गावाकडच्या गोष्टी|पर्व तिसरे|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  5 ปีที่แล้ว +365

    भाग आवडला असेल तर पुढं पाठवा,नवरा बायकोचं हे नातं सगळीकडे बळकट व्हावं..!

    • @vijaymahale6217
      @vijaymahale6217 5 ปีที่แล้ว +2

      खुप छान

    • @rajuvanere5652
      @rajuvanere5652 5 ปีที่แล้ว +2

      मजा आली राव

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 5 ปีที่แล้ว +2

      अविनाश आणि माधुरी 👍

    • @poonamshinde5348
      @poonamshinde5348 5 ปีที่แล้ว +2

      Ha episode bhghun khrach khup chan vatle.....prtek navra baykone ha episode baghach

    • @ganeshmohitepatil1327
      @ganeshmohitepatil1327 5 ปีที่แล้ว

      खुप छान भाग

  • @मायथळकरअभिमानपांढरीचा

    घरातल्या स्त्रियाना निदान त्यांच्या आजारपणात तरी मायेचा धीर दिलाच पाहिजे......आव्या लगा.....माझं बी डोंळ उघडलास की........

  • @qualityrelaxationmusic9284
    @qualityrelaxationmusic9284 5 ปีที่แล้ว +46

    नित्या...सलाम.. यार.
    नवरा बायकोतील खूप नाजूक विषय छेडलास. ही छोटी गोष्ठ खूप मोठ काम करून गेली. आणि हो मी तूला नित्या च म्हणनार. कारण काळीज आहे आपल तू. गाव सोडून शहरा कडे गेलेला मराठी माणूस जिंकलायस तू. love you Team

  • @dineshshelar5246
    @dineshshelar5246 5 ปีที่แล้ว +90

    बरोबर बोललास बापू ,बायका आहेत तोपर्यंतच माणसांची किंमत आहे.

  • @Crimin4L313
    @Crimin4L313 5 ปีที่แล้ว +404

    ज्या घरात पोरी बरोबर सूनांचाही हसण्याचा आवाज येतो ते घर खरे म्हणायचं

  • @h.d.t9089
    @h.d.t9089 5 ปีที่แล้ว +10

    खरं सुख गावाकडे च असतं हे मात्र खरं आहे, छान एपिसोड

  • @shobhafilmsproduction3300
    @shobhafilmsproduction3300 5 ปีที่แล้ว +5

    खरंच प्रत्येक भाग तुमचा मनावर राज्य करून जातो संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा

    • @sanjayjadhav9872
      @sanjayjadhav9872 ปีที่แล้ว

      तुमचे पण मस्त असतात

  • @amolkadam9288
    @amolkadam9288 5 ปีที่แล้ว +18

    आव्या व माधुरी 1 नंबर आणि बायको चे काम केले की बैल होत नाही मी व माझी बायको एकमेकांची कामे करतो च आहे समाज काय आग लावतो आणि बघतो नवरा बायको ने सुख दुःख वाटुन घेतली ना की संसार सुखाचा होतो हे नक्की देवाला ही मान्य करावे लागते हे सर्व बरोबर आहे बाकी मस्त nice एपिसोड ।।।।💐💐

  • @ShashankHande24
    @ShashankHande24 5 ปีที่แล้ว +45

    चांगला विषय मांङला तुम्ही सार्वानी गावाकङच्या गोष्टी नितीन भाऊ अव्या लई भारी नवदेवा च काम केलस

  • @vishalbhor4336
    @vishalbhor4336 5 ปีที่แล้ว +15

    खरं सुख गावात आणी गावाकडच्या गोष्टीत आहे😍😍❤
    Best Episode Nitin Sir👌✌

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 5 ปีที่แล้ว +4

    "वा.....खुपच छान राव आजचा भाग"...धन्यवाद सर्वांना ....असे एपिसोड असावेत ..गावाकडचे...(आजार काय होता ते कळल नाही राव.. गोड बातमी असायला हवी होती तेवढाच आव्या खुश.....' आव्या लवकर पाळणा हालुदे बाबा)

