन एकनाथ शिंदे अजीत पवार अशोक चव्हाण नितेश राणे यांना पुढे केले जाताय

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 วันที่ผ่านมา

    कसं टिकतात बिहार ल नाही मग महाराष्ट्रात कसं टिकेल तुम्ही देव आहे का खोटं बोलून भांडणे लावणे बंद करा

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 2 วันที่ผ่านมา

    😂😂साहेब बोगस नोंदी रद्द करायला लावा बस झाली भाषण आता🙏 नसेल जमत तर भाजप सोडा. कंटाळा आणलाय😂

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 2 วันที่ผ่านมา

    Jatiwadi neta .... Padakal saheb tumachyakadun ashi apeksha navati....

  • @tanajisawant1350
    @tanajisawant1350 2 วันที่ผ่านมา

    डिपॉजिट जप्त वाला जास्त बोलू नकोस

  • @rajeshpatil.chakkar156
    @rajeshpatil.chakkar156 2 วันที่ผ่านมา

    तुम्ही विचार नार कोण सरकार करेल काय करायचे ते

  • @VS_1980s
    @VS_1980s 2 วันที่ผ่านมา

    सगे सोयरे नंतर शेजारी पाजारी आन मंग गल्ली बोळ आंदोलन

  • @user-nz8zz7cg1l
    @user-nz8zz7cg1l 2 วันที่ผ่านมา

    ओन्ली वन पडळकर साहेब

  • @user-ro9hu9rg2b
    @user-ro9hu9rg2b 2 วันที่ผ่านมา

    पडळकर. बोल पन रैठचबो

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 วันที่ผ่านมา

    सगे सोयरे हे आरक्षण मिळणार नाही