गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
  • ตลก

ความคิดเห็น • 814

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 5 ปีที่แล้ว +26

    मस्त एक नंबर
    अस प्रेम मिळायला नशिब लागत 😂😂😂😂

  • @tanajibhandwalkar5665
    @tanajibhandwalkar5665 5 ปีที่แล้ว +11

    सुपर कोरी पाटी
    प्रत्येकाला भुतकाळातील, प्रेमाला वास्तावात,
    स्वताच्या,आठवणीत आणि समा संगी च्या पात्रात जिवंत करता मनापासुन धन्यवाद 🙏

  • @Gauravvlogs-fc5
    @Gauravvlogs-fc5 5 ปีที่แล้ว +20

    आपले संत्या आणि आव्या शोले मधले जय विरू सारखे आहेत, आणि बापू ठाकूर वानी😅😂

  • @Unfilterperspective
    @Unfilterperspective 5 ปีที่แล้ว +5

    Kadak katha pahayla milanar ahe ... Sangi an samya...
    Dada nahi daji man!!!!!🤣🤣🤣🤣🤣

  • @bodakenagnath2025
    @bodakenagnath2025 5 ปีที่แล้ว +6

    एक नंबर भावनो....संगीचा चहा लई भारी राव घरी बोलून अर्धा कप चाहा १०० रु...लई मजा आली राव ..संगीचा आवाज मनाला भिडणारा आहे...असेच सुंदर आणखी काम करत राहा...all d bst bhavano

  • @chintamaniparkale4748
    @chintamaniparkale4748 5 ปีที่แล้ว +7

    हे संगी मंजे वेगळाच विषय हाय राव.
    एक दिवस सगळे fan traffic तिच्या कड असणार.
    👍👍

  • @pravinkorane5917
    @pravinkorane5917 5 ปีที่แล้ว +56

    मला तरी संगीताचा आवाज खुप आवडतो.
    ती ज्या वेळी बोलते ना असे वाटते ती आमच्या समोरच आहे..
    Thanks Nitin sir 🙏🏻🙏🏻

    • @ganeshnikam6125
      @ganeshnikam6125 5 ปีที่แล้ว +3

      Khar aahe sangita cha aawajcha mi pn fan aahe

    • @Kavita-oy1rv
      @Kavita-oy1rv 5 ปีที่แล้ว +2

      होय राव

    • @akshayshirke3214
      @akshayshirke3214 5 ปีที่แล้ว +1

      मी पण भावा ...

    • @pravinkorane5917
      @pravinkorane5917 5 ปีที่แล้ว +1

      ganesh kamble 😁

    • @dharmeshgaikwad5951
      @dharmeshgaikwad5951 4 ปีที่แล้ว +1

      अरे भावा सम्याचं जुळतय तर जुळुगे की भावा...😂😂😂

  • @Tanajiyajagar
    @Tanajiyajagar 5 ปีที่แล้ว +24

    बाकी सम्या भाऊ तुझी अॅक्टींग 1 नंबर बर का 👌

  • @harishmore2706
    @harishmore2706 5 ปีที่แล้ว +4

    देऊन टका राव समाधान ला संगी लय भारी जोडी आहे राव💐💐💐💐

  • @SuhasShirtode303
    @SuhasShirtode303 5 ปีที่แล้ว +14

    बापू आश्शिल.....सगळच डायलॉग लय भारी संत्या केस घरातच कापली का डवचा मारल्यागत दिसतय 😆 आणि कालुंद्र्या पायाच कुठं फिरत असत य दिवसभर 😂🤣

  • @akshaychavan4666
    @akshaychavan4666 5 ปีที่แล้ว +4

    😍😍😘😘😘😘😘 सम्या काय भावा आईने घोटाळाच केलाय

  • @abhijitshinde9384
    @abhijitshinde9384 5 ปีที่แล้ว +18

    संगी आणि सम्या भारी काम केलंय

  • @namdevganpati7638
    @namdevganpati7638 3 ปีที่แล้ว +1

    Sangita mala tu khup avadtes. Tuzysarkhi Bayako milana mhanaje bhagach. Love you.