  • @nandini4422
    @nandini4422 5 ปีที่แล้ว +71

    माझा नवरा पण खुप मदत करतो मला, माझ शिक्षण चालू आहे, मला नेहमी प्रत्येक वेळी साथ देतात .घर दोघांच असत मग जबाबदार्या पण दोघांच्याच असतात 😘😘😘😘

  • @sachinshitole4179
    @sachinshitole4179 5 ปีที่แล้ว +8

    खूप छान वाटले आणि संसार सुखाचा कसा करायचा हे शिकवलं व लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नये हे पण शिकवलं खूप छान वाटलं हा भाग पाहून जुने गावाचे दिवस आठवले धन्यवाद कोरी पाटी टीम

  • @Deepakkokare04
    @Deepakkokare04 5 ปีที่แล้ว +71

    नितीन सर खूप मस्त अपिसोड आहे ........ सुर्की च पात्र नाहि दिसल ......... माधुरी वहिनी आनि आव्या दादा च काम 1नंबर आहे ..........बायकोची किंमत गेल्यावर कळते

  • @ghorbandomkar7950
    @ghorbandomkar7950 4 ปีที่แล้ว +4

    आम्ही तर सतत गावाकडच्या गोष्टी पाहतो काय लय भारी हो वेबसिरीज संतोष, अविनाश, सुरकी,बापू ,अप्रतिम कार्यक्रम आहे…🙏🙏

  • @TheDeva143
    @TheDeva143 5 ปีที่แล้ว +5

    Avya Madhuri Dolyatun pani kadla rao....Hats off!!! Apratim likhan ani tevdhich assal mandani...

  • @chandrakantpardhi287
    @chandrakantpardhi287 5 ปีที่แล้ว +48

    माझी बायको आजारी पडली तेव्हा मि पण तिला बाजरीच्या भाकरी आणी भाजी करुन जेवायला घातल राव,कराव लागत राव वेळ आल्यावर.

  • @dnyaneshwarhande2942
    @dnyaneshwarhande2942 5 ปีที่แล้ว +3

    खरच राव वेड लावल तुम्ही गावाकडच्या गोष्टीमधील सर्व जोड्या ईथुन पुढेसुद्ध गावाकडच्या गोष्टीमध्येच बघायला खुप आवडतील (लॉंग टाईम बर का )पुढील सर्व कार्यक्रमांना मनापासुन शुभेच्छा

  • @ganeshkudale9975
    @ganeshkudale9975 5 ปีที่แล้ว +11

    लई भारी केमिस्ट्री.....अप्रतिम...पुन्हा एकदा आपली गाडी रुळावरून भरधाव वेगानं धावते पाहून बर वाटल

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 5 ปีที่แล้ว +4

    अव्या माधुरी 1 नंबर, तुमच्या सारखी नवरा बायको पाहीजे ह्या जगात, काळजाला भिडला राव हा एपिसोड, नितीन सर 1 नंबर

  • @sachinsopnar7407
    @sachinsopnar7407 5 ปีที่แล้ว +15

    तुमच्या लेखणीला आणी अप्रतिम सुंदर कामाला आम्हा सर्वांचा सलाम...!!
    खरचं खूप सुंदर आहे

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 5 ปีที่แล้ว +2

    सुपर से उपर गांवाकडच्या गोष्टी . मला तर लय आवडतेय बा. गांव अन गोष्टी गावाकडल्या राव. बघुन झक वाटतय.

  • @ajaysomvashe5884
    @ajaysomvashe5884 5 ปีที่แล้ว +5

    सर आपले हे विचार घरा घरात
    पोहचणे अत्यंत आवश्यक आहे.
    सलाम आपल्या या कार्याला 👌🙏

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 5 ปีที่แล้ว +2

    विषय खुप छान घेतला ..
    मुलीनं बरोबर सुनेचा हसण्याचा आवाज ....व्वा काय अर्थपूर्ण वाक्य आहे हे.
    अतिशय सुंदर झालाय एपिसोड ....

