प्रथम तुमच्या सर्व टीमला नाग पंचमीचया हार्दिक शुभेच्या आणी आज रुपाली सोनाली आणी दिपाली तिघिपन साड़ीवर छान दिसल्या बर का बाळासाहेबांनी सागर ला चांगली समज दिली माणसं महत्वाची असतात खुप भारी वाट्ला आजचा भाग अस वाटत दररोज पहायला असावी 1गाव 13भानगडी
Kharach sarwanch khup khup abhindan khup chan kam karata tumhi Balasaheb, rahuly,nity ani chatur tumcha khup motha fan zalo me kharach ani nana la pun manal pahije Ek number acting karatat te pun ya wayat kharach khup chan 👌👌👌👌👍👍👍
माणूसकीचे उत्तम दर्शन ... चप्पलचा बंद उपसून आला तरी काटकानं पुन्हा बसवून पायात घातलेली चप्पल वास्तविक ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवते अप्रतिमच विषय मांडणी ..... आणि अभिनय तरर भन्नट
चतुर तु लय भारी बोला आरे मला लय आवडले 🤣🤣🤣🤣🤣राहुदे आणायच नसेल तर वा 🤣🤣🤣🤣 आणि नितीन आणि राहुल मस्त बोलतात🤣🤣 आणि तो सागर पण लय शाहना आहे येडा आणि राम भाऊ चा पचका केला पावनी बाई नी🤣🤣🤣आणि मला आज सगळ्यात जातत बाळासाहेबाच बोलन आवडले 😘😘😘😘आणि आज रुपाली आणि सोनी लय भारी दिसत होता 💋💋💋 आणि बाळासाहेब आसच प्रेम राहुदा रुपाली वर👍👍👍👍
हा एपिसोड मला खुप खुप आवडला . शहरात गेल तरी गावाकडची माणस आणि गावाकडची माती हे कधीच विसरू नये हा चांगला संदेश दिला. (Nice Work All Team) तुम्ही असेच चांगले संदेश देणारे व्हिडिओ बनवत जा ।। Best of Luck Next Video
तुमच्या सर्व टीमला नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब राहुल नितीन रामभाऊ चतुरबावड्या तुम्ही सर्वजण गावाकडील माणूस कि काय हे या एपिसोड मधून दाखून दिलात धन्यवाद
आजचा ईपिसोड सुपर से उपर होता खुपच भारी संदेश दिला आहे खरं सांगायचं तर शहरात माणूसकी काय असते हेच लोकांना माहिती नाही, पण तुम्ही खुपच भारी संदेश दिला आहे
बाळा साहेबसारखे माणसं प्रत्येक गावात असले तर कोणत्याही गावात कुठलीच अडचण येणार नाही,नंबर 1 बाळासाहेब
बाळासाहेब नादच खुळा .मस्त संदेश दिला .बाकी दिपाली आणि रुपाली छान दिसत होत्या
जास्त गर्व केला की आसच होत आसतय
Episode mast aahi dipali paksha roupali changali disti sadhi var👌👌👌👌
प्रथम तुमच्या सर्व टीमला नाग पंचमीचया हार्दिक शुभेच्या आणी आज रुपाली सोनाली आणी दिपाली तिघिपन साड़ीवर छान दिसल्या बर का बाळासाहेबांनी सागर ला चांगली समज दिली माणसं महत्वाची असतात खुप भारी वाट्ला आजचा भाग अस वाटत दररोज पहायला असावी 1गाव 13भानगडी
गड्या आपला गावचं बरा ....खुप छान एपिसोड आहे ...आणि सर्वांनी पहात रहा एक गाव तेरा भानगडी.....दररोज एपिसोडची वाट पाहतोय....धन्यवाद
Kharach sarwanch khup khup abhindan khup chan kam karata tumhi
Balasaheb, rahuly,nity ani chatur tumcha khup motha fan zalo me kharach ani nana la pun manal pahije Ek number acting karatat te pun ya wayat kharach khup chan 👌👌👌👌👍👍👍
सध्या नवीन पिढीला हे समजलं पाहिजे,अतिशय सुंदर भाग होता.गर्व आहे मला मी खेडेगावात राहतो.
🙏🙏🙏👍👍👍👍🏽🙏🏽
माणूसकीचे उत्तम दर्शन ...