  • @आधुनिकशेती-भ9ज
    @आधुनिकशेती-भ9ज 5 ปีที่แล้ว +17

    2 रु बोरकुट शाळा आठवली यार hatts of kori pati

  • @sagardeshmukh5333
    @sagardeshmukh5333 5 ปีที่แล้ว +8

    लहानपणी 1,2 रूपये मिळविण्यासाठी खुप काम करावी लागायची. ती मित्र असतील सोबत तर खुपच मज्जा यायची....😘
    सम्या भाऊ नक्कीच मन जिंकेल सासुबाई चं....👌✌.
    बापू चे डायलॉग तर सुपरहिट हाय...😀😘💕💓❤

  • @ganesh8300
    @ganesh8300 5 ปีที่แล้ว +97

    आता सात दिवस वाट बघावी लागते राव
    मनच भरत नाही
    मी खुप मोठा फॅन आहे गावाकडच्या गोष्टीचा
    सोमवार ची वाट आतुरतेने पाहत असतो

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 5 ปีที่แล้ว +37

    संगीता चा आवाज भारी आहे❣️❣️❣️

  • @desai9056
    @desai9056 5 ปีที่แล้ว +14

    संगीता ची acting आवाज भारी आहे
    आता सगळ्याची सेट्टिंग झाली बापू राहिला

  • @chatrapati3434
    @chatrapati3434 5 ปีที่แล้ว +113

    कशाला झकमारायला माणसं थिएटरमध्ये जात्यात का ,, 👌👌👌G, k, g मध्ये समाधान होत ,,,,,, एकदम मस्त

    • @vikasg.7230
      @vikasg.7230 5 ปีที่แล้ว +1

      Your right

    • @sharadmane41
      @sharadmane41 5 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 5 ปีที่แล้ว +3

    !प्रसन्न!, आजच्या भागाचं एकाच शब्दात वर्णन करता येईल, लहानपणी, रविवारी रामायण -महाभारताची चातका सारखी वाट बघणारी आम्ही लहान मुलं आता मोठेपणी, सोमवारी सकाळची "गावाकडच्या गोष्टी"ची वाट बघतो, असं भाग्य, भाग्यवंता ला मिळते 😊🙏👋

  • @rohitjadhav3446
    @rohitjadhav3446 5 ปีที่แล้ว +1

    Yek no ahe gavakadchya goshti

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 5 ปีที่แล้ว +32

    प्रेमात प्रियसीच्या घरची सर्व कामे करावी लागतात दांडगा अनुभव आहे,,,

  • @shivajikolape714
    @shivajikolape714 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान नितीन सर पुन्हा एकदा सलाम तुम्हाला आणि खूपच छान संगी आणि सम्याचा अभिनय

  • @tigerhindu4733
    @tigerhindu4733 5 ปีที่แล้ว +68

    आयला आमची आय पण,नेमकी अश्या पोरी जवळ असल्या की शिव्या घालायची पार इज्जत काढायची😂😂😂😂

    • @avinashmore9744
      @avinashmore9744 4 ปีที่แล้ว +3

      बरोबरय भावा
      माझी आई पण असच करते.

  • @रविराजमहामुनी
    @रविराजमहामुनी 5 ปีที่แล้ว +4

    आठवड्यातून एक भाग बनवता हे तुमच नितीन सर यामुळेच तुमच्या कामातला बारकावे दिसून येतात व भाग सुंदर तयार होतात बाकी तुमचं कास्टिंग जबरदस्त आहे खरंच तुम्ही त्या दिवसांची आठवण करून दिली. तुमचं काम वास्तवाशी धरून आहे खूप खुप अभिनंदन तुमच्या सव॔ टिमचे ❤❤❤❤❤❤👌🏼

  • @yoginimore8579
    @yoginimore8579 5 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणी चेहर्यावर हसू आणणारे भाग बनवता हे बघुन दिवसभराच्या कामाचा शीण निघुन जातो असेच ऐपीसोड जीवन भर बनवा लय भारी राव 🙏🙏🙏🙏😢😢😀😀

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 5 ปีที่แล้ว +13

    काय कर घरी जा आणि भांडी घास आणि कपाटला लावून ये सम्या
    बापू always rock

  • @poonamshinde5348
    @poonamshinde5348 5 ปีที่แล้ว +4

    Wow....khup hasvle ya episode ne....majjja aali

  • @maheshsai7652
    @maheshsai7652 5 ปีที่แล้ว +15

    दाजी मनार आशील तर देतो 😂😂😂

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 ปีที่แล้ว +2

    आम्हाला कधी जमलं नाही राव असलं प्रेम वगैरे . मस्त 👌 रे भावांनो

  • @ravikadam7655
    @ravikadam7655 5 ปีที่แล้ว +1

    प्रेम लई वाईट असत भाऊ

  • @pinumore5609
    @pinumore5609 5 ปีที่แล้ว +1

    Sangita tumcha voice Khup sweet Aahe
    Aani samadhan Bhau aamche pan valwan ghalache Aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @govindsinhladrajput4259
    @govindsinhladrajput4259 5 ปีที่แล้ว +2