  • @mich_amar
    @mich_amar 5 ปีที่แล้ว +9

    बायको वर हात उचलणारा हांडगा वळू होण्यापेक्षा बायकोचा बैल झालेलं कधी बी चांगलं-आव्या👌👍
    बायका आहेत तोपर्यंतच माणसाला किंमत आहे-बापू👌👌👌👏
    टीम कोरीपाटी ला सलाम.🙏

  • @samadhanmore1735
    @samadhanmore1735 5 ปีที่แล้ว +1

    नितिन सर एकदम झकास नवरा आणि बायको याच्या नाजूक नात्याला नवीन गवसणी घातली आणी अव्या अन् माधुरी एकदम मस्त जोडी आहे 🙏🙏🙏 आणि हो तेवढ कबुतर वडाप चे भाग दाखवा मणाला लय बर वाटल 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌

  • @appresent8304
    @appresent8304 5 ปีที่แล้ว +4

    अभ्या भावा तू जनतेसाठी एक नवीन संदेश पूर्ण महत्त्वाचा दिला आहे मनपूर्वक अभिनंदन लोक काय म्हणतील त्यांच्यापेक्षा आपण आपल्या परिवारास काय करतो ही महत्त्वाचा असते

  • @poojasadakale564
    @poojasadakale564 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan acting shubham... 😘

  • @kapilkadam9191
    @kapilkadam9191 5 ปีที่แล้ว +40

    This episode much better than Housefull 4

  • @विजयघार्गेदेशमुख
    @विजयघार्गेदेशमुख 5 ปีที่แล้ว +2

    अविनाश आणि माधुरी डोळ्यात पाणी आलं खूप मस्त संदेश पुरुषप्रधान संस्कृती ला जोरदार चपराक ग्रेट👍👍

  • @sureshparit1964
    @sureshparit1964 5 ปีที่แล้ว +4

    खरच लई भारी भाग होता
    बायको तुमची सर्व कामे करते तुम्ही रोज 1 कोणत पण काम बायकोच हालक करा बघा भांडण कधी होणारच नाही व आपल्या मुलांबाळाकडे लक्ष द्या आपला परीवार आंनदी राहील

  • @akshaythorat1819
    @akshaythorat1819 3 ปีที่แล้ว +2

    Very nice aawya dada n maduri vahini❤

  • @विठ्ठल-ष7द
    @विठ्ठल-ष7द 5 ปีที่แล้ว +4

    अगदी खरे खरे नवरा बायको असल्या सारखे वाटते. १नंबर जोडी

  • @onkartak3551
    @onkartak3551 5 ปีที่แล้ว +3

    Avya bhari distoys bhava tu ata pahilya pekshya😍👌👍

  • @saurabhchavan7380
    @saurabhchavan7380 5 ปีที่แล้ว +6

    लय भारी एपिसोड आहे... खुप आवडला... All the best Kori pati team..

  • @nitinlandge6281
    @nitinlandge6281 5 ปีที่แล้ว +1

    माधुरी वहिनी तुम्ही आजारी पडलात आणि अविनाश दादा तुमची किती छान काळजी घेतात म्हणून हा भाग मी 11 वेळा पाहिला आहे.
    खूप मज्जा येते गावाकडच्या गोष्टी पाहायला...

  • @rupeshgole1624
    @rupeshgole1624 5 ปีที่แล้ว +47

    बघण्याआधीच लाईक 😍😘

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येकानं घरात कसं असायला पाहिजे अगदी योग्य दाखवलं ,

  • @shrikantchikane
    @shrikantchikane 5 ปีที่แล้ว +4

    आता पर्यंत जेवढे विषये घेतलेत त्या मध्ये हा एक एक नंबर..... ग्रेट सातारकर.