चप्पलचा बंद उपसून आला तरी काटकानं पुन्हा बसवून पायात घातलेली चप्पल वास्तविक ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवते अप्रतिमच विषय मांडणी .....
आणि अभिनय तरर भन्नट
चतुर तु लय भारी बोला आरे मला लय आवडले 🤣🤣🤣🤣🤣राहुदे आणायच नसेल तर वा 🤣🤣🤣🤣 आणि नितीन आणि राहुल मस्त बोलतात🤣🤣 आणि तो सागर पण लय शाहना आहे येडा आणि राम भाऊ चा पचका केला पावनी बाई नी🤣🤣🤣आणि मला आज सगळ्यात जातत बाळासाहेबाच बोलन आवडले 😘😘😘😘आणि आज रुपाली आणि सोनी लय भारी दिसत होता 💋💋💋 आणि बाळासाहेब आसच प्रेम राहुदा रुपाली वर👍👍👍👍
हे गाव कोणते आहे
😂चतुर लका 😂गरम पाणी,पण,,दुसर्याचे 👍 सोडत👍😲😲👍👍
मस्त राव सोनी छान दिसतेस
रुपाली पण छान दिसतेयस
साडीत बाळासाहेब आणि रुपाली च
तेवढे जुळवा
आणि खूप इंटरेस्टींग होता हा एपिसोड
Sunil Mhamane nice
बरोबर
Asal rangdapana ha pashim Maharashtrach mh 09 mh 10 mh 11 nad khula
पाहुनी 1 नंबर👌👌👌👌👌👌👌👌
हा एपिसोड मला खुप खुप आवडला . शहरात गेल तरी गावाकडची माणस आणि गावाकडची माती हे कधीच विसरू नये हा चांगला संदेश दिला. (Nice Work All Team) तुम्ही असेच चांगले संदेश देणारे व्हिडिओ बनवत जा ।। Best of Luck Next Video
1 चं नंबर खूप छान भाग होता बोलायला तर शंब्दच नाहीत राव 👌👌👍👍
बाळासाहेब पॉईंट आहे बर का ..
छान संदेश दिला....
बरोबर आहे बाबासाहेब लय भारी आजचा एपिसोट मला खुप आवडला
रुपाली आणि सोनी पेक्षा पावणी बाय लय भारी दिसते राव.🤗
पाहूणीबाई ची entry ekdam जबराट......🌹🌹🌹
जबरदस्त ऍक्टिंग sj भावा आणि सोनी jhakkas एकदम दिसते 😍😍
एक विनंती आठवड्यात तून दोन वेळा हा एपिसोड पाहिजे आठवडा जात नाही लवकर
😍😍मुंबई वरून आला बापाची मदत नाही झाली एक गाडी पण नाही घेतली आखर😎😎 बाळासाहेबाला फोन लावा लागला गावठी गावंढळ 😎म्हणस तेच काम आले😍😍
1no balasaheb and chatur
are tya balasahebanch...love story. dakhva...balasaheb. great. man
Kdkkkk
😘😘😘
अहोरात्री अडीअडचनीला धावुन यायच
म्हन्जेच खरी मानुसकी आणि ती फक्त गावाकडच्या मानसातच कहते।
खुप छान वाटला हा भाग
आमच्या ग्रुप ची मला आठवन आली.
V.K.
Sagar dada khup chan acting👌👌Ashadhi ekadashila Dubai madhe bhetla hota tumhi...suttila gela ahat vatat sadhya...enjoy
Kharach kaay episode aahe rao lay bhaari ...damdaar and rambhau zhakass
रामभाऊ पाव्हणीबाईचा नाद बास करा
तिचा बाजार उलगलाय
1 नंबर भावनो तुम्ही कुठे पण रहा पण गावाला आणि गावातल्या माणसाना विसरून नाही जमत मग तो कोणीही असो गाव तो गाव आसतो
एकदम मस्तच आहे एपोसोड
बाळासाहेब,,,, आज गावाकडची आठवण आली,, ,😑😑😑😑😴👌👌👌👌👌👍👍👍
👌👌👌👌👌खरच आमची माती आमची मानस यांना कधीच विसरू नये👌👌👌👌👌आणी हो बाळासाहेब आपल खर मानुस कस मनात भरतया 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नागपंचमीच्या सणादिवशी एपिसोड पाहिला , फारच छान !! आपली माती आपली माणसं !!