    Chan hota ha pn bhag samadhan mst bhava premat kaam keleli athavan zali....👍👌

  • @prashantdurge8855
    @prashantdurge8855 5 ปีที่แล้ว +1

    Khatarnaak Kaku Samyachi Aai😎😎🤣😂 Awesome😅😆 keep it up 👍 😎

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 5 ปีที่แล้ว +8

    पैश्यांसाठी गोट्या ने सकाळी सकाळी उपवास सोडला 😂😂
    चहा सोबत बटर

  • @ganeshlad2016
    @ganeshlad2016 5 ปีที่แล้ว +13

    _त्या बाब्या मुळ सगळी गेम फिरली.😂 आता सम्या घरी पण चहा पिणार नाही_ 🤣🤣🤣 प्रत्येक एपिसोड मध्ये बाब्या पाहिजेच........

  • @shirishkallukulkarni3707
    @shirishkallukulkarni3707 5 ปีที่แล้ว +9

    मी सुचवल्या प्रमाणे , सम्या सातारला जाऊन येतो 5-6 दिवस,
    गावात बचत गट स्थापन करून महिला उदद्योग करतात, मित्र परिवार माल ने आण करतात शहरातून व सम्या चे कौतुक होते सर्व स्थरातून असे दाखवा

  • @vikrammankar6695
    @vikrammankar6695 5 ปีที่แล้ว +14

    देशील तर ५०-१०० दे फक्त .. , 😂😂🤣

  • @ranjitkuigade9890
    @ranjitkuigade9890 5 ปีที่แล้ว +3

    सम्या आपलं प्रेम 💏👫मिळवण्यासाठी काय काय धडपड करतोय बघा आम्ही पण अस केलं होतं. सम्या एक नंबर🤘👌 भाऊ आहेस आपला👬👬

  • @mich_amar
    @mich_amar 5 ปีที่แล้ว +6

    अनुभवी लवगुरु अविभाऊ...
    सम्याचं जुळलं...

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 5 ปีที่แล้ว +4

    Asich ahe amchi love story..ani aaj purn 1 varsha jhala amchya lagnala..🤘😘👌

  • @prashantkadam7802
    @prashantkadam7802 5 ปีที่แล้ว +2

    Sangi an samya bhari kam kelay 👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण 5 ปีที่แล้ว +66

    संगी ची आई सारखी ,
    सासू नको बाबा आपल्याला😃😃😃

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 5 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rkvideos8010
      @rkvideos8010 5 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @akshayraut9821
      @akshayraut9821 5 ปีที่แล้ว

      😂🤣

    • @ShashankHande24
      @ShashankHande24 5 ปีที่แล้ว +1

      संगी सारखी बायको असल तर त्या सासुला पन घेऊ,सांभाळुन पण बायको संगी सारखी प्रेमळ हवी

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 ปีที่แล้ว

      मला एक कळत न्हाय आई जबर पण लेक लईच डावी कशी

  • @somnaththorat627
    @somnaththorat627 5 ปีที่แล้ว +2

    एकदम छान आहे वास्तविक आयुष्यात खूप काही दिलं आहे

  • @kunalnangadepatil2668
    @kunalnangadepatil2668 5 ปีที่แล้ว +7

    सम्या तू तो लूट गया रे , चहा लई महागात पडला गड्या , प्रेम परवडत नाही बाबा 😁😁

  • @nileshingle835
    @nileshingle835 5 ปีที่แล้ว +2

    Lay bhari ...kdk ...super...episode

  • @rohidasmamilwad7506
    @rohidasmamilwad7506 5 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भाग माला लय आवडला राव
    बापु ना राम राम 🙏…❤️❤️❤️

  • @reshmabhosale2302
    @reshmabhosale2302 5 ปีที่แล้ว +15

    काय साॅलेड सासू भेटलीय सम्याला चाॅकलेट घ्यायला 50₹ मागतेय 😃🤣 लवकर लवकर एपिसोड पाठवतजा सर खूपच छान आहे आजचा भाग

  • @shivajimahind7322
    @shivajimahind7322 5 ปีที่แล้ว +7

    खुप छान आजचा भाग आहे
    सम्याची आई खूप डेंजर आहे
    100 रूपये चा चहा सम्या अर्धवट सोडून आला.