  • @amolwaikar9190
    @amolwaikar9190 5 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर
    माधुरी नि अव्याची पप्पी एक num. घेतली rav पण

  • @vwofficial_5780.
    @vwofficial_5780. 5 ปีที่แล้ว +3

    मस्त vedio आहे मि या gavakadchya गोष्टी पहिल्यापासून पाहतो सर्वात जास्त आवडलेला vedio अणि मुद्दा आह।।

  • @careercareacademyakolaanil8562
    @careercareacademyakolaanil8562 5 ปีที่แล้ว +34

    नितीन भाऊ
    तुमच्या कलाकृतीला त्रिवार मुजरा...
    अनिल हांडे पाटील
    अकोला.

  • @s.k...2010
    @s.k...2010 5 ปีที่แล้ว +6

    आपल्या माणसांना निमंत्रनाची आवश्यकता नसते...👌👌👌

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 5 ปีที่แล้ว +2

    छान एपिसोड, अगदी बरोबर...👌👍🙏💐
    बापू 🙏🙏...

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 5 ปีที่แล้ว +17

    माधुरी वहिनी तुमची अक्टिंग खूप म्हणजे खूप भारी आसते......अविनाश भाऊ तुझा तर नादच नाही भावा ...खूप भारी आहे तुमची जोडी ..
    असं तुमच्या दोघांना पाहून लग्न करायचा विचार मनात यायला लागलाय ...😍😍

  • @sagarsutar4952
    @sagarsutar4952 5 ปีที่แล้ว +11

    आव्या जिंकलास भावा , सरपंच ची acting पण खूप भारी असते . कोरी पाटी चे खुप खुप आभार

  • @gkmarathi1924
    @gkmarathi1924 5 ปีที่แล้ว +6

    गावाकडची माणुसकी आणि आपुलकी पाहायला मिळाली जी आज शहरांत नामशेष झाली आहे.
    सरपंच 1 नं अभिनय करतात.

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 ปีที่แล้ว +5

    संसार सगळ्यांना रूळावर आणतो . मस्त 👌

  • @PRADIPDEORE8686
    @PRADIPDEORE8686 5 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त.
    अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन.
    सर्व कलाकार,नितीन पवार व त्यांची कोटी पाटी टीम तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. आपल्यामुळे लोकांना अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडत आहे. नात्यातला ओलावा,जिव्हाळा,प्रेम,सानिध्य काय आहे याची जाणीव फक्त ग्रामीण संस्कृती मध्ये आहे. पावलोपावली नात कस असायला हवे ते तुम्ही दाखवून देत आहात. काही वर्षांपूर्वी आपलेच मराठी चित्रपट ग्रामीण भागाला गावंढळ दाखवत होते अर्थात त्यांचा तो उद्देश नक्कीच नसेल परंतु ग्रामीण भागाला नेहमीच कमी लेखले गेले होते. परंतु कोरी पाटी टीम यांनी ग्रामीण संस्कृतीला नवीन झळाळी आणुन दिली आहे. लोकांना आज आपला आदर्श घ्यावा लागेल अशी मांडणी आपण करीत आहात. कोरी पाटी तयार करीत असलेला प्रत्येक भाग आमच्याच जीवनावर आधारित आहे किंवा आपलाच जीवनपट दाखवला जात आहे असे प्रत्येक ग्रामीण माणसाला वाटतं आहे.
    तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत.
    आणि हो तुम्ही गावाकडच्या गोष्टी परत चालु करुन खुप छान केलं आहे. आमचं काहीतरी हरवल होत आणि ते आम्हाला परत मिळाले असे मला तरी वाटत आहे.
    खुप खुप आभार.

  • @deepakjagtap9096
    @deepakjagtap9096 5 ปีที่แล้ว +4

    1 no episode.........

  • @smitadhande8503
    @smitadhande8503 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान संदेश दिला आहे.....सर्व कलाकार नेहमी प्रमाणेच एक नं. खुप शुभेच्छा

  • @itsvijayrajput
    @itsvijayrajput 5 ปีที่แล้ว +11

    सर्वांनी घरची बाई ही लक्ष्मी आहे, अस समजुन घेतलं आणि तिची काळजी घेतली की सगळ काही व्यवस्थित होत,
    खुप छान केलाय एपिसोड👌

  • @tanajidoke8035
    @tanajidoke8035 5 ปีที่แล้ว +1

    खरंच सुंदर मनात घर करून गेला हा भाग

  • @adilshahashaikh9216
    @adilshahashaikh9216 5 ปีที่แล้ว +3

    खूपच छान विषय मांडला आहे,ग्रामिण भागात हे आवश्यक आहे,सर्वांचे अभिनंदन !!!

