tv9 Marathi Special Report | हल्ल्याबाबत भुजबळांनी चुकीची माहिती का दिली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | हल्ल्याबाबत भुजबळांनी चुकीची माहिती का दिली? #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मनोज जरांगे ची कमाल आहे राव....एवढे खोटे आरोप, संकट आले पण किती सहज पने संकटाना सामोरे गेले...समाजाला नेहमी शांततेचं आव्हान केले....
जरांगे पाटील संयमी व हुशार आहेत... म्हणूनच हे आंदोलन यशस्वी होत आहे
yala pada tyala pada.. tula rajkaranaatun uthavto, tuzha karekram karto...tula gaavat paay thavun det nahi... aasalya Dhamkya manjhe Shantatecha Aavhan aasal tar dhanyaa aahat tumhi...😂
😮😊..😊
😮 😊😊😊..xm
@@morganfox3555padalelya madhi tuza pn neta hota n😂😂😂😂
@@morganfox3555 मराठा समाजाने सर्व जाती धर्माच्या नेत्यांना गावबंदि केली पण काई लोकांनी फक्त मराठा समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली....हा फरक आहे जो तुला कळलं नाही....हाके नावाचा माणूस 3 इलेक्शन लढला आहे त्याला खासदार हॉयचे मोठे व्हायचे स्वप्न पडत आहेत... मनोज जरांगे फक्त आरक्षण मागतय बाकी काई घेणं देणं नाही....हा फरक आहे जो तुला कळलं नाही....याला पाडा त्याला पाडा मध्ये सर्व जाती धर्माचे खासदार येतात....फक्त कोणी एक समाज टार्गेट नाही..... जरांगे एक आपल्यासारखा माणूस आहे ज्याच्याकडे कोणतेही संविधनिक पद नाही... परंतु पदावर असणाऱ्या माणसानी टोकाची भूमिका घेतली...हा फरक आहे तुला कळलं नाही.....
एका मंञ्याला तलवारीची भाषा शोभते का हे सरकारने सांगाव
छगन भाऊ दंगली घडू नका
Hake nahi manhtoy. mg why Chagan Bhujbal told Hake vr attack zala? Authorities ne deep postmartam krun Doshi la panishment krnar ka?
या छगन भुजबळला मंत्री पदावरून हकलला पाहिजेत 😡🚩
👍👍
👍👍
कारे मराठी समाधान दिले का निवडून निवडून त्यांच्या पाठीवर पडायला
येवला मध्ये उपोषण बसा य ला पाहिजे
कशाला मराठावाढ्यात डोकं खालतात
पोलिसांनी कारवाई करावी....पोलिसांच्या कारवाई कडे महाराष्ट्राचे लक्ष
संध्याकाळी सात नंतर भुजबळ साहेबांना काही विचारत जाऊ नका
😂
😅
😂😂
कॉकटेल होतो का ते
पंकजा पालवे पराभूत झाली त्याचं दुःख आहे
धनगर यांना ST मधून केळ मिळाली 😅😂😂😂
आणि तूला शेट्ट
आरे बाबा आम्ही ST मधून मागत नाही,
@@sonalinirmal9676 AADHI MAGAT HOTA 🤣🤣
@@user-lw9kk5jl7g amhala kunbi pn milala aani sebc pn tula gotya milalya chagan chya 😋
Barobr😂 state ch sebc obc aand central ch ews @@JayPubg-rq2ok
सरकार त्याला पुढे करत आहे भुजबळला
छगन भुजबळ हा खोडी कडण्यात एक नंबर आहे..आत्ता 75वय झाले आहे
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩💯💯
भुजबळ सर्व गोष्टीचा कारणीभूत आहे
एक मराठा कोटी मराठा भुजबळ आणि माफी मागितली पाहिजे
कळी चा नारद आहे हा छगन.
छगन च पारड भरलं वाटतं... आता याचा कार्यक्रम होणार😂😂😂😂😂
😂😂😂😂 magas maratha😂😂😂
😂😂😂😂
मनोज जरांगे नी नाक घासून माफी मागितली पाहिजे..@@walke607
एक मराठा लाख मराठा
भुजबळांनी माफी मागितली पाहिजे
तुझ्या आईला पाठव
हे सर्व काही छगन भाऊ दंगली घडवून आणत आहे 😅
पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून सत्यता बाहेर काढावी..
छगु किती दिशा भूल करशील बाबा
अरे त्या भुजबळ ला कांदे खायला पाठवू आता बस तेवढीच वेळ राहील त्याच्यावर
आक्रमक मराठा समाज जरन्गे नी शांत केलं
कसला आक्रमक
@@vipulghatol2242आजुन वेळ आहे🤔 तुला समजेल मराठा
@@vipulghatol2242खुट्या ठोकल्यात
आज पर्यंत आक्रमणच केलाय अजून kay करणार तुम्ही
@@dnyanrajsolunke9867झाटे उपटू शकत nahi
इंग्रजांनी मराठी समोर हार मानली मग छगन भुजबळ काय आहे एक मराठा लाख मराठा दाखवून देऊ आम्ही येणारे इलेक्शनला सरकार पाडू फक्त एकच मराठा
Ka? महाराष्ट्रात दुसरे पण समाज राहतात....