  • @ganeshdhamal9054
    @ganeshdhamal9054 5 ปีที่แล้ว +177

    सम्या 100 रुपयाचा चहा पिऊन आला😂😂😂
    ते पण पूर्ण नाही पिला😭😭

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 5 ปีที่แล้ว +1

    लय आवघड विषय हाय सम्याचा....

  • @vaibhavidhate213
    @vaibhavidhate213 5 ปีที่แล้ว

    मस्त भाग होता प्रेमात काय काय करावं लागतं😊👌☺️☺️

  • @sagarwaghmode8673
    @sagarwaghmode8673 5 ปีที่แล้ว +2

    Nice Samadhan bro

  • @nileshdeore1680
    @nileshdeore1680 5 ปีที่แล้ว +2

    Deshil tr 50-100chya vrti 1rupya nko deu... superb 😂😂😂😂😂😂😂😂

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 5 ปีที่แล้ว +1

    चहाचा पेला धुवून तरी जायाच लेका सम्या...😃😃😃😃

  • @dattamore1970
    @dattamore1970 5 ปีที่แล้ว +21

    बाब्या 1 नं लई बेनं आहे ते
    सम्या ला चहा 100 रु ला पडला तो पण अर्धा
    सम्या चं बजेट कोलमडल
    गावाकडच्या गोष्टी लै भारी राव

  • @vivekchavan7839
    @vivekchavan7839 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी... रियल अनुभव वाटतोय नुसतं पाहील्यावर

  • @prince-qd3xh
    @prince-qd3xh 5 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान भाग आहे

  • @sjforsandipjadhav1159
    @sjforsandipjadhav1159 5 ปีที่แล้ว +2

    संगी लय कडक दिसते.

  • @subhashgaikwad5277
    @subhashgaikwad5277 5 ปีที่แล้ว +2

    No1.Appisod Sange nice aa

  • @rakeshmaishale9088
    @rakeshmaishale9088 5 ปีที่แล้ว +5

    Samya chya aain Samya chya sasu samorach hatai keli,, (voot bhadya) 😂😂😂😂

  • @ShashankHande24
    @ShashankHande24 5 ปีที่แล้ว +12

    माझ पन त्या सम्या वानी झालय मला संगी तर नाय घावली पन तिच्या घरची मोकार काम करावी लागली. लई भारी आहे पुढला भाग लवकर दावा आम्हासनी नी सम्या अन संगी प्रेम कथा कोरी पाटिवर

  • @harshadlolage8114
    @harshadlolage8114 4 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 बापू एक नंबर माणूस आहे लय जाम हसवलं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ganeshmore3609
    @ganeshmore3609 5 ปีที่แล้ว +2

    एकदम कडक रोजच्या रोज आसव वाटत

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 5 ปีที่แล้ว +3

    खुपच छान आता वाटपहायची पुढच्या सोमवारची

  • @चेतनk
    @चेतनk 5 ปีที่แล้ว +7

    सम्या च्या आईला जास्त role dya ... जाळ च काढला संगीच्या घरात... दणकून एन्ट्री 😂😂😂😂😂

  • @sandipkadam6604
    @sandipkadam6604 5 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @Sandy-wh8ul
    @Sandy-wh8ul 5 ปีที่แล้ว +1

    Sangicha avaaj ek no 👌👌👌

  • @bajarngkolape5491
    @bajarngkolape5491 5 ปีที่แล้ว +3

    समाधान भावा प्रेम म्हणजे तर त्यांच्या घरच्यांना मनजे आईच्या मनात घर केलं पाहिजे... म्हणजे त्यांच्या घरची कामे तर केलीच पाहिजे रे...मग नक्की भेटेल तुला तुझे प्रेम ...मस्त भाग होता ..