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 2 ปีที่แล้ว +1

    ज्या घरात पोरिंबरोबर सूनांच्यापण हसण्याचा आवाज येतो तेच घर खर म्हणायचं नाहीतर बाकी सगळ्या भित्तीच की......१००% बरोबर

  • @avinashpatil2028
    @avinashpatil2028 5 ปีที่แล้ว +4

    लय भारी..!👌👌👌☺☺☺

  • @kunalpatil8217
    @kunalpatil8217 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @anuradhahingane6345
    @anuradhahingane6345 5 ปีที่แล้ว +147

    मी पण खूप लकी आहे माधुरी सारखी. माझा नवरा पण माझी खूप काळजी घेतो....😊😊

    • @allthebest709
      @allthebest709 5 ปีที่แล้ว +4

      ho pan te navryala milali ka bayko avyasarkhi...swatachi haus maujecha tyag karun navryala sath denari??? Jar nashibane sone milale ahe tar tya sonyala sonyasarkhe nahi jeevapeksha jast japaaa..

    • @amoljadhav2045
      @amoljadhav2045 5 ปีที่แล้ว +5

      हो का बायको😊

    • @ShashankHande24
      @ShashankHande24 5 ปีที่แล้ว +2

      @Anuradha Hingane ताई वाचून बर वाटल म्हणजे अजुन पण काहि लोक तरी लग्नाला ७ फेरे घेताना दिलेल वचन पाळतात तर वा छान तुमचे हे आमचे दाजी / भाऊजी यांस नमस्कार सांगा आमचा

    • @vijayjagtap9939
      @vijayjagtap9939 5 ปีที่แล้ว +3

      Khup chan asech aandi raha

    • @nikitapatil6662
      @nikitapatil6662 5 ปีที่แล้ว +2

      Nice

  • @kishorkamble9243
    @kishorkamble9243 5 ปีที่แล้ว +4

    आव्या आणि माधुरी ची जोडी जणू या धरणी आईला उसाची गोडी भांडण असतात कुठलेही संसारात थोडी पण कधीच कमी होत नाही ती प्रेमळ नवरा आणि बायको ची गोडी धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन आपण खूपच एपिसोड बनवले आहेत पर्व पहिले ही खूप सुंदर होते पर्व दुसरे हीत असेच सुंदर होते आणि पर्व तिसरे असेच सुंदर आहे असे मला वाटते

  • @avisagar-7
    @avisagar-7 5 ปีที่แล้ว +4

    न पाहता like ,आणि आवर्जून चार लोकात चर्चा करावी असे काहीसे सर्व भाग असतात, माधुरी ,खूप ऊत्तम दिग्दर्शन केले आहेस, आणि विषय सुद्धा विचार करायला भाग पाडणारा च आहे...👍
    पुढील अशाच एका आदर्श story साठी खूप खूप शुभेच्छा💐

  • @saurabhbagade6989
    @saurabhbagade6989 5 ปีที่แล้ว +10

    देव करो सांगळे नवरा बायको मध्ये असंच प्रेम राहावं खरंच भारी

  • @akahaytarange6602
    @akahaytarange6602 5 ปีที่แล้ว +21

    नाद करा पण आमचा कुठ....
    1no कोरी पाटी टीम.....

  • @dineshshelar5246
    @dineshshelar5246 5 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे, खरं सुख गावातच असतं.