Sarkar tumhache kay padito
तलवार भाषा भुजबळ नी वापरली त्याचं परिणाम दिसत आहेत
भुजबळ खुश दिसतो. एक हाके क्या मिल गया हमसे महाभारत खेलने चला 😮
भुजबळची नियत साफ नाही .
एक मराठा लाख मराठा ❤
भुजबळ ने जरन्गे चे पाय धुवून पाणी प्यावं
Gp re
जरांगेने हाके सरांच पाय धुऊन पाणी पिले पाहिजे
एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳
आई पण पिऊ शकते
छगन भुजबळ साहेब या भांडणाचे चांगले परिणाम होणार नाहीत याची तुम्ही खबरदारी घ्यावी आम्ही सगळे गावातले माणसे एकच आहेत आमच्या मध्ये कुठली जात नाही आम्ही प्रत्येक दुःखात सुखात एकमेका बरोबर आहे याची काळजी घ्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला नाही पाहिजे ही आपनास विनंती आहे 🙏
भुजबळ ni जरन्गे chi पाय पडून माफी मागावी
छगन भुजबळ दारू पिऊन बोलत आहे
सरकाने भुजबळ वरचे केस बंद का केले
भुजबळ ची चौकशी झाली पाहिजे हा अजून काहीतरी करणार आहे
मनोज दादा वर खोटे आरोप होऊन सुद्धा मनोज दादा शांतता राखा हे सांगतो आणि एका बाजूला छगण कोयते कुऱ्हाडी च्या भाषा करतो
हाके साहेब जाऊन राहा तिकडं अंतरवली मधे पडळकर आणि हाके साहेब
जावा तिकडे 😂
संविधानीक पदा वर बसुन खोटी माहिती पसरावत आहे छगन जराशी तरी लाज वाटु दे
पोलिस चौकशीला सामोरे का जात नाहीत डिजे वालयाला विचारा कुणी काय केले
भुजबळ माफही माग "!
छगू
जरांग्गे दररोजच खोटी माहिती देतो काही झालं की म्हणते भुजबळ साहेबांनी केलं आधी त्याचेवर कारवाही करा
Bhujbal la aatak kara
हाके चे आंदोलन चालू झाले आणि इतके लफडे वाढले म्हणजे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे
Bujabal जातीवाद वाढतात
जरांग ने बीडमध्ये जाळपोळ करायला लावली आता हाके सरांच्या रॅलीवर दगडफेक केली
भुजबळ साहेब जरांगे पाटील अंतर वाली सराटीला राहतात.. उगाचच त्यांच्यावर आरोप करु नका.. तुम्ही मंत्री आहेत हे ध्यानात घ्यावे
जरा घ्या दोन समाजात दंगली घडतव आहे .त्याला सरकारने अटक केली पाहिजे.
तुम्हीच पिणाऱ्याला बेवड्या लोकांना दारू पाजून सरकारवर आरोप करायची हे काय किती पर्यंत बरोबर आहे जरांगे पाटील साहेब
मंत्रिपदावर असलेल्या माणसाला सरकार किती दिवस पाठीशी घालणार
खरोखर सरकारला जनतेची काळजी असेल तर सरकारने याची चौकशी करावी व सत्य जनतेसमोर आणावं कारण जनता सर्व बघत आहे हे लक्षात ठेवावे
भुजबळची चौकसी करा
छगन पागल है भाई
😅
कधी तरी खर काळू दे महाराष्ट्र ला 🙏🙏🙏
भुजबळ माफी माग
चुकीच्या माहीती बद्दल भुजबळ वर कार्यवाही करावी गरीबांनवर होते मग भुजबळ वर का नाही
फक्त मनोज दादा म्हणतील तेच 💯💯🚩
Yek maratha koti maratha Jay shivray 🚩🚩
जरांगे पण म्हणत आहेत गाडीवर दगडफेक करून घेतली याचा अर्थ जरांगे सुध्दा खोटे बोलत आहेत उगाच भुजबळांना टारगेट करू नये माध्यमांनी.
भुजबळ मंत्रीय....