एक नंबर रामभाऊ
Sagar dada super acting 😘😘😘😘😘😘😘😍😍 very nice episode god bless you 👍👍👍
एक नंबर एपिसोड नादखुळा
शहरात गेलेवर आपल्या माणसांना कधी विसरायचं नाही आपली माणसं ती आपली माणसं असत्याय त्याची जागा कोणी कधीही घेऊ शकत नाहीत
Vaaaa great......Suspension,Comedy,Reality,Truth. Sagl kahi eka episode madhe....Mast
Kharch rupali balasahebana patlinbai manun shobhate 😊😊👌👌👌👌 khupch chan episode aahe ha sir....
रुपाली कडक
नाग पंचमी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
Nice bro
Nagpanchmichya hardik shubhecha
pahuni bai #zakass disty...👌
हिरो पेक्षा विलन चा रोल पार पाडणे म्हणजे तारेवरची कसरत असते
आणि सागर जाधव SJ तुम्ही पहिल्या प्रयत्नात एवढी चांगली भूमिका केलीय सलाम तुम्हाला😊❤🤝🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bala saheb tumhi khrch khup great aahat...gavatla manus Mumbai la kamala gela..aani prt gavala aala ki swatala shana samjto....aani gavat manus kdhi aajari pdude..gavatli mans lgech dhavt jatat...kdkk episode
आमच्या रुपालीला नागपंचमीच्या
गोड गोड शुभेच्छा
बाळासाहेब सारखा स्वाभाव सर्व नांच पाहिजे द ग्रेट बाळासाहेब
तुमच्या सर्व टीमला नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब राहुल नितीन रामभाऊ चतुरबावड्या तुम्ही सर्वजण गावाकडील माणूस कि काय हे या एपिसोड मधून दाखून दिलात धन्यवाद
रुपिला पहून बाळासाहेब चं केस सावरन लय भारि अँकटिगं 👌👌👌👌💐💐💐💐💐💐
भावानो गाव ते गावच असतय आपल
like it
Rupali
@@sonumane8037 एएएआहे
एक नंबर बाळासाहोबा छान संदेश दिला 👌👌👌👌👍 👍👍
आजचा ईपिसोड सुपर से उपर होता
खुपच भारी संदेश दिला आहे खरं सांगायचं तर शहरात माणूसकी काय असते हेच लोकांना माहिती नाही, पण तुम्ही खुपच भारी संदेश दिला आहे
Usman Sayyad
तुम्ही जे सातत्य ठेवलं फारच जबरदस्त आहे ,Next Episode ची आम्ही वाट पाहत आहोत ।
बाळासाहेब आणि रूपालिच जुळवा लवकर आता
suryakant pa
war
सोनाली ताई रूपाली ताई नागपंचमी हार्दिक शुभेच्छा
सगर भाऊ जधव SJ LIVE दुबई एकच नंबर खुपच भारी काम केलय एकटिंग चे धुरळाच ओ TH-cam बर पन
❤️❤️💞💞🚩🚩😘😘🙏 dhanyavad dada
Nice episode
Khup chhan episode kela aahe Balasaheb rupali aani tumach love tori dakhava aani ramach aani dipalich lagn jhalyala pan dakhava o
चतुर भवड्या सरखा येक तरि मित्र आसायल पाहिजे राव ।।। मस्त
Hii kay kartay
Balasaheb tumhi rupalisobatch shobhun dista tya pahunibaichya mage naka lagu aaj khup mast kelat tumhi
या एपीसोडचा उद्देश एवढाच आहे की गावातल्या लोकांना कमी समझायच नाही...मानुसकीला महत्व दिलेलं आहे...खुप छान...
सागर आल्या पासुन आवडला videos
Love❤️💞😊
Ha sagar tr Ram bhau cha skhha bhau watato,
Video tr mastch
100% amhi mi mhanje sagar ani rambhau sakhee bhau band ahot 😁💞
@@Sjlivedubaivlogs माझं observation खरं ठरलं🤡😀
आज लय मोठा पॉईंट हाये बगा
बाळासाहेब तुम्हाला पाहुनी बाई पेक्षा रुपाली शोभून दिसेल.पाहुनी ला सोडा राम भाऊ कडे तुमच्या साठी रुपाली मस्त आहे
पाहुणीबाई ❤
बाळासाहेब ❤
नाद खुळा
बाळासाहेब जाल खुळ जाऊदे बाळासाहेब
एकदम 100% कथा.. सद्यपरिस्थीतीवर ... सामाजिक संदेश देणारा 🙏
रुपाली फॅन 😍😍😍
बाळासाहेब खरच अप्रतिम काम आहे तुमच, आणि नाना लई भारी हा
One of the best episode... really no words.....God bless you team and
All the best for next episode...Keep it up!!!