  • @nitinsonar8292
    @nitinsonar8292 5 ปีที่แล้ว +5

    ही वेब सिरीज अशी आहे खरंच सगळ्यांचा अभिमान आहे खूप छान

  • @Vijayaarambh
    @Vijayaarambh 5 ปีที่แล้ว +2

    मी बेब सरीज खुप बघतो दुसर्या ......पण गावाकडे च्या गोष्टीतून काहीना काही चांगल्या गोष्टी असतात घेण्यासारखं धन्यवाद नितीन सर आणि आॅल टिम..... विजय राठोड उस्मानाबाद

  • @arunkhandekar1791
    @arunkhandekar1791 5 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर..👌👌
    नात्यात एकमेकांना जपणं जमलं की नाती सहज आणि सुंदर होवून जातात...!!

  • @dnyaneshwari8795
    @dnyaneshwari8795 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @jaydeepsutar4362
    @jaydeepsutar4362 5 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटलं आज एपिसोड बघून... शब्द सुचेना झालेत म्हणजे अव्याच्या जागी मी स्वतःला पाहिल.. संसारात एकमेकांना मदत केली तर संसार सुरळीत नाही तर सुखी आणि समाधानाने चालतो पाळतो सुद्धा... अणि हो बापूंनी सोडली का काय 🤣

  • @aroxigamerz6764
    @aroxigamerz6764 5 ปีที่แล้ว +1

    Sarv kalakarancha अभिनय एकदम बेस्ट माधुरी ने आज कमाल केली

  • @ShashankHande24
    @ShashankHande24 5 ปีที่แล้ว +11

    सकाळी सकाळी वा लई भारी गावाकङच्या गोष्टी

  • @sudarshanyele8982
    @sudarshanyele8982 5 ปีที่แล้ว

    खूप छान काम करताय बरं का सगळे लय भारी वाटतं गावाकडच्या गोष्टी बघायला मस्तच भावांनो

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 5 ปีที่แล้ว +3

    खूपच वेगळा आणि दुर्लक्षित विषय मांडला , खूप छान

  • @amritabarge6984
    @amritabarge6984 5 ปีที่แล้ว +1

    Mast hota episode.. एकच नंबर 👌👌

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 ปีที่แล้ว +9

    एक नंबर यार गाव ते गाव आसतं.....🙏

  • @SpecialDish
    @SpecialDish 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @tajmomin1
    @tajmomin1 5 ปีที่แล้ว +9

    एखादी गोष्ट मांडावी तर ती तुम्हीच नीतीन सर.
    जी गोष्ट डोक्यात आहे ती लोकांपुढे मांडणे तसे आव्हानात्मकच आहे.
    मांडणी चुकली तर गोष्टीचं गांभीर्य संपत.
    पुर्ण episode मध्ये कुठेही ट्रॅक सुटलेला दिसला नाही.
    Keep it up.

  • @nileshjadhav5781
    @nileshjadhav5781 5 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर... स्त्री पुरुष समानता शिकवणारा भाग, अशाच सुंदर सुंदर भागाच्या निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा .

  • @chouguleva
    @chouguleva 5 ปีที่แล้ว +4

    माधुरी चा अभिनय खूपच छान झालाय

  • @sagarpawar5260
    @sagarpawar5260 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान विषय आणि अतिशय सुंदररित्या मांडणी, अभिनय तर एकदम झकास
    👏👏👏👏👌👌👌👌

  • @gorakhshewale7038
    @gorakhshewale7038 5 ปีที่แล้ว +4

    आजच दहा महिन्याने गावाकडच्या गोष्टी चे नवे आलेले पार्ट बघितले छान वाटले त्या अगोदर आलेले नवीन कबुतर चे पर्व पाहायला जितका आनंद मिळत नव्हता(एक दोन एपिसोड बघून बंद केले होते) तितका गावाकडच्या गोष्टी बघितल्याने मिळतो .खर सांगायचे झाले तर सर्व पात्र डोक्यात बसलेली आहे त्यामुळे कोरी पाटी प्रोडक्शन ला विनंती आहे की आता थांबू नका प्लीज नितीन पवार सर

  • @jagdishgondge2886
    @jagdishgondge2886 5 ปีที่แล้ว +2

    Madhuri tai lay bhari avi bhau jabrat osm storey

  • @akshaychavan4666
    @akshaychavan4666 5 ปีที่แล้ว +4

    माधुरी वहिनी तुमच्यासारखे संस्कार सगळ्या बायकात अाले तर एकदम मस्त संसार चालेल .