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी होता एपिसोड मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍😍😍

  • @shyamkhade1163
    @shyamkhade1163 5 ปีที่แล้ว +4

    जगात सगळ्यात श्रीमंत तो असतो ज्याला खर प्रेम मिलते कोरी पटी एकच नबर

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान जोडी आहे बरंका तुम्हा दोघांची

  • @DnyandevNavasare
    @DnyandevNavasare 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान ।। ।
    तुम्ही घेत असलेल्या कष्टाला सलाम ।।

  • @mohanbhilare9330
    @mohanbhilare9330 5 ปีที่แล้ว +3

    Akdam kadak👌👌👌👌👌

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 4 ปีที่แล้ว

    आव्याची अदाकारी एक नंबर असतिय राव, लय मजा येते बघायला

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 5 ปีที่แล้ว +3

    गावा कडील लोकांची काम करून घ्यायची हीच पद्धत असते, बाब्या च काम पण भारी, आणि साम्य आणि संगी too good, नितीन sir त्या दोघांच्या लग्नाची तयारी करा

  • @rahulshindevlogsdiaries
    @rahulshindevlogsdiaries 5 ปีที่แล้ว +3

    बिचारा सम्या..👍👍👍

  • @NitinJadhav-hx2ol
    @NitinJadhav-hx2ol 5 ปีที่แล้ว +4

    आतुरता सोमवारची

  • @pradipkapse4680
    @pradipkapse4680 5 ปีที่แล้ว +2

    मस्त 👌👌👍👍

  • @pravinshinde489
    @pravinshinde489 5 ปีที่แล้ว +2

    Ek number jodi mast

  • @ramchandrakudale7145
    @ramchandrakudale7145 5 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाई लोक.....खरंच खूप छान एपिसोड आहे

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 5 ปีที่แล้ว +3

    Nice episode,Bapu ram ram...🙏👍💐

  • @uttamkumar8304
    @uttamkumar8304 5 ปีที่แล้ว +2

    Sangicha awaj lay bhari,1no rach

  • @amolhode
    @amolhode 5 ปีที่แล้ว +2

    मस्त एपिसोड 👍👍👌👌👌👌👌

  • @rahulshindetutorial
    @rahulshindetutorial 4 ปีที่แล้ว

    Ye madhi bus . 14:8 ☺️☺️☺️☺️
    Khul chhan aahe production

  • @AminMmulla
    @AminMmulla 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan zala aaj cha bhag

  • @rvd021
    @rvd021 5 ปีที่แล้ว +1

    संगी खूप सुंदर आहे यार...😍❤️

  • @uddhavbobade6572
    @uddhavbobade6572 4 ปีที่แล้ว +1

    असले मित्र भेटायला नशीब लागतं आणि ते फक्त सातारकरांना आहे ❤️ always my favourite episodes गावाकडच्या गोष्टी ❤️❤️🥰😍

  • @Shrikeshsalunkhe
    @Shrikeshsalunkhe 5 ปีที่แล้ว +2

    बगायच्या आधीच like करतो ते म्हणजे गावाकडच्या गोष्टी. एकच नंबर.

  • @akahaytarange6602
    @akahaytarange6602 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सर.....👌👌👌👌

  • @kalyankaramol434
    @kalyankaramol434 5 ปีที่แล้ว +1

    Ek no khup chan vatli navin story baghun

  • @rkumbhar6490
    @rkumbhar6490 5 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩गावाकडच्या गोष्ठी चा 14ते15 मिनटांचा भाग बघितल्यावर जे सुख मिळते ते सुख कश्यातच नाही राव😊😊😊😊😊🤗🤗

  • @aniketkadam4525
    @aniketkadam4525 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan ahe gavakadchy gosty sarv kalakar khup changle kam kartat i like you

  • @babankolekar5267
    @babankolekar5267 5 ปีที่แล้ว

    लय भारी माझ्या प्रेमाची आठवण झाली 🙄💃😂😂😂😂👌👍💝

  • @shivs8681
    @shivs8681 5 ปีที่แล้ว +3

    प्रणाली (संगी) खुप सुंदर आभिनय आणी आवाज सुद्धा..
    बाकी सगळे तर भारीच आहेत...

  • @rohitrakshe7186
    @rohitrakshe7186 5 ปีที่แล้ว +2

    लई हसलो राव आज

  • @jagdishghagare862
    @jagdishghagare862 5 ปีที่แล้ว +1

    Ek no episode 😊👌👌👌👍👍👍

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 5 ปีที่แล้ว +1

    3:08 खतरनाक लोकेशन 😀😀👍👌

  • @sanjaynikade7429
    @sanjaynikade7429 5 ปีที่แล้ว +2

    जिवंत चित्रण केल राव गावाकडच. असच गावि आम्ही पन करायचो. पत्र्यावर वाळवण घालयचो. thanks koripati ❤❤❤

  • @amolmore1439
    @amolmore1439 5 ปีที่แล้ว +2

    मस्तच एक नंबर👌👍