खरच एक गाव तेरा भानगडी लय भारी आहे राव त्यात आपली चतुर दादाची टीम तर लयच भारी राव
गड्या आपला गाव लय भारी 👍❤
जबराट रामभाऊ। 😀😀😀😀😀👍👍👍👌👌👌👌👌
Kadakkk bhavano
सागर ला नानाने चांगले सागितले मस्त
खरच तुमचा नाद नाय करायचा .ALL MISS U ALL TIME
एक नंबर बोला बाळा साहेब गाव ते गाव असतं...👌👌👌👌👌👌.🙏
Sundar episode......nyc acting chatur......n all team..........🤗
बाळासाहेब तुम्ही 1नंबर बोलला काळजाला भिडलं👌👌👌👌👌👌
सागर भाऊ खूप छान
खूपच आवडला आजचा भाग
धन्यवाद दादा तुज्या प्रेमाबद्दल
सर्व टीमला नाग पंचमीचया हादिक शुभेच्छा रुपाली सोनाली छन दिसतेस साडीत,,,
हृदयस्पर्शी कथा आहे
शहर आणि गाव
I junk BBC gnu grew said oyldybovyhgy tf
रुपाली आणि बाळासाहेब यांचे जुळवा राव खूप छान काम करता सगळे खूप भारी होता चतुर 1 no राव पुढील भागा साठी शुभेच्छा
गावातल्या माणसांची माणूसकी. मस्त संदेश दिला . Nice work writer and speaker
बाळासाहेब एकच नंबर खूप छान आजचा भाग लय भारी
Pavnibai chi, intri......kadakkkkk
Khupach chhan hota ha pan episode... Baryach divasa nantar rupi aani soni la baghun Chaan vatle... Dhanyawad...!!
Sundar Chan aahe ha ek gao tera bhangadi veb seresi👌👌👌👌👌👌
बाळासाहेब तुमच आणि रुपालीच कधी जुळनार 😍😘
नागपंचमी दिवशी मस्त संदेश दिला
सागरला लय शहराची हवा लागलेली बाळासाहेबांनी घालवली
अन बाळासाहेब जरा रुपालीकडे लक्ष द्या
तुम्ही एपिसोड मध्ये गाणे घेताय
यामुळे एपिसोड पाहायला खूप मजा येते
असेच व्हिडिओ बनवत रहा
धन्यवाद............
good act by all 👌👌
Nice to C Rupali @ 7.52
Nice Acting Sagar Bhau...
Thanks dada
गावच्या मानसाला मानुसकि आहे
Thanks
गावाच्या मानसाला मानूसकि आहे
Balasaheb anni rupalichich love story khatarnak dakhavtay ashich continue kara
Mast episode,😂🙏🏻💐
बाळासाहेब मस्त रोल केला हाय 🙏🙏🙏
1 no pahila bhauni
🐍नागपंचमी स्पेशल🐍
माती का एक 🐍नाग बनाके पूजे लोग लुगाया
जिंदा 🐍नाग जब घरमे निकला ले लाठी धमकाया
संत कबीर
गर्व आहे मला मी गावठी असल्याचा
मस्त , सागर दादा पण
Love u dadu
आर मुंबई वाल्या तु जेवढ्या जागेत मुंबई मध्ये राहतोना त्याच्या 3पट जागा आमच्या 1बैंलाला हागायला पुरत नाही.
Bhava ky comment takali aahes😘😘😘🤣🤣😂😂😂😂😂😂
Very nice
Point ahe
Barobar bhawa
Point hy rao
Ek no.. kharach konich gavakdchi mati aani gavakdchi manas visru naye..
Khoop chan sagar do more acting jobs
मस्त रे भावांनो
Nice point...✌👌😃
Bas mala pahije hota tho bahg banvla tumhi khup abhari ahe tumcha episode la Salam nice beautiful video 👌 👌🧡 💯💯💯💯💯💯✔️🚩🔱🌹🌹🌹🌹