  • @rohinigadekar9003
    @rohinigadekar9003 4 ปีที่แล้ว

    लयच भारी नवरा बायकोच नात मजबुतीकरण छान केल आहे बायकोची काळजी करणार नवरा आजारपणात मायेचा हात आधार👌👌👍👍

  • @anantsaitawdekar1819
    @anantsaitawdekar1819 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विषयावर चित्रीकरण आहे, खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा 👍

  • @ganeshmali2464
    @ganeshmali2464 5 ปีที่แล้ว +4

    ग्रामिन महाराष्ट्र ची संस्कृती , आता बोलिवूड मध्ये नष्ट झाली,पण तूम्ही जिंवत केली तूमचे सर्वाचे अभिनंदन🙏🙏

  • @ashwiniii31
    @ashwiniii31 5 ปีที่แล้ว +1

    Gavakadache navre ajun he ashech ahet......mast episode.....gavakadun shahrat alelya purshanmadhe jri ha farak padla tri khup zal 👍👌👌

  • @Hanumasal
    @Hanumasal 5 ปีที่แล้ว +20

    Same like as usual exactly satara style. The main thing is that all characters are doing very well performers. Hats off to all team (mainly for writer)

  • @tarzanking8285
    @tarzanking8285 ปีที่แล้ว +1

    मी पण बायकोला ashishch साथ देतो thnx अवि.. माधुरी

  • @sunillohar5641
    @sunillohar5641 5 ปีที่แล้ว +6

    आव्या सारखं सगळे वागले तर प्रत्येकाचा संसार सुखाचा होईल

  • @malharpathologyservicescc3569
    @malharpathologyservicescc3569 5 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद कोरी पाटी टिम.. खुप चांगला विषय मांडला.. " बायको वर हात उचलुन हांडगा वळू होण्यापेक्षा बायकोला मदत करून बायकोचा बैल होणं चांगल "...मस्त संवाद ..मनाला भावला ..खुप खुप शुभेच्छा...

  • @bhausahebkolpe6717
    @bhausahebkolpe6717 5 ปีที่แล้ว +6

    मला आव्या आणि माधुरीच पात्र खूप आवडतं गावाकडच्या गोष्टी एकदम भारी

  • @rupeshsapkal7795
    @rupeshsapkal7795 5 ปีที่แล้ว +1

    Kadaaaakkkk.....
    Mast

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 ปีที่แล้ว +14

    नंवरा बायको म्हणजे १ नाण्याचा दोन बाजू 1 चुकले दुसत्र्या ने समजून घ्यावी खरच खूप छान भाग होता 💖💖👌👌

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 5 ปีที่แล้ว +2

    आव्या, च्यात तांब्याभर पाणी वतलस की लेकाच्या... 😂😂
    बाकी
    "ज्या घरात पोरींच्या बरोबरच, सुनांचा बी हसण्याचा आवाज येतू कणी, त्येच खरं घर..!"
    🙌🙌🙌😍

  • @ankushgolande8402
    @ankushgolande8402 5 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर खंर सुख गावाकडेच

  • @monalijagnade1527
    @monalijagnade1527 4 ปีที่แล้ว +2

    No 1 episode....🙏🙏

  • @sugrivsupekar3362
    @sugrivsupekar3362 5 ปีที่แล้ว +3

    *इन्सान के जिस्म का सबसे खुबसूरत हिस्सा दिल है,*
    *और अगर वो ही साफ़ ना हो तो चमकता चहेरा किसी काम का नहीं !

  • @sandeepsawanth7466
    @sandeepsawanth7466 5 ปีที่แล้ว

    Khup khup mast EP aahe
    Aavya aani madurich kam 1 no aahe
    God bless

  • @vaibhavchorage5389
    @vaibhavchorage5389 5 ปีที่แล้ว +4

    Kadkkkkk

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 5 ปีที่แล้ว +1

    खुप आनंद खुप छान गावाकडच्या गोष्टी