का भुजबळ खोटं बोलले ते उगड झाले म्हणून
फाटली भुजबळ ची..सत्य समोर आलेच शेवटी
Ajun pn ugach target kartoy vatat ka jamal tumhalach👌🏻😂😂
चिक्की तिकीट साठी 9 लोकांचा बळी घेतला
तुझ्या तर मग
आरे कारे बंद करा जन गणना करा दुध दुध पाणी होईल जरगे पाटील उपोक्षण करायची गरज नाही दंगल होणार नाही त्याला सरकार जबाबदार राहणार नाही जे आहे त्याना सोडु नका
जरांगे लाज वाटायला पाहिजे भुजबळ नाव घ्यायला
वडापाव गँग ची नाटक चालू आहे महाराष्ट्रात
कितीही मनोज जरंगे पाटलांनी खरं बोललं तरी आतापर्यंत कुणाला पटलनाही आता तरी पटलना पाटील खरबोलतात
खोटी माहिती दिली त्याबद्दल कार्यवाही केली पाहिजे
त्या भुजबळ ने माफी मागितले पाहिजे
पडवळकर धनगर समाजाची दिशाभूल करून स्वतःची राजकिय पोळी भाजत आहे
जमानत रद्द करा याची तेंव्हा महाराष्ट्र शांत राहिल
हे काम छगयाचेच आहे एक मराठा लाख मराठा लाख मराठा
दोन्ही समाज शांत आहेत....नेत्यांच्या गा ... खुम खुमी आहे....
भुजबळ साहेब ऐवढा विरोध करण बर नाही
तिथं दगड कशी सापडली रात्री अंधारात हा पण प्रश्न आहे
आधी कुणी गोळा करून ठेवली होती दगड हे पोलिसांनी तपास करावं
भुजबळ चा राजीनामा घ्या
शेठ घया
@@maheshandhale918गळुन गेले असतील😂
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
जरांगे मराठा समाजातील आरक्षण अभ्यासक श्री सराटे सर , कोंढरे सर व विनोद पाटील सर अशा तज्ञ व्यकतीना सोबत का घेत नाहीत हेच कळत नाही.
लाज वाटली पाहिजे.आरे थोड संभाळून बोला दोन्ही समाज इथलेच आहेत नेत्यांनी पेटवापेटवी करु नये.
कधीच दुसर्या गावात दादागीरी करू नये
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
पोलिसांनी लवकरात लवकर खोटे आरोप लावणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या ना आणि खोटं बोलणाऱ्या ओबीसी नेत्यावर कारवाई केली पाहिजे
पण हे घडवून आणायचे फडणीस आणि भुजबळ ला
छगन भुजबळ कारवाई करा
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आज जर असते ना त्यांनी विचारलं असता कोण हा छगन भुजबळ दोन समाजामध्ये वाद लावतो याला काही माहीत नाही तिथे हाके नव्हता व वाघमारे नव्हता किंवा तिथे छगन भुजबळही नव्हता
आता लोक कंटाळलेत जरांगेला आता सर्व समाज्याला
माहीत पडली जरांगेची खोटी नीती
छगन भुजबळ असं बोलत आहेत की महाराष्ट्रात दंगली व्हावा म्हणून म्हणतात ते हाके ची गाडी जात होती
छगन नी प्लॅन बरोबरच केला होता पण उलटा पडला
संविधानाच्या पदावरील व्यक्ती ने चुकीची वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे योग्य आहे का?
जरागे पाटीलच्या संयम ला सलाम
राजकारणासाठी असे कृत्य करणे चुकीचे... सामान्य जनतेला त्रास होतो..
पूर्नमाहीती शीवाय बोलन ही चूकीची गोष्ट
खर बोलत जा भुजबळ मंत्री
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा .आमच दैवत मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🇮🇳
जरांगे आणि मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेऊन बोलायचं आणि असले संस्कार दाखवून दिलं आहे.
Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
अजित दादा या भुजबळला हकला नाहीतर अपला एकही विधानसभेला उमेदवार निवडून येणार नाही हेच सत्य आहे.जनता सगळे समजते आहे.
Maratha samajacha wapar karun ghetoy jarange
सरकारने लक्ष द्यावे छगन भुजबळ साहेब तलवारीची भाषा करताना
छगन भुजबळ वर कारवाई सरकार ने करावी
बालीश नेता.. बालीश वक्तव्ये..वारे पाटील..सत्य बाहेर येईल
आपण जेल मध्ये होतात तेव्हा कुठला घोटाळा होता महाराष्ट्र मधला होता की दिल्ली झालात होतात तेव्हा आपण जेल मध्ये तीन वर्षे काढली ना आपण
भुजबळने. महाराष्ट्रातील.जनतेची माफी मागितली पाहिजे.नसता राजीनामा द्यायला हवा.
छगण्या, तुझ खोटं बोलण अति होतंय, जर दंगल झाली तर याला तू जबाबदार असशील
सरकार ने खरी चौकशी केली पाहिजे एक मराठा कोटी मराठा
त्या छगनला पहिले सर्व साधारण माणुस करा दोन समाजांत फार मोठा तेढ होत आहे ..
पाटिल सत्य बोलतायं
हाके चे आंदोलनही सरकार पुरष्क्रत व दगडफेक देखील